घरगुती अस्सल मालवणी मसाल | शिंपल्यांच कालवणं |खाजनातल्या भोंग्याचे कालवणं | Authentic Malvani Masala
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- मालवणी खाद्य संस्कृतीतील अस्सल मालवणी खाद्य पदार्थ जगासमोर आणण्यासाठी आपल्या मालवणीलाईफ या युट्युब चॅनलतर्फे "आवशीच्या हातचा" हि मालवणी खाद्य मालीका आपण घेउन येत आहोत. या मालिकेत केवळ मालवणी पदार्थ कसे बनवले जातात आणि त्यासाठी काय साहित्य लागत याची माहिती आपण घेणार आहोत.
आज या मालीकेच्या पुढच्या भागात आपण मुळ्यांचे म्हणजेच शिंपल्याच कालवणं आणि खाजनात मिळणाऱ्या कोक्यांच कालवणं पाहणार आहोत. मालवणी लोकांची आवडती डीश महाराष्ट्रातील ईतर भागात पोहचून ती कशी बनवतात या पद्दलची माहिती आपण देणार आहोत. तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे पदार्थ नक्की घरी बनवुन पहा....
#malvanilife #malvanifood #malvanirecipe #malvanimasala #konkan #sindhudurg #malvan #trending #shellfish #seafood #seafoodrecipe
मालवणी मसाला खरेदीसाठी संपर्क
सौ अंकिता कांबळी
+91 94057 39161
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....