सुरेखच मस्तच खूप दिवसांनी लगेच मी पण बनवली. मी पण दोन्ही प्रकारांनी बनवते.फक्त कच्च्या व फोडणीच्या दोन्ही प्रकारच्या कढीत वाटताना थोडासा जिर्याचा व हिंगाचा ही वापर करते काहींना नारळाच्या दुधामुळे जे आम्लपित्त होण्याची शक्यता असते ती टाळता येते चवही वाढते ज्यांना आवडते ते थोsडीशी साखरही मिसळू शकतात.सोने पे सुहागा।मालवण्यांनी शोधलेले रत्नच जणू शिरपेचातले!!!!’👍🙏🌈
आईच्या हातचे ते आईच्या हातचे..... लकी मस्त झाली सोलकढी व video ही बघूनच तोंडाक पाणी सुटले . तुझ्या आईला ही नमस्कार सांग तुझा लेक आदू ही दिसला नाही बरेच दिवसात वहिनी ना ही नमस्कार तुझे video पाहिले की कोकणात आल्या सारखे वाटते.
लकी दादा फारच छान सोलकढी ची कोंकणातील पारंपरिक पद्धतीने सोलकढी कशी बनवायची रेसिपी पाहून मस्त वाटल त्यात हि आईसाहेबांनी सोलकढी बनवली एक नंबर टेस्टी.व यम्मी यम्मी असणार..😋😋😋😋😋😋😋
लकी दादा मालवणी भाषा मध्ये बोलतोस छान वाटते आईची हातची रेसिपी छान असते लकी दादा तु अविनाश संदेश रोहित यांना तुझ्या गावी भेटलास ते छान वाटले देव बरे करो
छान असतात video. सोलकढी चोhi आवडलो .काकी का सांगा सोलकढी करताना , रस काढताना साधा पाणी घालून n वाटत त्याच नारळाच्या पाण्यात ओले खोबरे वाटून रस काढा .ani मग बनवा सोलकढी ..........एकदम भन्नाट . तुमचे जवळजवळ सर्व video informative असतात . खूप छान . असेच मार्गदर्शक व्हा . नवनवीन उद्योजक तयार होतील . ह्यो video बघून तोंडातून सोलकढी galata हा . आशेच बरे बरे video बघूk मिळो. Dev बरे करो .
नेहमीप्रमाणे आजचा विडीओ पण एक नंबर झालेलो असा आणि लक्की दादा तुमच्या आईचो हसरो चेहरो बघून ना आमका खूप खूप बरा वाटता, प्रत्येक विडीओत आईचो थोडोसो काय होईना विडीओ बनवत जा हा, बाकी देव बरे करो 😊
आईचा आवाज नीट ऐकू येत नाही !! चाळीस,पन्नास वर्षा पूर्वी मी गिरगाव चिराबाजाराजवळ राहात होतो मावशी कडे जेवायला होतो,महिन्याची खानावळ रु. ३० फक्त (आश्चर्य वाटले असेल ) पगार साठ रुपये त्यातील २० रु. गावी आईला पाठविले की मला महिन्याला १० रुपये खर्चाला उरायचे,सांगायचा मुद्धा असा की कधी मधी हॉटेलात जेवायचा प्रसंग यायचा तेव्हा शाकाहारी राईस प्लेट तेव्हाचे आठ आणे,चिकन रा.प्लेट बारा आणे होते,कोणतीही प्लेट घेतली तरी इतर वाट्या बरोबर एका छोट्या दोन इंचाच्या वाटीत ही मस्त सोलकडी द्यायचे... एक आठवण ! भोकवल्या तांब्याच्या सहा पैशाचा एक आणा, नंतर अधेली,चवली,पावली,३२ पैशाचे आठ आणे आणि ६४ पैशाचा एक रुपया. तेव्हा पैशात,वजनात आता सारखी दशमान पद्धत नव्हती.,ब्रिटिश काळातीलच सर्व रीतभात होती.नेहरू काय याच्यात सुधारणा करायच्या मुड मध्ये नसायचे.ते दिल्ली ते लंडन माऊंटबॅटन बरोबर फेऱ्या मारण्यात दंग असायचे, तर सोलकडी चा मजेशीर किस्सा आवरतो आता. 🤔🥱 २०-12-22.sundarpatilmumbai.
मस्त आणि सोपी रेसीपी
सुरेखच मस्तच खूप दिवसांनी लगेच मी पण बनवली. मी पण दोन्ही प्रकारांनी बनवते.फक्त कच्च्या व फोडणीच्या दोन्ही प्रकारच्या कढीत वाटताना थोडासा जिर्याचा व हिंगाचा ही वापर करते काहींना नारळाच्या दुधामुळे जे आम्लपित्त होण्याची शक्यता असते ती टाळता येते चवही वाढते ज्यांना आवडते ते थोsडीशी साखरही मिसळू शकतात.सोने पे सुहागा।मालवण्यांनी शोधलेले रत्नच जणू शिरपेचातले!!!!’👍🙏🌈
Thank you so much 😊
मी अशाच पध्दतीने सोलकढी बनवते घरात.आमच्याकडे स्वयंपाकाच्या कट्ट्याला फिक्सकरायची फिरणी आहे त्याच्याखाली ताट ठेवून खोबरे खवून घेते . मिस्करमधून असाच रस काढते व फोडणी देते .फोडणीत सुक्या मिरचीचे तुकडे घातले की चव छान लागते व दिसायला सोलकढी एकदम मस्त .टेस्टी कढी .
खूप छान सोलकढी.मला मालवणी भाषा आवडते
Bharich video..... really appreciate
लकी फार सुंदर सोलकढी 🙏🏻👌👌
लय भारी
Aai ni banawaleli kontihi recipe out of the world aste... He mi experience kelele he...Thanks for sharing...❤❤❤
अप्रतिम रंग आणि रेसिपी परफेक्ट 👌👌
Bharich dada kai mast video aai ne khup chan kadi dakhawali khup chan 👍👍👌👌
लकी भाऊ
आईंनी खूप चांगल्या प्रकारे बनवून दाखवली सोलकढी
देव बरे करो जय गगनगिरी
Bhau... Aai Shiway koni Nahi Re... ❤❤❤
अप्रतिम
Already subcribe nice video Mrs Dikshit Mulund
Khup Sunder
खुप सुंदर सोलकढी
Thank you so much 😊
Mastch.
❤very nice
Very interesting vlog, My favourite Solkadhi, amazing, yummy👌👍😋😋😋
माझे कोणी नातेसंबंध तिकडे नाहीत खरच माझे दुर्दैव आहे, इतकी गोड माणस मी त्यांना miss करतो आहे, दादा खूप छान दाखवलाय, मी भोर तालुक्यातील आहे
Thank you so much 😊
Khup chan Solkadhi
Thank you so much 😊
खूपच छान रेसिपी आहे.
Thank you so much 😊
अप्रतिम सोलकडी
आवशीच्या हातची सोलकढी एक नंबर .
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
Thank you so much 😊
अतिशय सुंदर रेसिपी आहे
Waw khup Chan
Lay bhari.....
Mast lucky tondak pani sutla
आईच्या हातचे ते आईच्या हातचे.....
लकी मस्त झाली सोलकढी व video ही बघूनच तोंडाक पाणी सुटले .
तुझ्या आईला ही नमस्कार सांग तुझा लेक आदू ही दिसला नाही बरेच दिवसात वहिनी ना ही नमस्कार तुझे video पाहिले की कोकणात आल्या सारखे वाटते.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खुप छान पध्दतीने शिकवले.. धन्यवाद..
Khup chan mitra , thanks
मस्तच!
Thank you
लयभारी मालवणी सोलकढी 👌👌 देव बरे करो 🙏🙏
1 नंबर
Khupach chaan solkadi recepie aai thanks dada aai
मस्तच 👌👌😋
एक नंबर सोलकढी दादा माका सोलकढी खूप आवाडता 👌👌🌹🌹
Superb recipe👌👌👌👍
लयभारी सोल कढी
Mast
खूप खूप आवडला हा व्हिडिओ 🙏.
आम्ही कढीला फोडणीत तेला ऐवजीसाजूक तूप वापरतो...त्याची टेस्ट पण खूप छान लागते
मी पण अशीच बनवतय 👌
👍👍👍😊
very nice explained and nice presentation from dada
लै भारी , भावा!
👍👍👍
लकी दादा फारच छान सोलकढी ची कोंकणातील पारंपरिक पद्धतीने सोलकढी कशी बनवायची रेसिपी पाहून मस्त वाटल त्यात हि आईसाहेबांनी सोलकढी बनवली एक नंबर टेस्टी.व यम्मी यम्मी असणार..😋😋😋😋😋😋😋
खूप मस्त रेसिपी आहे मला सोलकढी खुप आवडते पण कधी बनवली नाही आता नक्की बनवेन अशा प्रकारे सोलकढी काकु धन्यवाद 🙏
My favourite Sol kadhi tumch malvan pn chan ahe ami pahily
👍👍👍
Wow super yummy 😋 Testy Solkdi
लय भारी आसा
❤🤪 Number ONE 👍
1 number 👍
Video aamka khup aawadlo
Ani naal phoduche tips pan solkadhi ZHAKAAAS ❤
Thank you so much 😊
Aami thodishi sugar pan ghalto
Very nice 👍
मस्त आहे सोलकढीची रेसिपी मी नक्की करेन सांगितल्या धन्यवाद 😢
Masat banvali solkadi
1st me ♥️ 👍
मस्त
मराठी लैंग्वेज स्कूट वेरी गुड एंड सन ऑसम
Mast
Dev bare Karo 🙏
👌👌👍
Perfect colour 👌
Thank you 🙂
खूप छान होती सोलकड़ी करून पाहते
Mast😋
Hoy mharaja
🙏🙏🙏
खराच गावाक भट जेवणाक गेल्यावर आम्ही करटेतसुनेचं पितव - बरा वाटला
Hi lucky khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
सादरीकरण पाहून मन रिफ्रेश झालं👍👍
मस्तच आपल्या कोकणातली सोलकढी म्हणजे एक नंबर येवा कोकण आमचोच आसा बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
Nice
छान, दोन्ही प्रकार कळले
Khupach chaan vlog.. Luckky da... Mumma pan khupp. Chaan.. God bless u.. Love from Pimpri Chinchwad pune
Thank you so much 😊
तुझी आई खुप गोड आहे
मस्तच 👌👌👌👌👌👌 आबा 👍👍👍👍👍
Please make Kokam Tiwal
😍😋😋😋
Lucky Dada, Kal Parva malvan la Visit keli..
Ek gosht sangavishi vatte yarr. Malvanatlya lokani gadya vyavstit chalvayla havaya... Lai yedyagat chalvtyat
उत्तम आगळ कुठे मिळेल ?? जयहिंद. नमस्कार .
Agad kaise banate he 🙏
धन्यवाद
👌👌👌👌👌
Olya naralachi barficha video taka
👍👍👍
लकी दादा मालवणी भाषा मध्ये बोलतोस छान वाटते आईची हातची रेसिपी छान असते लकी दादा तु अविनाश संदेश रोहित यांना तुझ्या गावी भेटलास ते छान वाटले देव बरे करो
कोकमाच अगळ कसे बनवतात
👌👌👌👌👌👍👍👍👍
👍🏻
छान असतात video. सोलकढी चोhi आवडलो .काकी का सांगा सोलकढी करताना , रस काढताना साधा पाणी घालून n वाटत त्याच नारळाच्या पाण्यात ओले खोबरे वाटून रस काढा .ani मग बनवा सोलकढी ..........एकदम भन्नाट . तुमचे जवळजवळ सर्व video informative असतात . खूप छान . असेच मार्गदर्शक व्हा . नवनवीन उद्योजक तयार होतील . ह्यो video बघून तोंडातून सोलकढी galata हा . आशेच बरे बरे video बघूk मिळो. Dev बरे करो .
Thank you so much
Thanks for your support and kind words 👍👍😊
I will try it.
Please do!
नेहमीप्रमाणे आजचा विडीओ पण एक नंबर झालेलो असा आणि लक्की दादा तुमच्या आईचो हसरो चेहरो बघून ना आमका खूप खूप बरा वाटता, प्रत्येक विडीओत आईचो थोडोसो काय होईना विडीओ बनवत जा हा, बाकी देव बरे करो 😊
आईचा आवाज नीट ऐकू येत नाही !!
चाळीस,पन्नास वर्षा पूर्वी मी गिरगाव चिराबाजाराजवळ राहात होतो मावशी कडे जेवायला होतो,महिन्याची खानावळ रु. ३० फक्त (आश्चर्य वाटले असेल ) पगार साठ रुपये त्यातील २० रु. गावी आईला पाठविले की मला महिन्याला १० रुपये खर्चाला उरायचे,सांगायचा मुद्धा असा की कधी मधी हॉटेलात जेवायचा प्रसंग यायचा तेव्हा शाकाहारी राईस प्लेट तेव्हाचे आठ आणे,चिकन रा.प्लेट बारा आणे होते,कोणतीही प्लेट घेतली तरी इतर वाट्या बरोबर एका छोट्या दोन इंचाच्या वाटीत ही मस्त
सोलकडी द्यायचे...
एक आठवण !
भोकवल्या तांब्याच्या सहा पैशाचा एक आणा,
नंतर अधेली,चवली,पावली,३२ पैशाचे आठ आणे आणि ६४ पैशाचा एक रुपया.
तेव्हा पैशात,वजनात आता सारखी दशमान पद्धत नव्हती.,ब्रिटिश काळातीलच सर्व रीतभात होती.नेहरू काय याच्यात सुधारणा करायच्या मुड मध्ये नसायचे.ते दिल्ली ते लंडन माऊंटबॅटन बरोबर फेऱ्या मारण्यात दंग असायचे,
तर सोलकडी चा मजेशीर किस्सा आवरतो आता.
🤔🥱 २०-12-22.sundarpatilmumbai.
Agal milel ka
मी मुद्दाम मालवणी भाषा ऐकूक तुमचो च्यानल सबस्क्राईब केलंय.
आई नमस्कार....
🙏🙏🙏😊
Gharich aagal kasa karaycha
Hiii lucky dada 😊
Authatic दाखवा पदार्थ plz..काही blog madhe चुकीचे पदार्थ दाखवत aahet.. तेव्हा कळकळीची विनंती आहे 🙏🏻🙏🏻खूप छान व्हिडिओ
angal vikat milel kay
Malvanat milel 👍
Ranga yenyasathi kahi ghaltat ka
Aagal 👍
@@MalvaniLife aagalacha rang dark honyasathi kahi ghalta ka.karan aamhi aagal ghatla tari asa rang yetoch as nahi
Sampurn Maharashtra chi jaan aani shaan mhanje Sol kadi ...itka mast recipe show kelya baddal many thanks..
Thank you so much 😊