आधी बांगलादेश आता पाकिस्तान?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 51

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 5 дней назад +17

    अत्यंत बारकाईने तुम्ही आंतरराष्ट्रीय विषयांवर लक्ष ठेवता अनयजी 🙏 शिकण्यासारखे आहे!

  • @Gadaichatterjee
    @Gadaichatterjee 5 дней назад +21

    अनयजी आपण भाऊ तोरसेकरांसारखे हिंदी चॅनेल सुरू करावे अशी विनंती आहे त्यायोगे आपण खूप मोठ्या समाजापर्यंत पोहोचू शकाल असे वाटते .

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 5 дней назад +2

      अगदी बरोबर बोललात ❤❤

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 3 дня назад

      Hoy kharach Anayji tumhi Hindi madhe channel chalu karaach aani Marathi video pn banva.Ya sathi tumhala aata pasunch Shubheccha🎉

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 5 дней назад +8

    आपण सारखं आपल्या मनाप्रमाणे जगात कींवा भारतात मनाप्रमाणे घटना घडतील अशी सारखी अपेक्षा करणे घातक आहे

    • @milindpatil7173
      @milindpatil7173 5 дней назад

      😅

    • @Dharmaputra-bf3my
      @Dharmaputra-bf3my 5 дней назад

      मोदी हा हिजडा

    • @Dharmaputra-bf3my
      @Dharmaputra-bf3my 5 дней назад

      लाखो हिन्दू मारून मोदी बांग्ला देश ला काही करत नाही 1:57

  • @sunilpitre4806
    @sunilpitre4806 5 дней назад +13

    स्वतःला जगाचा जमादार समजणारी कर्जबाजारी अमेरिका ,मनी आणि मसल पावर वापरून, स्वतःच्या भूमीवर एकही युद्ध न लढता , इतर देशादेशात युद्ध लादून जगावर निर्विवाद वर्चस्व गाजवत आहे.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 3 дня назад

      Ladhaai hi dogha mardaat hote na aani American tyat basat nahit 😂

    • @sunilpitre4806
      @sunilpitre4806 День назад

      @@yogeshbhanage1605 आता मर्द वगैरे शब्द सिनेमात बरे वाटतात , पण वास्तविक अमेरिकेसारखा कपटी देश जगात नाही . जगातील सर्व देशातील हुशार व अती उच्चशिक्षित व्यक्तींना अफाट पैसा देवून विकत घेवून जगावर वर्चस्व गाजवायचे आहे.

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 5 дней назад +1

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    हमे मिटा दे किसी की हस्ती नही हम चौकन्ने है दुष्मन मे दम नही। मतदाताओ देश का विपक्ष गैरो पे करम अपनो पे सितम ऐ बेवफा विपक्ष तुझ को तेरी मिट्टी की कसम ए जुल्म ना कर। मोदी से भिड सके हाथो मे दम नही, देशभक्तो की दहाड से डरे वो विपक्ष ही नही मतदाताओ होशियार खबरदार घराणेशाही प्रा लि से
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 5 дней назад +4

    अनयजी फारच सुंदर विश्लेषण जय श्रीराम 🚩

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 5 дней назад +5

    आज पंधरा हजार तालिबानी पाकिस्तान च्या सिमेवर पोहोचले आहेत

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 5 дней назад

    अनयजी आपले इंटरनेशनल नॉलेज खूप विशेष आहे. म्हणूनच आपले विश्लेषण खास व सखोल असते.

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 5 дней назад +5

    Very interesting information. Geo politics is becoming more complex and you make it so easy to follow. 🌹

  • @balajiHN24
    @balajiHN24 5 дней назад +2

    ट्रम्प तात्या गादीवर बसायच्या आधी इम्रान चा कार्यक्रम होऊ नये म्हणजे झालं. पाकिस्तान चा इतिहास पाहिल्यास हेच अपेक्षित आहे.
    कोणी शेंबडा जरी पाकिस्तान च्या गादी वर आला तरी भारताने सावध राहणे आवश्यक

  • @sunilpitre4806
    @sunilpitre4806 5 дней назад +14

    आपला देश ,चीन वगळता, चहूबाजूने दरिद्री, कंगाल , स्वार्थी आणि मतलबी राष्ट्रांद्वारे वेढला गेला आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढून , आपले सैनिक गमावून, आपण काय कमावलं , असा प्रश्न भविष्यात विचारला जावू शकतो.

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 5 дней назад +3

      सत्य

    • @darshilmashru8479
      @darshilmashru8479 5 дней назад +1

      १९७१ मध्ये बांग्लादेशात कारवाया करत असताना डोंगराळ चितगाव व रंगपूर-राजशाही विभाग बळकावून ईशान्य भारताची सुरक्षितता सुनिश्चित करता आली असती.

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 5 дней назад +2

      भविष्यात कशाला आताच विचारले पाहिजे

    • @S.S.P.9999
      @S.S.P.9999 5 дней назад

      भारतात सुद्धा भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्या हाच प्रश्न विचारतील की मुसलमानां साठी वेगळा देश पाकिस्तान बनवला असताना त्यांना इथे आपल्या हिंदुस्थानात का राहिला दिलं? कारण त्या तथाकथित आणि भंपक भाईचाराचे दुष्परिणाम आम्हांला भोगावे लागतायत.

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 4 дня назад

    फारच बोधक व सखोल विश्लेषण अनय जी 🙏🏻

  • @mandapawar2
    @mandapawar2 5 дней назад +8

    Mera bharat mahan

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 5 дней назад +4

    नमस्कार उत्तम

  • @SurekhaGolwalkar
    @SurekhaGolwalkar 5 дней назад

    अभ्यासू विश्लेषण,good job sir

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 5 дней назад +7

    नमस्कार अनयजी.एखादया ट्विटर वर किती‌ तुमचे लक्ष असते बरे.

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar9830 5 дней назад

    Jay hind Jay Maharastra🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shankarparab4181
    @shankarparab4181 5 дней назад +2

    Very nice!
    Anayaji, pls do more global videos, may be do 60% international, and it will sure become a full package. Bhau, Sushilji, you and Aakar DG.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 дней назад +1

    खूप छान विश्लेषण

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 День назад

    उत्तम

  • @umesh.worlikar
    @umesh.worlikar 3 дня назад

    3:27 काळजीवाहू/अंतरीम अध्यक्ष.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 5 дней назад

    विषय निश्चितच चिंतेचा आहे... !!!

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 5 дней назад +1

    🙏🙏🚩

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 5 дней назад

    Excellent video.

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 5 дней назад

    Matter is complicated.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 5 дней назад +1

    आणखी व्हिडिओ ऐकायला नक्की आवडेल

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 5 дней назад

    इम्रान म्हणतो अमेरिकेच्या डोनाल्ड लू ने त्याचे सरकार पाडले आता म्हणतात त्याला परत आना.😂

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 5 дней назад

    हा हा हा हा हा ❤❤❤❤😅😅😅🎉🎉😂😂😊😊😊

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 5 дней назад

    नमस्कार

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 5 дней назад +1

    नमस्कार अनयजी.

    • @mohan1795
      @mohan1795 5 дней назад +1

      ही कमेंट आहे का?🤨🤦🏻‍♀️

    • @mohan1795
      @mohan1795 5 дней назад +1

      हे वॉटसऍप नाही.🙏

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 5 дней назад

    सुंदर ... अनय जी...