KHED | ठळक घडामोडी | Tuesday, 22 October 2024 | Highlights | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 58

  • @abhijitbirdawade4460
    @abhijitbirdawade4460 9 часов назад +5

    विजयी भव मनिषाताई सुरेशभाऊ गोरे💯✌️

  • @yogeshtathe8390
    @yogeshtathe8390 10 часов назад +7

    विकासाचे वारे सुरेशभाऊ गोरे

  • @ganeshdaundkar4659
    @ganeshdaundkar4659 12 часов назад +8

    अजून उमेदवारी फिक्स नाही कोणाला....आज पवार साहेब योग्य निर्णय घेतील...योग्य उमेदवार देतील...काळजी करू नका...

  • @sagartathe9291
    @sagartathe9291 8 часов назад +2

    मनीषाताई गोरे fix ✌️💯

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +8

    खेड बाजार समितीत भ्रष्ट्राचार करून कुणी वाडे बांधले ?

  • @Jadhav13-c4o
    @Jadhav13-c4o 7 часов назад +2

    *श्रीमती.मनिषाताई सुरेशभाऊ गोरे*
    फिक्स आमदार..
    #खेड-आळंदी विधानसभा २०२४

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 9 часов назад +3

    मेजर साहेब आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 12 часов назад +16

    मलिदा खायला खुप पैसे आहेत पण मुतारी दुरुस्तीला पेमेंट नाही

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +6

    जनतेकडे लय प्रश्न आहेत... आम्हाला येडे बनवू नका ; सगळे इच्छुक भ्रष्ट्राचारी आहेत

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 10 часов назад +6

    तालुका शांत ठेवान्रा उमेदवार असल्यास जनता भरभरून मते देणार

  • @bajarangborkar4754
    @bajarangborkar4754 11 часов назад +5

    खेडच्या नगर परिषदेला मोठा पुरस्कार द्या एखादा.....10..15 वर्षात खेडचा खूप विकास केलाय त्यांनी😂😂

  • @Msandbhor1507
    @Msandbhor1507 8 часов назад +3

    ज्यांनी लोकसभेला मदत केली पक्षाला त्यांनाच उमेदवारी द्या

  • @anandgaware7218
    @anandgaware7218 8 часов назад +3

    खेडचे आमदार फक्त दिलीप अण्णा मोहिते होणार

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +5

    या तालुक्यात सर्वात जास्त जमिनी कोणत्या संभाव्य उमेदवाराने लाटल्या / या तालुक्यात सर्वात जास्त जमिनी कुणी लुबाडल्या ? दोन व्यक्ती आहेत ओळखा पाहू ...

  • @AbhiMore-d1t
    @AbhiMore-d1t 10 часов назад +5

    Only atulbhau deshmukh

  • @kailasshedane7570
    @kailasshedane7570 6 часов назад +1

    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
    युवा सभापती अंकुश भाऊ राक्षे

  • @AnilNaikare-wx5wf
    @AnilNaikare-wx5wf 11 часов назад +5

    युवा सभापती अंकुश भाऊ राक्षे

  • @vislbrhe3217
    @vislbrhe3217 10 часов назад +1

    Only मराठा योद्धा अंकुश भाऊ राक्षे

  • @rahulchorghe3227
    @rahulchorghe3227 10 часов назад +4

    अतुल भाऊ देशमुख

  • @Ayu.0404
    @Ayu.0404 10 часов назад +4

    Only अतुलभाऊ देशमुख

  • @rajukale5882
    @rajukale5882 11 часов назад +6

    Atul bhau kiva babaji kale yapaiki 1

  • @pradhumanhole6489
    @pradhumanhole6489 11 часов назад +5

    ज्याने गेली 5 वर्ष तयारी केली किंवा पोल काढा त्यालाच मिळूद्या

    • @JAYESHSANDBHOR
      @JAYESHSANDBHOR 10 часов назад +2

      यांना काय जनतेनी तयारी करायला लावली होती का ?

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +4

    सभापती पदाच्या कोविड काळात कुणी भ्रष्टाचार केला ?

  • @swamis2074
    @swamis2074 10 часов назад +4

    Atual bhau Deshmukh fix aamdar vijai bhav

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +4

    खेड तालुक्यात एकर जमीन कुणी कमी पैशात हाणली ?

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +4

    विकासाचा डंका पिटून कुणी सगळ्यात जास्त टक्के वारी खाल्ली ???

  • @satishtanpure5582
    @satishtanpure5582 10 часов назад +1

    संघर्ष योध्दा मराठा योध्दा कोरॉना योध्दा. उच्च शिक्षित
    संयमी
    युवा नेतृत्व

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 38 минут назад

    Only अतुल भाऊ

  • @RajuChavan-e7u
    @RajuChavan-e7u 6 часов назад

    माजी सैनिक यांचे अभिनंदन🎉
    लाचखोर राजकारणी व अधिकारी यांना लाज वाटली पाहिजे

  • @AvishkarMurhe-f5f
    @AvishkarMurhe-f5f 8 часов назад +1

    fix MLA anna

  • @shubhammohite6569
    @shubhammohite6569 10 часов назад +3

    हे ऐकायला तयार राहा मी दिलीप दत्तात्रय मोहिते ईश्वर साक्ष शपथ घेतो की #मंत्रीसाहेब✌️✌️🚨🚩

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +2

    या तालुक्यातल्या सामान्य जनतेला कुणी छळले ? कुणी भीती दाखवली ?

  • @Abcd-mw6ew
    @Abcd-mw6ew 15 часов назад +8

    Sharad pawar saheb yenari seat hatatun ghalvat ahe

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +2

    ठेकेदारी आणि टक्केवारी पासून राजकारण कुणी सुरु केले.

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 8 часов назад

    पवार साहेबांनी थोडं नमत घेऊन ही जागा शिवसनेला सोडली तरच..
    ही जागा येईल..
    तालुक्यात शिवसेनेची ताकत खूप आहे..
    शिवसेना 100% आपला उमेदवार निवडून आणेल..
    जर असं नाही झालं तर..
    पुढील काळात शिवसेनेला तालुख्यात उतरती कळा लागेल..🙏🙏

  • @sandhyasorate2050
    @sandhyasorate2050 9 часов назад +1

    Fakt annna cha

  • @offeredgaming3141
    @offeredgaming3141 41 минуту назад

    चाकण ला आमदाराची गरज नाही फिक्स आमदार ट्रॅफिक आहे.

  • @shashankbansode2797
    @shashankbansode2797 10 часов назад +2

    नवऱ्याने पोरांना शब्द देवून त्यांची काम नाही केली त बायको कडून काय अपेक्षा ठेवणार

  • @swamis2074
    @swamis2074 10 часов назад +3

    Gore nako 5 varshat Kam keli nahi mohite na fayada hoil

  • @sandipmedankar253
    @sandipmedankar253 9 часов назад

    Abhinanadan mejor saheb

  • @mangeshshinde8642
    @mangeshshinde8642 7 часов назад

    खेडची जागा शिवसेनेला दिली नाही तर ही जागा पडणार

  • @AvishkarMurhe-f5f
    @AvishkarMurhe-f5f 8 часов назад

    khed alandi only for dilip anna fix MLA

  • @KishorBendarkar-h4c
    @KishorBendarkar-h4c 12 часов назад

    जय हिंद सर

  • @SamirShelar-kq6um
    @SamirShelar-kq6um 10 часов назад +2

    अंकुश भाऊ राक्षे

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 10 часов назад +2

    या तालुक्यातील दहशत मोडणारा आणि कुणावरही अन्याय न करणारा आमदार हवा आहे ; कुणाकुणाची तयारी आहे उमेदवारांपैकी; कारण आघाडीवर असलेले मोहिते आणि देशमुख यांना खेडच्या जनतेवर राज्य करायचे आहे ... बाकीच्या मंडळींना पैसे कमवायचे आहे ..

  • @anandapawale1975
    @anandapawale1975 12 часов назад +6

    महिला आमदार विकास करणार ❓ त्यांना ते शक्य नाही

  • @SarkarAshishShinde-l1z
    @SarkarAshishShinde-l1z 15 часов назад +4

    Yenar tar fhakta Annach🚨👑

  • @VikasChoudhari-z3x
    @VikasChoudhari-z3x 13 часов назад +2

    Only anna

  • @raghugujar7
    @raghugujar7 12 часов назад +2

    Only Aanna❤

  • @VishalSurve-fp4iq
    @VishalSurve-fp4iq 13 часов назад +2

    Fix amdar fkt annach