बस्स...सगळे मिळून एवढेच !! एवढी लोकं तर जरांगें सोबत रोज चहा प्यायला असतात ! RSS Sabha Video Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Maharashtra News 24
    महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    RUclips Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    #maharashtranews24
    बस्स...सगळे मिळून एवढेच !! जरांगे तर एवढ्या लोकांच्या बरोबर रोज चहा पितात..! RSS Sabha vs Jarange
    #maratha #manojjarange #rss

Комментарии • 437

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  2 дня назад +13

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #manojjarangepatil #rss

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 15 часов назад

      तुम्ही उडत्या पाखरांचे शेट मोजणारे माणसे,
      तुमची अन् आमची कशी बरोबरी होनार,
      आम्ही हाईत तरी किती....!

  • @VKpatil56
    @VKpatil56 2 дня назад +234

    50% समाज अर्ध्या रस्त्यातून परत गेला कारण गडावर जाण्यासाठी एकही रस्ता मोकळा नाथा संपूर्ण ट्राफिक फुल जाम होती

    • @m.k.7404
      @m.k.7404 День назад +2

      Ho मी आलो 30km वरून ❤️

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 15 часов назад

      त्यात मी पण एक होतो..❤

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 15 часов назад

      गाड्या जाण्यासाठी जागाच नाही. पुढं

  • @mahendrakhatpe6171
    @mahendrakhatpe6171 2 дня назад +110

    फक्त आणि फक्त जरांगे दादा

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck 2 дня назад +118

    एक मराठा लाख मराठा

  • @m.k.7404
    @m.k.7404 2 дня назад +143

    मला वापस यावं लागलं, 30km दुरून

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 дня назад +12

      होय बरोबर मी पण माघारी आलो

    • @RaviGhadge-d8l
      @RaviGhadge-d8l 2 дня назад +10

      मी पण आलो परत

    • @user-tk9sk1hv5t
      @user-tk9sk1hv5t 2 дня назад +10

      तुम्ही आला हे महत्त्वाचं

    • @laxmanshinde5311
      @laxmanshinde5311 2 дня назад +11

      तुम्ही हजर होतात हेही महत्त्वाचं होतं धन्यवाद

    • @doorsworld6866
      @doorsworld6866 2 дня назад +4

      तुम्ही होता ते म्हत्वाच होत ,,जय शिवराय,,

  • @ankurpatil1723
    @ankurpatil1723 2 дня назад +64

    जबरदस्त

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 дня назад +78

    मनोज जरांगे पाटील साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @SardarChechar
    @SardarChechar 2 дня назад +61

    आम्ही जरांगेपाटील सोबत

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 2 дня назад +39

    मराठा समाजाचे वादळ आहे फक्त एक मराठा योध्दा मनोज दादा जरागे पाटील भारी नादी लागू नका कार्यक्रमच होईल एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 2 дня назад +47

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे 🚩⚡⚡⚡⚡

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 2 дня назад +57

    ओन्ली पाटील जय शिवराय जय शंभूराजे

  • @rahulmogal5408
    @rahulmogal5408 2 дня назад +45

    मी ही मराठाच आहे.. परंतु RSS हिंदु म्हणुन एकत्र आले आहेत... आपले मराठा जात म्हणुन एकत्र आले आहेत.. यावरून आपण हिंदूंनी हे लक्षात घ्यायला हवं की धर्म म्हणुन एकत्र कीती संख्या जमते.. प्रत्येक जण जातीसाठी जेवढा जीव काढतो तेवढं धर्म साठी नाही. म्हणुन भारत खंड खंड होत चालला आहे ... विचार बदला...

    • @Virendra-fm5tn
      @Virendra-fm5tn 2 дня назад +8

      हिंदू म्हणून एक व्हा ही नम्रतेची विनंती

    • @googleuser4534
      @googleuser4534 2 дня назад +7

      मराठा हा काही काळासाठी धर्म सुद्धा होता . तोही हिंदू धर्माच्याही अगोदर आणि बौद्ध धर्माच्याही अगोदर . फक्त इतिहासात शिकवला जात नाही .

    • @mrhmyt5747
      @mrhmyt5747 2 дня назад +2

      ​@@googleuser4534😂

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 2 дня назад +2

      Tu kontya college madhe hotas dada kuthe job karto sadhya

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 дня назад

      मराठा आरक्षणाला विरोध करा.
      मराठ्यांशिवाय तुमचं काही चालतच नाही भाऊ, कारण तुम्हाला भांडण करायला मराठे लागतात आणि आरक्षण द्यायचे म्हटले की ओबीसी आठवतो आणि तुमचा तर DNA ओबीसी झाला आहे मराठ्यांना सोडून.
      खरे हिंदू तर मराठेच आहेत ते पणं छत्रपतींच हिंदूत्व, कारण सगळ्यांना सामावून घेणारं.

  • @user-nw2we5nc5s
    @user-nw2we5nc5s 2 дня назад +43

    RSS ची गर्दी पंतप्रधान बदलू शकते, जरांगे ची गर्दी जरांगे ची गर्दी जरांगे ला आमदार तरी बनवू शकते का😂

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 2 дня назад +14

      Te kalla loksabhela😂

    • @user-nw2we5nc5s
      @user-nw2we5nc5s 2 дня назад +4

      @@Sp-my9ew ankhi kalel

    • @ajayjadhav1356
      @ajayjadhav1356 2 дня назад

      Loksabhela sagle khali padle ​@@user-nw2we5nc5s

    • @suhasnagtilak3284
      @suhasnagtilak3284 2 дня назад +9

      लोकसभेला मोदुला कळले की जरांगे पाटील कोन आहे हे

    • @shivajighodke3650
      @shivajighodke3650 2 дня назад +6

      ...नड्डा लोसभेपूर्वी बोलला होता की आता बीजेपी ला आरएसएस ची काही गरज नाही म्हणून तरी पण मोदीच सत्तेत आहे याचाच अर्थ मोदीला आरएसएस हटवू शकत नाही...

  • @75NM
    @75NM 2 дня назад +14

    फूफट मिळेल यासाठी, रीसर्वेशन साठी एकत्र.
    RSS देशासाठी काम करते. फुकटासाठी नाही.

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 дня назад +13

    दादा हे तुमच्या पुढे जेव्हडे तेव्हढेच लोक येत होते तेव्हढेच आपल्या गाडीत होते आणि तेव्हढेच डोंगरावर 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳खाली होते व्हा काय जागा नीवडीलीया सलाम दादा आम्ही पण आलो होतो दादांना मला एक सांगवस वाटत आपण काही करा विजय मिळवाणा
    च जय जय जरांगे पाटील

    • @vinayakanjankar1155
      @vinayakanjankar1155 День назад

      @@vijaymache7726 जरांगे ने निवडणूक लढवून ५० जरी उमेदवार जिंकुन दाखवले तर मानू की दम आहे.नाहीतर फुस्स.

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 2 дня назад +4

    मी पाडल मी निवडून आणले या घमेंडीत जरांगेनी राहू नये एक तरी खासदार आला का मेळाव्याला निवडून आलेले आमदार हेच करणार आहे काही होतकरू आमदार जरांगे पुढे पुढे करत आहेत पुढे हे जरांगेला टाटा करणार तेव्हा जरांगे फक्त आरक्षणावर लक्ष केंद्रित कर

  • @SharadDevre-m8n
    @SharadDevre-m8n 2 дня назад +23

    आम्ही पोहचू शकलो नाहो ट्राफिक मुल

  • @mahendrakhatpe6171
    @mahendrakhatpe6171 2 дня назад +20

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा फक्त आणि फक्त महाराष्ट्र मध्ये मराठा आणि मराठा आणि मराठा

  • @M-pt7kp
    @M-pt7kp День назад +4

    50 टक्के पोहचू शकले नाही आणि आमी गेलो नाही पण सोबत आहोच🚩

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 2 дня назад +37

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील.

  • @sandipshelke4971
    @sandipshelke4971 2 дня назад +13

    बाबा rss आहे ते थोडेच पण थेट आहेत

    • @accountsde3639
      @accountsde3639 День назад +3

      अगदी बरोबर मराठे rss या मध्ये का तुलना करता rss ही संस्था आहे देश कार्य हा त्यांचा हेतू

    • @jkboss.111
      @jkboss.111 День назад

      ​@@accountsde3639rssच्या विरोधातील कमेंट्स म्हणजे शरद पवार ची खाजवणार्रया ब्रिगेड वाल्यांच्या असतात.

  • @DhanajiMane-h4l
    @DhanajiMane-h4l 2 дня назад +4

    फक्त जरांगे पाटील तुम्ही सांगाल तेच
    ❤️❤️❤️

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 дня назад +5

    जे का रंजले गांजले त्यासी महणजे आपले तोचि साधु वोळखावा जय जय जय जय जय जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @AnantDeshpande-h5k
    @AnantDeshpande-h5k 2 дня назад +15

    गर्दी जमवन अलग चीज आहे त्याचे रूपांतर मतदानात करन अल ग चीज असते

    • @swapnildhame1284
      @swapnildhame1284 2 дня назад +2

      Hi kay raj thakare chi sabha aahe Kai , voting pan honar

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 2 дня назад

      ​@@swapnildhame1284ना तुला ना मला,, टरबुज्या, मिंधे यांनाच त्याचा फायदा होणार,,

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 2 дня назад

      ​@@swapnildhame1284एवढी निवडणूक महाविकास आघाडीला साथ द्या,, उगाच भाजप आणि मिंधे चा फायदा नका करून देऊ,,

    • @realSamarthT
      @realSamarthT День назад +1

      तुम्हीही काही करणार नाही, केंद्राकडे बोट दाखवून रडणार, सगळ्या पार्ट्यांनी येडं बनवलं आहे समाजाला @@vishwanathchavan3418

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव День назад

      गप नको आंड खाजवू

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 2 дня назад +4

    कोणी मेळाव्यात पहुचले तर कोणी वाटेतच राहीले पण तुम्ही हजर होते त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार

  • @sukhdevpatil9394
    @sukhdevpatil9394 2 дня назад +19

    एक मराठा कोटी मराठा

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 21 час назад +1

    एकच वादा मनोज दादा.आता कस पाटील म्हणतील तस❤

  • @dhanajaygore3748
    @dhanajaygore3748 2 дня назад +11

    जरांगे जातीयवादी पण झाला

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm 2 дня назад +12

    Maratha ❤❤❤❤❤

  • @श्रीमाउली
    @श्रीमाउली День назад

    जरांगे साहेबांचे कौतुक आहेच एवढा प्रचंड जनसमुदाय जमविण्याचे सामर्थ्य असणे काही सोपी गोष्ट नव्हे
    ते ज्या समाजासाठी कार्य करत आहेत ते स्तुत्य आहेत
    परंतु ज्या नागरिकांने असा ट्विट केलाय त्यांना एक विनंती आहे
    आपण दोन्ही गोष्टींचा सखोल अभ्यास करावयास हवा
    एक गर्दी आहे ते आपल्याला काहीतरी मिळावे आणि आपले कल्याण व्हावे यासाठी आहे
    आणि दुसऱ्या ठिकाणी गर्दी नाही पण त्यातील प्रत्येक जण त्याला काही मिळणार नाही हे माहित असून आलाय
    निस्वार्थी देशसेवा, तन मन धनपूर्वक राष्ट्राय स्वाहा या भावनेने आलाय
    हा भेद जाणून घ्या
    एक दसरा स्वाकल्यानाचा
    तर एक भारत मातेच्या कल्यानाचा आहे
    दोन्ही विषय वेगळे आहेत
    तुलना करू नये

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v 2 дня назад +18

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही

  • @shubhambahir7773
    @shubhambahir7773 День назад +3

    जगातला सगळ्यात मोठा दसरा मेळावा 🚩🚩🚩

  • @shanidoke508
    @shanidoke508 2 дня назад +1

    ❤❤❤

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 2 дня назад +12

    बाप कोण आहे वडापाव बघ तुझा बरोबर नेते असताना आमच्या कडे एक ही नेता नाही बाप बाप च असतो बाळा

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 2 дня назад

      tuza bapp distoy ha

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 2 дня назад

      neta nahi pn netani Manas pathvli ahe ughach bad bad karaychi savay lagli...nivdnuk zalyavar jarange la pagal khanyat bharti karav lagel tayari kara

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 2 дня назад +6

    आम्ही तर 13किलो मिटर पाई चालून सकाळी सातला छत्रपती संभाजी नगर हुन निघून सभास्थळी पोहचायला तीन वाजल्या जिकडे पहावे तीकडे जनताच जनता

  • @VJP77
    @VJP77 2 дня назад +12

    दादा २८८ उभे करा, नाहीतर विरोधकांना फायदा करून काही उपयोग नाही, अस वाटत...विरोधक ५० वर्ष सत्तेत होते त्यांनी काहीच केलं नाही समाजासाठी...?🤔

    • @girishmalani215
      @girishmalani215 День назад +1

      Ekda hi election ladhnar nahi...
      Sharad Pawar permission denar nahi....

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 6 часов назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @Ahaitanyahavan-dn8jt
    @Ahaitanyahavan-dn8jt День назад

    ❤❤

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 дня назад +43

    🙏अरे भाऊ तेवढी गर्दी असली तरी... आर. एस. एस. ने तीन तीन वेळा एका व्यक्तीला पंतप्रधान बनवू शकते एवढी ताकद ठेवतात😂😂
    जय हिंद🚩

    • @DamodharSuste-i4p
      @DamodharSuste-i4p 2 дня назад +4

      ती एक संगघटन आहे मराठा पाटीदार यादव राजुपत जा ठ आणी दक्षिण भारतीय एक झाले तर कळेल काय निर्णय लागेल दादा

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 дня назад

      भाऊ असं नको म्हणू कारण आतापर्यन्त मराठा हा हिंदू म्हणुन जगला पण आता मराठ्याना पोटाच पाहायचं आहे. आता नाही भुलणार 👍🏻

    • @vinayakanjankar1155
      @vinayakanjankar1155 2 дня назад

      संघ हिंदू चे संघटन आहे.​@@DamodharSuste-i4p

    • @krishansawant9360
      @krishansawant9360 2 дня назад +2

      1925 पासुन ची संघटना आहे हे तर वर्षतला

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 2 дня назад +6

      ​@@DamodharSuste-i4pतुम्ही पाहिले अभ्यास करा देशा ला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली तरी तुम्ही अजून जाती मध्येच अडकले आहेत।

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 2 дня назад +10

    निवडणूक लढवा गप्पा बंद करा

  • @ankushnalwade3640
    @ankushnalwade3640 День назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योतिबा फुले जय बाबासाहेब जय शाहु महाराज जय अण्णाभाऊ साठे जय बिरसा मुंडा .सब संत की जय जय जय

  • @sandipkadam4255
    @sandipkadam4255 2 дня назад +2

    एक पाटील त्यांच्यासोबत सहा करोड मराठी 👌👍✅💪🙏💐🚩

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 2 дня назад +1

    आता हिंदूंकडे वाकड्या नजरेने कोणीही बघणार नाही 👍मनोज जरांगे झिंदाबाद

  • @vinayakanjankar1155
    @vinayakanjankar1155 2 дня назад +17

    संघाचा उत्सव गर्दी साठी नसतो.विचार,शिस्त बघा.
    नाहीतर दुसरीकडे टोमणे, शिव्या

  • @BalajiSable-n9r
    @BalajiSable-n9r 2 дня назад

  • @AjayJumbade-d1m
    @AjayJumbade-d1m 2 дня назад +2

    Rss ला पण शिव्या द्यायला शिकले का
    एकदम काँग्रेस चे बोल बोलतायत
    इस्लाम कबूल करा म्हणजे झालं

  • @ramchandrabiradar707
    @ramchandrabiradar707 2 дня назад +5

    RSS मध्ये अठरापगड जातीचे स्वयंसेवक स्वखर्चाने निस्वार्थ पणे, देशभक्तीच्या भावनेने उत्सवास आले आहेत.

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 2 дня назад +2

    बाबौ चहा प्यायले जरांगे बरोबर येवढे पब्लीक तर जेवायचे वेळी किती असतील लई आवघड गणित

  • @VinodPatil-d3k
    @VinodPatil-d3k День назад

    खरच अदभुत

  • @m.k.7404
    @m.k.7404 2 дня назад +1

    ❤️❤️w❤️

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 дня назад +8

    Jativadi Maratha jarange pawar 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 дня назад +1

      आता वाटायले का जातीयवादी? पहिले नव्हते ना कारण आरक्षण मागत नव्हते

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 2 дня назад

      ​@@GodlikeHighlights_1आरक्षण मागणं आणि स्वतःला मागस्वर्गी घोषित करणं यात फरक असतो

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 дня назад +1

      @@KyleCrane-vf1nd अरे भाऊ मग निवृत्त न्यायाधीश खोटा देतील का?

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 2 дня назад +1

      @@GodlikeHighlights_1 जारांगे चा एकच उद्धेश आहे फडणवीस ला शिव्या घालणं आणि मुस्लिम साठी आरक्षण मागणं। आणि जारांगे पायी मराठ्यांचा ews मध्ये आरक्षण गेले आणि मुस्लिम त्याचा फायदा उचलत आहेत

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 дня назад +1

      @@KyleCrane-vf1nd ews गेलं पण 50 लाख कुणबी सर्टिफिकेट निघाले. त्यात किती तरी जन या भरतीत सिलेक्ट झाले 👍🏻

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 День назад

    जय शिवराय

  • @KhaledShaikh-q1k
    @KhaledShaikh-q1k 2 дня назад

    Shj bat hay

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 2 дня назад +10

    🙏🙏🙏🙏🙏जय मनोज भाऊ

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 2 дня назад +1

    ❤❤❤❤❤

  • @MageshRothe
    @MageshRothe 17 часов назад

    आम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातून आलो याचा विचार करा

  • @arjunkodare5404
    @arjunkodare5404 2 дня назад +11

    गर्दी होऊन काय उपयोग.सत्ता बडलाल पण येणारे सरकार आरक्षण देणार नाही

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 дня назад

      अरे मग यांनी द्यायचं कि दोन्ही कडे हेच आहेत ना

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 2 дня назад +3

      ​@@GodlikeHighlights_1मागास्वर्गीच नाही आहात तर कस मिळणार आरक्षण

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 дня назад +3

      @@KyleCrane-vf1nd अरे मागास मनजे आर्थिक विवांचना रे भाऊ. आज 90% समाज शेती करतो त्यात उत्पन्न नाही तर फीस कुठून भरणार? Scholarship नाही? घरकुल नाही? नोकरीत 100 पैकी 95 पडून selection नाही मग कस करायच?

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 2 дня назад +2

      ​@@GodlikeHighlights_1सरकारला धोरणं करायला लावा तशी.. आरक्षण हे काही सोल्युशन नाही..10% आरक्षण आहेच की

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 2 дня назад

      @@GodlikeHighlights_1 मग जनरल मध्ये सगळ्यांचे हेच हाल आहेत आणि तास ही अट तुम्हाला 10% आरक्षण आहे वेगळं। हे धंदे बंद करा मराठ्यांचा नाव खराब होत भावा।हे चांगला नाही दिसत

  • @nitinpatil3089
    @nitinpatil3089 2 дня назад +1

    एवढे लोक तर विमानतलाला दिबा पाटलांचे नाव द्यायच्या आंदोलनात होते. 😅😅😅😅

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 День назад

    ❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा संघर्ष योद्धे ❤❤

  • @omkarkirde8480
    @omkarkirde8480 День назад

    मला एकजन म्हणल हा Dailogue कळालाका😂😂

  • @RamkishanIkkar
    @RamkishanIkkar День назад

    जय जिजाऊ जय शिवराय पाटील

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 2 дня назад +2

    त्या ठिकाणी एक मराठा गेला होता,एका मागे अजून चार घरात आहेत दादाच्या मागे उभा

  • @yash_urmude
    @yash_urmude 2 дня назад

    ❤🎉😊

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 2 дня назад

    🔥🔥🔥

  • @anildeshmukh7648
    @anildeshmukh7648 День назад

    खरच गरीब, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा मुला मुलींना आरक्षण दयाच.

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 2 дня назад

    🙏🏻

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 День назад

    Jay shivray

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m День назад

    JAY SHIVRAY.BHAVA.

  • @virendramane9671
    @virendramane9671 2 дня назад +3

    Ek maratha lakh maratha

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 дня назад +5

    50% लोक रस्त्यावर अडकले होते

  • @rajendrabirje
    @rajendrabirje День назад

    जरांगे पाटील यांनी विधान सभेत 288 उमेदवार उभे करून निवडुन आणून स्वतः सरकार स्थापन करावे .

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 2 дня назад +1

    ही शिस्तबद्ध सेना आहे,

  • @nachiketkate5785
    @nachiketkate5785 2 дня назад

    बऱ्याच दिवसांनी पहिला नेता बघितला जो सत्याग्रही आहे. ज्याने हक्क मिळवण्या साठी उपोषण केलं, दंगे नाही. ज्याला लोकांच्या मनात शिरण्यासाठी द्वेष राजनीती करावी लागली नाही. आरक्षणा बद्दल लोकांचे विचार काहीही असू दे पण अश्या सत्याग्रही आंदोलकांची देशाला गरज आहे. अहिंसा परमो धर्म.

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 2 дня назад

    एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे , पंकजा मुंडे , ह्या सगळ्यांच्या सभा मिसळून सुद्धा जरांगे पाटलाच्या सभेची बरोबरी करू शकत नाही 😂😂😂😂😂😂

  • @ashokmohim9244
    @ashokmohim9244 День назад

    भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा दसरा मेळावा.....

  • @manisht6010
    @manisht6010 2 дня назад +1

    Batoge toh katoge
    - Yogi Adityanath

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 дня назад +2

    gardi tar janavaranchi pn hote jarange la mhnav tuzat dam asel na tar ladh nivdnuk lokancha thuka nako chatu...

  • @rahuljejurkar3117
    @rahuljejurkar3117 2 дня назад +11

    यांच्यापेक्षा भगवान भक्ति गडावर जास्त लोक होते
    कुठे गेले लाख आणि कोटी

    • @balajijagtap377
      @balajijagtap377 2 дня назад +8

      भगवान गडावरचे दाखवले नाही रोजने आणले होते का?

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 2 дня назад

      वेडा आहेस तू ते राजकीय नेते आहेत आणि दादांना कुठलाही राजकीय वारसा नाही तरी पण त्या पेक्षा अनेक पटीने जास्त लोक नारायण गडावर आलेत आणि काहीना तर पोहोचू पण शकले नाहीत रस्ता भेटला नाही ट्रॅफिक जाम झाली होती खूप मोठा जनसमुदाय संघर्ष योद्धा मनोज दादा बरोबर आहे हे सिद्ध झाले

    • @KyleCrane-vf1nd
      @KyleCrane-vf1nd 2 дня назад

      ​@@Kalvjl2312अरे वेड्यांनो अभ्यास करा जरा या जातीतून बाहेर या। देशाला स्वतंत्र मिळून एवढे वर्ष झाले तरी तुम्ही अजून नाती मधेच

    • @RohitTupe-h3x
      @RohitTupe-h3x 2 дня назад +4

      भगवान गडावरचे ३०० रूपये रोजगार

    • @sachinnikam9242
      @sachinnikam9242 2 дня назад +1

      Shett😂

  • @nitinjadhav2077
    @nitinjadhav2077 5 часов назад

    जरांगे पाटील व संभाजी राजे यांनी स्वतंत्र पक्ष काढून विधानसभा निवडणुक लढवावी. 50-60 आमदार निवडून आले तरी किंग मेकर होता येईल

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 дня назад +7

    Fakta Patil.

  • @Dms11122
    @Dms11122 2 дня назад +1

    आम्ही सिन्नर चे उशिरा पर्यंत बाहेरून ऐकत होतो

  • @manishawachar642
    @manishawachar642 День назад

    Ak mratha ak koti mratha

  • @mahadeoshingne6353
    @mahadeoshingne6353 2 дня назад +1

    अधर्मावर धर्माचा विजय
    असत्यावर सत्याचा विजय
    अन्यायाविरुद्धच लढा ... विजयादशमी

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 2 дня назад +8

    शेवटी जरांगेचा एकच नारा लेकरानो हाती तुतारी घरा आणी आरक्षणापासुन आणी पन्नास वर्षे दुर जा

  • @sachin00772
    @sachin00772 2 дня назад +8

    त्या Tweet वाल्या सांगा तेवढे बस तुम्हाला..😅😅

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 дня назад +2

      Asss ka ya mhana mag rastyavrrr 😂😂😂😂

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 2 дня назад

      ​@@vishalchavan6341ते राज्य करतात देशावर संख्येने कमी असून पण ..😅

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 дня назад +1

      😂😂😂😂😂ब्रा. ज.. पा. फॅन दिसतोय 😂😂😂😂

    • @balasahebnagargoje
      @balasahebnagargoje День назад

      ते रस्त्यावर नाहीत येत mind game चे master आहेत ते सर्वच क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोचतात रस्त्यावरच्या भांडणात vel🤩n🤩घालवत ​@@vishalchavan6341

  • @ShreyashTetar
    @ShreyashTetar 2 дня назад

    Jai भवानी जय शिवाजी

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 2 дня назад +1

    ज्या शरद पवार यांची तुतारी वाजवत आहेत त्या शरद पवार याचा एक ही मराठा नेता गेला नाही.

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 2 дня назад +2

    Jarange Saheb is crusader who flights for poor maratha community without any expectations,so he is great.❤

  • @balasahebnagargoje
    @balasahebnagargoje День назад +5

    RSS तमाशा नाही दाखवत शांततेत आपलं काम करून दाखवतात

  • @viral0781
    @viral0781 2 дня назад

    ❤❤❤❤❤❤😊

  • @nileshvarpe3211
    @nileshvarpe3211 2 дня назад

    बाप तो बाप रहेगा🚩

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 День назад

    पाटलांनी हे मेळावे घेणे सोडून दयाव काही जातीला फायदा होईल अस कराव हे रिकाम timepass करू नये नाही तर राजकारणात यावं तिथ तर भीती वाटते करण माहिती आलो तर आपण येणार नाही आणी आपल्या मुळे आपल्या मालकाचे लोक पण येणार नाहू

  • @anilnikalje8799
    @anilnikalje8799 2 дня назад +4

    ग्रेट लीडर
    One man army

  • @rohitjj1166
    @rohitjj1166 2 дня назад

    फक्त जारंगे दादा...

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 День назад

    लाखोंची नाही कोटींची गर्दी होती.

  • @ashokbhusare-n8l
    @ashokbhusare-n8l 2 дня назад

    खरं आहे त्या बांधवाने ट्विट केलेले तेवढे लोक आमच्या पाटला सोबत चाहा पियाला आसतात

  • @statusking2377
    @statusking2377 День назад

    Jay jarange

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 дня назад

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @JagdishKasod
    @JagdishKasod 2 дня назад +1

    Fakt Patil

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 дня назад

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल