मी सावंतवाडीचाच आहे. आयुष्यातली पहीली २० वर्षे वाडीलाच काढली. त्यानंतर सावंतवाडी सुटली ती कायमचीच. तशी वर्षातून एखादी फेरी होते. तूमचा vlog बघुन डोळे भरुन आले. माझ्या गावची ओढ लागली. लौकरच जाईन म्हणतो. vlog छान आहे. - प्रदीप मधुकर महाडेश्वर.
खूप खूप धन्यवाद. माझेही शिक्षण राणी पार्वती देवी महाविद्यालयात झाले. Spk मध्ये अनेक उपक्रमासाठी जाणे होत असे. सावंतवाडीत तळवडे गावात अनेक वर्षे राहिलो. त्यामुळे सावंतवाडी शी एक वेगळे नाते आहे. आजही गेलो की जुने दिवस आठवतात. जुन्या दिवसात रममाण व्ह्यायला होत. 😊
Sawantwadi maza gaav ❤ khup miss krte Sawantwadi la. Balakrishna cocktail my favourite ❤❤❤Sawantwadi Sawantwadi khup sundar and sansthanikk sahr ahe. Moti talav is heart ❤ and bazaar and all khup miss karte ❤❤
मे महिन्याच्या २०२२ ला गोवा पर्यटन केल्यानंतर २दिवस सावंतवाडीला मुक्काम केला होता . संपूर्ण सावंतवाडी आम्ही पाहिली. खूपच छान .. संपूर्ण सावंतवाडी आम्ही पाहून आम्हाला आम्हाला आनंद वाटला.. विशेषतःहॉटेल भालेकर येथील जेवण रुचकर व स्वादिष्ट होते तुमच्या माध्यमातून पुन्हा सावंतवाडीचे दर्शन झाले खूपच छान...
मी 30 31 वर्षांपूर्वी सावंतवाडीला चार वर्षे बँक महाराष्ट्र मध्ये होतो त्यावेळची सावंतवाडी आणि आताची सावंतवाडीमध्ये जरासा बदल झालेला आहे हा व्हिडिओ बघितल्यावर त्या दिवसाची आठवण झाली जुन्याआठवणी जाग्या झाल्या सावंतवाडी शहर फार सुंर आहे चंदू भवन मध्ये दुपारच्या वेळी नाश्❤❤ता करायला जायचो तिथली भजी फारच छान असायची परत एकदा जायची इच्छा आहे पण वयामुळे ती शक्य होत नाही त्यावेळी मी पन्नाशीचा होतो आता 80 पार केलेले आहेत
Khup changal vatal apnli comment vachun. Maz shikshan zal wadit. Tyamule wadisgi vegal nat ahe. Ajaahi vadit gelo ki ti sagli thikan bagto jithe maz lahanpan gel. Khup Sundar shahar Ani shant 😊😊
मी सावंतवाडी ला 1975-76ला कॉलेज ला होतो, MBH ला माथेवाड्याला राहत होतो, कारण माझे वडील ex serviceman Sub Maj Ladu Sawant, त्या मुळे मी कॉलेज केले, वल्लभ नेवगी, late ऍडव्होकेट depak🌹नेवगी, हे माझे classmate, गेल्या वर्षी मी सावंतवाडी ला भालेकर खानावळी जेवलो, actuly मी दोडामार्ग तालुका मधील, सुरेश दळवी पण माझ्या बरोबर कॉलेज ला होते, आता आम्ही साळ ला घर बांधलं आहे, आता सावंतवाडी ला बराच बदल झाला आहे, राजवाडा पण बघितला, फोटो काडले, सावंतवाडी हे मस्त शहर आहे, तसे या मध्ये चांगली म्हाहीती दिली आहे
माझं आजोळ होडावडे. बालपणी दिवाळी व उन्हाळ्याच्या एकूणएक सुट्ट्या होडावडयालाच घालवल्या आहेत. ते स्वर्गीय दिवस आठवले की भूतकाळाचा चलचित्रपट डोळ्यांसमोर तरळत रहातो. त्यावेळी होडावडयासमोर स्वित्झर्लंड पण दुय्यम वाटायचं. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
माझ हायस्कूल आणि कॉलेज तळवडे सावंतवाडी ला झालं त्यामुळे या सगळ्या भागाशी मी चांगला परिचित आहे. होडवडे मध्ये माझे अनेक मित्र होते आणि आहेत. फार बरं वाटलं आपली प्रतिक्रिया वाचून 😊👏
Maza pan Hodawade ajol ty mule lahan pani unhalyachya suttit 2 mahine hodawada fix asayacha ani talavadyala cycle gheun jaycho TP sathi ani yetana naditun yaycho :) Nostalgic
आम्हीपण खूप लहानपणी तळावडयाहूनच सायकल आणायचो. जाताना नदीतून (रिकाम्या) जायचो. त्याला गेट म्हणायचे. आणि सायकल देऊन येतानापण नदीतूनच यायचो. मग 1978 सालापासून होडावडयाला सायकल मिळू लागली. वेलिंगचया घराच्या बाजूला.
सावंतवाडी हे माझ आवडत ठिकाण म्हणण्यापेक्षा हृदयाजवळच ठिकाण. म्हणून मी आवर्जून व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ पाहून आनंद वाटला परंतु निराशा झाली ती गाडीतून शूटिंग केल्यामुळे केवळ रस्त्यांचेच दर्शन झाले म्हणून. एवढ्या सुंदर शहराचे दर्शन अधिक उत्कृष्टपणे घडवता आले असते. सावंतवाडीत वास्तव्यासाठी उपलब्ध हॉटेल्सची माहिती दिली असती तर बरे झाले असते. तसेच राजवाड्याच्या बाजूला शाकाहारी पर्यटकांसाठी प्रसिद्ध साधले मेस आहे त्याचा उल्लेख करायला हवा होता. कारण ते पर्यटकांना मार्गदर्शक ठरेल. असो. पण धन्यवाद
माझे कार vlogs असतात त्यामुळे बाहेरून शूटिंग चे vlogs तुम्हाला अन्य चॅनेल वर मिळतील. मी शक्यतो कार प्रवासाचे व्हिडिओ करतो. त्याचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचे व्हिडिओ आवडतात ते व्हिडिओ माझ्या चॅनेल वर नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला अन्य चांगले चॅनेल पाहावे लागतील. बाकी सावंतवाडी नाव पाहून व्हिडिओ पाहून तुमची जी निराशा झाली त्याबद्दल क्षमस्व.
खुप छान मी नेहमी आजोळी जायची. खुपच आठवणी आहेत माझ्या तिथे. अजुनही आमच्या आजी आजोंबाचे घर आहे तिथे. बाळकृष्ण कोल्ड डिर्ींग मध्ये खुप वेळा जात होतो. मी ३ नंबर शाळेत ३ री पर्यंत शिकले.
तुमच्या आठवणी ताज्या झाल्या ह्यातच समाधान. लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. मी स्वतः खूप nostalgic feel करतो अशा ठिकाणी गेलो की. तोच अनुभव इतरांना देण्याचा माझा प्रयत्न असतो
@@konkaniwaman Thank you so much. मी आता अमेरीकेलाच सेटल झाले तेव्हा जुन्या आठवणी खुपच आहेत. मुलांना सांगुन तेवढ कळत नाही. कारण त्यांनी अनुभवलच नाही. तसं लहान म्हणजे ४/५ वर्षाचे असताना त्यांना एकदा घेऊन गेलेले होते. त्या अजुन त्यांना आठवतात. माझ्या मामांचा काजु/ सोलांचा बिझनेस होता. तर ते सुकवायला अंगणात ठेवायचे तर त्यांना गंमत वाटायची माझी मामी त्यांना विहिरीवर घेऊन गेलेली तर ते एकदम भारी वाटल त्यांना. आणि शेजारीच मारुती चे देऊळ तिथे खेळायलाही आवडायचं. मिलाग्री शाळेत माझी मावशी टिचर होती. आता बरीच जण देवांवरील गेलेत. व वाड्यतले आमचे फ्रेंड (भाट/खानोलकर/बोंद्रे, केसरकर, वैद्य आजोंबाची नातवंड अहमद, सुलेमान) त्यांच्याबरोबर पत्ते, लगोरी, विटीदांडू सगळा चित्रपट डोळ्यांसमोर आला.
मी नवनियुक्त शिक्षक आहे... लातूर आम्ही, सध्या कुडाळ मध्ये राहतो, नक्की एके दिवशी सावंतवाडी ची सफर करू... आत्ता पर्यंत आम्ही अनुभवलेले कोकण खूप छान वाटले...
Nice video 👍 mala sawant wadi jawun khup varshy jali , ani amhi sawantawadi bus stand jawal gharguti jewan jewlo hoto , ekdam chaan jawan milala hota 😛very nice , i love sawant wadi ❤
मी सावंतवाडी येथे लहानपणी आमच्या वहिनीच्या माहेरी राहिलेलो आहे. माठेवाड्यात रहात होतो. आजही गावी गेल्यावर आवर्जून सावंतवाडीला जातो. विठ्ठल मंदिर तसेच आहे. पण गोविंद चित्र मंदिर आणि नाट्यगृह इतिहास जमा झालेत. आनंद भुवन ची भजी कोण विसरेल. खूप छान वाटले.
खूप छान आहे सावंतवाडी मी कधी पाहिले नाही पण मी एकदा येऊन गेले खरं तर माझा एक मित्र आहे सावंतवाडी मध्ये मी मुळची कोल्हापूर येथील आहे येथेच आमची ओळख झाली सावंतवाडी मध्ये खानविलकर राहतात का असतिल तर प्लीज कळवा thanks 🙏
सावंतवाडी वि.स.खांडेकर हायस्कुल मध्ये मी शिकलोय .1989ते2001.पर्यंत मी सावंतवाडी येथे रहायला होतो .वैश्यवाडा येथे मासिक रेन्ट ने .1989ते 2024.आज पावेतो काहीही बदल झालेला दिसत नाहीये .
मी सावंतवाडीचाच आहे. आयुष्यातली पहीली २० वर्षे वाडीलाच काढली. त्यानंतर सावंतवाडी सुटली ती कायमचीच. तशी वर्षातून एखादी फेरी होते. तूमचा vlog बघुन डोळे भरुन आले. माझ्या गावची ओढ लागली. लौकरच जाईन म्हणतो. vlog छान आहे.
- प्रदीप मधुकर महाडेश्वर.
खूप खूप धन्यवाद. माझेही शिक्षण राणी पार्वती देवी महाविद्यालयात झाले. Spk मध्ये अनेक उपक्रमासाठी जाणे होत असे. सावंतवाडीत तळवडे गावात अनेक वर्षे राहिलो. त्यामुळे सावंतवाडी शी एक वेगळे नाते आहे. आजही गेलो की जुने दिवस आठवतात. जुन्या दिवसात रममाण व्ह्यायला होत. 😊
Pradeep mi tuza wargmitra Pradip S Nabar. Tuza mob.no.pathav.
कोणत्या शाळेत होता
Sawantwadi maza gaav ❤ khup miss krte Sawantwadi la. Balakrishna cocktail my favourite ❤❤❤Sawantwadi Sawantwadi khup sundar and sansthanikk sahr ahe. Moti talav is heart ❤ and bazaar and all khup miss karte ❤❤
खूप खूप धन्यवाद 😊👏👏
खूप छान, सावंतवाडी मध्ये फिरून आल्यासारखं वाटलं, धन्यवाद!🙏🌹
Dhanyavad 😊😊😊
मे महिन्याच्या २०२२ ला गोवा पर्यटन केल्यानंतर २दिवस सावंतवाडीला मुक्काम केला होता . संपूर्ण सावंतवाडी आम्ही पाहिली. खूपच छान .. संपूर्ण सावंतवाडी आम्ही पाहून आम्हाला आम्हाला आनंद वाटला.. विशेषतःहॉटेल भालेकर येथील जेवण रुचकर व स्वादिष्ट होते तुमच्या माध्यमातून पुन्हा सावंतवाडीचे दर्शन झाले खूपच छान...
भालेकर मेस प्रसिद्ध आहे. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
मी 30 31 वर्षांपूर्वी सावंतवाडीला चार वर्षे बँक महाराष्ट्र मध्ये होतो त्यावेळची सावंतवाडी आणि आताची सावंतवाडीमध्ये जरासा बदल झालेला आहे हा व्हिडिओ बघितल्यावर त्या दिवसाची आठवण झाली जुन्याआठवणी जाग्या झाल्या सावंतवाडी शहर फार सुंर आहे चंदू भवन मध्ये दुपारच्या वेळी नाश्❤❤ता करायला जायचो तिथली भजी फारच छान असायची परत एकदा जायची इच्छा आहे पण वयामुळे ती शक्य होत नाही त्यावेळी मी पन्नाशीचा होतो आता 80 पार केलेले आहेत
Khup changal vatal apnli comment vachun. Maz shikshan zal wadit. Tyamule wadisgi vegal nat ahe. Ajaahi vadit gelo ki ti sagli thikan bagto jithe maz lahanpan gel. Khup Sundar shahar Ani shant 😊😊
मी सावंतवाडी ला 1975-76ला कॉलेज ला होतो, MBH ला माथेवाड्याला राहत होतो, कारण माझे वडील ex serviceman Sub Maj Ladu Sawant, त्या मुळे मी कॉलेज केले, वल्लभ नेवगी, late ऍडव्होकेट depak🌹नेवगी, हे माझे classmate, गेल्या वर्षी मी सावंतवाडी ला भालेकर खानावळी जेवलो, actuly मी दोडामार्ग तालुका मधील, सुरेश दळवी पण माझ्या बरोबर कॉलेज ला होते, आता आम्ही साळ ला घर बांधलं आहे, आता सावंतवाडी ला बराच बदल झाला आहे, राजवाडा पण बघितला, फोटो काडले, सावंतवाडी हे मस्त शहर आहे, तसे या मध्ये चांगली म्हाहीती दिली आहे
विसावा हॉटेल, सन्मान हॉटेल ला खास 👍मसाला डोसा खाण्या साठी यायचो,
Khup khup dhanywad sir...keep watching 😊😊
मी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात राहतो, मी नक्कीच सावंतवाडी बघायला येईल ❤
हो नक्की या. या व्यतिरिक्त विठोबा मंदिर, नरेंद्र डोंगर हि दोन पर्यटन स्थळे देखील पाहता येतील.
Khup chan sawantwadi maze gaav aahe ❤ nice video
Thanks 😊👏♥️
व्हिडीओ छान आहे. रस्ते व परिसर स्वच्छ ठेवलाआहे त्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आणि जनतेचे खूप कौतुक.
सावंतवाडी हे सुरुवाती पासून सुंदर शहर आहे. सुंदरवाडी
Very good clean city. Thanks for the sightseeing.
😊👏👏👏
Khup chan darshan ghadvile wadi che🎉😊
Dhanyvad 😊👏
माझं आजोळ होडावडे. बालपणी दिवाळी व उन्हाळ्याच्या एकूणएक सुट्ट्या होडावडयालाच घालवल्या आहेत. ते स्वर्गीय दिवस आठवले की भूतकाळाचा चलचित्रपट डोळ्यांसमोर तरळत रहातो. त्यावेळी होडावडयासमोर स्वित्झर्लंड पण दुय्यम वाटायचं. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
माझ हायस्कूल आणि कॉलेज तळवडे सावंतवाडी ला झालं त्यामुळे या सगळ्या भागाशी मी चांगला परिचित आहे. होडवडे मध्ये माझे अनेक मित्र होते आणि आहेत. फार बरं वाटलं आपली प्रतिक्रिया वाचून 😊👏
Maza pan Hodawade ajol ty mule lahan pani unhalyachya suttit 2 mahine hodawada fix asayacha ani talavadyala cycle gheun jaycho TP sathi ani yetana naditun yaycho :) Nostalgic
❤verynicetosee
आम्हीपण खूप लहानपणी तळावडयाहूनच सायकल आणायचो. जाताना नदीतून (रिकाम्या) जायचो. त्याला गेट म्हणायचे. आणि सायकल देऊन येतानापण नदीतूनच यायचो. मग 1978 सालापासून होडावडयाला सायकल मिळू लागली. वेलिंगचया घराच्या बाजूला.
सावंतवाडी अतिसुंदर शहर वाटले तिथे न जाता बराच भाग पाहिला आता समक्ष जाऊ हो पा हो धन्यवाद
Nakki 😊👍👍
सावंतवाडी हे माझ आवडत ठिकाण म्हणण्यापेक्षा हृदयाजवळच ठिकाण. म्हणून मी आवर्जून व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ पाहून आनंद वाटला परंतु निराशा झाली ती गाडीतून शूटिंग केल्यामुळे केवळ रस्त्यांचेच दर्शन झाले म्हणून. एवढ्या सुंदर शहराचे दर्शन अधिक उत्कृष्टपणे घडवता आले असते. सावंतवाडीत वास्तव्यासाठी उपलब्ध हॉटेल्सची माहिती दिली असती तर बरे झाले असते. तसेच राजवाड्याच्या बाजूला शाकाहारी पर्यटकांसाठी प्रसिद्ध साधले मेस आहे त्याचा उल्लेख करायला हवा होता. कारण ते पर्यटकांना मार्गदर्शक ठरेल. असो. पण धन्यवाद
माझे कार vlogs असतात त्यामुळे बाहेरून शूटिंग चे vlogs तुम्हाला अन्य चॅनेल वर मिळतील. मी शक्यतो कार प्रवासाचे व्हिडिओ करतो. त्याचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचे व्हिडिओ आवडतात ते व्हिडिओ माझ्या चॅनेल वर नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला अन्य चांगले चॅनेल पाहावे लागतील. बाकी सावंतवाडी नाव पाहून व्हिडिओ पाहून तुमची जी निराशा झाली त्याबद्दल क्षमस्व.
Waiting for video 😊
👍Great video
Thanks 😊😊👍
सावंतवाडी मोठी आहे 2000 साली आम्ही आर्मी भरती साठी आलो होतो त्यावेळी सावंतवाडी फिरन झाल नव्हत बघुया आता कधी योग योतोय 🙂❤ आम्ही सांगलीकर आहोत 🙏
तुमची कमेंट वाचून आनंद झाला. नक्कीच लवकर सावंतवाडीला पर्यटन करण्यासाठी भेट द्या. खूपच सुंदर निसर्गसंपन्न परिसर आहे.
Beautyful photography beautyful roads and layout keepit up
Thanks 👏👏
I visited Sawantwadi in 1982. I stayed there in Shiva sawant Vilas. It was a rainy season. I really enjoyed two days halt there.
In rainy season sawantwadi becomes more beautiful
खुपच छान वलॉग. मी स्वतः आकेरी, सावंतवाडी चा असल्यामुळे जुन्या आठवणी जागृत झाल्या. सावंतवाडी आजही बऱ्यापैकी तसंच आहे. 👍👍
खर आहे सावंतवाडी मध्ये बऱ्याच गोष्टी अजून बदलल्या नाहीत आणि ते पाहून बर वाटत. आधुनिकता येणार पण मूळ स्वरूप बदलू नये एवढंच वाटत
खुप छान मी नेहमी आजोळी जायची. खुपच आठवणी आहेत माझ्या तिथे. अजुनही आमच्या आजी आजोंबाचे घर आहे तिथे. बाळकृष्ण कोल्ड डिर्ींग मध्ये खुप वेळा जात होतो. मी ३ नंबर शाळेत ३ री पर्यंत शिकले.
,👍
तुमच्या आठवणी ताज्या झाल्या ह्यातच समाधान. लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. मी स्वतः खूप nostalgic feel करतो अशा ठिकाणी गेलो की. तोच अनुभव इतरांना देण्याचा माझा प्रयत्न असतो
@@konkaniwaman Thank you so much. मी आता अमेरीकेलाच सेटल झाले तेव्हा जुन्या आठवणी खुपच आहेत. मुलांना सांगुन तेवढ कळत नाही. कारण त्यांनी अनुभवलच नाही. तसं लहान म्हणजे ४/५ वर्षाचे असताना त्यांना एकदा घेऊन गेलेले होते. त्या अजुन त्यांना आठवतात. माझ्या मामांचा काजु/ सोलांचा बिझनेस होता. तर ते सुकवायला अंगणात ठेवायचे तर त्यांना गंमत वाटायची माझी मामी त्यांना विहिरीवर घेऊन गेलेली तर ते एकदम भारी वाटल त्यांना. आणि शेजारीच मारुती चे देऊळ तिथे खेळायलाही आवडायचं. मिलाग्री शाळेत माझी मावशी टिचर होती. आता बरीच जण देवांवरील गेलेत. व वाड्यतले आमचे फ्रेंड (भाट/खानोलकर/बोंद्रे, केसरकर, वैद्य आजोंबाची नातवंड अहमद, सुलेमान) त्यांच्याबरोबर पत्ते, लगोरी, विटीदांडू सगळा चित्रपट डोळ्यांसमोर आला.
watching from Dubai... missing sawantwadi❤
😊♥️♥️♥️ nice to know...keep watching
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
धन्यवाद 😊👏👏
सावंतवाडी दर्शन आवडले , खूप छान
Dhanywaad 😊👍👏👏👏
Khup mast❤❤❤ kahi athavani tajya zalay khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊👏👏
काही आठवणींची सारखी सारखी आठवण कडाविशी वाटते....🙏🙏🙏🙏
समजावून सांगण्याची पद्धत आवडली
धन्यवाद 😊👏👏👏
छान सावंतवाडी दर्शन
धन्यवाद 😊👏
अतिशय उत्तम पध्दतीने समजावून सांगितले आहे, सावंतवाडी ची ओळख करून दिली आहे... सुंदर व्हिडिओ शूटिंग..व मागदर्शन अप्रतिम.... एकंदरीत दि बेस्ट
खूप खूप धन्यवाद 😊👏👏
Very Tasty Food Of Bahalekar Restaurent I Have Manytimes Visited Dis Place Wit My Family
Yes, you are right
👌I have visited Sawantwadi town during 2020.A very beautiful city with old buildings.
Yes, you are right
सावंत वाडीत बंगला बांधायला सर्वात मस्त शांत रम्य एरिया कोणता ?
सावंतवाडी च्या गावाकडच्या ज्या सिमा आहेत त्या भागात मस्त शांतता असते
मी नवनियुक्त शिक्षक आहे... लातूर आम्ही, सध्या कुडाळ मध्ये राहतो, नक्की एके दिवशी सावंतवाडी ची सफर करू... आत्ता पर्यंत आम्ही अनुभवलेले कोकण खूप छान वाटले...
कोकण सुंदर आहे आणि फिरण्यासारखे खूप आहे....हळूहळू सर्व पाहून घ्या. 😊
Khup chan sir thanku so much sir
😊👏 thanks for watching my vlogs. Your time is precious and I respect all those who are giving ther time to watch my videos. Thanks again 😊👏
मस्त 13:38
माझे कॉलेज सावंवाडीतील spk आणि R PDमध्ये झाले.
सावंवाडीत खुप वर्षांनी फिरल्या सारखा वाटला .
Same here maz jr college rpd tyamule athvani khup ahet. Thanks for commenting 👏
Beautiful lovely place
It really is!
सावंतवाडी येथे लाकडाची खेळणी मिळतात त्या विषयी माहिती हवी आहे
तसेच कोणत्या महीन्यात असतात त्या विषयी माहिती हवी आहे
.....Khoop. sundar...💓
Dhanywaad 😊👏
छान वाटला जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद... माझे vlogs असेच पाहत रहा.....
Best .......thankas
😊👏👏👏
नेहमीप्रमाणे अप्रतिम ❤
धन्यवाद 😊😊
आपला आवाज स्पष्ट वाटतो तुम्ही मुळचे स्थायिक असल्यामुळे माहीती व्यवस्थित देत आहात
धन्यवाद 😊👏👏
कष्ट करणारे, घाम गाळणारे, रक्त आटवणारे हात कुठे दिसत नाही बेघर रस्त्यावर राहून ज्या माणसाने बदल घडवला इमारतीमोठ्या झाल्या माणूस छोटा झाला
So called विकास
सुंदर माहिती आणि चित्रिकरण
खूप खूप धन्यवाद
Fish market , narendra dongar ani Garden miss kelat tumi
हो ते राहीले
खूप छान, धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks 😊👍👍👏
खूप छान आवाज, माहिती अणि कल्पना. करत रहा, आवडणार हा format बर्याच जणांना.
धन्यवाद तीन वर्षे झाली आता माझे अनुभव शेअर करताना. फोंडा घाट हा सर्वाधिक आवडला गेलेला व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद 😊👏👏
Very nice brother I am from Majgon but we live kolhapur we visited Bhalekar many times
Thank you very much 😊👏
फारच छान.
Dhanyawad 😊👏👏
सिटी चं Cleanliness आवडलं
हो बऱ्याच प्रमाणात सुंदर आणि स्वच्छ आहे
खूप छान व्हिडिओ आहे.मी पण कोकणातला आहे माझं गाव आहे आरोंदा तळवने आहे.
आरोंदा बाजार आणि किरनपाणी ला बऱ्याचदा जावून आलोय. सुंदर परिसर आहे
Chhan safar Sawantwadi chi Dhanyawad.🙏🙏✌️✌️✨✨✨🌺🌺🌺🌸🌸🌸💕💕💕21.5.2024.
खूप खूप धन्यवाद 😊👏
Nice information video. ❤ Bharat.
Thanks 😊👏👏
खूप आवडतं गाव आहे माझं. तिथून माझं गाव दोनशे पन्नास किलोमीटर आहे पण मला दहा पंधरा दिवसांतून गेल्याशिवाय बरं वाटतं नाही
😊👍👍
Mast sunderwadi
Thanks 😊👏👏
छान. धन्यवाद.
Aabhaari 😊👍👍
अप्रतिम vlog
Khup khup dhanywad 😊👏
Maze aajol Salaiwada khudd Sawantwadi Missing very much 😢
🥺 chala video madhun tari darshan zale wadi che
My first love in sawantwade
Kishori
Nice to know that
Nice video 👍 mala sawant wadi jawun khup varshy jali , ani amhi sawantawadi bus stand jawal gharguti jewan jewlo hoto , ekdam chaan jawan milala hota 😛very nice , i love sawant wadi ❤
Bus stand javal Don prasidh hotel ahet. त्या पैकी एक असेल
@@konkaniwaman i don't know exactly, but you are knowing that area & your prediction is right bro 🙏
Khup chan , kutumb gheun rahanyasathi konta bhag soicha aahet dada te kalva .
Mumbai chya garditun thode varsh Nisargachya sahvasat rahave vat te da .
🌹🌹
सावंतवाडीच्या आजूबाजूला अनेक गावे आहेत जिथे खूप छान रिसॉर्ट आहेत.
Super
Thanks 😊👏
छान छान आहे
Dhanywaad 😊👏👏
🙏🏻तुम्ही नरेंद्र डोंगरावर असलेले मारुती मंदिर कव्हर केले नाही. थितून पूर्ण सावंतवाडी पहिला मिळते. मुंबईतील हेंगिंग गार्डन सारखे.
Hoy te rahile teva ushir zalela amhala. Pan chan spot ahe
Best😊
😊👏
सावंतवाडी आकेरी सावंतवाडी मळगाव सावंतवाडी इन्सुली मेटात खुप काही पाहाण्यासारख आहे.... कचरा ढिग जिथे तिथे.....हि देण आणि ह्या सौंदर्यास जबाबदार सावंतवाडी नगरपालिका.....
सुंदरवाडी अजूनही सुंदर आहे पण काही ठिकाणी कचरा जास्त वाटतो. प्रशासनाने लक्ष घालावे.
excellent
Many many thanks
तुम्ही संंपुुर्ण सावंतवाडी दाखवली पण मेन ते दाखवल नाहीत ते म्हणजे शिलपग्राम.
Khup chan
Thanks 😊😊
मी सावंतवाडी येथे लहानपणी आमच्या वहिनीच्या माहेरी राहिलेलो आहे. माठेवाड्यात रहात होतो. आजही गावी गेल्यावर आवर्जून सावंतवाडीला जातो. विठ्ठल मंदिर तसेच आहे. पण गोविंद चित्र मंदिर आणि नाट्यगृह इतिहास जमा झालेत. आनंद भुवन ची भजी कोण विसरेल. खूप छान वाटले.
गोविंद चित्र मंदिर च्या आठवणी होत्या. आता काय इतिहास जमा झाले ते थिएटर
खूप छान
Thanks 😊👏👏👏
सावंतवाडीतील सर्वात जुनी गांधी चौकातील पोकळे बिल्डिंग ज्याच्यावर अजूनही तो जुना बोर्ड आहे गोविंद. फटू शेठ पोकळे. ती जुनी इमारत अजूनही तशीच आहे
अगदी बरोबर. बऱ्याच जुन्या इमारती अजून आहेत. जुनी सावंतवाडी शोधत फिरायला मजा येते.
खूप छान आहे सावंतवाडी मी कधी पाहिले नाही पण मी एकदा येऊन गेले खरं तर माझा एक मित्र आहे सावंतवाडी मध्ये मी मुळची कोल्हापूर येथील आहे येथेच आमची ओळख झाली सावंतवाडी मध्ये खानविलकर राहतात का असतिल तर प्लीज कळवा thanks 🙏
सावंतवाडी सुंदर शहर आहे आणि हजारो लोक राहतात. काही ओळखीचे आहेत. अनेक अनोळखी आहेत. त्यामुळे नक्की हे राहतात का ते नाही सांगू शकत.
निवती, भोगवे, खवणे बीच साठी nearby कुडाळ, सावंतवाडी स्टेशन
वेंगुऱ्याहून जवळ आहे का हे बीच
Beach sathi kudal station javal padel
Cottage hospital sutikageih nahi dakhvle
केवळ दोनच रस्ते कव्हर केलेत. बाकीचं नाही यात.
मस्त
Thanks
I'm working in sawantwade 2003 to 2005 I like sawantwade
I'm kiran
During same period I was in kudal but travelled lot to sawantwadi.
Very good
Thanks 😊😊
👌👌
😊👏👏👏
छान
धन्यवाद 😊😊😊👏👏👏
माझं सासर सावंतवाडी छान माहिती
धन्यवाद 😊👏
Too good
Thanks 😊👍
Must
Thanks 😊👏
सावंतवाडीतील उभा बाजार दाखवाल
तेव्हा विठ्ठल मंदिर जरुर दाखवा
मी पण सावंतवाडीतील आहे
हो नक्की 😊👏👍
जमलं तर बांदा- पानवळ-डेगवा-आडवलपाल ड्राईव्ह करा
Ho tikde gelo tar nakki karto
Tys making vido
धन्यवाद 😊♥️
Chhan
धन्यवाद 😊👏👏
Nice Bro.
Thanks 😊👍👏
Maza gava aahe sawantwadi
खूप छान सुंदर शहर
Very nice
Thanks 😊👏
आमची सांवतवाडी माझ सांसर आम्ही कामा निर्मित गुजरात ला असतो माझा पण मिस्टच शिक्षण कॉलेज सांवतवाडी ला झालं
माझेही शिक्षण वाडीतच झाले. खूप सुंदर शहर
👌🏻👌🏻👌🏻
👍👍👍😊
सावंतवाडी वि.स.खांडेकर हायस्कुल मध्ये मी शिकलोय .1989ते2001.पर्यंत मी सावंतवाडी येथे रहायला होतो .वैश्यवाडा येथे मासिक रेन्ट ने .1989ते 2024.आज पावेतो काहीही बदल झालेला दिसत नाहीये .
वी स खांडेकर, राणी पार्वती देवी हायस्कूल, श्री पंचम खेमराज कॉलेज, कळसुलकर म्हणजे सावंत वाडीचे भूषण
Date when you make this video ?
After Diwali vacation
Shree Waman Parulekar, aapalya video chya comments madhye jya Pradip Madhukar Mhadeshwar yani comments kele ahe te 1967 paryant Kalsulkar Highschool madhye maaze classmate hote, apan don balmitranchi bhet julwoon dyal ka?
सर त्यांच्या कमेंट खाली कमेंट करा म्हणजे त्यांना लक्षात येईल की तुम्ही दोघे एकाच बॅच चे आहात.
Khup chansir@@konkaniwaman
❤
😊👍👏👏👏
Apratim.!
Thanks 😊👏
सावंतवाडी ते वेंगुर्ला किती किलोमीटर distance आहे. वेगुर्ला ला जायचं असेल तर nearby station कोणते कुडाळ की सावंत वाडी
30 km Ani vengurla la jayla donhi station same distance var ahet
जुन्या आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद 🙏🙏🙏❤❤❤
व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद...keep watching
Wadikh Yelay Kevha
Yevan gelay
Ratnagiri to Kolhapur new video kadhi yenar ahe ?
एवढ्यात तरी नाही .... प्रयत्न करेन
@@konkaniwaman ok sir
Naarvekaranchi khaanaval..
😊👍
😊👍👍