बेशर्म रंग यहाँ देखा दुनियाँ वालों ने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 дней назад +82

    आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान काँग्रेस आणि त्यांच्या परिवाराने जेवढा केला तेवढा दुसर्‍या कुणीच केला नाही .भाजपाने तर नेहमी सन्मानच केला .

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 5 дней назад +102

    सरकारने चांगुलपणाची विकृती आड न आणता कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर हा वळू आणखी माजेल.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дня назад

      भारतात लोकशाही व बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची टिंगल चाललेले आहे.. असा कायदा करा की पुन्हा संसद मध्ये कोणीही धुमाकूळ घालणार नाही

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 4 дня назад +9

    राहुल गांधी यांचा उर्मटपणा त्यांच्या वागणुकीतून दिसून येत आहे

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 5 дней назад +32

    बंटी आणि बबडी चा बिनपैशाचा तमाशा सुरूवात झाली आहे।

  • @ckpatekar
    @ckpatekar 5 дней назад +38

    इतका मूर्ख माणूस विरोधी पक्ष नेता कोणी नव्हता .हा उद्दाम पणा जनतेने पहावा.2029 ला काँग्रेसमुक्त संसद करावी.

    • @vibs99
      @vibs99 4 дня назад +3

      मूर्खपणाचं ढोंग चाललंय.. अजेंडावर व्यवस्थित काम चालू आहे

  • @chandrashekhargodbole4946
    @chandrashekhargodbole4946 5 дней назад +56

    पुढच्या वेळी असा मूर्ख विरोधी पक्ष ठेवायचा की नाही याचा विचार सुजाण मतदारांनी करण गरजेचं आहे

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 5 дней назад +15

    सूडबुद्धीचा विषय नाही. कायदा सुव्यवसथेचा विषय आहें. चेष्टा चालवली आहें राहुल ने

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 4 дня назад +31

    "काॅंग्रेस वाले वेळ आली तर जानव कोटावर घालून सुद्धा दाखवतील " असे स्वा. सावरकरांनी त्या काळात म्हटले होते. म्हणजे ते किती काळाच्या पुढच पाहात होते ते लक्षात घ्या !

  • @anilphirke2941
    @anilphirke2941 5 дней назад +52

    राहुल गांधी खरा भारतीय आहे का?
    हे काँग्रेस वाले त्या ख्रिश्चनला आपले मायबाप का म्हणतात

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 5 дней назад +69

    ही कॉग्रेस ची घराणेशाही माजली आहे. आंबेडकरांचे नाव घेण्याचा कॉग्रेसला कोणताही अधिकार नाही

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 5 дней назад +63

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्ता पर्यंत एवढा बेजबाबदार विरोधी पक्ष कधीही नव्हता. इतका भंपक पणा चाललाय

  • @vilasbhise6649
    @vilasbhise6649 5 дней назад +18

    राहुल गांधी OCD मनोरुग्ण असून यांच्या मनात एक विचार आला की तो प्रत्यक्षात उतरवताच,यांचे त्या वर नियंत्रण नसते.महणूनच राहुल गांधी सध्या अदानी अदानी करत आहे.अशा मनोरुग्णाला‌ कोंग्रेस विरोधी पक्षनेते केल्याने देश नक्कीच बुडणार..

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 5 дней назад +49

    अनावधानाने इतका जोरात धक्का लागू शकतो का कि डोळ्याजवळ टाके पडतील .गांधी परिवार उद्दाम च आहे

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 4 дня назад +18

    प्रवासात असतानाही हे विश्लेषण करून यामागची पार्श्वभूमी सांगितलीत याबद्दल कृतज्ञ आहे. तुमच्याप्रमाणेच आमचीही हीच इच्छा आहे की आता पाणी डोक्यावरून गेलं आहे, गय करण्याचे सोडून सरकारने कडक कारवाई करावी 🙏🙏🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 дней назад +40

    आडदांड आणि उद्दाम गुंडाचा लवकर बंदोबस्त करणे आवश्यक आहे .

  • @shrirambadgujar3910
    @shrirambadgujar3910 5 дней назад +21

    बाबासाहेब आंबेडकरांनी इतर अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना निर्धारित वेळेपुर्वी पुर्ण केलेली आहे नेहरू हे आंबेडकर द्वेष्टे होते.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 дней назад +3

      नेहरूंना न्यूनगंड होता.कारण त्यावेळच्या कोणत्या ही सदस्य पेक्षा बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिवान होते. अगदी नेहरू आणि करमचंद गांधी पेक्षाही जास्त बुद्धिमत्ता बाबासाहेबां कडे होती. त्यामुळेच नेहरूंना ते नको होते. अपमान करत होते.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 дня назад

      ​@@sunitatakawale5615जय श्री राम 💐🌹🙏

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 5 дней назад +39

    जनतेने फेक narrative पासून सावध राहावे

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 5 дней назад +35

    अशा लोकांना जर सत्ता मिळाली तर .... अंगावर काटा येतो. अडीच वर्षांत मवीआ सरकारने महाराष्ट्र राज्य कसं प्रगतीच्या दृष्टीने मागे नेले ते आपण पाहिले.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 4 дня назад

      सत्तर वर्षापूर्वी या लोकांनी अशाच प्रकारे सत्ता मिळवली होती आणि एकदा सत्ता मिळाल्यानंतर सत्तेचा गैरवापर इकोसिस्टीम प्रशासनात आणि मिडीयामध्ये तयार केलेली आहे जी ते सत्तेत नसताना सुद्धा त्यांची पाठराखण करते.. भाजपने थोडा खुनशीपणा आणला पाहीजे..

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 4 дня назад +18

    अतिशय परखड व योग्य विश्लेषण अनयजी!अशा तुमच्या विश्लेषणाने सामान्य जनता जागी होते. म्हणुन तुमचा वाचक वर्ग वाढला पाहिजे. व सुजाण मतदार घडतो.पर्यायाने काॅग्रेसमुक्त संसदच काय, भारत होवो! पण मोदी सरकारला बिकट वाट आहे विधायक कामे करायला.मारणार्‍याचे हात धरता येतात( ते तरी मोदी सरकार करणार आहेत का?)पण बोलणार्‍याचे तोंड धरता येत नाही.पण आशा आहे की मोदी सरकारने जे खंदे कार्यकर्ते तयार केले आहेत,जसे सुधांशु त्रिवेदी, संबित पात्रा, वगैरे वगैरे ते पप्पुला पुरून उरतील!भारत माताकी जय!❤🎉

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx 5 дней назад +18

    अनयजी हें सर्व जामिनी वर बाहेर आहेत मग कोणता महुर्त शोधला जातोय कार्यवाही साठी सर्व बोतचेपी भूमिका कारणीभूत आहे काही होणार नाहीं सोढून द्या

  • @sharads.2067
    @sharads.2067 5 дней назад +69

    भाजप ने सोनिया गांधी यांच्या कडे नेहरू यांच्या पत्रांची मागणी या विषयावरून लक्ष हटवण्यासाठी हा ड्रामा उभा केलेला आहे.

    • @sunitafadnis779
      @sunitafadnis779 5 дней назад +6

      बरोबर ✅

    • @ashokbapat6533
      @ashokbapat6533 4 дня назад +1

      Q1

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 4 дня назад

      सर्वच बाबतीत हे असंच करीत आले आहेत.. काँग्रेस पक्ष कोंडीत सापडला कि काही तरी आराजकता आणणाऱ्या कृती करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला जातो.. पण भाजपनेही आता त्या पत्रांची चोरी आणि नेहरुंनी केलेला अपमान हा मुद्यावरून रान पेटवले पाहिजे.. कोणत्याही परिस्थितीत त्यांना पळवाट देता कामा नये.. जनतेच्या हिताची विधेयके/ कायदे पास करून घेतल्यानंतर या सगळ्या मुद्दयांना हात घालून यांचे सगळे चाळे चव्हाट्यावर आणले पाहिजेत.. संसदेत गदारोळ करून विषय दडपुन टाकायचे हे चालु नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी जनतेच्या दरबारात मिडीयासमोर सगळ्या गोष्टी मांडाव्यात अगदी न चुकता.. हिंदुंना हिंसक म्हणणारा स्वतः सगळी आंदोलने हिंसक मार्गाने चालवतो.. प्रॉक्झी पद्धतीने चालविलेली ही आंदोलने हिंसक आणि स्वातंत्र्यवीरांची बदनामी करणारी असतात.. गुंडांच्या टोळ्या वापरल्या जातात..

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 4 дня назад +1

      Barobar pn ajun jordaar magni karaavi patraabaddhal 😂

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 5 дней назад +24

    ....मधे घातला पाहिजे अन् नागरिकत्व रद्द केलं पाहिजे.....ह्याच ...विश्लेषण 1 नंबर...👌👌🙏🏻🙏🏻

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 5 дней назад +8

    कडक कारवाई हा एकमेव उपाय आहे...😮😮😮😮

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 дней назад +33

    आता तर संसदेमधे गुंडागर्दी करणे सुरु केलीय.वृद्ध खासदारांना धक्का देऊन पाडलय.😱

  • @suyashkaulgud4652
    @suyashkaulgud4652 5 дней назад +22

    नुसता निषेध कसला करत बसायचं , ही माणसं त्याच्या पलीकडे गेली आहेत. Suspend का नाही करत पोलीस चौकशी होई पर्यंत

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 4 дня назад +4

    हा स्वतःला राजपुत्र समजत अणि हा देश स्वताच्या बापाची मालमत्ता समजतो

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 4 дня назад +11

    Modi hai to mumkin hai, Pappu hai to pumpkin hai.

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 5 дней назад +11

    कांग्रेस चे व महाराष्ट्रातील मविआ असले प्रकार करून एक प्रकारे संविधान बदलत आहे.

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 5 дней назад +25

    सोरोसचा पैसा जास्त मिळाला की असच होणार .

  • @nipunshah8174
    @nipunshah8174 5 дней назад +14

    कसे कसे लोक जनता संसदेत निवडून पाठवता देशाचा किमती समय आणि पैश्याचा व्यय होतो

  • @madhavichitale4789
    @madhavichitale4789 5 дней назад +7

    हो,
    जनतेचे हे च म्हणणे आहे .
    आमचा आवाज तुम्ही पोहचवा अनयजी 🙏🙏🙏

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx 5 дней назад +16

    देश योगिच्या हातात द्या आता नाहीतर असाच भातुकली चा खेळ दाखवत जा देशाला

  • @shrikanttambwekar
    @shrikanttambwekar 5 дней назад +7

    मार्शलचा उपयोग करावा.

  • @yogeshkashalkar9998
    @yogeshkashalkar9998 5 дней назад +9

    Kharge sarkha sadakchhap अध्यक्ष

  • @anilphirke2941
    @anilphirke2941 5 дней назад +27

    ते काय फॅशन करतील देशाची जनता त्यांना निवडून देते म्हणून ते फॅशन करतात
    महान भारतीय जनता

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 5 дней назад +13

    पुष्कळशी राजकीय मंडळी आता पध्दतशीरपणे राजकारणातून दूर करण्याची वेळ आली आहे.

  • @prapoo1493
    @prapoo1493 4 дня назад +6

    अतिशय लज्जास्पद.

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 5 дней назад +15

    बंटी, बबली बिनडोक नाही तर खतरनाक आहेत.. वेळीच आवरायला हवं. कडक कारवाई का होत नाही???? 😡

    • @mbg61
      @mbg61 4 дня назад +2

      वायनाड मधील लोकांची मानसिकता पण तपासली पाहिजे..

  • @Maratha1990
    @Maratha1990 5 дней назад +22

    मी कालच तुमच्या एका व्हिडिओ वर कमेंट केली होती हेच की भाजप ने
    मागच्या दहा वर्षांत या भ्रष्टाचारी घराण्याचे खूप लाड ( कारवाई न करुन)केले आहेत.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 дней назад +6

      इंदिरा वर कारवाई केली होती, पण काय झाले? 2 वर्षात परत बहुमताने आली... सहlनभुती मिळवून..तसा चान्स पप्पू ला द्यायचा नाही,म्हणून कारवाई होत नाही. कारण आपल्याकडील जनता लगेच भावनाविवश होते...
      परदेशात असं भावनेला धरून जनता वाहत जात नाही. हाच फरक आहे...दुर्दैव.

    • @archanadesai2547
      @archanadesai2547 4 дня назад

      ​@@sunitatakawale5615 खरंच जनता मूर्ख आहे...... सहानुभूतीने अशा भूर्खांना निवडून देते.

  • @CancerYoddha
    @CancerYoddha 4 дня назад +5

    बरोबर

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 5 дней назад +29

    अनयजी आज तुम्ही थकलेले दिसता आहात तब्येत सांभाळा तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात सर्वांना आवडतात ❤❤❤

  • @anilbam3168
    @anilbam3168 5 дней назад +5

    संसदेच्या शिस्तीचे काही नियम कायदे आहेत की नाही?

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 4 дня назад +4

    राहुल सर्व जाणूनबुजून करतात . मुर्खपणा बालिशपणा ह्या नावाखाली मुख्य उद्देश वेगळाच असतो .

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 5 дней назад +10

    Take action to the logical end . Do not just make it a media news .

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 4 дня назад +2

    किती तळमळीने व्हिडिओ करता आणि जी थँक्यू

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 5 дней назад +20

    सूडबुद्धीने वागा असं कोणी म्हणत नाही पण कायद्याने काय असेल ते तर करा 😮 तिथे मागे हटू नका का त्या दोघांची जोडी दादागिरी चालली आहे

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 5 дней назад +6

    २००६-२०१२ पर्यंत NCRT च्या पुस्तकात असे चित्र चालले कसे ? छापणार्‍यांना व हे ६ वर्षे चालू देणार्‍यांना शिक्षा कशी नाही ???

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 4 дня назад +2

    विश्लेषण आवडले.

  • @gkarnale5
    @gkarnale5 5 дней назад +8

    If Amit Shah take. Sumantanousnly lodged FIR against kharge and other leaders

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 5 дней назад +4

    Now only action against all bad acts

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 4 дня назад +4

    DAAYAN HAYWAAN, HARAAMKHOORA na aatatri Olkha maze HINDU no 🚩🇮🇳🙏🙏.
    JAI HINDU RASHTRA 🚩🇮🇳🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilrege984
    @sunilrege984 4 дня назад +1

    भारतापुढील गंभीर समस्या/प्रश्न.....
    1. डॉ बाबासाहेब आंबेडकर कोणाची प्रॉपर्टी?
    2. भारतीय राज्यघटना कोणाची प्रॉपर्टी?
    3. दलित /ओबीसीचे खरे वाली कोण?
    4. बांगलादेशचे प्रश्न.
    5. संसदभवन परिसरात गोंधळ घालण्याचा अधिकार कोणाचा?
    बाकी? मस्त, All fine.👍

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 5 дней назад +18

    बंटी आणि बबली 💯खरं

  • @chandrashekharpradhan7639
    @chandrashekharpradhan7639 5 дней назад +3

    काही ही कारवाई होणार नाही

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 4 дня назад +2

    6:59 मोहब्बतकी दुकान कधीच दिवाळखोरीत निघाली आहे. कधी यांच्या पासून हा देश मुक्त होईल?😢

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 4 дня назад +3

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 4 дня назад +4

    हे कुटुंब म्हणजे देशाचे दुर्दैव आहे...

  • @SudhirBendre
    @SudhirBendre 5 дней назад +11

    A stitch in time saves nine!
    ह्यावर वेळीच संबंधित कायदेशीर कार्यवाही करत बसतील,, तर आपण वा जनता बोंबलून काय फायदा?

  • @MahendraPaturkar
    @MahendraPaturkar 5 дней назад +4

    Remembered RG saying mohhobaat ki dukan

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 4 дня назад +1

    खरंच राहुल ची जागा जेल मदे आहे. पाठवा तिथे..फारच त्रास देतोय .

  • @ajaypimple8054
    @ajaypimple8054 4 дня назад +2

    सूडबुद्धी चा विषय काय, जो गुन्हेगार आहे त्याला शासन झालेच पाहिजे, फक्त गरिबानाच जेल मध्ये ठेवणार का

  • @vishwaspatil3352
    @vishwaspatil3352 5 дней назад +8

    Very balanced and realistic, intelligent presentation. Bravo Anay.

  • @subhashdevikar7233
    @subhashdevikar7233 5 дней назад +6

    Mixture औलादी पासून अपेक्षा करु नये 😮

  • @dxxwipeout6650
    @dxxwipeout6650 5 дней назад +10

    Pappu v Pinki cha nawa drama खुळचट पणा

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 дней назад +11

    बापरे एवढी धक्का बुक्की झाली

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 дней назад +21

    बहीण तर फॅशन शो मध्ये भाग घेतल्यासारखी वावरते .

    • @devendra1216
      @devendra1216 5 дней назад +3

      😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 дней назад

      Cheap आहे ती. सू सू आणि ती सारखीच.

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 5 дней назад +11

    शालेय पुस्तकात जर नेहरू आंबेडकर यांचे असे चित्रं छापले asel तर त्यावर कडक कारवाई झाली पाहीजे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 дней назад

      याची दखल आंबेडकरी जनतेने घेतली पाहिजे. त्यांचा नातू की पणतू...प्रकाश आंबेडकर यावर काही बोलत का नाही? मूग गिळून गप्प???

  • @jyotsnarajgor8622
    @jyotsnarajgor8622 5 дней назад +6

    Sansad madhe ashi vagnuk var kadak kanun banala pahije

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 4 дня назад +1

    Excellent video.thank you Anay.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 5 дней назад +10

    अतिशय सुंदर!

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 5 дней назад +7

    Rahul ch nagrikatve cancel karave Ani BJP ne strict action ghyave ,yala sodu naka

  • @vidyabhole4115
    @vidyabhole4115 5 дней назад +7

    तथास्तु🚩,,...आपली अपेक्षा पूर्ण होवो🤣🤣

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 4 дня назад +1

    तुम करे तो रामलीला...
    हम करे तो karac tor
    ढिला..

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 5 дней назад +9

    मग्रूर पणा ची हद्द !

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 4 дня назад +3

    हा माणूस पप्पू अजिबात नाही आहे.

  • @yogeshkashalkar9998
    @yogeshkashalkar9998 5 дней назад +5

    सलग 10 वर्ष आणि अजून 5 वर्ष विरोधी पक्षात बसलेत jokers

  • @anitasane3903
    @anitasane3903 4 дня назад +1

    बंटी आणि बबली 🎯

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 5 дней назад +11

    जय श्रीराम 🌹🌹🌹
    संसदेतील आजचे वर्तन सुसंकृत होते का ?

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 4 дня назад +1

    11:20 मागच्या वेळी डोळा मारल्या बद्दल महिला खासदारांनी तक्रार केली होती

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 5 дней назад +5

    नमस्कार

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 5 дней назад +5

    पण अमित शहानी सुरुवातीची वाक्ये टाळायला हवी होती.
    पण आता C C TV चा वापर करून राहूल खान विरूद्ध Criminal case फाईल करता येईल का?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 дней назад

      संसदेच्या आत घडलेल्या कोणत्याही गोष्टी विरुद्ध पोलिस आणि सुप्रीम कोर्टात जाता येत नाही.तसा नियम आहे. पण धक्काबुक्की बाहेर घडली,म्हणून पोलिस कंप्लेंट झाली आहे.

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 5 дней назад +6

    True facts vishlation sir

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 4 дня назад

    Utkrushta visleshan. 2014 मध्ये मोदी सरकार आल्या पासून कोणत्या ना कोणत्या कारणाने अधिवेशन वर बहिष्कार टाकणे व सदन कार्यवाई हो न देणे व अधिवेशन च्या शेवटी धक्का बुक्की करणे हे नेहमीचेच आहे. आता फेब्रुवारी मध्ये बजेट अधिवेशन आहे तेव्हा बघू या काय होते ?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 5 дней назад +7

    जय सियाराम 🙏🏻

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 дней назад +8

    @11.06 खूपच शर्मनाक गोष्ट

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 5 дней назад +4

    RAHUL GANDHI --- UNCIVILIZED

    • @mbg61
      @mbg61 4 дня назад

      राजवर्धन राठोड ला धक्का देण्याची हिम्मत होईल का ह्यांची?

  • @radhachaphalkar8849
    @radhachaphalkar8849 5 дней назад +5

    Ho agdi kadak karwai karavi
    Rahul Gandhinchi ch kay dusrya konachihi parat ase wagnyachi himmat zalich nahi pahije.

  • @smitasavant2301
    @smitasavant2301 5 дней назад +4

    THIS CAN'T BE SOODBUDHHEE
    BUT IT IS CONTROLLING RASHTRA VIRODHI ELEMENTS 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 4 дня назад +1

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर तो पप्पू अपमानास्पद बोलला तेव्हा कोणी आंदोलनं केली नव्हती आणि आताच का.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 5 дней назад +5

    अनयजी तुम्ही गोगलगायीचे कार्टून चा उल्लेख केला त्यावरून आठवले पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणाले यांच्या हाताला लकवा मारला आहे! इतक वेळ मंजुरीसाठी लागतो कसा?

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 5 дней назад +6

    Namaskar Anayji 😊

  • @TulsaNaitam
    @TulsaNaitam 4 дня назад +3

    Tyanche kale dhande lapawnyasathi ya market Leela aahet

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 4 дня назад

    आंबेडकर जिवंत असताना ज्यांनी त्यांचा सतत अपमान केला ते काँग्रेस वाले आज आंबेडकरांचा अपमाना नाही विषयी बोलतात

  • @suhaskhedkar7698
    @suhaskhedkar7698 5 дней назад +4

    The end of Rahul soon

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 4 дня назад

    We also expect the same from Govt.

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 5 дней назад +4

    Raga got a new topic.

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 5 дней назад +2

    अनयजी, स्क्रीन वरच्या कंमेंट्स कृपया बंद करा. त्या वाचण्यात विडिओ मधील कन्टेन्ट वर लक्ष केंद्रित होत नाही,दुर्लक्ष होतं.

  • @prashantghaisas3750
    @prashantghaisas3750 4 дня назад

    BJP is waiting for what?
    Take immediate action

  • @santc2678
    @santc2678 5 дней назад +4

    Soros uncle = sonia aunty / doghe kase 'ek hay',isi liye 'safe hay' ,ya goshti pasun lokanche laksh hathawnya karta 54 chya 'balu'chi nautanki/ gundagardi .
    Italian mafia 'dna' samor yeun bol li aj.

  • @NationFirst-o6n
    @NationFirst-o6n 3 дня назад

    कौन है यह अनय जोगळेकर? कहांसे आते है ऐसे लोग? धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏