भारतीयांमुळे अमेरिकेत आग लागली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 97

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 4 дня назад +21

    भारताने नवी, अद्यायावत, सर्व दृष्टीने परिपूर्ण, नोकरी व्यवसाय पूरक अशी पन्नास शहरे वेगवेगळ्या राज्यात वसवावी आणि जगातून अथवा भारतातील बुद्धिमान आणि कर्तुत्ववान अशी माणसे आणून त्यांना उत्तम पगार देऊन देशाचा फायदा करून घ्यावा.

    • @mohan1795
      @mohan1795 4 дня назад +1

      ok
      जागा सुचवा🙏

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 4 дня назад +1

      Sunder vichaar aahe 😂👆

    • @sharadmarathe7524
      @sharadmarathe7524 3 дня назад

      @@mohan1795- बारामती, बारामुल्ला!

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 4 дня назад +22

    परदेशात रहायचे म्हणजे "दुरुn डोंगर साजरे" तेथे आपले बरेच लोक 1990 पासून नोकरी करिता गेले आणि तेथेच राहिले. आपल्या लोकानां अमेरिका चे फार आकर्षण आहे पण हे सगळे ऐकुन तेथे रहायचे म्हणजे एक tangati तलवार आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @makranddeshpande1157
      @makranddeshpande1157 4 дня назад +4

      Aplya kade ajunahi lok samajtat america la gela muanje to Great ahe. Tithe job karto mhanje to swargatach ahe. Natewaikat tyalach bhav jast. Ani bhartat kitihi changla pagar asla tari to pan faltu vatto lokanna. Kadhi manasikta badalnar ahe dev jane

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 дня назад +1

      ​@@makranddeshpande1157पूर्वी असा समज (गैर) होता पण असं काहीच नसतं

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 4 дня назад +2

      प्रत्येक देशात फायदे तोटे असतातच. अमेरिकेतले रोजचे जीवन जास्त सुखाचे आहे. रोजच्या व्यवहारात लाचखाऊ पणा वगैरे अजिबात नसल्याने मनस्ताप होत नाही. मात्र भारतातले नातेवाईक दुरावणे, भारतीय संस्कार कमी होणे ह्या समस्या असतात शिवाय प्रचंड प्रमाणात taxes असतात त्यामुळे दिसतात त्याहून बरेच कमी saving होते.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 4 дня назад +3

      Gaganvihang....तेथील लोकं saving करत नाहीत. आपल्याकडे स्वतः चे पोट मारून,इच्छा मारून पुढील सात पिढी साठी saving करून ठेवतात, इस्टेटी बनवून ठेवतात.ती लोकं जेव्हढे कमावतात, week end ला enjoy करून पैसे संपवतात. पुढील पिढी बद्धल,त्यांचे ते कमावतील असा विचार करतात. म्हातारपणाची काळजी करत नाहीत,कारण तरुणपणी प्रचंड टॅक्स देशासाठी भरून ,म्हातारपणी त्यांना सर्व सुविधा सरकार कडून मिळतात. मेडिकल, इन्शुरन्स वगैरे.

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 4 дня назад +3

      @@sunitatakawale5615 हो खरं आहे तुमचं पण मी तिथल्या भारतीयांबद्दल म्हणतोय. ते saving करतात पण हातात tax नंतर पैसे तसे कमी उरतात. मी अमेरिकेतच राहतो.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 дня назад +5

    काही झाले तरी भारतीय लोक बाकी सगळ्या देशातील लोकांच्या पेक्षा हुशार आहेत

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 4 дня назад +9

    भारतीयांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेलच.. शिक्षणाला अमेरीकेसारख्या देशात नेहेमीच मान मिळत आला आहे..

  • @sandhyashetye4079
    @sandhyashetye4079 4 дня назад +4

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🏽 बुध्दिमान भारतीयांनी आपलाच देश वरच्या लेव्हलला नेला तर काय पाहिजे?

  • @slashdc123
    @slashdc123 4 дня назад +24

    अनयजी, मी अमेरिकेत राहतो. तुम्ही दिलेली माहिती थोडी दुरुस्त करावी असे वाटले. इथे भारतीयांना green card मिळायला फार वेळ लागतो. त्याचे कारण हे की खूप भारतीय लोक रांगेत आहेत. पण एकदा green card मिळाले की 5 वर्षात नागरिकत्व मिळू शकते.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 4 дня назад +1

      अजुन माहीती द्या

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 4 дня назад +3

      अगदी बरोबर. 50 वर्ष अनयजीनी कुठून आणली माहिती नाही.

  • @sudhasaraf-w5g
    @sudhasaraf-w5g 4 дня назад +3

    अमयजी धन्यवाद🙏खुप सविस्तर आणि सोप्या भाषेतुन विस्लेषण केल्याबद्दल

  • @harishchandranatu9936
    @harishchandranatu9936 4 дня назад +3

    माझ्या माहितीत चांगली भर पडली. सुंदर brirfing

  • @ravindradeshpande4705
    @ravindradeshpande4705 4 дня назад +9

    आर्थिक विषय एकदम योग्य.

  • @Yogi-j7t
    @Yogi-j7t 4 дня назад +5

    अतिशय चांगले विस्लेशन ऐकायला मिळाले.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 4 дня назад +7

    इथल्या प्रादेशिक पक्षाना तिकडे पाठवावे लागेल..😅 जातीचे राजकारण करायला..सू सू ला आणि पिताश्री मोर्चुद (करामती काकाला)पाठवा. 😅

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 4 дня назад +1

    अनयजी, अमेरिकेत जातीभेदा पेक्षा वंशभेद जास्त आहे

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 4 дня назад +2

    Me hya process madhun gele ahe, tumhi pharach utkrushth ani factual mahiti dili ahe, dhannyavad!👌🙂

  • @sunilkole1134
    @sunilkole1134 4 дня назад +1

    आत्ता सध्या जगभर ची स्थिती पाहिल्यास प्रत्येकाने आपआपल्या मायभूमीत परत येणे योग्य आहे कधीही विश्व युद्ध होईल अशी स्थिती आहे कधी नव्हे ते जगातील प्रत्येक खंडात, भागात युद्ध चालू आहे

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 4 дня назад +9

    Very Interesting. Thanks

  • @prathmeshmale
    @prathmeshmale 4 дня назад +1

    Seriously he is the most underrated journalist in marathi media...hats off to him..❤

  • @girishpatki3987
    @girishpatki3987 4 дня назад +2

    वा अनयजी खूप छान व्हिडिओ. उत्तम रित्या विषय मांडवात.

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 4 дня назад +2

    Superb analysis

  • @PrahariUT
    @PrahariUT 4 дня назад +1

    बांगला देशमध्ये सुद्धा आरक्षणाचे आंदोलन पेटवून भारतीय हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. आता तसंच अमेरिकेत सुरू झालेलं दिसत. भारतद्वेष्टा जॉर्ज सोरोस या मागे नाही ना?

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 4 дня назад +4

    खूप छान माहिती दिलीत

  • @govindpatil8494
    @govindpatil8494 4 дня назад +2

    Good information 👍

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 3 дня назад

    था कांग्रेस वाल्यांनी भारतीय बुद्धिमत्ता ५० वर्षे अक्षरशः मातीमोल केली.

  • @jyotibhandari2090
    @jyotibhandari2090 4 дня назад

    अगदी खरय मध्यम वरगच भारतात भरडतोय

  • @yogeshbhanage1605
    @yogeshbhanage1605 4 дня назад +2

    Kahi varshani Bharat ha America chya pudhe janar aahe ❤

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 3 дня назад

    Good one.

  • @shrirang68
    @shrirang68 4 дня назад +13

    American jarange kasa asel?

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 4 дня назад +3

      😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 4 дня назад

      😅😅😅😅😅 गोधाडीत लपलेला असेल?

  • @sudhirpeshave5743
    @sudhirpeshave5743 4 дня назад

    धन्य आहे आमेरिका!

  • @vinayakbilaskar4168
    @vinayakbilaskar4168 4 дня назад +1

    Very nice

  • @swatideshpande7768
    @swatideshpande7768 3 дня назад

    Bhartiya saglyana purun urtil 👍🏻

  • @Vaishalipingale-e9x
    @Vaishalipingale-e9x 4 дня назад +1

    Good analysis

  • @LandstreicherIndien
    @LandstreicherIndien 4 дня назад

    लौरा लूमर ही जू धर्मीय आहे पण श्वेत वर्णीय वंशवादी लोकांसारखे तिचे विचार आहेत

  • @MangalaKhairnar-t4l
    @MangalaKhairnar-t4l 4 дня назад +3

    Shreeram krushan hyana sangawese vatate ki Imfosische son in law rishi saunak parat bhartat aale tase tyanni aapale talent bhartala aaplya matrubhumis dyave......

  • @shreedharclassicalmainkar7055
    @shreedharclassicalmainkar7055 4 дня назад +2

    Science हेच भारी आणि इतर विषय फालतू ही कॉमेंट चुकीची आहे.

  • @anagh3223
    @anagh3223 4 дня назад +1

    US sarkhe aadhi awaidh Bangladeshi, Rohingya haklun dile pahije. Tyanna Bogas aadhar card pan card denaryanna Deshdrohakhali shiksha keli pahije.

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 4 дня назад +10

    आव्हाड सारखा पण पीएचडी आहे,बोला आता

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 4 дня назад +2

    Good Analysis! Just check the 50 yrs comment again! I think that's incorrect!

    • @mh48
      @mh48  4 дня назад +3

      50 years backlog for obtaining a green card not a citizenship

    • @prasadkulkarni8033
      @prasadkulkarni8033 4 дня назад

      @mh48 👍🙏

  • @sandeeptaur8643
    @sandeeptaur8643 4 дня назад +2

    👍

  • @rupnildev6259
    @rupnildev6259 4 дня назад

    खुप छान

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale1633 4 дня назад +4

    188🙏👍👌💪

  • @manishkinhikar773
    @manishkinhikar773 4 дня назад +1

    आणि इथे भारत मध्ये आपण आरक्षण वाढवण्याची लढाई लढतो आहोत

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 4 дня назад

    नमस्कार

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 4 дня назад +1

    H1B म्हणजे
    हंगामी 1 भाऊ

  • @UniversalSpirituality29
    @UniversalSpirituality29 4 дня назад +1

    अमेरिकेचे यूएसएसआर सारखे तुकडे व्हायला पाहिजे लवकरात लवकर मग सगळी नाटकं बंद होतील

  • @pradyutg
    @pradyutg 4 дня назад

    मागे बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं की अमेरिकेत कर्मचारी मुलाखत घेताना , समजा जर अमेरिका व तुमचा देश ह्यात युद्ध झालं तर तुम्ही कोणाच्या बाजूने युद्धात उभे राहाल? असा प्रश्न विचारला जातो म्हणे.

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 4 дня назад

      कुठे वाचले?त्यात काही सत्यता आहे का?अमेरिकन लोक एवढे आपल्याला मुर्ख वाटतात का?

    • @pradyutg
      @pradyutg 4 дня назад

      @charudattachaudhari5976 ह्या गोष्टीला निदान तीस पस्तीस वर्षे झाली आहेत.

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 4 дня назад

      @@pradyutg मग आता शिळ्या कढीला का ओतू आ णताय?

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 4 дня назад

    ❤❤

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 4 дня назад +2

    Sir, one thing is not clear, some of our indians are appointed on higher post in most American giant company, okay, now crux of matter is that, those people who have made or established biggest monopolies, after making lot of research, spending lots of resources, money, economic power, they couldn't find a one intelligent person to occupy that higher post? Say at google, etc,? There is something messy in this entire affair. They appoint indians on higher post, at the same time they play havoc in our country.. We middle class applaud US and get cick in our back...

  • @santc2678
    @santc2678 4 дня назад

    Aplya kade hi 'injin'walyani kahi warshan purvi uttar Bhartiyana palwun lawle hoate,pan nantar 'bandhkam'vyavasayavar parinam hou laglyavar Maher hi ghawa lagla.

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 4 дня назад +2

    टेंपररी पेक्षा तात्पुरती म्हणावे

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 4 дня назад +3

    मी एक अति सामान्य माणूस आहे
    पूर्ण भारतातीत लोकशाही संपत चालली आहे. NH 66

    • @vijaylachyan8229
      @vijaylachyan8229 4 дня назад +7

      मर्कट वाडी मधेच लोकशाही आहे..

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 4 дня назад +5

      मग पाकिस्तानात जा.तिथे अजून ही लोकशाही आहे😅

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 дня назад

    विषय सोडू नका, कुठले मध्यम वर्गीय? सरकारमध्ये लाखो रुपये कमावणारे मध्यमवर्गीय... काही कोणी भरडले जातं नाहीयेत... मी स्वतः साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपये वर्षाला,मिळवणारा मनुष्य आहे.. मी भरडला जातोय असं मला वाटत नाही...

  • @Gaganvihang
    @Gaganvihang 4 дня назад +5

    काहीतरी गडबड करताय अनयजी! 50 वर्ष कुठून काढलेत? कोणत्याही green कार्ड होल्डर ला 5 वर्षाने नागरिकत्व मिळतं आणि ही प्रोसेस खूप सोपी असते. Green card मिळणं मात्र वेळखाऊ किंवा अवघड असतं.

    • @mh48
      @mh48  4 дня назад +1

      Wait for green card - www.business-standard.com/finance/personal-finance/100-yr-green-card-wait-indian-american-techie-warns-students-job-seekers-124081500177_1.html

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 4 дня назад

      ​@mh48 तेच म्हणतोय.. Green card वेळखाऊ आहे. पण आपण citizenship ला 50 वर्ष म्हटलं आहेत 8:22 ला. म्हणून लिहिलं. बाकी व्हिडिओ उत्तम.

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 4 дня назад

      egov.uscis.gov/processing-times/
      गव्हर्नमेंट site वर 6 महिने processing टाइम आहे आणि तो खरा असतो.

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 4 дня назад

      green card मिळाल्यावर 5 वर्षांनी apply करता येते आणि 5-6 महिन्यात नागरिकत्व मिळते