Radtondi Ghat | Saptashrungi Gad | Vani | Nashik | सप्तश्रृंगी देवी गडाला जाणारा प्राचीन मार्ग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 114

  • @nutanmore4709
    @nutanmore4709 Год назад +4

    Navin marga pahila lok sangat hote tasha aahe he kadich baghayala milale naste aapalya mule shakya zale thanks dada

  • @pavanmetkar728
    @pavanmetkar728 2 года назад +8

    नेहमी प्रमाणे अप्रतिम झाला व्हिडिओ आणि माहिती चांगल्या प्रकारे मिळाली ड्रोन शुट मस्त आहे 👌🏻👌🏻👍👍

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      खूप खूप धन्यवाद पवनराव...🤗🙏🏽

  • @avinashudanshiv7915
    @avinashudanshiv7915 6 месяцев назад +1

    लहानपणापासून हा रड्तोंडी घाट बद्दल ऐकून होतो आज प्रत्यक्ष आपल्या मार्फत प्रत्यक्ष बघण्यात आला, खूपच सुंदर माहिती बघायला मिळाली, गडावरती मंदिर प्रदक्षिणा मार्ग हा आधी चालू होता परंतु आता काही वर्षांपासून तो बंद आहे कदाचित त्याविषयी काही विडीओ बनवता आला तर खूपच सुंदर,
    जय अंबे

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  6 месяцев назад

      मनःपुर्वक धन्यवाद दादा हाच प्रयत्न आहे अपरिचित उपेक्षित पुढे आणण्याचा प्रदक्षिणा मार्ग होणार आहे म्हणे चालू सुरू झाला की नक्कीच आणेल समोर

  • @gajananmoresir6557
    @gajananmoresir6557 Год назад +1

    खुपच सुंदर कातळात कोरलेला मार्ग आहे.या मार्गाने जायला आवङेल.

  • @narendradive9155
    @narendradive9155 2 года назад +4

    भावा खुपचं छान माहिती ड्रोन चित्रण खूपच सुंदर 🙏👌👌👌

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      खूप खूप धन्यवाद मित्रा 🤗🙏🏽

  • @PahadiBapu
    @PahadiBapu 2 года назад +6

    drone shots नेहमीप्रमाणे अप्रतिम.😍.. खूप भारी माहिती दिली प्रशांत दादा.👍

  • @sachinghatal8708
    @sachinghatal8708 Год назад +3

    आई माझी सप्तश्रुंगी माता की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 8 месяцев назад +1

    Very nice 👍 efforts 👍🙏 thanks for very nice information Jai Shree Kulswamini Saptashrungi Mata ki Jai Ho 🙏🪷🌹🌺👍

  • @youthindiainspirational5478
    @youthindiainspirational5478 8 месяцев назад +1

    रडतोंडीचा घाट मी सुद्धा शाॅर्ट vdo मध्ये पाहीला होता आज प्रत्यक्ष तुझ्या vdo ने पाहायला मिळाला.❤❤❤

  • @sanjayjadhav1816
    @sanjayjadhav1816 2 года назад +1

    प्रशांत भावा, नेहमीसारखा खूप सुंदर...👌

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद दादा 😊🙏🏽

  • @rajendrasasane9549
    @rajendrasasane9549 Год назад +1

    भावा खूप मस्त😅मी पण गडावर चाच आहे भावा खूप मस्त माहिती दिली मी पण

  • @ashwini_the_explorer
    @ashwini_the_explorer 2 года назад +1

    Khatarnak bhari drone shots😍 and information💫👍🏻

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 2 года назад +2

    खूप छान दादा, खरंच एक अपरिचित वाट एक्सप्लोर केली खूप माहितीपूर्ण व्हिडीओ..👌👍

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद राजे 🤗🙏🏽

    • @dj_krushnraj_9464
      @dj_krushnraj_9464 2 года назад

      @@travellerprashant460 dada maje vay 15 aahe maje bujet 1lakh 87hajar parayanta aahe mala dji cha drone gheyacha aahe. Konata drone gheu mala RUclips channel var video sadayachayat.

  • @ushagaikar26
    @ushagaikar26 2 года назад +1

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली सर.

  • @jayantnamdeodole4785
    @jayantnamdeodole4785 Год назад +1

    Very nice. खूपच छान

  • @vijayahir1475
    @vijayahir1475 Год назад

    खूप सुंदर माहिती दिली दादा

  • @4kedits523
    @4kedits523 2 года назад +2

    Keep posting. Learning so much from your channel.

  • @vikrammadane1768
    @vikrammadane1768 Год назад +1

    खूप छान

  • @krushnabhawsar9098
    @krushnabhawsar9098 Год назад +1

    धन्यवाद भाऊ आमाला या गड ची माहिती दिली बद्दल धन्यवाद

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  Год назад

      यात धन्यवाद कसले दादा 😊🙏🏽

  • @yogeshbhoye3151
    @yogeshbhoye3151 7 месяцев назад +1

    भाई एक नंबर❤👌🏻

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 года назад +1

    Very nice trek khupach chan place mastach vlog dada.....❤

  • @mukeshparakh6979
    @mukeshparakh6979 2 года назад

    खूप छान अप्रतिम 👍👍👍

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      खूप खूप धन्यवाद दादा 🤗🙏🏽🚩

  • @pallavipawar6903
    @pallavipawar6903 2 года назад

    अप्रतिम आणि माहिती पूर्ण व्हिडिओ 👌

  • @bhushanjadhav1470
    @bhushanjadhav1470 2 года назад

    Drone shots ekdam mast 🤩🤩🤩🤩

  • @4kedits523
    @4kedits523 2 года назад +1

    Wow

  • @rarsenpai765
    @rarsenpai765 2 года назад +2

    खूप छान video दादा ❤️
    Google Maps Satellite वर मागच्या वर्षी ही वाट पाहिली होती त्याची खूप उत्सुकता होती की कशी असेल काय असेल, व्हिडिओ पाहून सगळं clear झालं.😊

    • @laljiwagh8304
      @laljiwagh8304 2 года назад +2

      छान माहिती मिळाली 🙏🙏

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🤗🙏🏽🚩

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 9 месяцев назад +1

    Nice explore road

  • @nitindhangar6339
    @nitindhangar6339 2 года назад +1

    मस्त 👍

  • @mayurchavan7561
    @mayurchavan7561 2 года назад

    अभ्यासपूर्ण माहिती सर...👌👌

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद मयूर 😊🙏🏽

  • @yogeshgawali878
    @yogeshgawali878 2 года назад

    Sirji Drone shots ❤🙌

  • @shrimayee
    @shrimayee Год назад +1

    Namaskar dada...Khup Chhaan video ahe..sunder mahiti dili tumhi...
    Payathyala pochanyasathi kahi local bus kiva transport chi soy ahe ka....

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  Год назад

      आहे ना वणी गावातून आहे रिक्षा किंवा काळी पिवळी...

    • @shrimayee
      @shrimayee Год назад +1

      @@travellerprashant460 dhanyawad dada..

  • @arjun007in
    @arjun007in Год назад +1

    Superb...

  • @Mukesh-yg1fl
    @Mukesh-yg1fl Год назад

    जय माता दि🚩🚩🚩

  • @dineshg8942
    @dineshg8942 Год назад +1

    Keep up good work..mate...

  • @सर्जेराव-ङ3ङ
    @सर्जेराव-ङ3ङ 2 года назад +1

    खुप छान भावा...... पण पायऱ्याचढायला एकदम डेंजर. आहे राव 😂....

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      ते तर आहे म्हणून तर रडतोंडी घाट म्हणतात त्याला...😅

  • @MayurRanmale-q2q
    @MayurRanmale-q2q 23 дня назад

    Jay mata di

  • @dilipghorpade6851
    @dilipghorpade6851 Год назад

    खूपच छान व्हिडिओ झाला आहे आणि माहिती महत्त्वपूर्ण दिलेली आहे गेली बरीच वर्षे या मार्गाने जाण्याची इच्छा आहे आता आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी आणि माझे सहकारी या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏽
      नक्कीच एकदा तरी या मार्गाने जावेच आपण

  • @umeshpatil1545
    @umeshpatil1545 Год назад

    Mast re !!!

  • @sunilshirole8518
    @sunilshirole8518 2 года назад

    👌👌👌👍🚩जय शिवराय 🚩🙏

  • @Selflove540
    @Selflove540 6 месяцев назад +2

    आम्ही 9-10 वर्षांपासून कायम रडतोंडीनच जात असतो भाई

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  6 месяцев назад

      हो दादा अतिशय प्राचीन मार्ग आहे तो आणि असंख्य भाविक भक्त तोच मार्ग निवडतात

  • @anitahadas8241
    @anitahadas8241 2 года назад

    नेहीप्रमाणेच informative

  • @sagarhon175
    @sagarhon175 2 года назад +1

    Nice👌

  • @dj_krushnraj_9464
    @dj_krushnraj_9464 2 года назад +1

    Dada maje vay 15 aahe maje bujet 1lakh 87hajar parayanta aahe mala dji cha drone gheyacha aahe konata drone gheu aani drone kutun gheu.

  • @vinayakbelekar6387
    @vinayakbelekar6387 Месяц назад

    आम्ही शाळेत असताना गेलो होतो

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 2 года назад

    Apratim 👌

  • @yogeshbhoye3151
    @yogeshbhoye3151 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @SanjayGavit-nv8un
    @SanjayGavit-nv8un Год назад +1

    मला,कूप,दिवसांपासून,बघआयच,होत,मी,आछ,बघीतल😊

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  Год назад

      अच्छा छान झालं की रडतोंडी घाट आहेच खूप सुंदर

  • @ShamSham-x5p
    @ShamSham-x5p 6 месяцев назад +1

    Sham❤❤❤

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 2 года назад +1

    प्रशांत भाऊ कळसूबाई.. ट्रेक करा.. नवरात्री मध्ये

  • @kishorkausadikar9901
    @kishorkausadikar9901 7 месяцев назад +1

    माकडांचा त्रास टाळण्यासाठी काय उपाय करावा, आम्ही दोन मित्र या वर्षी सप्टेंबर मध्ये जाण्याचा प्लॅन करतोय

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  7 месяцев назад

      Bag असली तर काही खाण्याचा सामान असेल त्यात म्हणून ते जवळ येतात तरी काठी वैगरे बाळगावी म्हणजे त्याला घाबरून ते जवळ येणार नाहीत...

  • @Nilesh9..Sun.gamingFF
    @Nilesh9..Sun.gamingFF 9 месяцев назад

    मी तल्या माझे गावाच् नाव पिंगळवाडी आणि तुल्य❤❤

  • @thetejasgarage9835
    @thetejasgarage9835 2 года назад +1

    ✌️👍👌❣️

  • @RNGANGODE
    @RNGANGODE 2 года назад +1

    First view

  • @sachinthore8344
    @sachinthore8344 2 года назад +1

    किती वेळ लागतो दादा

  • @prashantkadam5790
    @prashantkadam5790 10 месяцев назад

    नाशिक स्टेशन करून पहाटे इकडे यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का?

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  10 месяцев назад +1

      तुम्हाला तिकडे जाण्यासाठी ट्रेन नाही तर बस भरपूर आहेत नाशिक येथील मेळा बस स्टॉप ला यावे आणि तिथून आपण जावे

    • @prashantkadam5790
      @prashantkadam5790 10 месяцев назад

      @@travellerprashant460 पहाटे तरी किती वाजता बसेस चालू होतात?

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  10 месяцев назад +1

      @@prashantkadam5790 सकाळी ५ वाजेपासून सुरू होतात बस

    • @prashantkadam5790
      @prashantkadam5790 10 месяцев назад

      @@travellerprashant460 बस पकडुन चंडिका पुर फाटयवर उतरव लागेल ना?

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  10 месяцев назад

      @@prashantkadam5790 हो

  • @ydgsavan7406
    @ydgsavan7406 2 года назад

    Bhau parsuram bala che nahi dakhval

  • @ashabagul758
    @ashabagul758 Год назад +1

    Radtondi ghat haa nanduri Varun jatana lagte tyat ekdum kathin tappa yeto tyala radtondi ghat sangtat tumhi jya margane gele tyas dholya ganpati Marg sangtat ha Marg Vani te kalwan rastyane ujvya bajus mandane phatyavrun pudhe gelyas lagto to Marg aahe Ani ek markand pimpri Varun tya baritun gadavr yenyas ase 3 Marg aahe ok

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  Год назад

      नांदुरी वरून येणाऱ्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा काही अवघड पणा नाही मग त्याला का म्हणणार रडतोंडी... रडतोंडी अर्थ म्हणजे रडवेल्या चेहऱ्याचा तो कशामुळे झाला तर त्या मार्गाच्या बिकटपणा मुळे

  • @ashabagul758
    @ashabagul758 Год назад +1

    He radtondi nahi aahe to vegla aahe

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  Год назад

      अच्छा मग हे काय आहे ते सांगू शकाल का आणि जर रडतोंडी वेगळं आहे तर ते कुठे आहे ते सांगाल का

  • @yogeshnerpagar9700
    @yogeshnerpagar9700 11 месяцев назад

    आपण तलाव आणि विहीर दाखवली नाही मागील भाग नाही दाखवला डायरेक आपण देवी कडे गेले

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  11 месяцев назад

      आपण व्हिडिओ नीट पहा मी तलाव ही दाखवला आहे कुंड ही दाखवलं आहे आणि वाटेतील विहिरही दाखवली आहे माझा मुख्य उद्देश रडतोंडी घाट दाखवणे हा होता.