दादा 😊😊महाराजांचा कृपा🙏🏻🙏🏻आशीर्वादाने 🙏🏻🙏🏻आपला हा युट्युब 🙏🏻🙏🏻परिवार मध्ये अजुन अजुन खूप ताई.. दादा... सेवेकरी जोडल्या जावो... आपला परिवार खूप खूप मोठा होवो.... 🙏🏻🙏🏻माझी प्रार्थना आहॆ 🙏🏻🙏🏻स्वामींचा 🙏🏻🙏🏻दत्त महाराजांचा 🙏🏻🙏🏻चरणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹दादा स्वामींची अशीच कृपादृष्टी राहू देत आणि तुमची खूप प्रगती होऊ देत आणि आम्हा सर्व स्वामी सेवेकर्याना चांगले धार्मिक मार्गदर्शन होऊ देत ही माऊली लां विनंती 🙏 पन दादा राहिला झोपेचा प्रश्न तर मला खूप शारीरिक व्याधी आहेत आणि त्यात एल्लर्जी चां त्रास आहे त्यामुळे गोळ्या खाव्याच लागतात आणि झोप तर येतेच 🙏
नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ दादा मी गुरुचरित्र पारायण घरात चालू केले आहे आज दूसरा दिवस आहे दादा मी नारळ ठेवले होते ते तडकले आहे काय करावे प्लीज सांगा 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 एखाद्या अध्याय पुर्ण झाल्यावर थोडं उठी शकतो का आपण कारण वाचणं करताना डोळ्यावर झाक येते यासाठी please लवकर सांगा
दादा मी गुरुचरित्र पारायण सुरु केले आहे ...आमच्या गावात मंदिर आहे तिथे परायनला बसले आहे ...वाचन खूप छान होत आहे मन पूर्ण एकाग्र होऊन वाचन होत आहे पण एक प्रॉब्लेम होतोय..... घरात जरा वाद झाले आणि चीड चीड होतेय तेवढ्या वेळ ...मग नंतर शांत होत आहे सगळ ...हे का होत असेल plz सांगा 🙏श्री स्वामी समर्थ
दादा, आमच्या घरी पारायण चालू आहे तसेच सर्व नियम व अटी पण पाळत आहोत आणि आजच सुतक लागलं आम्हाला तर दादा ते पारायण कधी पूर्ण करावे आणि सर्व नियम व अटी पण पाळावेत का ? दादा याबद्दल मला मार्गदर्शन करा pls. Dada 🙏
दादा 😊😊महाराजांचा कृपा🙏🏻🙏🏻आशीर्वादाने 🙏🏻🙏🏻आपला हा युट्युब 🙏🏻🙏🏻परिवार मध्ये अजुन अजुन खूप ताई.. दादा... सेवेकरी जोडल्या जावो... आपला परिवार खूप खूप मोठा होवो.... 🙏🏻🙏🏻माझी प्रार्थना आहॆ 🙏🏻🙏🏻स्वामींचा 🙏🏻🙏🏻दत्त महाराजांचा 🙏🏻🙏🏻चरणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा अशीच आपल्यावर स्वामीची कृपा होऊदे
Gurudev datta 🎉🎉
Khup sunder explanation
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹दादा स्वामींची अशीच कृपादृष्टी राहू देत आणि तुमची खूप प्रगती होऊ देत आणि आम्हा सर्व स्वामी सेवेकर्याना चांगले धार्मिक मार्गदर्शन होऊ देत ही माऊली लां विनंती 🙏 पन दादा राहिला झोपेचा प्रश्न तर मला खूप शारीरिक व्याधी आहेत आणि त्यात एल्लर्जी चां त्रास आहे त्यामुळे गोळ्या खाव्याच लागतात आणि झोप तर येतेच 🙏
आपले मार्गदर्शन चांगलेच आहे.दररोजच्या वाचनाच्या शेवटी शेवटी डोळ्यावर झापड येते
अभिनंदन दादा परिवार आजून मोठा होऊ आपला 🙏🙏🌹🌹
Dada tumachy tumachaya parivaarachy hardik abinatane.🙏🙏shree swami samarth🙏🙏
Shri Swami Samarth
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
100 k साठी खूपखूप अभिनंदन....दादा...
💥💥💥
🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 हा दादा चिडचिड होतेय 🙏🙏🙏हा विडीओ 👍
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 खूप खूप अभिनंदन दादा💐🙏 आपल्या सर्वांनचे स्वप्न पूर्ण झाले.आपला स्वामींचा परीवार वाढत राहो . हिच स्वामींचरणी प्रार्थना 🌺🙏🌺🌺🌺
अभिनंदन दादा
श्री स्वामी समर्थ दादा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला स्वामी ईच्छा पुर्ण केली
Khup chan mahiti dili.shree Swami Samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🙏🙏
दादा 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
मनापासून खूप खूप अभिनंदन दादा
श्री स्वामी समर्थ
श्री गु्रिदेव दत्त
श्री स्वामी समर्थ खूप खूप अभिनंदन दादा श्री स्वामी समर्थ
सुरेखा यादव श्री स्वामी समर्थ दादा अभिनंदन🙏🌹🌺
खूप खूप अभिनंदन दादा 💐👍
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth
अभिनंदन दादा 🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
Shree Swami samrth dada ❤
Congratulations dada shree Swami samartha 🎉😊
Shree swami samarth dada abhinandan
श्री स्वामी समर्थ दादा खूप खूप अभिनंदन
श्री स्वामी
Abhinandan dada
Shree swami samarth ❤
Congrats dada for 100k 🎊 😊
Abhinadan Dada *_ॐ श्री स्वामी समर्थ_*
दादा एकादशीचा उपवास आल्यावर काय कराव?? त्या दिवशी जेवण कराव की एकादशीला उपवास सोडून देऊ??
दादा श्री स्वामीं समर्थ
Congratulations dada.💐💐💐💐
Sri Swami samartha 🙏🌹💐🌺
श्री स्वामी समर्थ दादा
🙏🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌺
श्री स्वामी समर्थ🙏🙏
💐🙏 Shree guru dev datta 🙏💐 dadaa 5 divsache parayane keletar caleka Guru Charitra che
Shri Gurudev Datta
Congratulations dada
Shree Swami Samarth Dada
Congratulations🎉
Shree swami samarth dada🌹🙏
खुर्ची वर बसुन वाचले तर चालेल का पायाचा त्रास आहे मांडी घालुन बसता येत नाही
श्री swami samarth 🙏🙏🙏🙏
आज माझा 4 था दिवस झाला आहे. आणि पहिला दिवस वगळता 3 ही दिवशी माझा दिवस आपोआप शांत होतो याच काय कारण असेल....
Shri swami samarth 🌹🙏
दादा दोन्ही पाय चे गुडघे दुखदातात म्हणून निमे अध्याय 3,ते6वाचते नंतर 12च्या वेळे आधी वाचन पूर्ण करते असे केले तर चालते का ripalay द्या
ShreeSwami Samrtha.🙏🙏 Congratulations 🎉🎉 दादा.
श्री स्वामी समर्थ दादा पश्चिमेस तोंड करून वाचले तर चालेल का
Dada..gurucharitra parayan kartna naral thevla kalash tada gela ? Changl ki vaiet?
श्री स्वामी समर्थ दादा बिसलेरी चे पाणी बाहेरचे असते चालेल का
Dada margshirsh chya devichya guruvar madhe swaminche 9 kinva 11 guruvar chaltat ka...
विश्नूसहत्र नाम खूप अवघड वाटते खूपवेळा तर उच्चार चुकतात कसे वाचावे
Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏
Dada problem alyamule mala kalpasun parayan karayla milale nahi.pan mala udya 5 va divas ahe.tar mi udya pasun kele tar chalel ka.
sohala kase nesayche he dakhwa
आमच्या कर्नाटकात विभूती लावतात दादा
Dada aamhala kal pooja karayla ny bhetli tr aaj pooja keli aani aaj suruvat keli ani aaj pasun vachnasati suruvat keli tr chalel ka
Sadguru Charitra calteka me tech kartey
नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ दादा मी गुरुचरित्र पारायण घरात चालू केले आहे आज दूसरा दिवस आहे दादा मी नारळ ठेवले होते ते तडकले आहे काय करावे प्लीज सांगा 🙏
Mla aaj sutk padly me Kay kru
दादा गुरुचरित्र चालू असताना स्वामी समर्थ सारामृत वाचायला चालेल का
Eka diwsat purn kel tr chalel ka
दादा मी गुरुचरित्र पारायण करत आहे आज दुसरा दिवस आहे आज स्वामींचे गुरूवार पण करत आहे मग आज काय खायचं
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
एखाद्या अध्याय पुर्ण झाल्यावर थोडं उठी शकतो का आपण कारण वाचणं करताना डोळ्यावर झाक येते यासाठी please लवकर सांगा
हो
@@Shriketankulkarni धन्यवाद 🙏दादा
Guruchritra Bachman phase 3 la krte vachnachi vel baddalli tr chalel ky pls sanga aate fit 2 divas rahilet 5divas zalet
हो
गुरू चरित्रा चा दररोज एक अध्याय वाचला तर चालेल का
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
मी मराठी गुरूचरित्र वाचत आहे चालते का
Kadhi Kadhi vajta vajta zop hi yete
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा मी गुरुचरित्र पारायण सुरु केले आहे ...आमच्या गावात मंदिर आहे तिथे परायनला बसले आहे ...वाचन खूप छान होत आहे मन पूर्ण एकाग्र होऊन वाचन होत आहे पण एक प्रॉब्लेम होतोय..... घरात जरा वाद झाले आणि चीड चीड होतेय तेवढ्या वेळ ...मग नंतर शांत होत आहे सगळ ...हे का होत असेल plz सांगा 🙏श्री स्वामी समर्थ
दादा गुरू चरीत्र पारायण कधी पण करतायेत का कृपया सांगा दादा
दादा, आमच्या घरी पारायण चालू आहे तसेच सर्व नियम व अटी पण पाळत आहोत
आणि आजच सुतक लागलं आम्हाला तर दादा ते पारायण कधी पूर्ण करावे आणि सर्व नियम व अटी पण पाळावेत का ? दादा याबद्दल मला मार्गदर्शन करा pls. Dada 🙏
जवळ आहे का
कल्याण, मुंबई मध्ये राहते दादा
चुलत चुलती होत्या
Dada tumhala join kasa karaycha
शब्द
गुरूचरित्र किती अधयाय वाचावेत दतत जयतीला
दादा21 वा अध्याय वाचताना डोळ्यात पाणी आले
आज वाजताना सकाळी ऊलट्या झाल्या .
दादा माझा लिहिण्यात चुकला आहे
reply pls
Dada माझा कडे सारामुत चरित्र आहे गुरूचरित्र नाही
दादा मला तुमच्या मुळे मला गुरुचरित्र पारायण करण्याची प्रेरणा मिळाली
Dada khup chida chida hoti
फास्ट वाचतात म्हणून मोठ्या ने वाचताना चुकते
Paryn chalu ahe
दादा आचमन कस करायच मी खुप वेळेस ऐकल पण आहे आणि वाचल पण आहे परंतु मला आचमन कस करायच नाही माहित
दादा मला हीआज खुप झोप येत होती
श्री गुरुदेव दत्त🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ मंदिरात (मठ) येथे गुरुचरित्र पारायण साठी बसलो आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
आज वाजताना सकाळी ऊलट्या झाल्या .