डोळसांचे डोळे उघडवणारा हा व्हिडिओ चुकवू नका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 129

  • @111nand
    @111nand 19 дней назад +11

    अनय सर, ह्या दोघांचे & तुमचे प्रथम खूप आभार. खरंच मला आत्ता हा व्हिडिओ बघून एका अंध मुलीने म्हटलेले वाक्य लगेच आठवले. " माझे डोळे गेलेत, दृष्टी नाही "
    मदत करायची संधी मिळाली तर नक्कीच करायला आवडेल. 🙏🙏

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 19 дней назад +14

    ऐकून उर भरून आला.त्यांच्या वाद्य वृंदाबद्दल अधिक माहिती तसेच श्री रियाज यांच्या u ट्यूब बद्दलही माहिती मिळावी.तुम्ही सर्व धडपणे पडणारी मुले म्हणजे धडपडणारी मुले आहात.तुमच्या सर्वांमुळे सर्वदूर सकारात्मक ऊर्जा पसरते.तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय राहो हीच मनापासून शुभेच्छा.

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 19 дней назад +22

    खूप सुंदर मुलाखत.... या डोळस व्हिडिओसाठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 19 дней назад +11

    डोळस माणसांसाठी अत्यंत उपयोगी व्हिडिओ आहे. अडचणीवर कशी मात करावी. अनेक धडधाकट, निरोगी माणसेच मनाने, शारीरिकरित्या खंगलेली
    असतात. आपल्यावर मोठे संकट आहे असे वाटते त्यांना.अनयजी मनःपूर्वक अभिनंदन तुमचे, सोलापूरच्या संस्थेतील लोकांना अनेक शुभेच्छा.

  • @prakashaher6533
    @prakashaher6533 19 дней назад +19

    खरतर अनयजी आपणास धन्यवाद देऊ इच्छितो. एका अविस्मरणीय अशा अंधही व्यक्तिमत्व असलेल्यां लोकांपर्यंत पोहचवून खूप समाधान वाटल.🎉🎉

  • @sypune
    @sypune 18 дней назад +2

    कौतुकास्पद काम आहे तुमचे अनय सर... अगदी वेगवेगळ्या विषयांवर आपण सतत माहिती पुरवत असतात.. तुमच्यासारखे फार कमी आहेत... तुमच्या कामाला मनःपुर्वक शुभेच्छा सर😊

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 18 дней назад +3

    आज हा नविन विषय घेतला आहे. डोळस लोकांना जे जमत नाही, ते ह्या लोकांना अनेक अडचणींना तोंड देऊन जमले, खरच कौतुकास्पद आहे.❤

  • @sanjaykhambete5751
    @sanjaykhambete5751 19 дней назад +2

    अनयजी आजची आपण आज डोळस लोकांचे डोळे उघडले मी ही रायगड जिलह्यांत म्हसळा तालुक्यांत सार्वजनिक वाचनाल्याचा अध्यक्ष असून सर्व प्रथम की तालुक्यांतील सर्व रागाची प्रथम पर्व दिव्यांगांची बैठक घेऊन अंध आणि दिव्यांगां साठी काही उपक्रम राबविणार आहे धन्यवाद

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 19 дней назад +17

    डोळस लोकांचे डोळे उघडले. धन्यवाद

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 18 дней назад +3

    वेगळं विषयावर चर्चा खुप छान. आणि रियाज सर. आपलं वक्तृत्व आणि मराठी चं ज्ञान. खरच. वंदनीय

  • @RajendraPatil-o9n
    @RajendraPatil-o9n 19 дней назад +4

    खूपच सुरेख अशा विषयांमध्ये आम्ही देखील अधिक रुची घेऊन त्यांचे लेखनिक किंवा सहाय्यक होऊ शकलो तर ते आमचे भाग्य असेल

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 19 дней назад +5

    Anayji, excellent. My sincere salute to Prabhakarji and Riyaz bhai, for their great work.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 19 дней назад +20

    हे खरे डोळस!Great!🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 18 дней назад +1

    उत्कृष्ट कार्य, दोन्ही कार्यकर्त्यांचे आणि अनयजी हार्दिक अभिनंदन.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 19 дней назад +12

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी , कौतुकास्पद असा व्हिडिओ, खुपच सुंदर, कमालच!!!

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 19 дней назад +2

    अनयजी खुप धन्यवाद आपल्याला हे साहित्य दिव्यागांनसाठी उपलब्ध आहेत हेच मुळी डोळस सामाजाला माहीत नव्हते आणि ते समजावून सांगितलं त्याबद्दल अभिनंदन अंध मानस ही मुळात हुशार असतात त्याचा अनुभव आला हा मुसलीम युवक त्यांने जे साहित्य वाचले त्याचा प्रभाव त्याच्या वक्तृत्वावर दिसुन येते ते महत्वाचे आहे एक नवीन माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 19 дней назад +45

    काही वर्षापुर्वी मी एका नाशिकच्या एका गावात रिक्षाने जात होते, शेजारी अक आईवडील व नऊ वर्षाचा मुलगा बसले होते. मी मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आईने सांगितले त्याला बोलता व ऐकता येत नाही. त्याला शाळेत जायला आवडते पण कोणीच शाळेत घेत नाहीत. आम्ही खूप विनंती केली त्याचे मन मोडू नका , बसूद्या त्याला, रडतो तो पण एकह शिक्षअ, हेडसर घेत नाही. एवढाही टोकाचा नियम ठेवू नये,

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 19 дней назад +3

      पुण्यात अशा शाळा आहेत असे वाचनात आहे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 19 дней назад +7

      ​@@BekesudhirGovind सर मी खेडेगावात जात होते. कुटूंब गरीब होते. ते काय दुर पाठवू शकणार मुलाला? येथील शिक्षकांनी दयाबुद्धी दाखवायला पाहिजे होती.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 19 дней назад +5

      @@vijayadongre-nature शाळा शिकायची पण शिकता येत नाही, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. परमेश्वर काहीतरी मार्ग दाखवेल. एव्हाना मार्ग उपलब्ध झालाही असेल ही अपेक्षा.

    • @shashikantmuddebihalkar1517
      @shashikantmuddebihalkar1517 19 дней назад +2

      अनयजी फार सुंदर व्हिडीओ.

    • @lalingkar
      @lalingkar 19 дней назад +2

      अनयजी, खूप सुंदर व डोळसांना अंतर्मुख करायला प्रवृत्त करणारी मुलाखत प्रसृत करून फार मोठे काम केले आहे. या दोन्ही व्यक्ती खूप समंजस आणि प्रज्ञावान आहेत. त्यांना आणि ते ज्या दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करत आहेत अशा सर्व अंध व्यक्तींना सुखी व सरल जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 19 дней назад +3

    छान मुलाखत. किती सकारात्मक बोलत आहेत. कुठलेही रडगाणे नाही. यांच्याकडून रडत राउत भांडुपच्या भोंग्याने काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा. रोज सकाळी 9 वाजता रडत असतो...

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 19 дней назад +9

    अनयजी एक अनन्य असाधारण महत्वाचा डोळसांसाठी विषय घेऊन उत्तम विश्लेषण केलेत धन्यवाद आपले 👌👌🙏🙏⚘⚘

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 19 дней назад +3

    मुलाखत खूपच समाधान देणारी आहे,

  • @omgargote1939
    @omgargote1939 18 дней назад +1

    अनयजी आपले खुप खुप धन्यवाद कौतुकास्पद कामगिरी

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 19 дней назад +4

    Nehmi peksha vegala video dhanyawad Anayjee

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 19 дней назад +4

    अनयजी
    फारच छान मुलाखत आहे !!
    हेच खरे डोळस आहेत.आम्हीच अंध आहोत असे वाटलं.
    दोघेही फारच छान वक्ते आहेत.
    48 चा लावलेला अर्थही सुंदर लावला आहे.
    सर्वांचे खास कौतुक आणि अभिनंदन !!

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 18 дней назад +3

    अनय जी आम्ही प्रभाकर कदम यांना माझे चव्हाण सर चांगले ओळखतात जेव्हा जेव्हा फेडरेशनच्या मिटिंग किंवा प्रोग्राम असायचे तेव्हा कदम हे चव्हाण सराना आवर्जून भेटायचे

  • @keshavpitre6426
    @keshavpitre6426 19 дней назад +3

    उत्तम, शब्द नाहीत

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 19 дней назад +3

    अनयदा खूप छान
    एका संवेदनशील विषयाला हात घातला,ते पण प्रत्यक्ष भेटून
    तुमच्या प्रयत्नांना नमन

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 19 дней назад +2

    अनय सर खूप खूप धन्यवाद .खूप छान माहिती सांगितलीत एक वेगळं जग आमच्यासमोर उभं केलं

  • @kanchanmalamane1243
    @kanchanmalamane1243 19 дней назад +6

    Anayji किती माहिती पूर्ण व्हीडिओ केला आहे. तुमचे अभिनंदन 🙏🙏🙏

  • @jayaambre8472
    @jayaambre8472 19 дней назад +2

    अनयजी खूप छान विडीओ तुम्ही डोळस लोकांसमोर आणला आहे... ह्यातून बर्याच गरजू लोकांना महत्त्वाची माहिती मिळेल... असेच उपक्रम चालू असू देत... धन्यवाद

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 19 дней назад +2

    खूपच छान.हिरे शोधून काढले तुम्ही.माझी खास मैत्रीण सुखदा पंतबाळेकुंद्री ही अनेक पुस्तकांचे ब्रेलमध्ये भाषांतर करते

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 19 дней назад +2

    अनयजी सुंदर मुलाखत
    नवीन नवीन माहिती आपण आमच्या पर्यंत पोहचवता आहात धन्यवाद ❤❤❤

  • @govindambardekar6770
    @govindambardekar6770 19 дней назад +4

    फार छान प्रकारे सादर केलेला व्हिडिओ

  • @matrixmind76
    @matrixmind76 19 дней назад +3

    प्रभाकर कदम यांचा आवाज एखाद्या वृत्तनिवेदकासारखा आहे - रेडीओकरिता सुयोग्य असा 👍

  • @shriniwasranade6444
    @shriniwasranade6444 19 дней назад +3

    एक नितांत सुंदर मुलाखत पाहताना आणि ऐकताना खूप चांगलं अनुभव आला.
    धन्यवाद अनयजी.

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 19 дней назад +2

    छान विषय, श्रीकांत हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. नक्की बघा.

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 18 дней назад +1

    सर प्रभाकर कदम यांना ओळखणारे चव्हाण सर हे ubi मधून रिटायर्ड ऑफिसर आणि वकील आहेत

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 19 дней назад

    दिव्यांग हे सार्थ नाव मोदीजीनी दिलं आहे मुलाखत बघुन पटले अतिशय सुंदर

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 19 дней назад +3

    अनयजी खरोखर डोळसांचे डोळे विस्फारणारा हा व्हिडीयो. आपले याबद्दल शतश: अभिनंदन

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 19 дней назад +6

    खुप सुंदर मुलाखत घेतली❤❤ एक वेगळा अनुभव

  • @mohinipatankar2248
    @mohinipatankar2248 18 дней назад +1

    अनय जी हा व्हिडिओ बनवून फारच चांगली कामगिरी आपण केली आहेत धन्यवाद

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 19 дней назад +2

    नितांत सुंदर.......... आणि खूप काही

  • @latamehta9241
    @latamehta9241 19 дней назад +2

    Khup chhan vishay ghetla . Dhanyawad Anay ji.

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 19 дней назад +5

    खरी कर्तुत्ववान माणसे. ईथे माझे जुळती कर .🙏🙏🙏

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 19 дней назад +3

    अनयजी खूप छान माहिती मिळाली.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 19 дней назад +3

    सुंदर मुलाखत. मार्गदर्शक .धन्यवाद

  • @jinendraainapure3362
    @jinendraainapure3362 19 дней назад +1

    Thanks

  • @sushilmangalore4697
    @sushilmangalore4697 19 дней назад +2

    Farach chhan mulakhat Anayji,Dhanyawad 🙏

  • @nityanandkarmali130
    @nityanandkarmali130 19 дней назад +4

    Hich amuchi prarthana, Mansane, Mansashi, Mansasam vagane. 🙏

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 19 дней назад +5

    अत्यन्त उत्तम दिव्यांगाची मुलाखत त्यांच्या प्रयत्न ना खुप खुप शुभेच्छा. अनय जी उत्तम प्रेसेंटेशन व सामाजिक प्रश्नाची हाताळणी 💐🙏

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 17 дней назад

    आत्मपरीक्षण करायला लावणारा कार्यक्रम/मुलाखत आहे.
    अनय जी धन्यवाद..!!

  • @sudhirkulkarni1266
    @sudhirkulkarni1266 19 дней назад +1

    How could we help- financially!

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 19 дней назад +5

    फारच छान व्हीडिओ

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 18 дней назад

    अनय. जी खुप छान आणि प्रेरणा दारी . मला माझ्या शहराचा अभिमान आहे. आणि. आपले खुप खुप आभार मानतो

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 18 дней назад

    खरच ग्रेट आहेत हे. Speechless. आहोत आम्ही.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 19 дней назад +3

    खूप छान व्हिडिओ केलात

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade 19 дней назад +1

    स्तुत्य उपक्रम

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 18 дней назад

    राजकारणाबाहेरचे video प्रेरणादायी असतात

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 19 дней назад +1

    छान माहिती!
    ज्या अंध व्यक्तींना ऐकणं शक्य आहे त्यांच्यासाठी एक मार्ग सुचवतो.
    सबळ व्यक्तींनी उत्तम पुस्तक वाचून ती ऑडिओ रेकॉर्डिंग करावीत. ती अंध व्यक्ती ऐकून साहित्याचा आंनद मिळवू शकतात. असो!

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 19 дней назад

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @susmitadesai3889
      @susmitadesai3889 18 дней назад +1

      वरळी मुंबई येथे अंध व्यक्तींकरीता खूप मोठी ऑडिओ लायब्ररी आहे.तेथे तुम्हाला ऐतिहासिक, ललित, कांदबरी, कथासंग्रह, आत्मचरित्र अशी विविध प्रकारची पुस्तके उत्तम निवेदकांकडून वाचून घेतली आहेत व ती उपलब्ध आहेत. ही लायब्ररी वरळी सी फेस ला बऱ्याच वर्षांपासून आहे.आम्हीही काॅलेज विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तके ऑडिओ करून पाठवतो.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 дней назад

      @susmitadesai3889 जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏

  • @vivekthombare8303
    @vivekthombare8303 19 дней назад +1

    अनयजी अतिशय उत्तम व्हिडिओ. छान उपक्रम. तुमचे अभिनंदन

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 19 дней назад

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @sunildhonsale6650
    @sunildhonsale6650 18 дней назад

    फारच छान मुलाखत घेतली अनयजी.

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 19 дней назад +4

    Hey Lok aamchyapeksha Balwan aahet.

  • @CancerYoddha
    @CancerYoddha 19 дней назад +1

    🙏
    नमन

  • @madhavmarathe
    @madhavmarathe 19 дней назад

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @usharaut9233
    @usharaut9233 18 дней назад

    अनयजी धन्यवाद खरच डोळे उघडणारी मुलाखत

  • @HemantSathe-k3w
    @HemantSathe-k3w 8 дней назад

    खूप छान अनय जी 🎉🎉🎉🎉

  • @atulkulkarni7446
    @atulkulkarni7446 19 дней назад +1

    अतिशय सुंदर . प्रेरणादायी

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 19 дней назад +1

    सुंदर माहितीपूर्ण मुलाखत🌹

  • @chintamanijoshi5514
    @chintamanijoshi5514 19 дней назад +2

    उल्लेखनीय

  • @priya4298
    @priya4298 19 дней назад +1

    Kup sunder

  • @rajguruenterprises2926
    @rajguruenterprises2926 19 дней назад +1

    छान व्हिडिओ.

  • @veenanaikkaliya4011
    @veenanaikkaliya4011 19 дней назад +3

    अनय 👌👍

  • @Bala-o5h-c6c
    @Bala-o5h-c6c 19 дней назад +1

    Anayji ❤❤❤❤❤🙏

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 18 дней назад

    अप्रतिम मुलाखत

  • @anuradhawaikar4807
    @anuradhawaikar4807 18 дней назад

    माझ्या ही भावाला ऐकता बोलता येत नाही शिवाय दिसतही नाही
    त्याला कसा आनंद देता येईल असं वाटतं असतं

  • @balkrishnavispute5470
    @balkrishnavispute5470 19 дней назад +2

    Excellent

  • @ShyamaParchure
    @ShyamaParchure 19 дней назад +1

    Realy great

  • @shrikrishnavelankar6477
    @shrikrishnavelankar6477 18 дней назад

    All the best for your efforts

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 19 дней назад +3

    नितांत सुदर विडीओ.

  • @chintamanijoshi5514
    @chintamanijoshi5514 19 дней назад +2

    प्रेरणादायी

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 18 дней назад

    Excellent video.

  • @rameshkulkarni1340
    @rameshkulkarni1340 18 дней назад

    Anayaji khup chhan video kelat

  • @ajitjoshi3093
    @ajitjoshi3093 14 дней назад

    Dear Anay, many compliments to you for this video . Amazing work and dedication by these individuals, hats off to them.

  • @arunshelar5102
    @arunshelar5102 19 дней назад +1

    अप्रतिम ❤

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 19 дней назад +3

    Great

  • @aparnas5823
    @aparnas5823 18 дней назад

    मस्तच

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 19 дней назад +1

    Dear Anayji Apan ha changala video va mulakhat ghetali ahe asech changalya mulakhati prassed karavya hi Apexa Prakash Joshi78

  • @mohitmutha5908
    @mohitmutha5908 19 дней назад +2

    Good

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 19 дней назад +1

    🙏🙏🙏

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 18 дней назад

    Pahat raha sobat aikat raha ase pan mhana Anayji aata 😊

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 18 дней назад

    Nice

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 19 дней назад +3

    4 लाख blind? Horrible

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 19 дней назад +1

    नमस्कार

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale1633 19 дней назад +2

    99,,👍

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 18 дней назад

    जगाचे डोळे उघडण्यासाठी आजची मुलाखत खास आहे.

  • @BhartiGaikwad-b5o
    @BhartiGaikwad-b5o 19 дней назад

    😊

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 19 дней назад

    ❤साष्टांग नमन महापुरुषांनो तुम्हाला❤

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 19 дней назад +1

    छानच

  • @meenasonkawede
    @meenasonkawede 19 дней назад +1

    Excellent