Maharaja movie: डोकं सुन्न करणारा, जिथे जिथे चर्चा असणारा महाराजा सिनेमा खरंच मास्टरपीस आहे का?
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#Maharajamovie #Maharajareview #VijaySethupati #MaharajaNetflix
हा सिनेमा बघायला सुरु केलात की तुम्ही उठून जाऊच शकत नाही. तशी शक्यता सिनेमाच्या टीमने ठेवलेलीच नाही. आणि सिनेमाचा क्लायमॅक्स बघून याची तुलना आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या सिनेमांशी होतेय. एका महिन्यापूर्वी थेटरमध्ये आलेल्या सिनेमाला कुणी फारसा भाव दिला नव्हता. पण नेटफ्लिक्सवर आल्यापासून सगळेजण याच सिनेमाबद्दल बोलतायत. हा सिनेमा आहे महाराजा. एवढी हाइप का होतेय या सिनेमाची? याला एक मास्टरपीस म्हणून का ओळखलं जातंय बघूया या व्हिडिओतून.
---------------------
RUclips : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
विजय सेतु पती इंडियन फिल्म इंडस्ट्री मधील बाप माणूस, 96 मूव्ही जरूर बघा, इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्युअर ( शुद्ध) लव्ह स्टोरी यापूर्वी झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही. सेतु पती आणि त्रिशा यांनी कमाल एक्टिंग केली आहे, विजय सेतु पती हा एक हिरा आहे
खतरनाक!! अदभुत !!
पूर्ण फिल्म बघितल्याशिवाय समजतं नाही .
अतिशय सुंदर स्टोरी ❤
Maharaja movie in the movie 2024❤.... विषय हार्ड.. कशी पण सांगा... पिक्चर बघितल्याशिवाय स्टोरी कळत नाही...
Barobar bhava... Lai bhareee picture aahe
Tar kay tva 😂
संपूर्ण पिक्चर पहिला तेव्हा समजला... सॅल्यूट विजय सेतूपती सर
विजय सेतुपती ❤ my favourite actor
एकीकडे दक्षिणेतील इतके भारी चित्रपट बनवत आहे...आणि हिंदी मध्ये ब्याड न्यूज सारखे अश्लील चित्रपट बनवत आहेत
एक अप्रतिम कलकृती बघायचे समाधान मिळाले . विजय सेतुपती आभिनयात बाप.
शेवट डोकं फिरवून खुळ लावणार आहे...😢
नंबर एक मुव्ही विजय सेतुपती❤
One of the best movie of my favorite Vijay setupati... Anurag ji's acting,story, direction, screen play.... Allover the best best movie... 5/5 star
मुवी असावा तर असा❤
Best movie ahe kharch 😊
.....शेवटी एक सिद्ध होते "भगवान के घर देर है! अंधेर नहीं!' हे सिद्ध होते! कबीराचा दोहा देखील आठवतो ' बोये बबुल के पेड तो आम कहाॅं से पाये!'
This film gives a lesson,
Don't make any harm to anyone because every that 'anyone' is very own yours in one way or the other...
A good message, good film
Movie of the century hatts of team
Solid movie...bollywood wale ky kadtil tyapeksha south 1 no
चला म्हणजे बॉलिवूड ला एक अजून भन्नाट स्टोरी वाला सिनेमा मिळाला , विजय सेतुपतीची बरोबरी बॉलिवुड नाही करू शकणार
शेवट🙌🙌
Ek no movi🔥🔥🔥🔥🔥
Vijay setupati Rockstar my favorite ❤
अप्रतिम विश्लेषण
👌👌👌
खूपच छान सिनेमा sauth cinema is best
अजून एक खुलासा करायचा मिस झालाय...
चित्रपटाचं नाव बहुभाषिक आहे. परंतू टायटल इंग्रजीत लिहिले आहे आणि त्या फॉंटमध्ये *महाराजा*चा वस्तरा दाखवला आहे.
टायटल मधील ही कलात्मकता खूप काही सांगून जाते.
नाव महाराजा पण पेशा न्हाव्याचा, हे स्पष्ट करत असतानाच तो वस्तरा revenge ची मानसिकताही दाखवतो.
एक वेळ बघून हा सिनेमा लक्षात येऊच शकत नाही.
Kaju badam khave mg
साऊथ मूवी जबरदस्त
Nice movie
Excellent story telling ❤❤❤
4 time Bhgitla tevha samjala movie
नशीब!
कडक 😎😎😎😎😎
Kahani movie pahilay ka
पिक्चर बघायच्या आधीच लावली बत्ती तुम्ही 😂😂😂😂
कशाला बघतोय दादा.. कधीच story ऐकायचे नाही
Masterpiece movie ❤
Spoiler nko deu.. Lokana tya movie cha anand gheude
👌👌👌
हिंदीत आहे का dubb? Link
You tube वर आहे बघा.
@@purushottamvetkar ok thanks
Ek number movie aahe sarvank baghave ekhda
Madam movie chi story leak karu naka
main climex sangun takla
Ya film chi story ani direction Nithilan Swaminathan ne keli aahe
Vijay setupatti is best actor
2 star only
Faltu movie
Heropanti,race 3, hamashakls बघ तू 😂😂😂
Dokyawarun gela asel 😂
चित्रपट बघताना झोपलेला
गुढग्यात मेंदू आहे तुजा पोगो बग 😂😂
Tu chota bheem bg....
GODHRA MOVIE KAA PRACHAR KARO PLEASE 🙏