शेपटा (Shepata) | Spruha Joshi | Marathi Kavita | Poems | Jagganath Ratnaparakhi
HTML-код
- Опубликовано: 10 мар 2019
- खूप वर्षांपूर्वी जग्गनाथ रत्नपारखी यांची ही कविता माझ्या वाचनात आली होती. अलीकडेच एका कार्यक्रमात ती मी सादर केली. त्याचा विडिओ तुमच्यासोबत share करत आहे.
S.S.C.स मी बसलो होतो प्रथम परीक्षेस,
एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश.. उपदेश
पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा,
अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा.
मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने,
लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने.
मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार
तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर,
तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात
एक ही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात
शेवटची ती घंटा होता, आलो भानावरं
कळले आता जगणे आम्हा गावी खेडयावरं.
केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा,
पिळीत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा
शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका,
शिक्षणास आज मी पारखा, शुभदा प्राध्यापिका !!
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
Follow for regular updates on
Facebook : / spruhaj
Twitter : / spruhavarad
Instagram : / spruhavarad
मंगळवेढ्याच्या अँड् रत्नपारखी यांची ही कविता आहे आणि सध्या ते हयात नाहीत पण कविता ऐकली आणि आठवण झाली त्यांची ! कविता छान सादर केली आहे !धन्यवाद !!!!
संदर्भा साठी आभारी आहे.🙏
दाट,लांबसडक, काळ्याभोर कुंतलांचे
दिवस आठवले...
शिकेकाई, रिठ्याच्या सुगंधात
मन धुंदावले....!
सुरेखच शेपटा ..👌👌
खूप छान.......ssc ची आठवण तर झालीच .....पुढच्या बेंचवरच्या मुलीची आठवण आली....इतka attitude विचारू नका....पण आज खरच तीच हसू आलं.....खुप छान कविता....स्पृहा मॅडम तुम्ही ग्रेटच आहात माझ्यासाठी........धन्यवाद....👌👍
कवीचे नाव सांगितले असते तर बरे झाले असते रत्नपारखी सरांची आठवण झाली आपली प्रस्तुती सुंदर
वाह स्पृहा वाह स्पृहा मस्त मिस्कील कविता आहे 👌👍💐
स्पृहा अप्रतिम. श्रवणीय आणि प्रेक्षणीय सुद्धा. आणि ऋषिकेश कडे पाहून हसलीस ते तर अप्रतिमच.
या काव्यवाचन ऐकण्याची पारायणं झाली.प्रथम मी हे काव्य श्री.भाऊसाहेब मराठे यांच्याकडून श्रीधरजी फडकेंच्या "फिटे अंधाराचे जाळे" या कार्यक्रमाच्या निवेदनात ऐकले होते.आपण फारच बहारदार वाचलीये कविता!!👍💐
पुन्हा एकदा कितव्यांदा तरी ऐकली. छान. विसुभाऊ बापट यांच्या तोंडून कुटुंब रंगलंय काव्यात मध्ये अनेकदा ऐकली होती.
वा.. खुप छानच..
तुमच्या कवितेने.. मला ही काही ओळी स्फुरल्या..
काही वर्षाच्या अंतराने..
महाविद्यालयीन प्रवेशास..
जेव्हा मुलीस घेऊन मी गेलो..
नजरानजरेस पडली शुभदा..
पहात दोघे राहीलो..
कोणा एकाने.. मारली घंटा..
भानावर आम्ही दोघे आलो..
पण नजर तिची गेली.. मुलीच्या वेणीत..
सागर वेणीच्या.. त्या लहरीत..
वाटे असाही प्राण तळमळला.. त्या सागरात..
सावरुन हसत म्हणाली ती..
अरे आता माझी संगम वेणी..
साथ घेते कल्पक रंग अन् गंगावनाची..
मी ही बोललो.. अगं वेडे..
निसर्गाच्या अशा ह्या चढ-उतारात..
लवकरच डोकावतो.. हा केस पांढरा..
पण मन कसे.. अजून ही हराभरा..
इती श्री.......✍🏻
# *खूप छान कविता आणि अप्रतिम सादरीकरण स्पृहा* 👌👌👌 *दहावीची परीक्षा आणि जुने दिवस तुझ्या कविता सादरीकरणाने डोळ्यासमोर उभे राहिले* ।। 😍😍😍🙏🙏
कवि जगन्नाथ रत्नपारखी हे मंगळवेढा या ठिकाणचे आहेत.खुप छान कविता आणि सादरीकरण ही छान
Spruha Tai beautiful poetry nice one ❤❤
spruha tumhi Chan mhatali....hi Kavita bhau Marathe far sunder mhanayache
मंगळवेढ्याचे कवी ज.शं.रत्नपारखी
यांची ही सुंदर कविता आहे
कविता कोणाची हे सांगणे आवश्यक आहे
Spruha... You are awesome.. Keep it up girl... Proud of you
Hi Spruha kiti .... Kevdhi bhari aahe !!!! Atishay khup prachand awadtes mala tu dear Spruha
वाह, वाह मस्त काव्य. अप्रतिम आणि सुंदर सादरीकरण.🌹🌹🌹
कविता सुंदर सादरीकरण उत्तम
Presentation & kavita......khupach mast.....ek no.😄👏👏👏👏👏 super like
कविता आणि सादरीकरण
फारच आवडले.
सुंदर कविता... स्पृहा तुमचे सादरीकरण ही खूप सुंदर ...
Wah wah spruha di khup sunder kavita . Kiti chan sadar kartes ga Apratim.
Spruha u are outstanding .....You are my favorite actress
You are the best Spruha outstanding
Spruha tu kitti ga goad ahes..tuzya wachnyachi style wa wa wa wa amazing kaddakk..
अप्रतिम कविता आहे
Spruha poem awesome beautiful👏👏👏👌🌹👍
Feeling Nostalgic 😂😂👌👌👌👌
Aa Ra Ra Ra Ra Ra Ra Khatharnakkk.....💐💐😊😊😊
Spruha....beautiful peotry niceone...!!
you are awesome Spruha tai...
mind-blowing khup mast Hoti poeam
Godu bai aahe Spruha ! So sweet n free easy friendly n mishkil ! Mala phaar aawadtes bai tu !
Awesome poetry tai !! You are my favourite! !!
स्पृहा काय भारी आहे तुझी कविता👌
सुंदर सादरीकरण, सुंदर कविता
yaar ....kamal ahe hi shaili... kavitechi...
तू खूप छान सादर केलीस कविता
खुपच सुंदर कविता आणि सादरीकरण तुमचे 👌👌😊
Chaan sadarikaran spruha taai
Wah wah ,, shubhada pradhyapika. Wah wah shubhada Joshi ne khallas kela g
Too good ..Don't want stop hearing you..
Audience response, subtle giggles and pauses with brief details about those days situations, makes it more hysterical
Nice
अप्रतिम कविता अन् आवाज खूप छान
Waah spruha sundar👌❤️
सुंदर, प्रत्येक वेळी ही कविता नव्याने आवडते,
Super se bhi uprrrr🔥
Apratim khup Chan kavita
Spruha ...greaaaaat .
प्रचंड आवडली कविता.
अप्रतिम स्पृहा ... अगदी दहावीच्या परीक्षेची आठवण झाली ... छान ... आणि तुला शुभेच्छा
खूप खूप खूप छान कविता
व्वा ! खूपच छान ..... 👌👍
खुप छान अप्रतिम विनोदी कविता 👌
मनात भरली कविता .....#स्पृहा ताई
माजघरात आजी वळते वाती ही जुनी कविता वाचन करावे नम्र विनंती
Wah Spruha !!!!!!
Refreshingly real !!😂👍
Sweet voice. Presentation very good
As usual awsmच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वाह वा फारच छान सादरीकरण 🙌 कविता मस्तच 👍
You are the best. Nice poem.
Khup chaan
Supb.....
This is reality.........
Awesome
Waa waa!!! मज़ा आली
कविता छान... सादरीकरण अती सुंदर.
Khup chan,,my favourite
Ahahahaha kya baat❤️ ky lihilay.....apratim
Thx....khup diwas shodhat hote me hi Kavita.. ...
खुप छान.
Kiti chhan lihites tu 👌👌
Spruha simply beautiful 👌🏻👌🏻
Khup khup best. Thank you..
kiti mast sadar kelay!
खूपच मस्त👌.
खूप छान!👌👌
अप्रतिम स्पृहा मॅम😊😊👍👌👌
Waaaaa ekach no..
Wa स्प्रुहा हा हा हा
Very nice poem ....👌👌
कविता आवडली सादरीकरण खूप छान
खूपच....... मस्त.....
Waa...😍
Khup khup sunder ❤ great
Layi bhari....majhya hi olakhitlya aahet Shubhada Joshi mam manun aani tya Mukhyadhyapika aahet school chya
Ekkkkk number... ❤️
स्पृहा मॅडम तुम्ही खुप खुप छान कविता करता मला खुपच आवडतात आणि मी तुमचा खुप मोठा फॅण आहे तुम्ही खुपच अप्रतिम हात 😍😍😍😊😊
कविता छानच, पण सादरीकरण खूपच गोड. ती पण कला आहे. 👌👌
मस्त स्पृहा ताई☺️👍👌
खुप छान स्पृहा ताई
Khup masta 😂👌
Mastch spruha
खूप सुंदर सादरीकरण ❤
वा !मस्त उपहासात्मक कविता. ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते, इतके यातील शब्द सुंदर आहेत. ऐकताना चेहऱ्यावर हसू उमटल्याविना राहत नाही. Thanks.
Waaa Kay bat hayy sundarachhh , ekhadi kavita Kashi Sadar karavi he tujyakadun shikawe
आपलं वाचन चांगलचं परंतु एकदा याच कवितेचं कवी अरुण म्हात्रे यांचं सादरीकरण पाहावं खूप सुंदर
Very innocent and lovely
So nice poem ...
Simply great
👍👌👌👌👌अप्रतिम
प्रेमळ प्रांजळ सादरीकरण ❤️
तुम्हाला कविता लिहुन पाठवु का? आवडेल का? वाचाल का?
खुप छान,पाठांतर ही खुप छान
खूपच दवणीय!
खूप छान कविता