Ravi dada ragavu nakapan reshamala firayela saga kashi ekapayaver ubhi rahiel aani kam karetana dakhavalye ki rag yeto tila kam nako vedio kadhet bus mange reshma khush kamter karet nahi nusta dikhava aahe ravi dada kharye dakhavetat karun ragrag kartye tyencha 😂.
रेश्मा मरायची भाषा नको करू ग तुम्ही सगळे छान आहे.❤❤
रवी दादा आजचा व्हिडीओ खूप छान दिसत होता.😊👌👌👍🌴🌱🌳🌴🌱🌳🌴🥀🌷🥀🌿🌷
छान आहे ❤
अगं रेशमा, प्रेमाने बोलणारी तू अशी का वेड्यागत लागते रेशमा, प्रेम करतो तुझ्यावर म्हणून मागे फिरला होता,असं करत जाऊ नकोस, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤
काही म्हणा पण मला तुमचे विडीओ बघायला खूप आवडतात
रेश्मा स्वभावाने चांगली आहे .
कारण प्रत्येक स्त्री ला आपल्या सवसार हवा अस्तो .
एकमेकाचं काहीही चुकलं असेल तर एकमेकाला समजून सांगणे हाच एक पर्याय असतो असे वैतागून चालत नाही
असे तिरस्काराने बोलत जाऊ नकोस रवी दादा खूप साधा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना सन्मानाने वागवत जा
दादा बोलायला लागली की रेशमाच्या तोंडावर 12:00 वाजलेले असतात
Kashala ticha video kadta.kiti apman karati reshma.
रेश्मा तू रोज का चिडतेस रवी दादा वर
रेश्मा ताई तू रवी दादाचा इतका तिरस्कार का करतेस
Very nice video 👌👌
Reshma vedi zali kay
👌👌
Tai ravi dada ajunhi tujyach mage ahet 😊🥰
रवी दादा नी कामात थोडी मदत केली असती , रेशमा तेवढी चिढली नसती, बाबू या वयातही किती काम करतात,,
❤❤
06:03 Giveaway ठेवा रवी दादा 😂😂 आणि रेश्मा वहिनी च्या subcribers ला द्या त्या पिलांना 👆😂
Dada Tumch gav konta
Ravi dada ragavu nakapan reshamala firayela saga kashi ekapayaver ubhi rahiel aani kam karetana dakhavalye ki rag yeto tila kam nako vedio kadhet bus mange reshma khush kamter karet nahi nusta dikhava aahe ravi dada kharye dakhavetat karun ragrag kartye tyencha 😂.
अरे दादा तू वीडियो काधला की बर वत्तो तू कॉमेडी पन करतो आनी फार हसू येत अमच्या दादा चा नाद नहीं करायचा रवी दादा ग्रेट आम चे रवी दादा
आता असं झालं आहे रे भाऊ तुझं माझ्याशिवाय करमना भांडण केल्याशिवाय काय रे म्हणा😂😂😂
Good Afternoon. आई बापु रेश्मा ज्ञानेश्वरी रवी मजेतआहे
😂😂😂
रवीभावा 🙏🏻
खूप छान ताई 👌
🙏👌👌
Chhaanch video🎥. Reshma always busy.
दादा तुमचा व्हिडिओ का आला नाही सकाळी आज रेश्मा वहिनीची मस्करी करा रेश्मा वहिनी चिडते बघायला मजा वाटते
रवी दादा चान वीडियो रवी दादा लाईक केल बर ला दादा अमचे दादा रवी दादा लखात येक आहेत आम चे दादा