Rahul Kulkarni मधली ओळ 242 : सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निकाल येऊ शकतो ? पाच शक्यता…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @radh2202
    @radh2202 Год назад +118

    राहुल सर निकाल काही येऊ पण सिद्धार्थ शिंदे वकील यांनी खुप महत्वाचे मुदे मांडले

    • @santoshpargaonkar180
      @santoshpargaonkar180 Год назад +1

      खूपच सोप्या भाषेत..स्पष्ट उलगडा केला सर..
      निकाल येण्याअगोदरच.....
      निकाल काय येऊ शकतो....याची सुंदर ( सोप्या ) शब्दात मांडणी करून दिली आपण
      यासाठी कुलकर्णी सरांसह...
      शिंदे सर ..आपले खूप खूप आभार. धन्यवाद .

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      हा वकील नाही हा माॅडेल रुम चा घटना तज्ञ आहे

    • @dineshpore2496
      @dineshpore2496 Год назад

      100%बरोबर

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Год назад +106

    लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मुळ शिवसेनेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      राहुल, पप्पू cha भाऊ आहे।

    • @mahadevjadhav-nh1hu
      @mahadevjadhav-nh1hu Год назад

      MLA pn aashya aahe lokshyahi jivnt thevaychi asel tr uddv sahebana nyay milala pahije he 11takka sty aahe

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Год назад +214

    कुलकर्णी साहेब खूप हुशार वकील साहेब यांना तुम्ही मधली ओळ मध्ये आणले,खूप निपक्ष असे विश्लेन त्यांनी केले,निकम साहेबांचे विश्लेषण ऐकताना पण निपक्ष वाटत नाही

    • @govindajagtap7610
      @govindajagtap7610 Год назад

      Aapn fakt ayeku shkto bolu shkt nhi cmet tyanchya prynt pohochli tri dkkhl kon gheto

    • @dhananjayambhore8006
      @dhananjayambhore8006 Год назад +7

      निकामाची जबान आता बदलेली आहे

    • @bandumote4728
      @bandumote4728 Год назад +2

      Absolutely right sir

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Год назад +4

      एकदम निपक्ष विश्लेशन.

    • @tejasji3364
      @tejasji3364 Год назад +11

      निकम ला पण खोके भेटलेत

  • @krishkumarrr3878
    @krishkumarrr3878 Год назад +99

    एकदम सामान्य माणसाला सुद्धा समजेल अशा सोप्या सरळ भाषेत explain केले त्याबद्दल दोघांचेही आभार Thank you so much both of you❤

  • @laxmankondawar819
    @laxmankondawar819 Год назад +69

    शिंदे गटाचे 16 आमदार स्पिकरवर भरोसा नाही म्हणून कोर्टात धाव घेतली होती.मग आता कोर्ट यांचा निकाल का देऊ शकत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. स्वतः हुन कोर्टात गेले असल्याने कोर्टाला आता निर्णय घेतला तर काही हरकत नाही असे वाटते.

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Год назад +43

    न्यायालयाने कोणताही निर्णय देवो उध्दव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला हेच सर्वसामान्य जनतेची मत आहे.

    • @somnathmitra673
      @somnathmitra673 Год назад

      निवडणूक बीजपी आणि शिवसेना यांनी एकत्र लढवली आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्याची शिक्षा शिवसेनेला मिळाली आहे निकालाला 1 वर्ष लागेल

  • @pradeeppatil4020
    @pradeeppatil4020 Год назад +194

    राहुल सर आजच तुमचे विश्लेषण लय भारी होतं,
    अशीच माहिती आम्हाला पोचवत जा त्यामुळे आमचं नॉलेज वाढतं आहे,
    राहुल सर धन्यवाद

    • @parmeshwargawai9272
      @parmeshwargawai9272 Год назад

      😊

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      मराठी मिडिया पुर्णपणे मविआ ची ईको सिस्टीम दासी झाली आहे

    • @trambakaher427
      @trambakaher427 Год назад

      ​@@parmeshwargawai9272
      के

  • @SantoshYadav-xr1wm
    @SantoshYadav-xr1wm Год назад +173

    🚩🚩देवाला न्याय द्यावा लागेल, नाहीतर मतदान करणे म्हणजे गुन्हा केल्यासारखे वाटेल

    • @sachinjadhav6959
      @sachinjadhav6959 Год назад +11

      तू कोणत्या पक्षाला मतदान करतोस रे.. कारण मतदानाचा हक्क महाराष्ट्र राज्यातील जनतेचा केव्हाच काढला. जेव्हा घर कोंबडा वाकड्याच्या नादी लागून लोकांना फसवून कंटेनर ने पैसा गोळा करत राहीला

    • @kishusawandkar3720
      @kishusawandkar3720 Год назад +3

      ​@@sachinjadhav6959 bhau brobr ahe 😂

    • @tushargaikwad1180
      @tushargaikwad1180 Год назад +3

      @@sachinjadhav6959 भाऊ बरोबर आहे हे ठाकरेंनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 Год назад +2

      बरोबर आहे धन्यवाद सर

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf Год назад +1

      हो २०१९ ला असच वाटल होत जेव्हा उद्धव म्हणत होता आमचं आधीच ठरलं होत

  • @anilsumbe4722
    @anilsumbe4722 Год назад +56

    निःपक्ष आणि अतिशय सुंदर अस विश्लेषण....

  • @mukundsable3458
    @mukundsable3458 Год назад +39

    लोकांचा लोकशाही वरील विश्वास उडायला नको अशा प्रकारे मा. सर्वोच्च कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे.कारण लोकशाही जिवंत असण्याची गरज आहे.

    • @jayujatkar408
      @jayujatkar408 Год назад

      👍

    • @kishordongare305
      @kishordongare305 Год назад

      Lokshahi var vishwas rahilach nahi

    • @kishordongare305
      @kishordongare305 Год назад

      Khas karun nay palikever nay palika nay nahi det barober evdi lambi prakriya nY milnyasayhi

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 Год назад

      Nirnay bahumatachya joravarach lagnar aani shindye yanchya kade bahumat aahye ......

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +31

    वा खुप खुप छान विश्लेषण,मधली ओळ,व कुलकर्णी सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, शिंदे सरांचं खुप खुप अभिनंदन,

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 Год назад +191

    श्री सिद्धार्थ शिंदे यांनी नि:पक्ष पाती भूमिका घेऊन उत्तम विश्लेषण केले. त्यांना धन्यवाद 🙏

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      हा वकील नाही हा माॅडेल रुम चा घटना तज्ञ आहे

    • @satyavijayrajwadkar
      @satyavijayrajwadkar Год назад +1

      Shinde Sahebanchya virodhatil patrakar aahet. te asach bhakit karnar. HMV media Shindenchya virodhatach lekh lihnaar aani garal oknaar

    • @jayujatkar408
      @jayujatkar408 Год назад

      👍

  • @pravinhajare8158
    @pravinhajare8158 Год назад +135

    एक मतदार त्याही पेक्षा एक सुशिक्षित नागरिक म्हणून मला वाटत की निवडणूक व्हायला हवी....

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +3

      आणी त्याला येणारा करोडोचा खर्च सुद्धा तुम्हीच करणार का 🤔

    • @vikramwalke7531
      @vikramwalke7531 Год назад +4

      त्यामूळे होणारी 75000 हजार भरती प्रक्रिया अजून जास्त लांबणीवर पडणार .....

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 Год назад +1

      एक सुशिक्षित मतदार म्हणून जेव्हा भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार स्थापन केले तेव्हा काय वाटले.

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 Год назад +3

      @@sunilharidas3224 tyacha kahi samband nahi jo watel tya barobar jau shakto
      Bjp sudha desh drohi PDP barobar geli hoti na satte chi malai khayla

    • @chintamaniyadav1420
      @chintamaniyadav1420 Год назад

      @@majidshaikh8284 tu nko bolu re tuza problem veglay

  • @A.J926
    @A.J926 Год назад +7

    एकनाथ शिंदे ला राजीनामा द्यावा लागेल 🔥🔥🔥 What a Great Line🔥🔥🔥 Power Of सुप्रीम कोर्ट.

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 Год назад +116

    अरुण गुजराथी यांनी 6 काँग्रेस आमदार राज्यपाल कडे सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केल्याने अपात्र केलं होतं अन कोर्ट ने ते मान्य केलं होतं, मग आता तस का होऊ शकत नाही

    • @atharvatale7349
      @atharvatale7349 Год назад +2

      Right

    • @najirdeshmukh2817
      @najirdeshmukh2817 Год назад +2

      UBT s advocate can not keep Arun Gujarati s case in the court.

    • @shrikantgadhave3642
      @shrikantgadhave3642 Год назад

      Vi point

    • @sharifuddinpirjade6078
      @sharifuddinpirjade6078 Год назад

      त्या ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो या ठिकाणी तो लागू होत नाही... त्यावेळी १/३ पेक्षा कमी सदस्य होते आत्ता २/३ पेक्षा जास्त आहेत...

    • @najirdeshmukh2817
      @najirdeshmukh2817 Год назад +2

      @SaifuddinPirjade only 16 MLA are for disqualification decision.and 34 MLA are not in one group decided to merge in one political parties. All 38 MLA are disqualified accordingly law.

  • @swapnilshid0909
    @swapnilshid0909 Год назад +11

    घटना सर्वोच्च आहे.... आणि सुप्रीम कोर्ट त्याचा रक्षक.... त्यामुळे लोकशाही वाचलीच पाहिजे... आमदारांनी घटनेची पायमल्ली केली आहे...

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 Год назад +107

    या वकील साहेबांना सतत आणतजा छान विस्लेसन

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      वकिल आणले म्हणजे निकाल लागत नाही😀😀😀😀😀😀😀😀सिब्बल वारंवार आपटलाय😀😀😀

  • @ambadasshinde2607
    @ambadasshinde2607 Год назад +13

    सिध्दार्थ शिंदे साहेब, धन्यवाद फार समजेल भाषेत आपण सांगितल.

  • @nilashivaling1777
    @nilashivaling1777 Год назад +152

    हे आमदार डीस्कॉलीफाय होणार च जर नाही झाले तर जनतेचा विश्वास राहणार नाही

    • @harishchandramore6385
      @harishchandramore6385 Год назад +4

      केलंच पाहिजे

    • @malhariekatpure8352
      @malhariekatpure8352 Год назад +6

      Nahi honar shinde government rahnar

    • @gamersensei003
      @gamersensei003 Год назад +3

      Jantela vichartey kon bhawa.. 5 year nanter kon bgt pan nahi...he amdar nagarsevk khasdar he chain ch modli pahije .lokshahi chya nava khali fkt nete , media mast amir zale

    • @miranaykode5719
      @miranaykode5719 Год назад +4

      फडणीस यांनी शिंदे यांना फसवीले आहे

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +1

      झाले तरी सरकार पडणार नाही

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Год назад +20

    परत निवडणुका घेणे हाच सर्वोत्तम मार्ग

  • @sagarjathar3827
    @sagarjathar3827 Год назад +19

    न्यायालयाने त्याच वेळी फ्लोर टेस्ट का थांबवली नाही. उद्धव ठाकरे गट न्यायालयामध्ये गेला होता

    • @vasantpotdar2882
      @vasantpotdar2882 Год назад +2

      जैसे ते परिस्थीती ठेवण्याचे आदेश देवून ही
      राज्यपालाला हाताशी धरुन सरकार स्थापन करणे हेच चूकीचे ठरले आहे. जैसे थे परिस्थीती ठेवण्याच्या आदेशाचं उल्लंघन झालं आहे.

  • @icegago
    @icegago Год назад +36

    श्री सिद्धार्थ शिंदे should be Minister in State .. he looks so confident !

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад +1

      मराठी मिडिया पुर्णपणे मविआ ची ईको सिस्टीम दासी झाली आहे

  • @baliramchandiwale5055
    @baliramchandiwale5055 Год назад +93

    सरकार बरखास्त करण्यात आले पाहिजे राज्यपाल कोशारी यांनी घटनेची पायमल्ली केली आहे

  • @suhasshalu960
    @suhasshalu960 Год назад +52

    जनंते ला कळत हे सरकार बेकायदेशीर आहे पण कोर्ट का मानत नाही

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      जनतेला 2019 मध्ये आलेलं तिघाडी सरकार बेकायदेशीर वाटतं होत.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Год назад +1

      Agdi barober bollat

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 Год назад +19

    याचा अर्थ असा आहे की बीजेपी ने शिंदे यांना वापरले आणि आता बीजेपी चा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला। शिंदे ला पण गद्दारी ची शिक्षा मिळणार। आता तरी बाकीच्या आमदारांनी बीजेपी वर विश्वास ठेवू नये। नाही तर इकडचे पण नाही आणि तिकडचे पण नाही राहणार। आणि मतदारही माफ करणार नाही। जय हिंद जय महाराष्ट्र

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 Год назад +28

    याला म्हणतात, निर्भिड आणि निष्पक्ष विश्लेषण. हा व्हिडिओ भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी आणि वकील उज्वल निकम साहेब यांनी पुन्हा पुन्हा पहावा.
    कारण यांच्यात फक्त एका बाजूचं तुणतुणं नाही.
    ""जय शिवराय जय महाराष्ट्र"""

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Год назад +93

    अडचणीत नाही तर लोकशाही ला बुडवणार न.. परत निवडून नाही आले पाहिजेत 🙏.. महाराष्ट्र ची एक संस्कृती आहे 😊

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Год назад +2

      Konti sanskurti nivdun alyavr ,,dusrya paksha sobat sarkar banavane ka

  • @GaneshJadhav-xo7xr
    @GaneshJadhav-xo7xr Год назад +19

    खूप छान विश्लेषण केले आहे सर🙏🙏🙏

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +54

    राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनाबाह्य चुकीच्या निर्णयामुळे उध्दव ठाकरेंना नैतिक दृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि घटनाबाह्य शिंदे सरकार आले सबब न्यायालयाने अशा स्थितीत फक्त भारतीय घटना भारतीय लोकशाहीचाच विचार निर्णय देताना करावा.

  • @dipeshpatil7975
    @dipeshpatil7975 Год назад +11

    पण मुळात मुद्दा 10 परिशिष्टाचा आहे तो अनुत्तरितच आहे कारण त्यानही पक्षावर दावा केला आहे ते महत्वाचा आहे कारण मग लोकशाहीमध्ये पक्षाचे आणि पक्ष प्रमुखांचे स्थान काय? त्यांना काही किंमत काय हे स्पष्ट कोण करेल

  • @sahilshirole5772
    @sahilshirole5772 Год назад +116

    राष्ट्रपती राजवट हा एकच निर्णय आता येण्यची शक्यता आहे ..
    आणि sc हे घटनाभाय आहे सरकार बरखास्त करून पुन्हा निवणुका होऊ द्या आणि मग समजलं कोण खर आणि कोण खोटे ते. ..

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs Год назад +29

    खोके दिले कि चांगला युक्तिवाद केला जातो हे लोकशाहीला घातक आहे सामान्य माणसाला चांगला वकिल कमी पैशात मिळत नाही

    • @yashwantgharge673
      @yashwantgharge673 Год назад

      अगदी बरोबर.भाई पैशाचा सर्व खेळ आहे.

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 Год назад

      Khokye dile yachye purave tumchya kade astil tar tase sidha kara ....nustya bolnyavar fakt Murkh lok vishwas thyvtil ...puarve astil tar cortat jaun Tye sidha kara nahi tar tumchya bolnyala kahich Arth urat nahi ....

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Год назад +110

    न्यायदेवता ने साकल्याने विचार केला पाहिजे.जर सखोल निर्णय दिला नाही.तर प्रत्येक पक्ष या प्रमाणे वाघतील.आणि महाराष्ट्र मध्ये अस्थिरता पणा वाढेल.

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Год назад

      निर्णय लवकर न येता 7 किंवा 9 जज आशा मोठ्या घटणा पिठा कडे गेला तर पुढचा नंबर राष्ट्रवादीचा आसु शकतो.

    • @siddharthsakhare9531
      @siddharthsakhare9531 Год назад

      Right

  • @dattakale4673
    @dattakale4673 Год назад +18

    खूप हुशार आणि संयमी वकील

  • @shardulenterprises7355
    @shardulenterprises7355 Год назад +221

    जर का शिंदे यांना राजीनामा द्यायला लागला तर घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतील का

  • @prashildhokece8836
    @prashildhokece8836 Год назад +53

    विजय सत्याचा होईल 🙏👍

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Год назад +6

    खुप मस्त...आता आपल्या लक्षात आले असेल की मधली ओळ ही सामान्य माणसाना समजण्यासाठी अवघड असते आणि तेच आपलं काम आहे....शिंदे साहेबांनी खुप मुद्देसुद आज मांडणी केली अशीच मांडणी प्रत्येक विषयावर अपेक्षित आहे .

  • @vasantpotdar2882
    @vasantpotdar2882 Год назад +28

    राज्यपालांनी घटनेनूसार राज्य चालवलं नाही. ते पक्षपाती वागत राहीले. एक संवैधानिक सरकार त्यांच्या पक्षपाती धोरणामुळे पाडण्यात आलेलं आहे. मग राज्यपालांना शिक्षा झाली पाहिजे.एवढी मोठी राजकीय चूक केलेली आहे.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Год назад +22

    अतिशय उत्तम विश्लेषण.
    अभ्यासपूर्ण आणी Practical.

  • @prafulldokarimare9219
    @prafulldokarimare9219 Год назад +8

    खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं वकील साहेबांनी...👌👍

  • @bholenathbabar9816
    @bholenathbabar9816 Год назад +14

    एकनाथ शिंदे च्या बाबतीत ही भाजपची खेळी आहे थोडे दिवस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी ठेवायचं कोर्टाच्या अभ्यासानं पुन्हा त्यांना हटवायचं आणि भाजपकडे मुख्यमंत्री पद घ्यायचं याला तर म्हणतात अनाजी पंत

  • @dharmeshvagare4592
    @dharmeshvagare4592 Год назад +9

    आता पर्यंतचा बेस्ट lawyer वाटले, एकदम स्पस्ट विश्लेषण

  • @Rudrayan108
    @Rudrayan108 Год назад +117

    परवाचा अर्थसंकल्प पाहता आणि नोकर भरतीची गाजर 🥕 पाहता असं लक्षात येतं आहे की, सरकार लवकरच पडेल!

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Год назад +4

      स्वप्न पाहत रहा.

    • @sunio9077
      @sunio9077 Год назад +10

      @@kantilalbafana4682 baherche khup lok aalet Maharashtrat naak khupsayla 😔😠

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 Год назад +1

      @@kantilalbafana4682 GUJARATI GANDIYA...KEM SHO TANE BHOK SHE..TUMHI 🥕🥕 DHAKVAT RAHA
      BESHARAM JANATA PARTY 🤣🤣
      TADIPAR GANG 🍉🍉🥕🥕

    • @Rudrayan108
      @Rudrayan108 Год назад +7

      @@kantilalbafana4682 ४० पैसे पडले का अकाउंट ला चेक करून घ्या!

    • @Avaarya15
      @Avaarya15 Год назад

      ​@@sunio9077 true

  • @shivajibhate45
    @shivajibhate45 Год назад +21

    विजय हा सत्याचा विजय

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 Год назад +45

    BJP ची ही खेळी आहे, तात्पुरते शिंदे ना CM करायचे व अपात्र ठरवायचे व उरलेल्या संख्येत पुन्हा bjp ची सत्ता स्थापन करायची ...
    अनाजी पंत (कावा)

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b Год назад +1

    छान विश्लेषण. आपल्याला निःपक्ष निर्णयाची अपेक्षा आहे आणि कोर्ट निश्चितच सर्व घटना समजून योग्य निर्णय घेईल .

  • @sagarpalye6982
    @sagarpalye6982 Год назад +37

    शिंदे साहेब खूप छान विश्लेषण होत तुमचं अगदी सामान्य माणसाला समजेल अस .धन्यवाद

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Год назад +7

    Disqualified करणे गरजेचं आहे तरच लोकशाही टिकून राहील.... अन्यथा निवडणूक, मतदान घेऊन काय उपयोग....

  • @ruthnirmal4188
    @ruthnirmal4188 Год назад +16

    राहुल सर खूप छान माहिती पोहंचविली, धन्यवाद.. उद्याची वाट बघत आहोत..👍

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 Год назад +3

    पद जाणारच नाही.विश्लेषण करायला काय लागतं.अगदी स्पष्ट आहे की,सरकार जे बनलं
    बहूमतानं बनलं आणी कँबिनेटमध्ये सर्व साक्षु आहेत.

  • @unknown_49018
    @unknown_49018 Год назад +26

    केसचं काहीही हो पण शिंदेचा कार्यक्रम होणार हे तर निश्चित आहे आता🤣😝😂

    • @realartisans5604
      @realartisans5604 Год назад +3

      Ho re bawa

    • @bapumangle7622
      @bapumangle7622 Год назад +3

      उद्धव ठाकरे cm नाही झाले तरी चालेल , पण शिंदे साहेबांना एक जण रस्ता दाखवणारच

    • @bharattakalkar2483
      @bharattakalkar2483 Год назад +1

      त्याच दिवसाची वाट पाहत आहे.गद्धारांना शिक्षा झाली पाहिजे.

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Год назад +7

    खरोखरच हे घटनाबाह्य सरकार आहे

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 Год назад +19

    मी वकील नाहीये... पण तरीही सांगतोय... सध्या च हे असंविधानिक सरकार पडणार... म्हणजे पडणार 💯✅

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Год назад +9

    अप्रतिम विश्लेषण 👌👌

  • @user-jj8ce1lh8n
    @user-jj8ce1lh8n Год назад +97

    हे पाप फडणवीस च्या माथी असेल

    • @govindajagtap7610
      @govindajagtap7610 Год назад +1

      Pap puny mhnje Kay he s pwarana vichara mhnje klel

    • @realartisans5604
      @realartisans5604 Год назад

      Maharashtra ki Jay

    • @dilipwavare7398
      @dilipwavare7398 Год назад

      @@govindajagtap7610 Pawaranni khalle mhanun tumchya fadnghisane pan khalle barobar na....

  • @siddharthmore4650
    @siddharthmore4650 Год назад +4

    मा.श्री.सिद्धार्थजी शिंदे यांनी जे विश्लेषण केलं ते
    साध्या माणसालाही समजेल असं होतं,आपले धन्यवाद!!!

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Год назад +30

    🚩🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 Год назад +2

    सरळ त्यांनी विधानसभा भरखास्त करा आणि परत निवडून घ्या...

  • @RaviChapteWashim
    @RaviChapteWashim Год назад +18

    16 आमदार अपात्र ठरले तर बाकीचे इतर पक्षात कसे जाऊ शकतील किंवा इतर पक्षाला पाठिंबा कसे देऊ शकतील?
    10 A चे उल्लंघन होणार नाही का ?

  • @pravinpawale4440
    @pravinpawale4440 Год назад +1

    छान विश्लेषण , सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल कडे सर्वांचे लक्ष आहे यावरून लोकशाहीची व्याख्या ठरेल .

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Год назад +13

    सुप्रीम कोर्टाने सरळ हे घटनाबाह्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्र मध्ये ३ महिण्यात निवडणुका लावायचे आदेश द्यावे म्हणजे सत्य परिस्थिती समोर येईल

  • @narayaningawale2050
    @narayaningawale2050 Год назад +1

    अशी माहिती सांगितली बद्दल धन्यवाद

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 Год назад +27

    भारतीय संविधान व भारतीय न्याय व्यवस्था यांचे एक तत्व आहे जे कुणी वेक्ति अथवा संस्था न्यायची याचिका पिटीशन दाखिल करते त्या व्यक्ति संस्थान न्याय देन है प्रथम कर्तव्य आहे न्याय हा ठाकरे गाटा च्याच बजूने लगेल

  • @satyamevjayte2443
    @satyamevjayte2443 Год назад +2

    Good Analysis

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 Год назад +8

    जर शिंदे चे मुख्यमंत्री पद जाऊ शकते तर बाकीचे 50कसे पात्र राहतील शिंदेनी चूक केली तीच चुक बाकीच्यांनी पण केली मग बाकीचे आमदार निर्दोष कसे ?आणि हे सरकार bjp kase चालवू शकेल ?BJP कडे बहुमत कसे?

  • @shivajibachkar9832
    @shivajibachkar9832 Год назад +4

    सर,
    जर भारतातील लोकशाही ही जगातली सर्वांत मजबुत लोकशाही आहे, तर ह्या सर्व शक्यतांनंतर ही ती चिरकाल जिवंत राहू शकते का?
    .............आज मिडिया आणि बुद्धी इतकी पुढे गेलीये की जनता या दोघांनाच सत्य मानतात.यांच्यांही पुढे काही शक्ती (शक्यता) असू शकते का?
    ............. सविस्तर विश्लेषण असेल तर पुढचा भाग नक्की बनवा.
    ..............जय मधळी ओळ........

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Год назад +31

    एकदम छान वकिलसाहेब

  • @deepaksurya1933
    @deepaksurya1933 Год назад +31

    After listening to Mr. Siddharth Shinde's analysis, I understood the definition of the term "high-quality maturity". Other experts have expressed in these cases that they seem to be motivated by specific influences. Kulkarni sir and Shinde sir salute you. And Shinde sir has prepared 5 points very heartily, it is a show of extraordinary ability.

  • @sampatraut1448
    @sampatraut1448 Год назад +7

    शिंदे साहेब फार सुंदर विश्लेषण सांगितले 2,3,4, मुख्यमंत्री राजीनामा देवा लागणार ही 💯 आहे एक गदार कमी होणार फडणवीस ना आता गुदगुल्या झाल्या आतील ती बी जीपले मनात होते आम्ही आमच्या छातीवर दगड ठेऊन एकनाथ रावाला मुख्यमंत्री केले एकदाच संपवलं एकनाथ ला हा गेम्स होता हे फक्त महानगर पालिका पुरतेच होते शिवसेना संपवण्याची वाट पाहत होतो तेच सपनार ही नियतीचा खेळ आहे

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 Год назад +2

    खरी परीक्षा आहे, न्यायाधिशांची, शिंदे सरकार चे भविष्या बरोबरच, सेडुल 10 चे व भविष्याचा विधिमंडळाचे व आमदारांचेही भविष्यातील वर्तनाचे भवितव्य😊सुद्धा, न्यायाधीशांच्या संविधानात्म निर्णयावर अवलंबून आहे.

  • @vinaypandav-tz2ef
    @vinaypandav-tz2ef Год назад +36

    श्री सिद्धार्थ शिंदे यांनी खूप सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजले आहे
    ज्या 5शक्यता सांगितल्या गेल्या त्यावरून पूर्ण माहिती कळाली
    धन्यवाद राहुलजी खूप छान कार्यक्रम आहे

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 Год назад +1

    फार छान विश्लेषण

  • @MK-yx6ne
    @MK-yx6ne Год назад +57

    Uddhav Balasaheb Thackeray ❤️

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Год назад +1

    शिन्दे साहेबानि खुपच् छान् विश्लेशन् केले

  • @vikaspakhare5954
    @vikaspakhare5954 Год назад +58

    लोकशाही वाचायला हवी बस

  • @dilipbagal2533
    @dilipbagal2533 Год назад +3

    अहो आत्ताच्या स्पीकर नी कसं निर्णय देणार. पहिल्या स्पिकरणी नोटीस दिली आहे.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Год назад +73

    सुप्रीम कोर्टाचां.निकाल शिंदे विरुद्ध लागला की सद्याच्या जाहिरतिला ज्यास्त महत्व येईल.ते म्हणजे.( निर्णय वेगवान.महाराष्ट्र गतिमान.) जय महाराष्ट्र.

    • @abhishekrane3877
      @abhishekrane3877 Год назад +2

      Right

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Год назад +9

      या जाहिराती पासुन प्रश्न पडतो ,आठ महिन्यांत एव्हढे गतिमान प्रकल्प राबविण्यात आले,सत्तर वर्षांच्या कालावधीत जे घडले ,ते निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान,हे कोणत्याही सद्वविवेक बुद्धीच्या नागरिकांना पटणारे नाही,
      आपलीच पाठ थोपटून घेणे , सरकारी पैशाची अशी उधळण करणे ,याचा अर्थ राज्य दिवाळखोरीत काढणे,
      कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा

    • @kaitanmain6534
      @kaitanmain6534 Год назад +1

      ​@@abhishekrane3877 शिंदे साहेब‌, सर्व सामान्य लोकांना समजेल असे विवेचन केले आहे.धन्नवाद

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 Год назад +1

      @@kaitanmain6534 50 KHOKE EKADAM OK..VIKAU SALE 🤣🤣
      DADI LA NIT BOLATA TARI YETE KA ? GADDHAR GANG

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 Год назад

      😀😃😃😃

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 Год назад +17

    "CM " मीच होणार याचसाठी केला होता अट्टाहास,कळला गेम.😊😊

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Год назад +11

    Koshyari is the best example of worst Governor

  • @K12D10
    @K12D10 Год назад +5

    सर्व शिंदे बावळट नसतात....काही तुमच्या सारखे हुशार आणि नम्र असतात

  • @jayhind9283
    @jayhind9283 Год назад +24

    भारी वकील आहेत हे

  • @ajay26patil
    @ajay26patil Год назад +13

    Awesome and clear explanation ... Sidharth sir👏👏

  • @prachikate7951
    @prachikate7951 Год назад +18

    खुप छान कायद्याचे विश्लेषण सर 🙏.....

  • @ashokpokharikar4971
    @ashokpokharikar4971 Год назад +1

    एकामागोमाग एक घडलेल्या घटनांना किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात, व कायदा कशा पद्धतीने निष्कर्ष काढले याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे वरील संवाद. खूप छान

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Год назад +24

    शिंदे यांचा कार्यक्रम लावला

  • @rohitjuriani865
    @rohitjuriani865 Год назад +87

    Good analysis without being biased

  • @shivamp425
    @shivamp425 Год назад +6

    राहुलजी तुम्ही जाणून बुजून राज्यपाल ची बाजू घेऊ नका. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना ते शिंदे यांना महत्त्व राज्यपाल देऊच कस शकत होते. उद्या कोणीही उठून आमदार म्हणेल मीच पक्ष...

  • @namdevchavan226
    @namdevchavan226 Год назад +4

    सुंदर माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय संविधान

  • @swapnrekha
    @swapnrekha Год назад +6

    झोप नाही लागणार यावर राहुल हसू आलं.

  • @ramakant6304
    @ramakant6304 Год назад

    आतापर्यंत ऐकलेले सर्वात योग्य व पटण्यासारखे विश्लेषण.

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 Год назад +6

    खुप सुंदर विश्लेषण

  • @prabhakarsutar4652
    @prabhakarsutar4652 Год назад +1

    अत्यन्त सुंदर समीक्षण !

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Год назад +7

    सुंदर माहिती दिली जय संविधान

  • @bholenathbabar9816
    @bholenathbabar9816 Год назад +5

    सर मला एक प्रश्न आहे ज्यावेळेस स्पीकर नव्हता वारंवार स्पीकर ची मागणी महाविकास आघाडी करत होती त्यावेळेस राज्यपालांनी स्पीकर ची नेमणूक केली नाही बीजेपी कडे बहुमत आले त्यावेळेस राज्यपालांनी स्पीकरची नेमणूक करण्यास ताबडतोब परवानगी दिली राज्यपालांचे हे कृत्य संविधानाला धरून आहे का जर हे कृत्य संविधानाला धरून नसेल तर त्यांना दोषी म्हणून कोर्ट त्यांच्यावर कारवाई करू शकेल का

  • @sunitakalamkar9984
    @sunitakalamkar9984 Год назад +36

    Mr. Shinde sir nice explanation we will like to listen you many times ,you explanation very well 👍
    Only uddhav saheb thakare

  • @pallavikharat1713
    @pallavikharat1713 Год назад +1

    लोकशाही टिकवायची असेल तर न्याय मिळाला च पाहिजे

  • @vijaymohite429
    @vijaymohite429 Год назад +10

    Siddarth sir ..outstanding explanation ..🙏

  • @रामू-न1थ
    @रामू-न1थ Год назад +2

    100%❤मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच येणार

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 Год назад +15

    सुंदर माहिती सांगितली सर

  • @mahadeogolvaskar5431
    @mahadeogolvaskar5431 Год назад +1

    सरन्यायाधीश महोदयांनी लोकशाही वाचवावी.राजकीय बंडाळी मोडून काढणे आवश्यक. सत्ताकारणात गुंड प्रवृत्ती वाढू देऊ नये हीच अपेक्षा.
    जय लोकशाही जय भारतीय संविधान.