SriJaya Chavan BJP Candidate: पहिली निवडणूक, उत्साह आणि भीती देखील; श्रीजया चव्हाण यांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 81

  • @amoldalvi8358
    @amoldalvi8358 6 часов назад +21

    ह्यांना पाडा नांदेडकरांनो साध्या सुद्या माणसाला विधानसभेत पाठवा

  • @SunilShinde-vx1ve
    @SunilShinde-vx1ve 6 часов назад +25

    तुम्ही शंभर टक्के शपथ घेऊन सांगतो पडणार आहे

  • @उमाश्री
    @उमाश्री 6 часов назад +20

    निवडणूक जड जाणार

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    आम्हाला पण सेवा आणि समाजसेवा करायची आहे... 💯☑️☑️

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 6 часов назад +15

    भीती कायम ठेव कारण आपली अनामत रक्कम वाचवली तरी पुष्कळ होईल

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 6 часов назад +23

    पडणारं 😂

  • @dsouzajoseph1068
    @dsouzajoseph1068 6 часов назад +14

    💯 % padnaar ....

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 6 часов назад +16

    पडणार 😅😅😅😅😅😅😅😅

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 6 часов назад +8

    मुख्यमंत्री पदावर काम करणारा व्यक्ती हा सदस्य पदावर खूश होतो म्हणजे काय....!!!

  • @SMSK2704
    @SMSK2704 6 часов назад +7

    तुम्ही फक्त डिपॉजिट कशे वाचेल एवढं बघा.

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 часов назад +3

    उत्साह नका ठेवू,फक्त भीती ठेवा😂😂

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 6 часов назад +5

    मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना हे मान्य आहे का..????

  • @newsfilter24
    @newsfilter24 4 часа назад +3

    घराणेशाही 😂 बाप मुलगा मुलगी बाकी सतरंजी गँग

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 43 минуты назад

      कार्यकर्त्यांनी ब्लेड आणि खोऱ्या घेवून फिरायला मतदारसंघात फिरायला चालू करा,,,😂😂😂

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 4 часа назад +1

    कधी काळी मुख्य मंत्री राहिलेला माणूस काय अवस्था झाली

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 5 часов назад +2

    डिपाजित जप्त होणार

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 часов назад +3

    हिला मराठी बोलता येत नाही का? हाजिर हाजिर का करतेय😂😂
    हजर म्हण ना बाई

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 6 часов назад +7

    Only जरागे पाटील साहेब मानतील ते ❤

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA 5 часов назад +4

    पडणार 👎

  • @BalaPatil-i2q
    @BalaPatil-i2q 5 часов назад +3

    बापाचा चेहरा

  • @jagannathpatil7725
    @jagannathpatil7725 5 часов назад +1

    गद्धरी करणाऱयांना विधान परिषदेत निवडणुकीत सगळ्यांना पडले हवेत

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 6 часов назад +3

    तसचं ठरलं होत ना पक्ष प्रवेशाच्या वेळी....????

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 5 часов назад +2

    चेहऱ्यावर टेन्शन दिसतय

  • @1524Amol
    @1524Amol 2 часа назад +2

    Gharaneshahi Nako

  • @अभ्यास_केद्र
    @अभ्यास_केद्र 6 часов назад +4

    Fix mla

  • @BalaPatil-i2q
    @BalaPatil-i2q 5 часов назад +3

    पडरनार

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 6 часов назад +5

    घराणेशाही नाही चालणार

  • @deepakpurnekar1629
    @deepakpurnekar1629 5 часов назад +1

    अशोक चव्हाण साहेब आपला( आदर्श घोटाळा )परिणाम, आपल्या मुलीच्या विधानसभा निवडणुकीत मतदानवर परिणाम होऊन जनता पराभव होईल.

  • @saurabhpatli3191
    @saurabhpatli3191 5 часов назад +1

    ह्या आंधळीला पाडा ह्यांनी भयानक पैसे लुटले आहे महाराष्ट्र मधून ह्यांना यंदा जागा दाखवा

  • @saniketchavan8489
    @saniketchavan8489 6 часов назад +4

    Hyancha pidila asha rajakarana madun haddpar kara ki parat disayla nahi pahije

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 5 часов назад

    ABP
    माझा ला आशा बातम्या दाखवण्याची लाज वाटली पाहिजे. पैसे घेऊन या बातम्या दाखवल्या जातात का?

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 5 часов назад +1

    तुमच्याच पक्षाने आरक्षण दिले नाही

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 5 часов назад +1

    भोकर तुमचा राहीला नाही

  • @dr.chandrashekharnangre8023
    @dr.chandrashekharnangre8023 6 часов назад +4

    मी भाजप चा कट्टर. पण विनोद शेलार, ह्या चव्हाण ताईंना तिकीट मिळाले पाहुन वाटतंय की घराणेशाही मुळीच नसावी. ज्यांना तसं वाटत असेल तर तसं कुणालाही सांगू नये. श्रीजया अशोक चव्हाण ही आदर्श कन्या आहे.निवडुन द्या.

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 38 минут назад

    अशोक चव्हाण,काय होतास तू काय झालास तू ,हे टरबूज चा भाषेत.जरा कमेंट वाचा.😂😂

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 4 минуты назад

    आजच पडलात तुम्ही 🎉🎉🎉

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 9 минут назад

    जनतेने मतदान करू नये, बघू पक्ष व मोदी काय करतात.

  • @GovindPirangwad
    @GovindPirangwad 54 минуты назад

    फिक्स आमदार कांग्रेस चा होईल

  • @BhagwandMundkar
    @BhagwandMundkar 13 минут назад

    तीकीट देणारा आज तीकीट मागत आहे

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 12 минут назад

    काय होतास तू आणि काय झालास तू 😢

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 3 часа назад

    कृतघ्न कुटुंब आदर्श कुटुंब

  • @sanketchavre2387
    @sanketchavre2387 6 минут назад

    एक होती ED😂😂😂

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v Час назад

    हे पडलेली उमेदवार

  • @pankajdalvi2464
    @pankajdalvi2464 Час назад

    पडल्याशिवाय मजा नाय

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 5 часов назад

    मराठा आरक्षणावर बोल ना तरच निवडून येणार

  • @heartbroken8728
    @heartbroken8728 4 часа назад +1

    Jab congress mein tha tabhi kaisa tha aur abhi kya huaa hai.chehre par khushi hai kya dekho pahele

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 6 часов назад +3

    गुळाची ढेप

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 5 часов назад

    BJP ल पाडा हा निर्णय आहे पाटील च. आण तो आम्ही पुर्ण करणार.

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 5 часов назад +1

    Great श्रीजया ताई विकासपुरुषाची लेक 💪💪👍👍

  • @shivajideokar9812
    @shivajideokar9812 4 часа назад

    Adarsh ahe ki

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 6 часов назад +1

    अशोक चव्हाण मराठवाड्याचे शांत संयमी ❤❤ काँग्रेसचे चांगले नेतृत्व.

    • @deepakpurnekar1629
      @deepakpurnekar1629 5 часов назад +1

      ज्या काँग्रेस ने मुख्यमंत्री केलं, ते अशोक चव्हाण (आदर्श )भाजपा च्ये तरी होतील का? ह्याचा जनतेने विचार करावा

  • @Rahul_Patil94
    @Rahul_Patil94 6 часов назад +1

    ताई आपण जिंकणार की हरणार हे वेळच सांगेल परंतु आपल्या पेक्षा योग्य उमेदवार भोकरला मिळणार नाही हे निश्चित.
    ताई आपल्या पहिल्या भव्य विजयासाठी खुप साऱ्या शुभेच्छा✌🏻✨🎉

    • @A_for_AML
      @A_for_AML 5 часов назад +1

      😂😂😂

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 Час назад

    Pada hillla

  • @CompoundingInvestingjourney...
    @CompoundingInvestingjourney... 2 часа назад

    Bjp karykartyani fakt Darya uchlyachya ani yachya navani talya wajwaychya ka..bjp pan congress chi b team zali ahe.. gharane sahitun to pan yet ahe tyana pada ..loksahi watchwa.ek namr bip karykarta ya wedes vote fakt nota la..corruption aarop karun party t ghetal tymule bjp ani congress madhe farak kai..

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 5 часов назад

    Garajwanta ukedwari dya.

  • @DeepakKute-v9x
    @DeepakKute-v9x 4 часа назад +1

    काळा उदीर 😄

  • @nitinyennawar9315
    @nitinyennawar9315 14 минут назад

    फक्त पराठे गा.. जुळत घेत आहे पण जनता मोदी सोबत आहे