सर्व दिग्गज कलाकर एकाच मंचावर | SARV DIGGAJ KALAKAR EKACH MANCHAVAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 10

  • @nanagore4052
    @nanagore4052 Час назад

    भजन विश्वातील अनमोल रत्न हारपली सता मूराली वासना अभंग ऐकून अहंकार गळून पडला डोळ्यातून भक्ती रूपी अश्रु दाटून आले जय हरी माऊली

  • @ruturajpuri969
    @ruturajpuri969 16 дней назад +2

    वारकरी संप्रदायला यांचं योगदान अमूल्य आहे..शिष्य चांगली आहे यांची 👏

  • @balajisalunke6445
    @balajisalunke6445 5 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 13 дней назад

    अप्रतिम

  • @गजाननबुवामुंढे

    ह्या मोठ्या व्यक्ती आहेत यांच्या बद्दल असं बोलन म्हणजे माणसाणे आन्नपाण्यावर रुसने

  • @shrikantsurvase4593
    @shrikantsurvase4593 20 дней назад +1

    अप्रतिम ❤

  • @yashwantgw
    @yashwantgw 9 дней назад

    🙏🙏🙏

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 18 дней назад +1

    पाठीमागच्या लोकांच्या फार गप्पा चालल्या आहेत.ह्यांनी खरं म्हणजे समोर बसून गाणे ऐकले पाहिजे.

  • @Waghmare_guruji
    @Waghmare_guruji 20 дней назад +1

    पखवाज. Super

  • @vivekchips8081
    @vivekchips8081 19 дней назад +4

    भजन करत होते शिवराम बुवा ….. हे दिग्गज असले तरी मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव …. भजन वारकरी कशाला राजकरण्याची गोष्ट कशाला गोंगाट फक्त