आम्ही गेलो चावंड किल्ल्या पाशी / निसर्गाच्या सान्नीध्यात ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • आमच्या अजून एका चॅनेलची लिंक 👇🏻 / @thegerman4946

Комментарии • 5

  • @FATFATIBABA
    @FATFATIBABA 3 месяца назад +2

    जय महाराष्ट्र

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 3 месяца назад +2

    ताई मस्तच खूप छानच निसर्ग सौंदर्य आहे. किल्ला भ्रमंती छानच चालली आहे. सर्वाना घेऊन मस्तच ट्रीप सुरु आहे. जुन्नर तालुक्यात निसर्गाने उधलन केली आहे. खुपच छान माहितीपूर्ण विडिओ शुट झाल आहे ताई. पायी डोंगर दर्यात जाणे एक कसरत छानच वाटत. ट्रेकिंग पण होत. किती छान हिरवीगार वनराई आहे. लय भारीच आहे शब्द नाहीत एवढा नटलेला परीसर निसर्ग हिरवा शालू नेसलेला आहे. ग्रामीण भागातील जीवन राहणीमान ग्रेट चित्रण केला आहात. चांवड किल्ला नाव प्रथम ऐकतो आहे. जे माहित नाही त्याची माहिती मिळते खुपच सुंदर. हे दिवस पून्हा पून्हा अनुभवायला मिळत नाहीत.

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 3 месяца назад +2

    शुभ सकाळ ताई आणि टायगर ❤🎉