जुई ची वेल लागवड व संपूर्ण माहिती..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 28

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 4 месяца назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🖐☝😘

  • @manojgunjal4370
    @manojgunjal4370 Год назад +1

    Khup chan ahe sir zhad tumche

  • @bharatimusale6964
    @bharatimusale6964 5 месяцев назад +1

    Majhyakadhe vel aahe pan ful yet nahiye

    • @छंदमाझावेगळाबागकाम
      @छंदमाझावेगळाबागकाम  5 месяцев назад

      कांदे सडवून.... किंवा टर्पल च पाणी.... द्या... मी विडिओ टाकलेला आहे... लिक्विड खत कसे बनवावे त्याचा नक्कीच बघा व ट्राय करा

  • @shitalpawarsonawane7596
    @shitalpawarsonawane7596 Год назад +1

    छान झाड आहेत दादा तुमचे

  • @sangramsinghmisal3500
    @sangramsinghmisal3500 7 месяцев назад +1

    वेल वरती चाढवायची कशी please सांगा
    दोरी वर चाढवता येते का

  • @Onkarkadale1248
    @Onkarkadale1248 7 месяцев назад +1

    धन्यवाद सर छान माहिती दिलीत.काल मी एका कुंडीत जुही कटिंग लावली आहे, मग पावसाळ्यात ती कुंडी ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती आहे?

    • @छंदमाझावेगळाबागकाम
      @छंदमाझावेगळाबागकाम  7 месяцев назад

      जिथे भरपूर सूर्यप्रकाश मिळेल त्या ठिकाणी ठेवा..... व पाण्याचा निचरा होईल या कडे लक्ष द्या सतत पाणी तुंबून ठेऊ नये

    • @Onkarkadale1248
      @Onkarkadale1248 7 месяцев назад

      @@छंदमाझावेगळाबागकाम thank you!

    • @Onkarkadale1248
      @Onkarkadale1248 6 месяцев назад +1

      जाई आणि जुई या फुलांमधील नेमका फरक कसा ओळखावा? व त्यांच्या वेली कशा ओळखाव्यात?

    • @छंदमाझावेगळाबागकाम
      @छंदमाझावेगळाबागकाम  6 месяцев назад

      . ओळखायला पण फरक आहे दोन्ही मध्ये.....जुई ची फुले लहान व पाने मोठी असतात..... तर जाई च फुल आकाराने मोठ व पाने गर्द हिरवा रंग व संयुक्त पद्धतीच असत आकार पण लहान असतो......

    • @Onkarkadale1248
      @Onkarkadale1248 6 месяцев назад

      @@छंदमाझावेगळाबागकाम सर जुई सारखं दिसणारं त्याच्या फॅमिली मध्ये दुसरं कोणतं फुल नसतं ना? कारण मी जी cutting लावलंय ते जुईचं आहे का कोणतं दुसरं आहे ते मला समजत नाही पण मी ज्या वेलीची फांदी आणली आहे ती वेल तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच आहे. त्या वेलीची पाने संयुक्त नव्हती.

  • @vaishshinde1057
    @vaishshinde1057 Год назад +1

    माझ्याकडे हि वेल आहे पण त्याची पाने चुरगळलीत वपाने पांढरी झालीत उपाय सांगा सर

    • @छंदमाझावेगळाबागकाम
      @छंदमाझावेगळाबागकाम  Год назад

      सध्या उन्हाळा आहे त्या मुळे... होऊ शकत... पण नंतर वातावरण थंड झाल्यावर जून च्या शेवटी कटिंग करा नवीन ग्रोथ होईल व मग शेणखताचा वापर करा... वेल पुन्हा नव्याने हिरवी गार होईल व फुले पण येतील

    • @छंदमाझावेगळाबागकाम
      @छंदमाझावेगळाबागकाम  Год назад

      पांढरा मावा असल्याने पण असं होत असेल... कीटकनाशक... ची फवारणी करा किंवा साध निम ऑइल... किंवा शाम्पू च्या स्प्रे केल्याने पण मावा नियंत्रण होत....

    • @Onkarkadale1248
      @Onkarkadale1248 6 месяцев назад

      @@vaishshinde1057 मला जुईचं वेल लावायचं आहे,तर हे वेल कसं ओळखायचं?

  • @Aaichya_Hatcha
    @Aaichya_Hatcha Год назад +1

    सुंदर