किडे पहावे खाऊन जेवण पहावे पिऊन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 120

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane 9 дней назад +24

    भारतीय संस्कृती मध्ये अन्न हे पूर्णब्रह्म म्हटले जाते त्याचे महत्त्व आता कळते आहे.आपण रोज घरच ताज अन्न खातो म्हणजे खरच भाग्यवान आहोत.

  • @smk15122
    @smk15122 9 дней назад +21

    अनययजी, तुम्ही किती वेगवेगळे विषय हाताळता...खरंच खूपच कौतुकास्पद ❤
    त्यामुळेच तुमचे एकही व्हिडिओ मी चुकवत नसतो!

  • @ashokagharkar1347
    @ashokagharkar1347 9 дней назад +10

    भारताबाहेरच्या जगामधे काय चाललं आहे याबाबत थक्क करणाऱ्या गोष्टींची नोंद केल्याबद्दल धन्यवाद!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 9 дней назад +53

    घरी स्वयंपाक करणे कमीपणाचे मानतात . कधीतरी हॅाटेलमध्ये खाणे वेगळं पण तेच आता भूषण आहे . ह्या पिढीचा हॅाटेलिंगवर होणारा खर्च आम्हाला बघवत नाही .

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 9 дней назад

      मग ज्याच्या घरी स्वयंपाक करून खायला घालणारं कोणीही नाही. अशा सगळ्या एकटं राहणाऱ्या पुरूषांना तुम्हीच डबा पाठवुन पोटभर खाऊ घाला.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 дней назад

      ✅️

    • @madhavikhaladkar5075
      @madhavikhaladkar5075 9 дней назад +6

      अगदी खरे,आमच्या सोसायटी मध्ये घरी स्वयंपाक करणाऱ्याला कमी आणि गरीब समजतात.त्यांना वाटते, घरी पैसे वाचवण्यासाठी हे करतात.शोकांतिका आहे

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 9 дней назад +4

      अस्वास्थ्यकर, गोड, तळलेले अन्न खाणे धोकादायक आहे.

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 8 дней назад +3

      आपण स्वयंपाक करणे शब्द वापरलात म्हणून आनंद झाला. आजकाल 'स्वयंपाक करणे' हा शब्दप्रयोग वापरणे पण कमीपणाचे मानतात. जेवण बनवणे cool मानतात बहुतेक 😄. फार प्राचीन काळी म्हणजे 2010 पर्यंत स्वयंपाक करणे हे प्रयोग रूढ होता. तेव्हा फक्त वस्तू बनवायचे किंवा एखाद्या माणसाला 'बनवायचे'! आता चहा, लाडू, फराळ, जेवण सगळं बनवतात.

  • @jayrajsalokhe4997
    @jayrajsalokhe4997 9 дней назад +14

    भारतात ही होऊ शकत नाही, प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे, प्रत्येक ठिकाणचा अन्न वेगवेगळ्या आहे

    • @neel9508
      @neel9508 9 дней назад +3

      तुमचं म्हणणं बरोबर आहे पण महानगरांमध्ये हे बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

    • @adnyat
      @adnyat 6 дней назад

      भारतीय संस्कृतीत पाणी विकणे पाप आहे. ५० वर्षांपूर्वी, पाणी विकणे ही संकल्पनाच कोणाला पटली नसती. आज सर्रास पाणी विकणे हा धंदा बनलेला आहे.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 9 дней назад +23

    आधीपासुनच आहार आणि आरोग्य यांचे महत्व समजुन घेत दिनक्रम आचरण ठरवण्याची परंपरा युरोपात नाही.. ब्रिटिशांनी तर etiquettes ला त्याहुन जास्त महत्व दिले आहे.त्याचे दुष्परिणाम अनेक वर्षे भोगुनही अजुन जाग आलेली नाही आणि येणारही नाही. जगाला ज्ञान शिकवणारे स्वतः मात्र याबाबतीत बौद्धिक दरिद्री आहेत.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 9 дней назад +6

    हल्लीच असं वाचनात आले की ज्या देशात बाहेरचं खाणं खाल्लं जातं तिथे सर्व बाबतीत र्हास होत आहे.त्या लेखात भारताबद्दल खूपच सकारात्मक विचार मांडले होते

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 7 дней назад +1

    उद्बोधक विचार मांडलेत तुम्ही! घरी तयार झालेले खाद्यपदार्थ हे कोणत्याही परिस्थितीत पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात, त्यासाठी आपण गृहिणींना धन्यवाद दिले पाहिजेत.

  • @ibharatiy
    @ibharatiy 9 дней назад +12

    खूप मोठा आणि वेगळा विषय 👏 कृषी ,प्रक्रिया , food technology, पर्यावरण पासून सामाजिक पर्यंत. अनेकांगी व्हिडिओ ऐकायला आवडेल. तुमचा प्रवासी व्हिडिओ पण मस्त डोक्याला चालना देणारा असतो 😊

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 8 дней назад +2

    भविष्यातील जीवनशैली बदलाचा वेध घेणारा विषय...अप्रतिम ! ! 🎉

  • @pprasad1975
    @pprasad1975 9 дней назад +5

    अत्यंत महत्वाचा आणि गंभीर असा विषय अत्यंत सोप्या भाषेत उत्कृष्टपणे मांडलेला आहेस. भविष्यातील येऊ घातलेल्या बदलांवर विचार करायला भाग पाडेल असं हे भाष्य आहे. हा असा विषय मांडणं खरंच कौतुकास्पद आहे..

  • @devyanibandekar8710
    @devyanibandekar8710 9 дней назад +2

    "जय श्री राम" नमस्कार. अनयजी! अनपेक्षित आलेला विषय हळूवारपणे हाताळलात. त्याबद्दल खूप खूप आभार. माझे भाचा-भाची अमेरिका-इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना हा व्हिडिओ लगेचच पाठवते. पुनश्च धन्यवाद!

  • @payasdandekar2950
    @payasdandekar2950 9 дней назад +4

    हे युरोपियन लोक फार आळशी दिसतायत. ही लोकं आठवड्यातून फक्त ४ किव्हा ५ दिवस काम करणारे, वर्क लाईफ बॅलन्स ठेवणारे पण स्वतःच्या घरी साधं २ वेळ चा जेवण ही बनवत नाही. यांच्या जेवणात असाही काही फार मसाले नसतात की भरपूर वेळ लागेल बनवायला.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 9 дней назад +10

    आता तर बाहेर जेवण करायला भिती वाटतेय. पण नव्या पिढीतील लोकांचे काय? काळजी वाटतेय.

  • @mrmadhao
    @mrmadhao 9 дней назад +4

    खर सांगायचं तर पर्यावरणवाद्यांना आवर घातला पाहिजे. ते अती माजले आहेत व कोर्टात त्या विषयी फिर्याद दाखल करण्यावरच बंदी घातली पाहिजे.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 9 дней назад +8

    दौर्या वर दिसत आहात काल पासुन. मज्जाकरा . नवीन जग पाहहून या काय रोज रोज तेच महाराष्याचे राजकारण नाहितर देश परदेश राजकारण. खरा आनंद जगून घ्या.❤❤❤

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 9 дней назад +3

    आजचा विषय अनय जी एकदमच वेगळा,भारीच आहे.

  • @dvp322
    @dvp322 9 дней назад +5

    🙏 अनय जी
    भविष्यात येणारे वास्तव्याची पुर्व कल्पना दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👏
    भारतात यायला किमान दोन पिढ्या जातील.
    भारताची लोकसंख्या पहाता शेतीवर लक्ष केंद्रित करायले हवे.
    भारतात शेती राहिली नाही तर शाकाहारी लोकांचे हाल होणार हे निश्चित.

  • @shamamadye491
    @shamamadye491 9 дней назад +3

    Anayaji sahaj sunder apratim nice video ✌️💯✌️🤗 dhanyawad 🙏👨‍👩‍👧👨‍👩‍👧

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne 9 дней назад +7

    राजकारणावर या अन्नप्रक्रिया उद्योगाचे काय परिणाम होतील ते होवोत पण पुढील पिढीच्या आरोग्यावर निश्चितच घातक परिणाम होतील असं वाटतंय. भविष्यवेधी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 9 дней назад +4

    माझ्या घरी घरच्याच जेवण्याचा प्राधान्य असत .नाईलाज म्हणून कधी गेलो तर पण प्रसन्नतेने नाही .

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 8 дней назад +1

    😂😂😂 भरतात फक्त श्रीमंत लोक बाहेर खातात बाकी शेतकरी मजूर कामगार घरचं खातो साहेब

  • @sudhagunjikar4554
    @sudhagunjikar4554 9 дней назад +2

    Faarach vegla tarihi atyant jwalant vishay mandlyabaddal tumache Abhinandan ani dhanyawaad❤❤❤

  • @bhaskarkulkarni7808
    @bhaskarkulkarni7808 9 дней назад +6

    अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद दादा

  • @prasadkulkarni6249
    @prasadkulkarni6249 8 дней назад +1

    खूप छान विषय. असे वेगळे विषय सुद्धा जरूर घ्यावेत.

  • @vivekdeshpande7664
    @vivekdeshpande7664 9 дней назад +16

    पुण्यात शनिवार रविवारी घरी जेवणाऱ्याना तुच्छ समजले जाते. सोसायट्या ओस पडतात.

    • @moreshd
      @moreshd 9 дней назад +4

      अगदी बरोबर 👌

    • @vasantisidhaye4400
      @vasantisidhaye4400 9 дней назад +4

      घरी स्वयंपाक करणे कमी प्रतीचे मानतात आता . कधीतरी हॅाटेलमध्ये खाणे वेगळं पण आता कधीतरी घरी स्वयंपाक करतात तेच भूषण समजतात

    • @vandanaranade4448
      @vandanaranade4448 9 дней назад +1

      शनिवार रविवार पुण्यातील प्रत्येक हॉटेलमध्ये वेटिंगची यादी एवढी मोठी असते की कंटाळून घरी स्वयंपाक करणे सोयीचे असे वाटते.पण बहुतेक सुट्टी च्या दिवशी पुणेकरांना स्वयंपाकघरात जायला बंदी असते.पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम

    • @FutureFusion365
      @FutureFusion365 9 дней назад +1

      इतकीही परिस्थिती वाईट नाहीये..पण नक्की त्या दिशेने वाटचाल सुरू आहे..

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 дней назад +1

      साधारण 15 वर्ष पूर्वी..
      मी दोराबजी मधे थंडीत नेहमीच बाजरी घ्यायचे. कारण बाजरी स्वच्छ,निवडलेली, कच कच नसणारी पॅक मिळते. वाण्याकडे सुटी वजनावर मिळते,पण निकृष्ट आणि खडे असणारी मिळते.
      मी बिल करण्यासाठी रांगेत होते.माझ्यामागे दोघी जणी ज्या पॉश उच्चभ्रू होत्या,कुजबजत होत्या, काय इथे येऊन घोडा घास घेतात,आणि रांगेत जागा अडवतात... त्यांनी पॅक फूड (रेडी टु eat) ची बरीच पाकिटे घेतली होती...
      पण आज त्याच millets चे महत्व मोदी सांगत आहेत. 2022-23वर्ष आपण मीलेट्स वर्ष म्हणून साजरे केले...

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 9 дней назад +4

    पुढच्या पिढ्यांचं काय होणार देवच जाणे

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 8 дней назад +1

    Nice, environmental related video. Thanks.

  • @NamdeoPatil
    @NamdeoPatil 9 дней назад +2

    Indian ancient culture is most eco-friendly

  • @kanchandeshmukh5055
    @kanchandeshmukh5055 9 дней назад +2

    छान विषय घेतला खूप विचार करावयास लावणारी बाब आहे

  • @adnyat
    @adnyat 6 дней назад

    पाणी विकत घेणे, ही संकल्पना भारतासारख्या देशात अकल्पनिय होती. आज सर्रास पाणी विकले जाते.
    त्यामुळे हे बदल आपल्याकडेही येतील यात शंका नाही.
    शाकाहारातही असे अनेक बदल चालू आहेत. हायड्रोफार्मिंग हे त्यातीलच एक.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 8 дней назад +1

    Quite informative and interesting too! 👍👌

  • @Ajinkya__18
    @Ajinkya__18 9 дней назад +1

    Khoop chaan mudda ahe...plz Govt ne dakhal dyavi

  • @mohan1795
    @mohan1795 9 дней назад +5

    भारतातील महागाई बद्दल जे (अति) हुशार लोक बोंबा मारत असतात, त्यांच्या साठी ही माहिती डोळे उघडणारी ठरावी.🤨👊

  • @sph677
    @sph677 9 дней назад +2

    पूर्णपणे सहमत आहे.
    मी लंडन मध्ये राहते आणि आजूबाजूला सध्या हेच सुरू आहे rather परवाच माझ्या लेकीच्या अभ्यासात लेख (comprehension)होता की आता माणसांनी किडे खाणे सुरू केले पाहिजे आणि ते कसे फायदेशीर आहे! (हवे असल्यास मी त्याचा फोटो पाठवू शकते, ज्यात recipe सुद्धा दिलेली आहे.) असो.
    मी दररोज दोन्ही वेळेस सात्विक जेवण बनवून खाते, असे इथे ओळखीत राहणाऱ्यांना समजले तर त्यांनी मला वेड्यात काढले. माझी लेक डब्यात पोळी भाजी नेते तर इथल्या भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटते व त्यांच्या दृष्टीने माझी मानसिकता मागासलेली आहे.😅 😅

    • @sph677
      @sph677 9 дней назад +1

      Entomophagy means eating insects 😂

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 9 дней назад +2

    अनय जी मी माझ्या आते भावाच्या मुलाकडे लंडन ला गेलो होतो तिथे त्यांनी मला घरातलं घव्हाच पीठ दाखवल तर ते पुण्याच्या जवळच्या खेड शिवापूर हून तिकडे येत ती बॅग दाखवली होती.साल 2017.

  • @chanduparmar7689
    @chanduparmar7689 8 дней назад +1

    Very informative.....

  • @smitawad2054
    @smitawad2054 8 дней назад +1

    प्रोटीन दूध, दुधाचे पदार्थ, कडधान्य डाळी, दाणे, तीळ , nuts, मांस मासे अंडी यात असते

  • @sharads.2067
    @sharads.2067 9 дней назад +5

    आंदोलन करायला "महागाई" हा कोणतीही विरोधक पार्टी यांच्या साठी मोठा मुद्दा असतो जागतिक स्तरावर महागाई किती वाढली आहे हे आपल्या व्हिडिओ वरुन समजते.

    • @milindpande2662
      @milindpande2662 9 дней назад +2

      मग आपल्या येथे भारतात महागाई विरुद्ध आंदोलन का बंद झाली.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 дней назад +3

      सगळी हाॅटेल्स, सिनेमा हाॅल.. ते ही माॅलमधले, सोने चांदी ,कपडे, वहाने २/४ चाकी सगळीकडे गर्दी असते. बरोबर आहे, महागाई... आंदोलना पुरती आहे 🤔🤔🤔😱😱☹️☹️☹️

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 9 дней назад +2

    अप्रतिम विषय धन्यवाद

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 9 дней назад +3

    पुण्यात तर बाहेर खाण्याची संस्कृती इतकी बोकाळली आहे की शनिवार रविवार ची वाट तरुण नाही तर 70, 75 चे आजी आजोबा च पहात असतात.

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 9 дней назад +1

    काही वर्षापूर्वी जयंत दळवीनी त्यांच्या अमेरिकन सहलीबद्दल लिहील वहोत. त्यानी अस म्हटल होत की 9 रुपये किलो मिळणारा बासमती घरी शिजवायला परवडत नाही.

  • @dgb35
    @dgb35 8 дней назад

    खूप छान विषय. अभिनंदन.

  • @a.a.a6062
    @a.a.a6062 9 дней назад +1

    घरात शिजवून तयार केलेलं अन्न तर खावेच,पण आता काळाची ही गरज आहे... स्त्री असो की पुरुष सर्वांना स्वैपाक येणं अतिशय गरजेचे आहे...मुलींना जसं शिकवतो, तसं च मुलांनाही पदार्थ बनवायला यायला हवं...तरच पुढची पिढी निरोगी राहील,नाहीतर आपण पाहतो...किती भयानक परिस्थिती आहे...तरुण माणसे अकाली जात आहेत...

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 9 дней назад +8

    पुण्यात कोथरूडला सर्वत्र असा नियमच आहे कि शुक्रवार, शनिवार, रविवार या ३ दिवशी घरी स्वयंपाक करायला बंदी घातली आहे.हॉटेलमधे जाऊन,नंबर लावून ,बाहेर तास तास वाट बघून, मोठ्ठं बिल भरून जेवायचं अशीच प्रथा सुरू आहे,गेली १० वर्षांपासून.

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 9 дней назад

      लायकी पेक्षा जास्त पैसे मिळाले की असा दलभद्रीपणा सुचतो

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 дней назад

      😂😂😂😮😮😮

    • @shriramkulkarni-s7n
      @shriramkulkarni-s7n 9 дней назад

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @vidyabhole4115
      @vidyabhole4115 8 дней назад +1

      😂😂😂😂😂😂,,,cmnt हास्यास्पद आहे!!!!.....१० वर्षापासून कोथरूड पुणे येथे खूप पैसे कमविण्याची पण प्रथा सुरू झाली असं वाटतं 🤣🤣🚩

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar1498 9 дней назад +8

    हळूहळू भारतात सुद्धा हाच ट्रेंड येत आहे.

  • @smitawad2054
    @smitawad2054 8 дней назад +1

    शिवाय आपण अन्न घेण्याचं कारण satiety value ( खाण्याचे समाधान)
    या साठी खातो.

  • @u19ish
    @u19ish 9 дней назад +1

    सगळं कल्पनातित आहे.

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 9 дней назад +8

    अनयजी, माहितीसाठी धन्यवाद. जेवण बनवणे आणि जेवणे हे एक यज्ञकर्म आहे. फक्त ठराविक प्रोटीन मिळण्यासाठी काही किडे खाणं हे ऐकायलाही किती विचित्र आहे. त्या अन्नाचा आस्वाद आनंदाने घेणं आवश्यक आहे. एखाद्या यंत्राप्रमाणे काही कॅल्शियम घेणं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?, हे विचार करण्यासारखं आहे. कोणताही योग्य बदल स्विकारायला हरकत नाही. पण हे जरा पचायला कठीण वाटते आहे.

  • @suhasayare9651
    @suhasayare9651 9 дней назад

    वेगळी माहिती मिळाली अनयजी.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 9 дней назад +2

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 9 дней назад +2

    Best. Recheck a vdo saying gutkha is made from Hyderabad sewage and finely ground glass. It appears reliable

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 9 дней назад +3

    वेगळा विषय आणि त्या बद्दल चा हा व्हिडिओ आवडला.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 9 дней назад +1

    छान वेगळा पण महत्वाचा विषय हाताळल्या बद्दल धन्यवाद

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 9 дней назад +3

    आपले नवनवीन विषयावरिल विडिओ विचार करण्या सारखे असतात. प्रयोग करून मांस, अंडी वैगेरे बनवताना निसर्गाचा समतोल राखावयास हवा. नाही तर प्राणी इतके वाढतील की, माणसांना जगणे मुश्किल होईल. उदाहरणार्थ कोकणातील माकडे, डुक्कर.

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 9 дней назад +2

    आता महाराष्ट्रात शेत भाड्याने द्यायची पद्धत सुरु केली पाहीजे म्हणजे जी व्यक्ती एफोर्ड करु शकतात ते शेतीत इनव्हेस्ट करुशकतील

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 9 дней назад

      शेतकरी शेती करीत असताना त्यांच्या नांवावर पतपेढी वर पाच दहा लाख रुपये कर्ज असेल आणि ते त्याला फेडता येत नसेल तर किंवा कर्जाच्या बोजा मुळे तो वारला तर कर्जमाफी होऊ शकते.. शेतकरी मनी लाँड्रींग करून दुसरीकडुन मिळालेला पैसा शेतीतुन मिळाला आहे असं दाखवु शकतो.. त्याशिवाय नैसर्गिक आपत्ती मध्ये ( अतिवृष्टी , दुष्काळ , गारा किंवा वणवा मध्ये ) नुकसान भरपाई मागु शकतो.. शेतकरी संघटना लढावुपणाने शेतीमालाला वाढीव किमान भाव सरकारकडून मिळवतो त्यामुळे शेतीमध्ये नुकसान होण्यापेक्षा फायदा होऊ शकतो.. पण मेहनत करून फायदा मिळवण्यापेक्षा ' पिडीत ' दाखवुन फायदा करून घेण्यात शेतकऱ्यांचा कल असतो.. त्याशिवाय शेतकरी संघटनांना राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची गरज असते..

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 9 дней назад +2

    OMG! ऐकावं ते नवलच!

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 9 дней назад +2

    सर्व आटापिटा कशासाठी तर पोटासाठी. अन् पोटासाठी पौष्टिक करून खायला वेळ नाही?! पोटाला कचरा पेटी बनवून ठेवले आहे 😡😒 काही ही घाला,पोट भरल्या शी कारण 😢

  • @arunajoshi7627
    @arunajoshi7627 9 дней назад

    खूप छान माहिती पुरवता धन्यवाद 🙏🙏

  • @anitasane3903
    @anitasane3903 9 дней назад +1

    👍 नवीन माहिती मिळाली.

  • @Maratha1990
    @Maratha1990 9 дней назад +3

    ट्रम्प यांच्या सोबत प्रशासनात येणारे रॉबर्ट एफ केने डी ( ज्युनिअर)/ बॉबी केनेडी यांच्या बद्दल काही माहिती आहे का
    बहूतेक मोठ्या फार्मा, FMCG MNC त्यांना घाबरतात.

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 9 дней назад

    नवीन विषय अप्रतिम विश्लेषण

  • @kiranjoshi1459
    @kiranjoshi1459 9 дней назад

    Good information. Food processing technology is having great future.

  • @charulatag3729
    @charulatag3729 9 дней назад

    म्हणून CKD पेशन्ट वाढतात आहे, आता preservatives medicine मध्ये पण वापरले जाते

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 9 дней назад +1

    नवीनच माहिती मिळाली

  • @vinayathalye2980
    @vinayathalye2980 9 дней назад

    Bodyweight loss sathi sudha protin juice or syrap use kela jato.

  • @ASHOKASHTEKAR-b1g
    @ASHOKASHTEKAR-b1g 9 дней назад

    🙏🙏🙏🙏🙏 supra video...

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 8 дней назад +1

    कोणी सांगावे पूढे मागे एखादा डोंबिवली कर युरोपातील एखाद्या देशात पोळी भाजी केंद्र सुरू ही करेल ....

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 8 дней назад +1

      अमेरिकेत आहेत ऑलरेडी. Indian grocery स्टोअर्स मध्ये रोज विकतात. युरोपात माहिती नाही. लंडन मध्ये असणार.

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 9 дней назад +1

    खाण्याच्या tablets कडे आपली वाटचाल सुरू आहे 😢

  • @VanitaKirpekar
    @VanitaKirpekar 9 дней назад

    11:32 👌👌👌👌🙏🕉🌄🎊🎉💫

  • @shyamalaramdurg5376
    @shyamalaramdurg5376 9 дней назад +4

    प्रवासाचा थकवा जाणवतोय
    p

  • @dnkeskar
    @dnkeskar 8 дней назад

    जरा चांगलं शिर्षक ठेवावे.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 9 дней назад

    नमस्कार

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 9 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SambhajiJadhav-os1nw
    @SambhajiJadhav-os1nw 9 дней назад

    हे तर आम्हाला 2095लाच शरद जोशीनी सांगीतल होत पण, सरकार कांहीच करायलाच तय्यार नाही!

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 9 дней назад +1

      आत्ता 2024 चालू आहे😂

  • @madandeshmukh5638
    @madandeshmukh5638 9 дней назад +1

    आठवीत एक पाठ होता एक लिटर दुध वाचवण्या साठी ऐसी लिटर पाणी = फ्रीझ

  • @Gaganvihang
    @Gaganvihang 8 дней назад +1

    आजकाल 'स्वयंपाक करणे' हा शब्दप्रयोग वापरणे पण कमीपणाचे मानतात का? जेवण बनवणे cool मानतात बहुतेक 😄. फार प्राचीन काळी म्हणजे 2010 पर्यंत स्वयंपाक करणे हे प्रयोग रूढ होता. तेव्हा फक्त वस्तू बनवायचे किंवा एखाद्या माणसाला 'बनवायचे'! आता चहा, लाडू, फराळ, जेवण सगळं बनवतात

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 8 дней назад

    प्राण्यांचा जीव घेणे आणि मांस विक्री हा कोणता उद्योग आहे? पण नाईलाज आहे आपण काहीच करू शकत नाही.

  • @sanjayalim4837
    @sanjayalim4837 9 дней назад +3

    कडधान्यांची नांवे सांगता येत नाही

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 9 дней назад +3

      पालेभाज्यांची सुद्धा नाही!😊

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 8 часов назад

    आपली संस्कृत मराठी भाषा वापरायचं प्रयत्न करा 😊

  • @sudhirkare
    @sudhirkare 7 дней назад

    Unless one is serious about own health all gyaan session are of no use...have people stopped smoking after looking at cancer pic..no right..

  • @savitajade9824
    @savitajade9824 8 дней назад +1

    आपल्या हिंदू संस्कृतीत हाॅटेलचं खाणं सोडा, परान्न सुद्धा वर्ज्य करण्याचं व्रत सांगितलेले आहे.
    ते का सांगीतलं असावं असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी आजचा तुमचा व्हिडिओ म्हणजे एक उत्तम उत्तर आहे.
    """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
    !! जय हरि !! 🙏