खाडीतून आणली ताजी कालवं | Oyster | अस्सल मालवणी कालवांची रेसीपी | Oyster Recipe
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- मालवणी खाद्य संस्कृतीतील अस्सल मालवणी खाद्य पदार्थ जगासमोर आणण्यासाठी आपल्या मालवणीलाईफ या युट्युब चॅनलतर्फे "आवशीच्या हातचा" हि मालवणी खाद्य मालीका आपण घेउन येत आहोत. या मालिकेत केवळ मालवणी पदार्थ कसे बनवले जातात आणि त्यासाठी काय साहित्य लागत याची माहिती आपण घेणार आहोत.
आज आपण "कालवं मसाला" पहाणार आहोत. मालवणी लोकांची आवडती डीश महाराष्ट्रातील ईतर भागात पोहचून ती कशी बनवतात या पद्दलची माहिती आपण देणार आहोत. पण या आधी हि कालवं खाडीतून कशी काढली जातात याची देखील माहिती घेणार आहोत.तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे पदार्थ नक्की घरी बनवुन पहा....
#malvanilife #oysters #sindhudurg #malvanirecipe #kokan #trending
कालवं खरेदिसाठी संपर्क
कल्पेश सारंग
80106 75300
आवशीच्या हातचो अस्सल मालणी मसालो खरेदिसाठी
सौ अंकिता कांबळी
9405739161
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
खूप छान व्हिडिओ
आड बंदर गाव निसर्ग संपन्न आहे
तसाच दुर्गम आहे
कालवे काढणार्या ताई ना सलाम
👌👌👍👍😄 मस्त आहे व्हिडिओ.. मला माझा गाव (रत्नागिरी) आठवला.. आमचा लहान पणा पासूनचा तो एक खेळंच होता.. पण त्याला मेहनत खुपच आहे.. हात आणि पाय कापले जातात.. उन लागते.. त्या दोन्ही ताईंच्या मेहनतीला सलाम..
तुम्ही खात असताना आमच्या तोंडाला पाणी
मस्तच रेसिपी विडिओ. धन्यवाद गुलाब
Thank you so much 😊
खरंच कष्टाचं काम..ताईंना धन्यवाद.. 🙏
Tondak pani sutla kalvachi receipe bghun mastach 😋
Thank you so much 😊
कालव काढणाऱ्या ताईंना खूप खूप धन्यवाद आणि सलाम त्यांच्या कार्याला सलाम त्यांच्या जिद्दीला आणि एक तुला सांगायच आहे. मी मास, मच्छि, अंड वैगरे काही खात नाही पण तुझी आई जेवण करते ना तेव्हा अस वाटत सर्व सोडून परत चालू करूया का खायला मी तूझ्या गावी येईन ना तेव्हा एखादा शाकाहारी पदार्थ खाईन
खूप छान व्हिडिओ
मस्त! आवडला. हा व्यवसाय करणार्या स्रियांचं खूप कौतुक. केवढी मेहनत आहे, पण त्या आनंदाने करतात आणि आपलं घर चालवतात
कालवाची रेसिपी एक नंबर छान विडीयो
खूप मस्त व्हीडिओ आहे असेच सुंदर व्हीडिओ बनवा आमच्या शुभेच्छा 👌👌
मस्तच विडियो दाखवला कालवा खुपच छान👏✊👍 रेसीपी मालवणी लाईफ ला धन्यवाद कालवा काढणे हे एक कसब आहे फार मेहनत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
👌👌👌👍👍Mastttt 1number video
Thanks 🤗
@@MalvaniLife दादा तुम्ही खूप छान काम करता मला अभिमान वाटतो आपल्या कोकणचा विकास होणार तुमच्या सारख्या youtuber मुळे 🙏🙏💐💐👍👍great job दादा 👍
खूप छान काकी
Nice vlog
Thank you 😊
मस्तच👍👍➡️👌👌👌
khoopach chaan mahiti dili lucky
Mast video Chan Recipe
खुपच सुंदर वीडियो 👍👍
Thank you 🙏
Very very nice video, doghi tai n sathi hat's off
Khup chan . Tuze videos vegale aani mahiti denare asatat .
खूप छान अजुन व्हिडिओ येवदेत
खुप छान माहिती लकी भाऊ
अप्रतिम रेसिपी लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Thank you so much 😊
Very nice vlog ,after long time recipe by mother, Mast
Khup chan
Nice video
खूप छान व्हिडिओ 👍
मला खूप आवडतात कालव मस्त video 👌👌
खुप छान
Very nice video 👌
Video khup chan ani boat valhavnarya taaich khup kautuk ani kaalvanchya recipe sathi aaiche thanks ❤
Aai ch smile khup bhaari 👌
Mast
Khup Chan video, recipe. 👌👌👌
Lucky holicho video Malvan devul vadyatlo banav hya varshi mast majja yet baghuk
Khup chan video 👍👍
1 no dada
मला खूप आवडतात आणी माझी आई खूप दोन तीन प्रकारची reciep बनवते
आडबंदर माझगाव
Video छान आहे. कोकणी पुरुषांच्या बरोबरीने कोकणी बायका पण कामात खूप हुशार असतात
आम्ही सुद्धा आजच होडी चा ड्रायवर बघितला. असो..तुझ्या घरातून पण व्यवसाय सुरू केला आहे..very Good..मला 1 गोष्ट अजून पर्यन्त समजत नाही ती ही की तुम्ही U tube चे vloger काहीही खाण्याच्या video त एक घास खाल्ला की लगेच विचारतात कस आहे...मग समोरचा म्हणतो...व्वा...मस्तच.....1 नंबर....एका झटक्यात..संपूर्ण खाल्ल्यावर कळते की Test कशी आहे ती....बाकी सब ठीक है...
Mast👌👌
भावा एक नंबर आणि हे माझ गाव आहे. खूप भारी वाटल बघून 🙏🏻
Very job from Goa
चांगली माहिती.
Mast dada
Navik madam great
Thank you so much 😊
Hi lucky khup chaan video 👌👌👌👍 anhi tula donhi tayina big 👍 Dev bare Karo 🙏😊
Very nice video dada 👌
खुप छान दादा 😍❤️
Msta 👍👍👍 dev bare karo
mashala khup chan ahe …… vinod Rane ( Boisar )
मस्त झालं 👌👌
छान व्हिडिओ, आम्ही मर्तव मुंबयत.आमच्या नशिबात नाय हो,
आता काय रव्हला बायल आनी बाप्यात, जा आजवर बघूकं नाय ता पन बघितला. बायल माणसानं सुकानं हातीत घेतलेला 👍 कालवं खाऊकं बरी लागतंत पन काढूची मेहनत 🤔 आम्ही कालव्याचं सुकं करतवं, भाकरी वांगडा खाऊकं 😄 वाडेकरकाकांची कांदळवन सफारी लय भारी 👍 रेसिपी मस्तं, तोंडाक पाणी सुटला 😄😄😄देव बरे करो 👍
कालवे काढणारया ताईना माझा दंडवत.तसेच दादा तुझे सगळे व्हिडिओ छानच असतात.
Lucky dada Wadekar kaka sarkha loka brobr horror anubhav hya topic wr pn video banv ekda
ताई ग्रेट❤❤
खूप मस्त 😊
Khup Mast 👌👌
छान नवनवीन विषयावर विडिओ देता आई पण छान आहे
👌👌👍👍
Khup chan
देव बरे करो 👍😍
😋👌😄
खूप सुंदर विडीओ दादा 🌹🌹👌👌
विडिओ काँलिटी छान आहे
या दिवशी माझा मित्र आर्यन घोसाळकर यांचे निधन झाले म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🥲
कालवा म्हंटला की तोंडाक पाणी सुटता, आणि काकीच्या हातची कालवाची रेसिपी म्हणजे एक नंबरच 😊
Khup mehnatich Kam ast Ani lok boltat mahag ahe
खुप मेहनत करतात ताई कालव काढायला 👍🏻ते पण स्वतः होडी 👌🏻👍🏻
dada masalo khay khay courier kartas. alibag raigadat patavshal ka.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👍👍
One of the first like👍
Love u mavshi 🙂❤️ 😘
Aamhi kand tomatoes ghalun Lal masala ghalun karto sukhi karto Devgadachi padath
लकी दादा आजचं व्हिडिओ खुप मस्त.
मला 1kg मालवणी मसाला पाहिजे आहे.
मी कल्याण ला राहते.🙏🙏
Pls contact on 9405739161
Dev bare karo... 👍
दादा 🙏🙏🙏🙏❤❤❤❤😋😋😋😋
aai la baghun bara waarla aani nawin wyavsayala subhechha
Excellent video! Lucky you are very lucky 👌👍
5:10 साडेपाच करोड व्हीव् लवकरच पुर्ण होओत, देव भले करो.
Da
👍👍👍✨
❤️
Wwaबऱ्याच दिवसांनी भेट झाली🙏
Kuthlya kandalvanatun kalve aanali?
Aachra 👍
Nhi adbnder kandalvan
😊🙏👌👌👍😋😋
दादा रेसिपी चे विडियो बनवत जा
Lucky bhava tujya video che notifications yet nhi
सर बेल आयकॅान दाबून ॲाल वर क्लीक करा
देव बरे करो 🙏
कौतुक वाटतं एक स्त्री कुशलतेने होडी व्हलवते याचे.
Gn
कालव्याची आमटी
Chyan
Hi
माझी मावशी पण होडी व्हलवायची आम्हाला तोंडवळीतून बंड्यावर आणायची
👍👍👍
खोबरे सुके टाकले की ओला नारळ टाकला बाकी रेसिपी एकदम छान
ओले खोपरे तव्यावर भाजुन
Konat gaav ahe
कोकम नाहि टाकायची
Khup chan
Nice video
Thanks