सर्व mpsc अंदाजित वेळापत्रक2023 मध्ये DPSI च्या ऍड बाबत काही च date दिली नाही कृपया करुन संभ्रम दूर करावा... खरंच ऍड किती जागा आणि कधी येईल काही माहिती द्या विनंती....
आपण कोणताही नकारात्मक विचार न करता जोरदार अभ्यास करावा,सद्या मागील परीक्षेचा अंतिम टप्पा सुरू आहे,आणि आपण स्वतः व आपले इतर बांधवांना काही प्रयत्न देखील करावे लागतील जाहिरातीसाठी काही बांधवांनी प्रयत्न सुरू देखील केले आहेत. परंतु अभ्यास आताच करून ठेवा,जाहिरात प्रकाशित झाल्यावर नाही जमत सर्व अभ्यास करणे.
@@ajinathjadhav7808 ते सर्व व्हिडिओ मागच्या परीक्षेच्या वेळी रेकॉर्ड केले आहेत,तो सर्व अभ्यास क्रम 33 दिवसात पूर्ण केला आहे,आता आपल्याकडे बराच वेळ असल्याने सर्व काही संक्षिप्त पद्धतीने शिकवले जाईल.
Low changes chi ky update
नवीन बँच कधी सुरू करणार आहे sir
14 divas zalet Navin batch suru zali aahe
New batch कधी चालू करणार आहे
8 divas zale Suru zali aahe new batch
Sir add kadhi lagel
सर तुम्ही खूप छान शिकवता पण 2016 चे वेटींग चे कर्मचारी घेतल्यावर जागा शिल्लक राहतील का
ते जेव्हा होईल तेव्हा होईल, आता अभ्यास करणे हा एकच पर्याय आहे,अचानक जाहिरात आली आणि तयारी नसेल तर आयुष्य भर शिपाईच राहावे लागेल
नवीन बॅच केव्हा सुरू होणार आहे.
आज पासून सुरु झाली आहे
सर्व mpsc अंदाजित वेळापत्रक2023 मध्ये DPSI च्या ऍड बाबत काही च date दिली नाही कृपया करुन संभ्रम दूर करावा... खरंच ऍड किती जागा आणि कधी येईल काही माहिती द्या विनंती....
आपण कोणताही नकारात्मक विचार न करता जोरदार अभ्यास करावा,सद्या मागील परीक्षेचा अंतिम टप्पा सुरू आहे,आणि आपण स्वतः व आपले इतर बांधवांना काही प्रयत्न देखील करावे लागतील जाहिरातीसाठी काही बांधवांनी प्रयत्न सुरू देखील केले आहेत.
परंतु अभ्यास आताच करून ठेवा,जाहिरात प्रकाशित झाल्यावर नाही जमत सर्व अभ्यास करणे.
खूप धन्यवाद सर् जी
एकच नंबर शिकवता सर परीक्षेचा अभ्यासक्रम बाहेर जात नाही काही
Thanks a lot
@@ajinathjadhav7808 ते सर्व व्हिडिओ मागच्या परीक्षेच्या वेळी रेकॉर्ड केले आहेत,तो सर्व अभ्यास क्रम 33 दिवसात पूर्ण केला आहे,आता आपल्याकडे बराच वेळ असल्याने सर्व काही संक्षिप्त पद्धतीने शिकवले जाईल.
Sir ek ch number shikavtat... Gr8 man
कायदा सोपा वाटू लागला.. सरळ सोपी भाषा धन्यवाद सर
😊
सर ब्याच चालू आहे का सध्या
Ho,Aaj pasun suru hot aahe
ऑनलाईन batch करायच असेल तर अँप आहे का आपल
हो,MPSC कायदा गुरू हे ॲप्स आहे
काही अडचण असेल तर 9881988688 या नंबर वर कॉल करा.
Best sir
खूप छान साहेब
Khup chhan sir
सोप्या आणि साध्या भाषेत शिकवता सर. .. .
Thanks a lot
live चा time काय असणार sir
सर कसा घ्यायचा हा कोर्स माहिती मिळेल का ?
Call on 9881988688
खूप छान सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir he departmental psi Che classes ahet n???
Yes
Add hoil ka lavkar sir
100% होईल कृपया अभ्यास करा
Sir notes miltil ka
Sir link pathava online & offline class joint karaychi..
Call on 9881988688
प्रश्न भांडार व्याच कधी सुरू होणार
1 Dec
sir 2023 madhye exam honar ka
नक्की होईल,कृपया अभ्यास करा
Department psi exam cancel zali ka sir
नाही,परीक्षा होईल लवकरच कृपया अभ्यास करा
2019 la jaloy Mumbai la navin ahe chance bhetel ka
👌
सर 2019 च्या भरतीत पोलीस झालेल्या मुलांना जमेल का dpsi परीक्षा द्यायला reply ध्या sir
येणारी परीक्षा कधी जाहीर होईल आणि त्याची कट ऑफ डेट काय असेल यावर अवलंबून असेल. आपण अभ्यास करा,अभ्यास वाया जात नसतो.