सुंदर आणि उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.शहाणे करून सोडावे सकळ जन.या तत्त्वावर तु हे काम करत आहेस. त्यामुळे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Keep it up.
खूपच छान, जबरदस्त व्हिडिओ. आमचा घरी कुडाळला 18 गुंठे जागा गेली 20 वर्षे असेच पाढिक आहे.आज हा व्हिडिओ बघून नक्की तिथे काही तरी करता येइल, नाही तरी आता मुंबई मध्ये एवढी वर्षे काम करून काहीच हातात भेटत नाही त्यापेक्षा वरील व्हिडिओ प्रमाणे काही तरी उद्योग व्यवसाय करायलाच आता हवा, नको आता ती मुंबई आणि तसा पण मुंबईचा गोंगाट आता सहन होत नाही. यावर्षी मुंबईला नक्की राम राम.. थॅन्क्स मित्रा असेच व्हिडिओ बनवत रहा
मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात आणि कोकणात स्व-उद्योग निर्माण करणारे असतात . आणि तू जी काही माहिती देतोस्ती खरंच खूप छान अस्ते आणि संपूर्ण माहिती मिळते आणि खूप छान संदेश देऊन जातो त्याबद्दल तुझे आभार
खूप मेहनतीचा आणि रिस्की बिसनेस आहे पण अशाप्रकारे शेअर केल्यामुळे नवीन उद्योजकांची हिम्मत नक्कीच वाढेल. भगवान दादांना शुभेच्छा आणि मालवणी लाईफचे खूप खूप आभार.
मत्स्यशेतीबाबत सखोल, सविस्तर, परिपूर्ण माहिती. श्री.आडवलकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा कोकणातील नवोदित उद्योजकांनी करुन घेतला पाहिजे. जेणेकरून स्वतःचा आर्थिक फायदा होईलच व त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होईल.
ज्यांना खरोखर मासे शेती मध्ये रस आहे अश्या युवकांसाठी प्रेरणा देणारी ही व्हिडिओ आहे. खरच खूप छान प्रकल्प आहे भगवान काडवलकर दादा यांचा. जे कोणी इच्छुक व्यक्ती आहेत त्यांनी नक्की अश्विनी बायो फिश फार्म ला अवश्य भेट द्या. धन्यवाद मालवणी लाईफ you tube चॅनल चे.
स्तुत्य उपक्रम आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणी माणसांनी या उपक्रमांकडे लक्ष दिला पाहिजे. जेणेकरून या व्यवसाय करणार्यांना थोडासा हातभार मिळेल. धन्यवाद मालवणी लाईफ तुम्ही खूप चांगली माहिती देता.
बघून चांगल वाटलं आपल्या कोंकण मधले युवक business करत आहे.आणि धन्यवाद कि तुम्ही हे सर्व आम्हचा पर्यन्त माहिती पोचवत आहे म्हणून अशेच काम करत राहा आणि आपल्या कोंकण च नाव उंच करत राहा. All the best 😍 त्या दादा साठी
अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ, तुम्ही म्हणालात तसं दादांनीही मोकळेपणे माहिती दिली हे विशेष आहे. काम कष्टाचे असणार खूप पण त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं आहे.
lucky the great.... bio floc fish farming ha khup changla jod handa aahe..yat changlich investment pan aahech pan profit pan milte..govt kadyun sabcidy milali pahije..tumhi swatachi jaga asel tar rent vachate.. bio floc fisheries companies chi manase yeyun sagli set up karyun detat.aani tumhala tranning pan detat....navin tarunana ase small space business get sureshot benifit sarkhe prayatna karalaya havet.. ashwini bio floc fishing farm owner ne khup details madhe mahiti dilya baddal tyanche aani tuzhe Aabhar. aani best wishes .. keep it up.. Dev bare karo.......
दादा तुझे खुप खुप आभार इतर युट्युबर सारखा तु नाहीस तु माहीती सांगणारांना स्टार बनवतोस त्यांना कॅमेरासमोर येऊ देतोस हा तुझा मोठेपणा आणि असं म्हणतात जेवढा मान तुम्ही एखाद्याला देता तेवढा कींबहुना त्याहुन अधीक रिटर्न तुम्हाला मिळतो हे तुझ्याकडे बघून खात्री झाली माझी
One of the best vlog we have seen yet. Really proud feel. बाकी सारे खुप आहेत पण प्रोफ़ेशनल म्हणून तुमच्या विदेओत खासियत आहे. Good Keep it up. Best of luck.
अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने प्रश्नावली आणि त्याची समर्पक उत्तरे, व्यवसायात असणारे बारकावे , आणि खुप महत्वाचं म्हणजे जिथे खरच गरज आहे तिथेच म्युझिक वाजलं गेलंय..त्यामुळे सदर माहिती खुप छानपैकी मिळाली...भाऊ , खुप छान करतोस तु...बिग थम्स अप टू यू
Namskar Dada investment depend on Land... Jar tumchi jaga plain aahe tar 10tank mhanje 30k tank cha karch and over all ha 6 lakhs chya aspas jato Ani 10k ltr chya tank cha karch aajun kami hoto
याला आम्ही पुण्यात चिलापी म्हणतो हा मासा बंगाल मधील आहे. कृपया हा मासा आपल्या जवळच्या काय कुठल्याही नदीत सोडू नका हा दुसर्या माश्यांची अंडी खातो त्यांना वाढू देत नाही. असं मला मासेमारी शिकवणाऱ्याने सांगितले होते.
sachinji pratek river madhe tilapia ha masa sapadto pan tumhi mhanata ase bahutek nasave karan jethe ha masa adhalto tethe dusrya jatiche mase sudha khup pramanat sapadtat tumhi je mhanta andi khato to bahutek mangur baddal asava
Sir tilapia che 10 chya var prakar aahet. Tyat gift tilapia la government kdun bndi aahe. Adhikaryana ha farak mahiti nahi mhnun te saral sangat sutlet tilapia la bndi aahe ase
लकी तूझे खूप खूप आभार हया विडेओसाठी ! तू आणखीन एका प्रगतीशील मत्स्यशेती उदयोजकाला समोर आणले Bio Flock Fish Farming संकल्पना खूपच छान! खूपच सुंदर माहिती दिली मला वाटते नवीन यूवक़ ह्यपासून नक्कीच प्रेरणा घेतील अश्या प्रकारचे नवीन उदयोजकच कोकणचा खरा विकास करतील भगवान आडवलकरना खूप खूप शुभेच्छा!
रोजगारची नविन संधी उपलब्ध झाली आपल्या या चॅनलच्या माध्यमातून , खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असेच महत्त्वपूर्ण वीडियो तुझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील हिच अपेक्षा दादा.
खुप छान माहिती आणि तू सांगितल्या प्रमाणे कोणताही उद्योजक त्याच्या उद्योगाची माहिती इतक्या सहज कोणाला सांगत नाही पण hats off to तुम्हा दोघांना ही कारण त्या दादाने खुपच खोलात जाऊन माहिती सांगितली आणि तू ही ती आम्हा सगळ्या लोकं समोर घेऊन आलास नक्कीच कोंकणातील आणि इतरही मंडळी ह्या व्यवसायासाठी उत्सुकता आणि रुची दाखवतील...... 👏🏻👏🏻जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
भगवान दादा आणि तुझे खूप खूप कौतुक आणि आभार. शक्यतो अशी माहिती कुणी पुरवत नाही. तू योग्य प्रश्न विचारून आम्हा सारख्यांची मदत करत आहेस. भगवान दादांना शुभेच्छा.
फार सुंदर माहिती दिली आहे.सर्व जिल्हात सिंधुदुर्ग जिल्हा विकसित झाला पाहिजे व कोकणात अनेक नविन प्रकल्प सुरू करण्या करीता युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.तरच शासन दरबारी दखल घेतली जाईल.
"अभिनंदन" प्रथमतः आपले कारण खूप सुंदर आणी उपयुक्त माहिती दिल्या बद्दल..... तसेच हा व्यवसाय करणारे हे युवक....... दादा खरच तुमचं खूप खूप "अभिनंदन"..... कारण की आपण सांगितल्या प्रमाणे महाराष्ट्र सरकार कडून कसल्याही प्रकारची मदत न मिळता सर्व काही स्वतः च्या मेहनतीने आणि हुशारीने हा प्रकल्प उभा करत आहात.... आणि नवीन तरुणांना माहिती देण्या साठी तय्यारी दाखवत आहात...."you r realy "Great"..... That's off.........
अप्रतिम ! खुपच छान माहीती देण्याचा प्रयत्न केलास .असेच माहीती देणारे vidio बनव जेणेकरून आपल्या कोकणातून अनेक ऊद्द्योजक तयार होतील .मी पण या दादा कडे जाऊन या ऊद्द्योगाची माहीती घेणार .तूझ्या या vidio मुळे नवीन काहीतरी करायची ऊमेद नीर्माण होते धन्यवाद मीत्रा .
खूप छान माहिती मिळाली या व्हिडीओ मधून आपल्या कोकणातील स्थानिक युवकांना शेती सोबत एक जोडधंदा म्हणून या व्यवसायात यायला काहीच हरकत नाही. भगवान दादानी खूप छान माहिती दिली .
लकी धन्यवाद खुप छान माहीती दिली 👌👌👌 भगवान दादानां पुढिल वाटचालीसाठी शुभेश्चा असाच त्यांचा व्यवसाय वाढत जावो. कोकणी माणुस आणि मासे हे समीकरण आहे.त्यामुळे तरूणानां video चा नक्कीच फायदा होइल 💐💐💐
मस्त वाटला हा व्हिडिओ नवीन कही शिकायला भेटला अम्ही सूद्धा मत्स्यशेती करतो त्यामुळे भविष्यात अश्या प्रकारचे नवीन तंत्रज्ञान व महीती अम्हाला उपयुक्त ठरेल👍👍👍
Maja future plan aahe fish farming, aani he farm same gawat aahe jithe mi rahto, tumchya hya video mule majha fish farming study madhe profit honaar aahe, tumcha khup khup aabhaar bhawa
सर जी नमस्कार आपण कोकणातील मुलांना आणि शेतकऱ्यांना खूप फायदा होईल असा व्हिडिओ बनवता आपली माहिती आणि प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत खुपच सुंदर आहे आम्ही कोकणातील शेतकरी सदैव ऋणी रहावे ज्या दादांनी चांगली माहिती दिली त्यांचे ही धन्यवाद सर जी एक विनंती आहे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा आपल्या चॅनलवर टाका
प्रथम चॅनेल्स चे खूप खूप आभार त्यांनी आमच्या पर्यन्त ही माहिती पोहचवली आणि सरांचे सुद्धा खूप खूप आभारी खूप छान माहिती दिली..माझं शेळीपालन आहे त्याला ऍड म्हणून भविष्यात हा व्यवसाय नक्कीच करू धन्यवाद सरजी..💐👍👍 आणि खूप खूप शुभेच्छा..!
अनेक अनेक धन्यवाद ह्या माहिती बद्दल. माझ्या तर्फे अश्विनी बायो फार्म च्या मालकाला धन्यवाद कारण त्यांनी कोणतीही गोष्ट न लपवता खुल्या मनाने त्यांच्या धंद्याची पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह बाजू मांडल्या. God bless you all 🙏🙏🌹🌹🙏🙏
मी मुलाखत घेणार्याचे कौतुक करीन कारण त्यांनी अतीशर हुशारीने सर्व मुद्ये कव्हर केले आहेत. ज्याला कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्याला नक्कीच आवडेल!
Thank you so much 😊
Hi pls no pathava
Jdurwanj
@@MalvaniLife mala yacha number dya br
Interview ghenara ekdam nawakha aahe
सुंदर व्यवसाय आणि अतिशय सुंदर पध्दतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद
Thank you so much 😊
सुंदर आणि उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.शहाणे करून सोडावे सकळ जन.या तत्त्वावर तु हे काम करत आहेस. त्यामुळे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Keep it up.
Thank you so much 😊
Chhan mahiti dili dada
Sada babat mahiti dhaga.
खूपच छान, जबरदस्त व्हिडिओ.
आमचा घरी कुडाळला 18 गुंठे जागा गेली 20 वर्षे असेच पाढिक आहे.आज हा व्हिडिओ बघून नक्की तिथे काही तरी करता येइल, नाही तरी आता मुंबई मध्ये एवढी वर्षे काम करून काहीच हातात भेटत नाही त्यापेक्षा वरील व्हिडिओ प्रमाणे काही तरी उद्योग व्यवसाय करायलाच आता हवा, नको आता ती मुंबई
आणि तसा पण मुंबईचा गोंगाट आता सहन होत नाही.
यावर्षी मुंबईला नक्की राम राम..
थॅन्क्स मित्रा असेच व्हिडिओ बनवत रहा
Dhanyawad Dada,
Kudal madhe ghawnale gavat aapn ha project chalu karnar ahot lawkarach
ओके गावी आलो की तुम्हाला फोन करतो तुमचा मोबाईल नंबर send करून ठेवा
Thank you so much 😊
All the best
खूप शुभेच्छा मंगेश
मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात आणि कोकणात स्व-उद्योग निर्माण करणारे असतात . आणि तू जी काही माहिती देतोस्ती खरंच खूप छान अस्ते आणि संपूर्ण माहिती मिळते आणि खूप छान संदेश देऊन जातो त्याबद्दल तुझे आभार
Thank you so much 😊
प्रामाणिक माणूस..
👍
Thank you 😊
kokan chya mansachi khasiyat cha aahe
हा यारं खरंच प्रामाणिक आहेत अडवाळकर सर
Shankar bhabal.. Mi pn koknich aahe..🙏
खूप मेहनतीचा आणि रिस्की बिसनेस आहे पण अशाप्रकारे शेअर केल्यामुळे नवीन उद्योजकांची हिम्मत नक्कीच वाढेल. भगवान दादांना शुभेच्छा आणि मालवणी लाईफचे खूप खूप आभार.
Dhanyawad Dada
Thank you so much 😊
Maza brother bhagwan aadvalkar❤️❤️❤️
मत्स्यशेतीबाबत सखोल, सविस्तर, परिपूर्ण माहिती. श्री.आडवलकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा कोकणातील नवोदित उद्योजकांनी करुन घेतला पाहिजे. जेणेकरून स्वतःचा आर्थिक फायदा होईलच व त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होईल.
Dhanyawad Dada
Thank you so much 😊
Contact no.dya please
ज्यांना खरोखर मासे शेती मध्ये रस आहे अश्या युवकांसाठी प्रेरणा देणारी ही व्हिडिओ आहे. खरच खूप छान प्रकल्प आहे भगवान काडवलकर दादा यांचा. जे कोणी इच्छुक व्यक्ती आहेत त्यांनी नक्की अश्विनी बायो फिश फार्म ला अवश्य भेट द्या.
धन्यवाद मालवणी लाईफ you tube चॅनल चे.
Thank you so much 😊
Thanks for your support and kind words
Super लकी भाऊ आपल्या जिल्ह्यात युवकांसाठी खूप रोजगाराचा चांगला मार्ग आहे.
सलाम तुझ्या शोध वृत्तीला.
Thank you so much 😊
खूप चांगली माहीती दिली. धन्यवाद. आपल्या सिंधुदूर्गात भरपूर मोकळ्या जागा पडीक आहेत. त्या नविकता व्यवसाय करायला हरकत नाही
Ho barobar .... thank you 😊
Good idea
Income kiti hoto he nahi sangitl ani ha sarv kharch kiti
सुंदर आडवलकरांनी छान सुरुवात केली. हा बिझनेस चांगला आहे. नेहमीप्रमाणे तुझा विडियो खूपच सुंदर. आणि तुला खूप खूप धन्यवाद
Thank you so much 😊
स्तुत्य उपक्रम
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणी माणसांनी या उपक्रमांकडे लक्ष दिला पाहिजे. जेणेकरून या व्यवसाय करणार्यांना थोडासा हातभार मिळेल.
धन्यवाद मालवणी लाईफ तुम्ही खूप चांगली माहिती देता.
Thank you so much 😊
आम्ही एक प्रकल्प मुंबई जवळ सुरू केलाय...कोलंबी चा...bioflock वर आधारित...जर काही मदत लागली तर नक्की दादांना विचारू...thnx for sharing..
Nakkich ..... aamhi mumbait yeun tumcha project shoot karu shakto 😊
बघून चांगल वाटलं आपल्या कोंकण मधले युवक business करत आहे.आणि धन्यवाद कि तुम्ही हे सर्व आम्हचा पर्यन्त माहिती पोचवत आहे म्हणून अशेच काम करत राहा आणि आपल्या कोंकण च नाव उंच करत राहा. All the best 😍 त्या दादा साठी
Thank you so much 😊
मी पण मालवण तालुक्यातील मूळ निवासी आहे. माझ्या तालुक्यात असे उद्योग सुरु होतं आहेत हे पाहून आनंद झाला.
मित्रा खूपच छान विवेचन,
खूपच मुद्देसूद माहिती विचारण्यासाठी प्रश्नावली खूपच छान.
युट्युब चा खूपच चांगला उपयोग.
पण मालवणी पण जरा बोलत जा जेणेकरून आपले मालवणी प्रेक्षक असतील ते जास्तीत जास्त लाभ घेऊ शक् तील.
लास्ट बट नॉट लिस्ट ,तुझी टॅगलाईन "देव बरे करो " खूपच छान.
Ho nakkich... thank you so much 😊
अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ, तुम्ही म्हणालात तसं दादांनीही मोकळेपणे माहिती दिली हे विशेष आहे. काम कष्टाचे असणार खूप पण त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं आहे.
Thank you so much 😊
lucky the great....
bio floc fish farming ha khup changla jod handa aahe..yat changlich investment pan aahech pan profit pan milte..govt kadyun sabcidy milali pahije..tumhi swatachi jaga asel tar rent vachate.. bio floc fisheries companies chi manase yeyun sagli set up karyun detat.aani tumhala tranning pan detat....navin tarunana ase small space business get sureshot benifit sarkhe prayatna karalaya havet..
ashwini bio floc fishing farm owner ne khup details madhe mahiti dilya baddal tyanche aani tuzhe Aabhar. aani best wishes ..
keep it up..
Dev bare karo.......
Thanks for information dada😊
Dev bare karo
खुप सुंदर माहिती कोकणातील तरुणांना व्यवसायाकडे वळण्यासाठीची दोघांचेही खूप खूप आभार
Thank you so much 😊
देवगड मध्ये (पवन चक्की च्या आसपास असाच वेनामी कोलंबी प्रकल्प आहे ,कृपया आपण त्याच्या वर एक व्हिडिओ बनवा,
Suhas Sawant mhanun koni ahe ka
Nahi ahe tikde fish aquarium ahe only
Thanks for information 😊
भाऊ देवगढ़ चा नवम्बर असेल तर पाठवा या नंबर वर 7021532573
मी सुद्धा फ्रेश फिश चा बिजनेस करतो रमाकांत दादा मला वेनामी कोळंबी वालाय चा मोबाईल नंबर भेटलं का plz
धन्यवाद तुमच्या विडिओ ज मधून खुपच चांगली माहिती मिळते आणि सगळे विडिओ खुपच छान असतात
Thank you 😊
अशीच नवनवीन व्यवसायाची माहिती देत जा. 🤗👌आडवलकर सरांना पण खूप खूप शुभेच्छा. 👍
Thank you so much 😊
दादा तुझे खुप खुप आभार इतर युट्युबर सारखा तु नाहीस तु माहीती सांगणारांना स्टार बनवतोस त्यांना कॅमेरासमोर येऊ देतोस हा तुझा मोठेपणा आणि असं म्हणतात जेवढा मान तुम्ही एखाद्याला देता तेवढा कींबहुना त्याहुन अधीक रिटर्न तुम्हाला मिळतो हे तुझ्याकडे बघून खात्री झाली माझी
Thank you so much 😊
Dada tumcha video khupach bhari asto khup changali mahiti deta. Tumhala suddha 👍👍
Thank you so much 😊
Please jastit jast share kara
धन्यवाद मालवणी लाईफ ..
खूपच सुंदर माहिती मिळाली या मुलाखतीच्या माध्यमातून. श्री. भगवान यांचेही आभार, आपल्या प्रकल्पास भरपूर शुभेच्छा..
धन्यवाद
धन्यवाद दादा
Thank you so much 😊
Lucky, tks for this video. Special tks to Bhagwan Adwalkar. Excellent Project. Keep it up. Lucky my best wishes to U
Thank you so much 😊
दोघांनीही अगदी सहज संवाद साधून
उपयुक्त माहिती आमच्यापर्यत पोहचवली खूप धन्यवाद🌷
Thank you so much 😊
One of the best vlog we have seen yet. Really proud feel. बाकी सारे खुप आहेत पण प्रोफ़ेशनल म्हणून तुमच्या विदेओत खासियत आहे. Good Keep it up. Best of luck.
Thank you so much 😊
खूप छान कोकणातील युवकांसाठी आपण प्रेरणा आहात, तुमच्या या कार्यसाठी सलाम
Very informative and valuable video which will guide and promote young generation seeking business opportunities.
Thank you so much 😊
Thanks for your support and kind words
खूप छान
Thank you so much 😊
तेच तेच चढणीच्या माश्यांचा व्हिडिओ पेक्षा हाहितरी वेगळा दृष्टिकोन
Thank you so much 😊
छान माहिती मिळाली.
तुम्ही मुलाखत पण छान घेतली.
महाराष्ट्राला ७२० कि मी चा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
त्यामुळे हा उद्योग फायदेशीर ठरेल.
छान माहिती
👍👍👍
अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने प्रश्नावली आणि त्याची समर्पक उत्तरे, व्यवसायात असणारे बारकावे , आणि खुप महत्वाचं म्हणजे जिथे खरच गरज आहे तिथेच म्युझिक वाजलं गेलंय..त्यामुळे सदर माहिती खुप छानपैकी मिळाली...भाऊ , खुप छान करतोस तु...बिग थम्स अप टू यू
Thank you so much 😊
Keep watching malvanilife
तुम्ही दोघे पण खरे माणस आहात भाऊ वा वा
Thank you so much 😊
Kokanatlya saglya youtubers mdhe fakt tuch proper informative videos banvtos..
Keep it up bro 👍👍
Thank you so much 😊
Agree
छान माहिती सांगितली .असेच कोकणातील इतर व्यवसायांची माहिती सांगितलीत तर कोकणातील तरुणांना त्याचा उपयोग होईल .
Thank you so much 😊
Good job bro.!!! Plzz keep covering all fish culture and farming related more videos from konkan... thankyou!!
Yes ... definitely
Thank you so much 😊
तुझ्या अशाप्रकारच्या व्हिडिओनमुळे खूप लोकांना योग्यती माहिती मिळण्यास खूप मदत होते 👍
Thank you 😊
Bhava kharch kiti aahe hya project la n kiti miltil he pn mahiti ghet ja baki je tu karto yes te 1 no thank u
Aree investment kite aahe te pun sang na bhava
Namskar Dada investment depend on Land... Jar tumchi jaga plain aahe tar 10tank mhanje 30k tank cha karch and over all ha 6 lakhs chya aspas jato
Ani 10k ltr chya tank cha karch aajun kami hoto
बीज चा रेट किती इतर ऑक्सिजन मशीन आणि रोजची फूड कॉस्ट पर टॅन्क किती प्लीज
Glad to see Malvani manus trying to educate these small scale industries... in kokan.
Thank you so much 😊
याला आम्ही पुण्यात चिलापी म्हणतो हा मासा बंगाल मधील आहे. कृपया हा मासा आपल्या जवळच्या काय कुठल्याही नदीत सोडू नका हा दुसर्या माश्यांची अंडी खातो त्यांना वाढू देत नाही. असं मला मासेमारी शिकवणाऱ्याने सांगितले होते.
Thanks for information 😊
sachinji pratek river madhe tilapia ha masa sapadto pan tumhi mhanata ase bahutek nasave karan jethe ha masa adhalto tethe dusrya jatiche mase sudha khup pramanat sapadtat tumhi je mhanta andi khato to bahutek mangur baddal asava
Ha africa madhun anlela ahe india madhe
बरोबर आहे
Sir tilapia che 10 chya var prakar aahet. Tyat gift tilapia la government kdun bndi aahe. Adhikaryana ha farak mahiti nahi mhnun te saral sangat sutlet tilapia la bndi aahe ase
खूप खूप अभिनंदन दादा, नवीन आणि धाडसी निर्णय घेतलात. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
Thank you 😊
अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही माहिती सुद्धा अप्रतिम देता धन्यवाद
मी विशाल हरवडे चिपळूण फिश फार्मिंग मध्ये मलाही खूप आवड आहे .7385244334
Thank you so much 😊
खुप प्रामाणिक आणि आवश्यक माहिती आपण दिली.खुप छान वाटलं.
2 views 30 likes 😂
खूपच सुंदर माहिती आहे नवीन उद्योजकांसाठी
Thank you 😊
खुपच छान माहिती दिली
माहिती घेणारा व माहिती देणारा दोघंच ही अभिनंदन
Thank you so much 😊
लकी तूझे खूप खूप आभार हया विडेओसाठी ! तू आणखीन एका प्रगतीशील मत्स्यशेती उदयोजकाला समोर आणले Bio Flock Fish Farming संकल्पना खूपच छान! खूपच सुंदर माहिती दिली मला वाटते नवीन यूवक़ ह्यपासून नक्कीच प्रेरणा घेतील अश्या प्रकारचे नवीन उदयोजकच कोकणचा खरा विकास करतील भगवान आडवलकरना खूप खूप शुभेच्छा!
Thank you so much 😊
मत्स्य शेती ..वेगळ्या प्रकारची..फार छान Findings व माहिती. धन्यवाद भगवानदादा..चँनेलचे आभार.
मी पण मत्स्य शेतीचे विडिओ पाहतो .पण आपल्या सिंधुदुर्गातला विडिओ पाहून खुप बर वाटले .
बंधु तुम्हाला खुप शुभेच्छा .आणि आपल्या चेनेल मित्राला .
Thank you so much 😊
रोजगारची नविन संधी उपलब्ध झाली आपल्या या चॅनलच्या माध्यमातून , खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असेच महत्त्वपूर्ण वीडियो तुझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील हिच अपेक्षा दादा.
Thank you so much 😊
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली .धन्यवाद.
Thank you so much 😊
अतिशय सुंदर उपक्रम व उपयुक्त माहिती दिली आहे
Thank you so much 😊
खुप छान माहिती आणि तू सांगितल्या प्रमाणे कोणताही उद्योजक त्याच्या उद्योगाची माहिती इतक्या सहज कोणाला सांगत नाही पण hats off to तुम्हा दोघांना ही कारण त्या दादाने खुपच खोलात जाऊन माहिती सांगितली आणि तू ही ती आम्हा सगळ्या लोकं समोर घेऊन आलास नक्कीच कोंकणातील आणि इतरही मंडळी ह्या व्यवसायासाठी उत्सुकता आणि रुची दाखवतील...... 👏🏻👏🏻जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
फार चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिली दादा आपन आपले खुप म्हणजे खुप धन्यवाद
Thank you so much 😊
खूपच छान व्हिडिओ. इंटरव्ह्यू घेणाऱ्याने खूपच छान मुलाखत घेतली .आणि दादांनी सर्व माहिती काहीही न लपवता दिली
Thank you so much 😊
भगवान दादा आणि तुझे खूप खूप कौतुक आणि आभार. शक्यतो अशी माहिती कुणी पुरवत नाही.
तू योग्य प्रश्न विचारून आम्हा सारख्यांची मदत करत आहेस.
भगवान दादांना शुभेच्छा.
Thank you😊
Thanks for your kind words
फारच सुंदर माहिती
तुमचा प्रामाणिकपणा प्रत्येक व्हिडिओतून दिसतो .
Thank you so much 😊
तुझे सर्वात जास्त आभार, तू खूपच छान आणि मोठे काम करत आहेस. धनयवाद
दादा हा विडियो मराठी तरूनांना खूप लाभदायक आहे
Thank you 😊
सुंदर व्हिडीओ पुन्हा नवीन विषय
अप्रतिम माहिती छान व्हिडीओ
कोकणातील त्या विषयाची परीपुर्ण
माहिती देणारा एकमेव चँनल
फार सुंदर माहिती दिली आहे.सर्व जिल्हात सिंधुदुर्ग जिल्हा विकसित झाला पाहिजे व कोकणात अनेक नविन प्रकल्प सुरू करण्या करीता युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.तरच शासन दरबारी दखल घेतली जाईल.
Thank you so much 😊
खूप छान दादा 1 नंबर खूप मस्त आहे विडियो खूप माहिती मिळाली .
Thank you so much 😊
लकी दादा तू खुप चांगली माहिती देतो. असेच वीडियो दाखव आणि नविन युवकांना त्याचा उपयोग होईल. आणि तुला एक सलाम 👌👌👍👍👍
Thank you so much 😊
Thanks .Marathi Manus never hide any knowledge like gujjus baniyas.differnt topic.
Yesss you are right 😊
"अभिनंदन" प्रथमतः आपले कारण खूप सुंदर आणी उपयुक्त माहिती दिल्या बद्दल..... तसेच हा व्यवसाय करणारे हे युवक....... दादा खरच तुमचं खूप खूप "अभिनंदन"..... कारण की आपण सांगितल्या प्रमाणे महाराष्ट्र सरकार कडून कसल्याही प्रकारची मदत न मिळता सर्व काही स्वतः च्या मेहनतीने आणि हुशारीने हा प्रकल्प उभा करत आहात.... आणि नवीन तरुणांना माहिती देण्या साठी तय्यारी दाखवत आहात...."you r realy "Great"..... That's off.........
Thank you so much
Thanks for your support and kind words
खुप छान माहीती दिल्याबद्दल दोघांचे आभारी
Thank you so much 😊
धन्यवाद sir khup छान औषत8कोणाला tari मोठे व्हायची संदी देतात खुप bhageyvan आहेत देव मानुस आहत
Thanks for kind words😊🙏 me tumchasarkhach ahe dada
अप्रतिम ! खुपच छान माहीती देण्याचा प्रयत्न केलास .असेच माहीती देणारे vidio बनव जेणेकरून आपल्या कोकणातून अनेक ऊद्द्योजक तयार होतील .मी पण या दादा कडे जाऊन या ऊद्द्योगाची माहीती घेणार .तूझ्या या vidio मुळे नवीन काहीतरी करायची ऊमेद नीर्माण होते धन्यवाद मीत्रा .
Thank you so much 😊
तुम्ही दोघेही अभिनंदनास पात्र आहात. तुम्हा दो घांचे खुप खुप धन्यवाद.
Thank you so much 😊
Khupch chan...ekdum loyal and genuine vyakti watle...tyanchya vyawasayala bhar bharun shubhechha....🙌🙌🙌🙌🙌🙌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Thank you so much 😊
खूप छान माहिती मिळाली या व्हिडीओ मधून
आपल्या कोकणातील स्थानिक युवकांना शेती सोबत एक जोडधंदा म्हणून या व्यवसायात यायला काहीच हरकत नाही.
भगवान दादानी खूप छान माहिती दिली .
Thank you so much 😊
धन्यवाद ताई
Atishay sunder v savister ashi mahiti apan hya videodware dileli ahe. Khup khup dhanyavad.
Thank you so much 😊
लकी धन्यवाद खुप छान माहीती दिली
👌👌👌
भगवान दादानां पुढिल वाटचालीसाठी शुभेश्चा असाच त्यांचा व्यवसाय वाढत जावो.
कोकणी माणुस आणि मासे हे समीकरण आहे.त्यामुळे तरूणानां video चा नक्कीच फायदा होइल
💐💐💐
Thank you so much 😊
धन्यवाद भाव, मराठी माणूस बघुन अभिमान वाटतो, आणि ह्या channel पण आभार। जय महाराष्ट्र !!
Thank you so much 😊
खूप छान उपक्रम दोघांचाही
Thank you 😊
खरंच खूप छान मुलाखत दिली दादा धन्यवाद तुमच्या व्यवसायास माझ्या मनापासून शुभेच्छा दादा परत एकदा धन्यवाद
Thank you so much 😊
खूप छान माहिती कमी कालावधीत दिली आहे , धन्यवाद मित्रा
खूप छान मुलाखत घेतली आहे आणि चांगली माहिती सुद्धा दिली धन्यवद
मस्त वाटला हा व्हिडिओ नवीन कही शिकायला भेटला अम्ही सूद्धा मत्स्यशेती करतो त्यामुळे भविष्यात अश्या प्रकारचे नवीन तंत्रज्ञान व महीती अम्हाला उपयुक्त ठरेल👍👍👍
Thank you so much 😊
फ़ार आभार, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे
Thank you so much 😊
अप्रतिम विडिओ आहे, तुझ्या मेहनतीला सलाम लकी दादा, इतके informative videos तू आमच्यासाठी घेऊन येतोस👍🏻
Thank you so much 😊
Dada ne khup chan mahiti dili aani tumhi aamchya paryant ti pohochwali tyasathi khup khup dhanyawad
Thank you so much 😊
Best project ...
माहिती खूप छान दिली
Thank you 😊
Maja future plan aahe fish farming, aani he farm same gawat aahe jithe mi rahto, tumchya hya video mule majha fish farming study madhe profit honaar aahe, tumcha khup khup aabhaar bhawa
Thank you so much 😊
सर जी
नमस्कार
आपण कोकणातील मुलांना आणि शेतकऱ्यांना खूप फायदा होईल असा व्हिडिओ बनवता
आपली माहिती आणि प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत खुपच सुंदर आहे
आम्ही कोकणातील शेतकरी सदैव ऋणी रहावे
ज्या दादांनी चांगली माहिती दिली
त्यांचे ही धन्यवाद
सर जी एक विनंती आहे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा आपल्या चॅनलवर टाका
Nakkich aamhi video banwu
Thanks for your support and kind words 😊
धन्यवाद सर जी
खुप सुंदर माहिती मिळाली. लकी भावा मी तुझा एकही व्हिडीओ बघायचा सोडत नाहि. तुझे व्हिडीओ हे खुप अत्यंत महत्वाचे असतात. आणि खेळीमेळीचे असतात.👍👍👌👌👍👍
Thank you so much dada😊
Khup chaan mahiti milali. Aani tumche ankaring hi aavadale. Best of luck.
Thank you 😊
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद 👏👏
Dada far chan....
Tumhi deleli mahiti farach upyukta hoti.
Baghu tumhala lavkarach bhetu..
Thanks ....Dada
Thank you so much 😊
Dada tumhi 2gh pn great.... Apla marathi manus asach nirmal manacha... ज्ञान वाटल्याने वाढत... 😇
Thank you so much 😊
खूप चांगली माहीती दिली. धन्यवाद.
Thank you so much 😊
Ikdam paddatshiri mahiti sangitali good work
Thank you 😊
प्रथम चॅनेल्स चे खूप खूप आभार त्यांनी आमच्या पर्यन्त ही माहिती पोहचवली आणि सरांचे सुद्धा खूप खूप आभारी खूप छान माहिती दिली..माझं शेळीपालन आहे त्याला ऍड म्हणून भविष्यात हा व्यवसाय नक्कीच करू धन्यवाद सरजी..💐👍👍 आणि खूप खूप शुभेच्छा..!
Thank you so much 😊
अरे वा हाही व्हिडीओ सुंदर आहे आणि मुलाने माहितीसुद्धा हातचे नराखता दिली आहे