महेश मांजरेकर, समीर, रसिका, गौरव आणि ओंकार | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
HTML-код
- Опубликовано: 27 дек 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
गौरव दी ग्रेट, किती सहनशीलता असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरव.
2
C.
Ll iz3 LLP lp
फार सहनशीलता आहे त्यात
म्हया मांजरेकर एक no माजुरडा आहे ।
मागील वर्षी एका वाहतूक गाडीला स्वतः धडक देऊन त्या गरीब ड्रायव्हर ला शिवीगाळ करून नुकसान भरपाई मागणार मांजरेकर त्याला सर म्हणणे म्हणजे आजचा सर्वात मोठा विनोद आहे ।।
I agree with you
म्हया 😂😂😂😂
हा ना,, स्वतःच्या पोराची गौवर मोरे एवढी पण लायकी नाही
म्हसाड्या माजूरडा
हे अति होतय
Gaurav is the best actor
गौरव मोरे हा हास्य जत्रेचा खरा स्टार आहे ❤️❤️❤️
गौरव मोरे,
हा एकच माणूस असा, ज्याच्यावर एक अक्खा
एपिसोड होऊ शकतो, त्याची किंमत सामान्यांना
समजणार नाही, अभिनेत्यांना कळेल ग्रेट
1 nhi khup sare hote ,
Gaurav more jya skit madhe asto tyatil half episode tyachya varti ch hotat
खर आहे
Uuuuuuuuuuuu 25:57
गौरव मोरे मुळे show Hit आहे 🔥🎊🤩
गौरव ह्या show चा जीव आहे.. त्याला फक्त अपमानास्पद स्किट देतात..पण ह्या show ला गौरव मुळे लोकं पाहतात.Love u gaurav ❤
Acting aahe, sameer chaughule la apmanache skit bhetle aahe.
Khandekar ni tar gaurav che pai dharle hote eka skit madhe.
धरल तर चावत सोडल तर तोटा असा प्रसंग गौरव वर होता। शेवटी सोडला शो त्याने।
खरंच गौरव मोरे हासे जत्रा ची शान आहे 👌👌
गौर्या हा एपिसोड पहाता पहाता मि मधिच बंद केला आणी खुप रडलो आणी नंतर राहिलेला एपिसोड पाहिला खंरच गौर्या तुझ्या ईतकि ताकद अपमान सहण करण्याची कोणत्याच कलाकाराकडे नाही आहे तुला जन्म देणाऱ्या आईच्या चरणी दंडवत प्रणाम नमस्कार
❤
खुप नालायकपणा आहे ह्या मांजरात आणि लेखकात मीडिया मुळे नागडे होतात।
सामान्य माणुस मोठा झालेला चालत नाही यांना।
अतिशय संयमी आहे गौरव त्याचा गैरफायदा घेतला जातो।
आपल्या भावना प्रामाणिक आणि स्वच्छ असल्या तरीही इथे त्याची थट्टाच केली जाते, तरीही माझ्या शुभेच्छा आणि blessings ओंकार कायमच तुझ्या बरोबर असणार आहेत. 👍👏👌🌹
गौरव मोरे आगामी काळात मराठीचा सुपरस्टार होईल अशा शुभेच्छा. कितीही अपमान करा पण गौरव शिवाय या शो ला अर्थ नाही.
गौरव पेक्षा नम्रता talented आहे जास्त
@@amitambukar7932 नम्रता खूप हरहुन्नरी कलाकार आहे यात काहीही शंका नाही पण गौरव मोरे सध्या या शो चा USP आहे.
No hate Show bagaichi majja gya te loka Tncya unity madye ahet tumhi pn hai ashe comment karun hate fasrau naka
}
Its part of joke
गौरव मुळेच हा शो चालू आहे त्याचा अपमान करू नका 🙏🏻
Gaurav sir big fan sir🤝
या संपुर्ण विनोदी व्हीडीओत मला आवडलेले वाक्य जे गौरवने चौगुलेला म्हटले आहे...."सरड्यापेक्षा एक रंग जास्त आहे तुला"
मला ही खूप आवडलं हे वाक्य
एक्दम बरोबर
like fakt
gourav sathi
काही माणसं गौरव मोरे ची कॉमेडी बघून हास्य जत्रा चे चाहते झाले. त्यातलीच एक मी आहे. 👍🙏
Mi pp n
गौरवच्या सहनशिलतेचा कडेलोट.ग्रेट गौरव.पण अती होतंय.जो तो हेच करतो.
It's his achievement !!!!
Very good actor ❤️.......
As a fan it's an irritating .......
Btw we want to see him in new roles ....
Show ch pattern ch to aahe
Gourav ch manal pahije kiti apmaan sahan krto to..
O
गौरव कडे काहीही इलाज नाही कमी वयात खुप सहनशीलता आहे त्यात
. शोचा खरा हिरा गौरव मोरे
गौरव मोरे great actor 😍😍
गौरव मोरे मुळेच मी हा शो बघतो, तसी सर्व कलाकार चांगली आहेत... पण गौरव मोरे मुळे हा शो जास्त hit होतो...
Gaurav more is the king of hasyjatra
मला तर महेश मांजरेकर च तोंड वाटल खरकाट 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
समीर चौगुले म्हणजे ओहर ऍक्टिंगचा खास नमुना
गौरव मोरे ...मस्त कलाकार 👌👌👌👌
अभिनय, हास्य या नावाखाली कित्येक एपिसोड मध्ये गौरव मोरेचा फक्त अपमान केला जातो हे चुकीचे वाटते बाकी हस्ययात्रा खूप छान.
Gaurav More.. Is the heart of महाराष्ट्राची हास्य जत्रा ❤
Pray for gaurav more.... To the limit of fortitude😯😯😯
Gaurav More is the Superstar of the show.
Ti standing ovation Gaurav more sathi asayla havi hoti.
Hat's off Gaurav more 🙏God bless you ❤
Power of मराठी एकीकरण समिती 🔥
❤️🔥
जय महाराष्ट्र 🚩
Samir
Namrata
Onkar and onkar
Great kalakar.
कलाकार नम्र होता है
छपरी नहीं
अपमान वैगेरे काही नाही हे सर्व स्क्रीप्टेड असते 😀😂
मांजरेकर साहेबांनी पारखलेला हिरा म्हणजे ओंकार भोजणे
सगळेच कलाकार उत्तम आहेत ( ओंकार भोजने❤️👌)
Saglech zabardast actors ahet ..bhojane is really great actor pan timing ani instant reaction madhe gaurav more bharich ahe we need to accept it tyachi mehnat ahe ti .gaurya you are king in comedy bhawa ❤️
At last Gaurav won heart anyway....
Gaurav more is super charming
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बाकीच का दिसत नाही.😂😂😂😂😂
एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा नेहमी मान ठेवला पाहिजे.
सर्व टिम ला चॅलेंज नाही... मांजरेकर सर म्हणल्या सारखे इथे कोणालाच श्रेष्ठ म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकाचे कॅरेक्टर खूपच छान आणि मजेदार आहे...सर्व कलाकारांचे अभिनंदन.
गौरव मी तुझा खूप मोठा फॅन आहे भावा🎉😊
शेवटपर्यंत सगळंच खूप खरं वाटतं होतं?
खूप छान..
ओंकार भोजने चा सत्कार खरा होता हे नक्की..
ओंकार भोजणे म्हणजे कपिल शर्मा शो मधला डॉ गुलाटी
कडक परफॉर्मन्स, खास करुन ओंकार भोजने आणि सर्वांचे.💐👌👌👌👌👌👌😉😇😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣
गौरव मोरे सहनशील आहे. त्याचा रोल इतरांनी करून पहावा. गौरव गुणी आहे इतर भूमिकांची संधी देउन बघावी.
ओंकार भोजने जबरदस्त यार
This is reality of Marathi industry thank to Nagaraj Manjule sir❤😊
Gourav more always good
My fav gaurav more 🤩..... all-time favourite person ❤️❤️
Hi John pool pool
Hi
गौऱ्या स्वतः चा अपमान सहन करून अख्या महाराष्ट्राला हसवन सोप्प नाही , ओमकार आणि गौऱ्या ह्या शो चे मोती आहेत ❤😊
मांजरेकर साहेब हा अवलिया कलाकाराची कोणती हि भुमीका नाद खुळा करतोय
Tumchya kade Full course Dinner (Bhojane) astana tu hya kharkatyacha (Gaurav More) vichar karto hay dialogue ekhadyachya apmaana cha sarvoch bindu aahe.. ith paryanta kuni script madhe ekhadyachya apmaan nahi kela pahije.... ek limit paryant Gaurav More cha apman comedy mhanun chalto, to ek show cha bhaag ahe, pan tyala maryaada aslya pahije...
Khr ahe.
Comedy sathi yevhda apman konacha kru nye.
he jastch zalya sarkh vatl.
nvodit klakaranna gruhit dhru nye.thodya tyanchya mnachi vichar vhayla hva.
Pan tumhala vatta ka ki tyachi parwangi nasel ghetli
@@pratik5720 Thik ahe mitra.. Gaurav chi parvaangi asel pan kahi shabd he humour chya palikade jaun galichh wat-tat...
हे लेखक काय मयाॅदा पुरुषोत्तम प्रभु राम आहे का..?
Evdha apaman nhi changla vatat .. Gaurav is the best actor and comedian I ever seen in MHJ.. best timer joking and expressions
gaurav more your superstar 💫⭐️
एकमेकांचे खूप अपमान करणारे हे script अजिबात आवडले नाही.परत असला प्रयोग करु नका.,.😔🤔
Gaurav always rock's 😂
Gaurav bhai best ahes tu sarvat
एवढ मात्र नक्की की या एपिसोड मध्ये महेश मांजरकर यानी गौरव मोरेला अपमानित करण्याचा व् त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा खुप प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला....
10 सेकंदही न हसता बघु शकत नाही असा कडक एपिसोड.... ओंकार खुप छान....
समीर अती करतोय... हसुही येत नाही.....
समीर अती करतो हा योग्य कंमेंट आहे
पण हा त्याचा अतिपना नव्हे तर त्याचा अभिनय आहे
तसेच लोकं असतात ज्यांची तो नक्कल करतोय
तो खूप fine artist आहे
@@nrredits333 exactly
@@AK-iy3em I love Samir chaugule's acting
No one can match gaurav more❤️🤘🔥
मी रोज हा शो पाहतो खूप हसलो आज पर्यंत हा भाग माझा आवडता आहे , सगळे खूप मनापासन अभिनय करतात , महेश सर खूप छान आहेत पण इतका सुध्दा त्यांना अहंकार नाही , माझा बेस्ट टाईम MHJ चे भाग पाहताना निघतो . खरंच मला माझे आयुष्य वाढले असे वाटते कारण हे कलाकार मला हसवतात इतके की माझे आयुष्य 5 min वाढत जाते. 30 वर्षाचा अहो 80 वर्ष जगायचं 60 ठरवला होत 20 वर्षे MHJ मुढ वाढणार हे नक्की 💕💕💕
We love Gaurav More 💞
Omkar Ani pruthvik yanche time punch Khup mast astat
वा गौरव दादा..🔥😅😂🤩🤩🤩🤩
This has to be the legendary skit ever.
गौरव मोरेचा इतका अपमान करू नये.....त्याच्यासारखा कलाकार नाही.
Just love onkar ❤
गौरव खरा कलाकार आहे आजचा अपमान एक प्रेक्षक म्हणून आवडला नाही
laich manavar ghetlas watta ....show ahe show sarkha bag
True
we
@@nimishbanajwade2175 addition pan asatat lakshat thev script chya baherach pn hot
@@AbhishekFakirpure are hoy ..pan saglyanvrch hota...judge,directors, producers,....saglyansathi hota...techya ektya sathi nai
This is absolutely amazing Marathi show always. All actors and actresses are truly deserves for standing ovation for each performance. May God give them long and healthy life. Thank you all for this wonderful show.
By Far this is the best episode of MHJ..
each and everyone acted so naturally !
Hats off to Gaurav .. it's difficult to act with a full ego kind of attitude !!
Sameer dada fulltooo ekdham bole tho kaddakkk !!
साॅलीड मांजरेकर शेवटी पण छानच पंच मारलात😂😂😂😂
Manjrekar he khup hotay
Gaurav more is diamond of mhj
15:47 bhojne 😂
गौरव चांगला कलाकार आहे. त्याच्याकडून किती variety of roles तूम्ही करवून घेऊ शकता. सारखे त्याच्या अपमानाचे episodes बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. बास करा आता. अति झाले हे
Veraetile actor Omkar bhojane
Natural acting...🤗🤗
Gourav more no 1 actor this show
महेश तुला जास्त झाली असेल तुला संभाणारे बहुतेक असतील पन पण महेश तू स्वतःला खुप शहाणा समजहतोस
गौरव दादा वर विनोद होतात हे ठिक आहे पण आज खूप जास्त झाल आहे.😢
तो ही माणूस आहे, आणि त्याला पण भावना आहेत हे लक्षात घेऊन स्क्रिप्ट तयार करत जावी ही मनःपूर्वक विनंती 🙏
Gaurav a complete sport 🎉🎉🎉🎉...I met him during the kokan Mela in Dubai 🎉🎉🎉
Beautiful idea
Sabh ulta pulta
What a skit
Sameer Chougule Sahab is top actor really & Gaurav More today's acting was fantastic and above all Legendary
Mahesh Manrekar Ji
A great actor on the stage of Maharashtra Chi Hasya Jatra
Was icing on cake.
"हास्य जत्रा"च भाग्य किती मोठं.... खुद्द महेश मांजरेकर येतात.... प्रत्येक पात्राची सुंदर समिक्षावजा तारीफ करतात.... अन् किती बारकाईने हा शो बघतात अन् त्यावर प्रेम करतात हे त्यांच्या संभाषणातून विषद केले हा पुरस्कार महाराष्ट्र भूषण पेक्षा मोठाच.फक्त वनिता खरात यांचें कौतुक व समिक्षा राहून गेली ती मात्र मनाला खंतीत करुन गेली.... अनावधानाने झाले असं समजुयात.... सर्वांचं मन: पूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 💞🌹🤗🥳🥳🥳🥳🥳
Epic jodi mhntat ti samirji, gaurav, Prasad ji, namrata mam, Vanita, Ani supportive sagle.. Saravana manacha mujra
4:38 When Sai Tamhankar says "AICHYA BHOKAT"
4:37
Ho kharach
🤣🤣🤣🤣👍🏻
Aai shapath bolali ti 😂
Gaurav and omkar great combination ❤
Gourav more la bghitlyvar shahrukh chi athvan hote..
Tyache career hi asech suru zale hote ani aj to kuthe aahe he sangaychi garaj nahi
Tasech gourav future is very bright.. God bless u and all d best gourav 👍👍👍
❤❤❤🎉🎉
Great show....Gaurav more you are amazing actor.
ओंकार भोजने खरा हिरो आहे
❤❤❤ गौरव पण
गौरव मोरे great actor
Love you gaurav ❤️
सर्वच कलाकार utkruaआहेत या शो मधील... गौरव आणी ओमकार स्तंभ आहेत या शो चे... जय महाराष्ट्र
Gaurav looked so upset...hardly he could smile. Was todays gaurav's insult not part of script??
I was thinking of same...bcz in end manjrekar praised everyone except gaurav.... So i think he insulted aurav purposely..
अरे पण गौरव ने सुरुवातीला मोटे गोस्वामी. सई प्रसाद यांची किती घेतली
हा प्रकल्प गुजरातला ठाकरेंना दुःख महाराष्ट्रत विरोध
@@sanilthebest हा अगदी बरोबर बोललात, त्याचीच भरपाई म्हणून मांजरेकर सरांनी त्याची पण काढली
@@sanilthebest are bhai bo script ka part tha gorav sir ne complete script ko follow kiya hai, gorav sir hamesha scripts ko achche se follow karte hain that's why he is the great actor with his legendary sense of humour
गौरव❤❤❤❤
मोटे गोस्वामिमुळे काय होओ नाहोओ सईचा ओ😮 मोठा झालाय 😂😂
आनंद घ्या आणि सोडून द्या सर्व पैसे कमावतात 😅😅
आज गौरव मोरे हा शो सोडून गेला आहे..
खूप वाईट वाटत आहे...😐
त्याचा इथे फक्त अपमान होत कदाचित पुढे त्याचे भविष्य चांगले होईल
खरोखर असा विनोद जीवनातील एक एक जगण्याची प्रेरणा मिळते, खूप ब्रिल्लियांत शो , रिस्पेक्टिवली हट्टासऍप सर्व दिग्गज कलाकार मंडळीला😂😂❤🎉
गौरव मोरे सर एक नंबर ❤❤
गौरव ग्रेट आहे All the best
प्रसाद दादा नेहमी मोठ्या कलाकाराला उठून स्तुती करतो❤
गौरव मोरे हास्य जत्रा तला हिरा हिरा आहे एक दिवसाचा स्टेजवर थोडा बेस्ट काय म्हणून आला आणि त्याचा अपमान या पब्लिकला हा अपमान सहन होणार नाही गौरव मोरे हास्य जत्रा त्याच्या खांद्यावर आहे महेश मांजरेकर त्याच्यापुढे काही किंमत नाही तू मराठी पिक्चर
गौरव मोरे हाच महाराष्ट्राची हस्य जत्रा चा खरा सुपरस्टार आहे.
Sai nice show 💯
Tumcha purn show gaurav chya apmanavar chalu ahe great bhejne dada mule❤
प्रसाद दादा खूप छान बोलला शेवट खूप छान महेश सर मराठी जिंवत ठेवत आहात तुम्ही आणि ओमकार दादा भोजने खूपच मोठा फॅन आहे मे आपण भेटलो सुधा आहे खूप छान कार्यक्रम आहे हा रोज पाहतो मी