खबरदार! छत्रपती शिवाजी महाराज हमारी अस्मिता है | Dr. Amol Ramsingh Kolhe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • बरदार! छत्रपती शिवाजी महाराज हमारी अस्मिता है |
    #sudhanshutrivedi
    --
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te...
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol

Комментарии •

  • @anandkinikar9411
    @anandkinikar9411 9 месяцев назад +1

    Wow amol kohle superb man congratulations.

  • @shyamchandrayadav8180
    @shyamchandrayadav8180 Год назад +1

    Jai Bhavani

  • @lasanglama3365
    @lasanglama3365 Год назад +2

    Chhatrapati Shivaji Maharaj the
    great king 😊🙏

  • @manasipande2964
    @manasipande2964 Год назад +1

    ekdum barobar

  • @bhojvendarrajane456
    @bhojvendarrajane456 2 года назад +1

    Jai Jijau Jai Shivray

  • @shivajinanavare4469
    @shivajinanavare4469 2 года назад +1

    ऊरूळी कांचन जय महाराष्ट्र

  • @himanshubhuarya1176
    @himanshubhuarya1176 2 года назад +15

    डॉ. अमोल कोल्हे सर मैं आपको और श्रीमान शांतनु मोघे सर को बहुत मिस करता हूँ आप दोनों ने क्या जबरदस्त अहम भूमिका निभाई है सर स्वराज्य रक्षक संभाजी में छत्रपति शिवाजी महाराज (पिता) और छत्रपति संभाजी महाराज (पुत्र) का |
    सर समस्या ये है की ये टेलीविजन पर मराठी भाषा में आती है और मुझे मराठी भाषा समझ में नहीं आती लेकिन मैं दृश्यों को देख कर समझता हूँ क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज की चित्रपटल मुझे कभी मिस नहीं करनी।
    सर मैं छत्तीसगढ़ राज्य से हूँ, सर हमारा प्रदेश धान के कटोरे के नाम से जाना जाता है सर आप आइये छत्तीसगढ़ राज्य में घुमने के लिए कभी यह मेरा आपसे विनम्र अनुरोध रहेगा महोदय🥰🙏🙏🙏
    छत्रपति शिवाजी महाराज की जय🔥🚩❤🇮🇳🙏

  • @chanikyaraj8421
    @chanikyaraj8421 Год назад +1

    Jai Shivrai

  • @shubhamdhadel748
    @shubhamdhadel748 2 года назад +12

    छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या साठी देव नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. 🙏

  • @mandartikone8d25mandartiko3
    @mandartikone8d25mandartiko3 2 года назад +3

    Kolhe saheb aamche bhagya ki amhala tumcha sarkha khasdar milala .

  • @rohangajare6410
    @rohangajare6410 2 года назад +1

    दादा शिवप्रताप गरूडझेप चित्रपट ओटीटी रिलीज करा

  • @amaysurpaithankar1442
    @amaysurpaithankar1442 2 года назад +1

    Jay shivraye dada aata he khub ghena layak rahilach nahi aapan samor wha dada aami sagde shiv bhakt aaplya sobat aaho aata ya lokanna maharajancha mawde chi takat dakhwa lagel dada tumhi asech aawaj uchlat raha. Jay bhawani Jay shivaji 🙏

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale 2 года назад +3

    अमोल दादा, छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहेत. आणि महाराष्ट्राची ही अस्मिता वारंवार दुखावणाऱ्या आणि शिवरायांबद्दल वारंवार अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विरोधात शिवशंभू भक्तांनी ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. दादा, तमाम शिवशंभु भक्त नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. दादा, आजची तुमची भूमिका , तुमचा हा सात्विक संताप धगधगत्या निखाऱ्याची आठवण करून देणारी आहे. शिवशंभु भक्तीचा ज्वलंत निखारा ! तुमच्या या पवित्र्याने असत्यावर सत्याने केलेला तीव्र प्रहार दिसून् आला !,

  • @sargamsharma4656
    @sargamsharma4656 2 года назад +13

    Support from Agra sir.
    Jai Bhawani
    Jai Shivray

  • @aniltaneja2866
    @aniltaneja2866 Год назад +1

    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ kewal MAHARASHTRA ki nahin PURAIE BHARAT 🇮🇳 ki aan baan aur shaan hain.
    JAI MAA BHARTI 🇮🇳

  • @akashsonawane8067
    @akashsonawane8067 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @rahulkarale3186
    @rahulkarale3186 2 года назад +1

    Jay shivaray. 🙏🙏🙏

  • @dheeraj217
    @dheeraj217 2 года назад +2

    Jai Bhavani, Jai Shivaji 🙏

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 2 года назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏🙏🙏

  • @vinodbedresupe
    @vinodbedresupe 2 года назад +4

    जय शिवराय सर 🚩🚩🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️

  • @spreadinghappiness4352
    @spreadinghappiness4352 2 года назад +11

    🚩🔥जय शिवराय!..आजकाल हे नेहमीचं झालंय कुणीही उठतो आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाजनाविषयी काहीही बरळतो।इथून पुढे या महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाणार नाही...छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत.🔥🔥

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 года назад +6

    जय भवानी 🚩🙏जय छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 2 года назад +2

    तुमचा आम्हाला आभिमान आहे

  • @anvibuttepatil1427
    @anvibuttepatil1427 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजकी जय....

  • @DK0210
    @DK0210 2 года назад +4

    👌👌👌🧡👌👌👌

  • @ashishvidhate2366
    @ashishvidhate2366 2 года назад +3

    🙏🚩🚩

  • @rahuldeshmukh5206
    @rahuldeshmukh5206 2 года назад +3

    गुलामगीरीत जगणार्यानां स्वाभिमान काय असतो हे जर कळलं असत तर हे ऊत्तर भारतीय कशाला पोट भरायला महाराष्ट्र आले असते , ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज कलळेच नाहीत ,
    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
    🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩
    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @varshabansode6208
    @varshabansode6208 2 года назад +3

    🙏🚩🙏 Jay shivray sir 🙏🚩🙏

  • @siddheshghangale3579
    @siddheshghangale3579 2 года назад +3

    शिवरायांच्या बद्दल अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही.

  • @शिवप्रताप-ठ9र
    @शिवप्रताप-ठ9र 2 года назад +3

    जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩

  • @archanamungse8280
    @archanamungse8280 2 года назад +1

    🤛🤛🤛🤛

  • @yogkakde9017
    @yogkakde9017 2 года назад

    Jay shivray

  • @Shraddhapalshetkar69
    @Shraddhapalshetkar69 2 года назад +3

    Ho sir

  • @rajendramayekar4719
    @rajendramayekar4719 2 года назад +2

    जय भवानी जय शिवराय

  • @speechlearneasilyshamal648
    @speechlearneasilyshamal648 2 года назад +3

    जय शिवाजी

  • @shreejasatpute8777
    @shreejasatpute8777 2 года назад +2

    Barobar sir!

  • @gurukrupaayurveda3640
    @gurukrupaayurveda3640 2 года назад

    अमोल सर हात जोडून एकच विनंति आहे कि तुम्ही कोणत्याही पक्षात जावा परंतू भाजपात कधीही जाऊ नका.......प्लिज सर.....
    प्लिज सर .......
    आम्ही तुमच्याकडन खुप आपेक्षा करतो आहोत सर प्लिज..................

  • @vijayadagade3242
    @vijayadagade3242 2 года назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @vicharprabha243
    @vicharprabha243 2 года назад +5

    🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay jijau Jay shivaray..... शिवराय असे शक्तिदाता 💪💪🚩🙏.....

  • @CuteSharvil
    @CuteSharvil 2 года назад +1

    Jay shiveray

  • @varshabansode6208
    @varshabansode6208 2 года назад +2

    🙏🙏🙏

  • @Spider7744
    @Spider7744 2 года назад +3

    या लोकांना काय कळणार आपले महाराज काय होते कोण होते त्यांच्यामुळे च या भारतातील देव देवळात आहेत हा महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि हो महाराज होते म्हणूनच दिल्ली चे तख्त अजून शाबूत आहे...

  • @mr.maharashtrianhacker
    @mr.maharashtrianhacker 2 года назад +2

    राजीनामा पाहिजे

  • @Harshauti7589
    @Harshauti7589 2 года назад

    Jai Bhawani jai shivaji

  • @Mmusicplus19
    @Mmusicplus19 2 года назад

    जय शिवराय.....🚩🚩🙏🏻

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 2 года назад +7

    आज खरच दादांनी प्रत्येक शिवभक्तांच्या मनातील राग व्यक्त केला ...कालपासून झोप नाही लागली कारण या घटना सतत होत होत्या... आधी जाणूनबुजून अशी वक्तव्य करायची नंतर माफी मागायची परत शेन खायचं...सगळ सहन होईल पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस कोनी बोलले की तळाची आग मस्तकात जाते..... BJP च्या चाटू लोकांना हे पण सांगू इच्छितो की ज्या अफझल खानाने या आलमगीर बादशाहला हरवून जवळपास कैद केलेच होते... त्याच अफझल खानाला महाराजांनी २ मिनिटात फाडला....अरे हा बादशाह महाराजांना इतका घाबरत होता की तो दख्खन वर चालून आला, पण कधी सन 1680 च्या नंतर.... मग आधी येऊन दाखवायचं ना महाराष्ट्रात.. औरंगजेब च्या कबरीवर जाऊन विचारा त्या बादशाह ला की कोण कुणाला घाबरत होते ते.…..कधीतरी त्या औरंग्याचे पत्रव्यवहार पण पाहा म्हणावं त्रिवेदी ना की महाराज हायात नसताना देखील महाराज त्याला छळायचे असा उल्लेख आहे.... का तर ते नुसते नाव नाहीये तर एक विचार आहे, भविष्यात जोवर चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावत राहणार.....जय भवानी जय शिवराय....🚩🚩🙏

  • @rajsinhghogare3409
    @rajsinhghogare3409 2 года назад +5

    महाराज तुम्हाला काही सांगायचंय -
    - महाराज तुमचा वापर खूप सारे लोक फक्त स्वार्थ साठीच करतात , क्वचितच खूप थोडे लोक तुमच्या विचारांवर चालतात 1000 मधून 1 .
    -खुप सारे नेते तुमचा वापर फक्त निवडून येण्यासाठी करतात , तुमच्या सारखे वागत तर कोणीच नाही .
    - खुप सारे लोक बोलतात शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चाला, पण ते स्वतःहून च चालत नाहीत , महाराज सर्वांना माहीत आहे तुम्ही किती शूर , विचारवंत , बुद्धिवंत , धर्यशील , संयमी होता पण खूप कमी लोक या बद्दल विचार करतात .
    - महाराज तुमची मला खूप मनापासून आठवण येते .
    तुमची आणि शंभू राजांची आठवण येताच मनाला खूप उसळी येते , मन भारावून येत .
    - प्रतागडावर गेलो होतो तेव्हा तिथल्या दगडाला हात लावला , तेव्हा वाटतं होत तुम्ही पण इथे कधी हात लावला असेल , मनाला खूप छान वाटल होत तेव्हा .
    - तुम्ही सदैव मला आदर्श असाल , असं वाट्ट मी पण तुमच्या वेळेस असायला पाहिजे होत , मुजरा राजे तुम्हाला .

    • @rajsinhghogare3409
      @rajsinhghogare3409 2 года назад

      अमोल सरांनी तर शंभू राजांबद्दल खरा इतिहास समोर आणला आहे , त्यांचं खरचं मनापासून आभारी आहे 🙏🙏

    • @swatipatil6261
      @swatipatil6261 2 года назад

      खरं आहे..

  • @sagarbhujbal8246
    @sagarbhujbal8246 2 года назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TejasDaware
    @TejasDaware 2 года назад

    जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🙏

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde 2 года назад +7

    जय शिवराय सर🙏 🚩
    छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्याविषयी सतत अपमानकारक वक्तव्य महाराष्ट्र सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणासमोर झुकु नका ही शिकवण दिली ते महाराज दिल्लीच्या तख्तासमोर झुकले अशी वक्तव्य कशी करु शकतात हे नेते हेच कळत नाही. भाजप वाले हिदुंत्वाची भाषा करतात मग छत्रपती शिवाजी महाराजां विषयी अशी भाषा, असे शब्द उच्चारताना काहीच कसे वाटतं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ज्यांनी ज्यांनी चुकीची, वादग्रस्त, अपमानास्पद व्यक्तव्य केली आहेत त्या प्रत्येकांनी माफी मागितलीच पाहिजे.

  • @mr.maharashtrianhacker
    @mr.maharashtrianhacker 2 года назад +1

    फक्त वक्तव्य आधी माफी नाहितर राजीनामा दिला पाहिजे त्याशिवाय आम्ही गप बसनार नाही कुणाकुणाला वाटते त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते सांगा

  • @CA_shree
    @CA_shree 2 года назад +3

    🔥❤️🙌🏼

  • @vikram_zodage
    @vikram_zodage 2 года назад +46

    तुम्ही।पण भाजप पक्षात जाऊ नका साहेब .

  • @dilipnikam8093
    @dilipnikam8093 2 года назад +2

    सुधांशू त्रिवेदीजी यांच्या वक्तव्याचं जाहीर निषेध.😠

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 года назад +6

    दादा बरं झालं तुम्ही बोललात... छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता. काहीतरी action घेतलीच पाहिजे दादा. प्रत्येक वेळी ह्या गोष्टी घडत आहे.

  • @archanamungse8280
    @archanamungse8280 2 года назад

    👈👈👈👈👈👈

  • @llllllll859
    @llllllll859 2 года назад +1

    आता भाजप पण असेल वक्तव्य करायला लागले तर हिंदूंनी जायचं कुठं ? 🤕

  • @EagerBeaver18
    @EagerBeaver18 12 дней назад

    0:35

  • @akshaymali6073
    @akshaymali6073 2 года назад

    राज ठाकरे ,शिंदे आणि फडणवीस कुठे शेपूट घालून दडून बसलेत😡😡

  • @bw7764
    @bw7764 2 года назад +2

    Dear sir please please please don't join BJP in any situation in future, if you have any grivences with NCP, then be independent or join any non BJP party. From beginning Maharashtrian Brahmins have hatred and jealousy for Chhatrapati Shivaji Maharaj except very few.

  • @Nakul__Sanatani
    @Nakul__Sanatani 2 года назад +1

    Sir Sudhanshu Trivedi ji ne Bola ki Chatrapati Shivaji Maharaj ne aurangzeb ko 5 baar patra likha .....maafi maangi aisa nahi bola hai 🙏🙏🙏 media reports ki jagah aap khudh unka puura reply sune 🙏🙏🙏

  • @poojamisal5032
    @poojamisal5032 2 года назад

    Gad killyanchya vikas zala pahije...tyasathi kahitari action ghya sir ..

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 года назад +1

    Tumhara naan Sudhanshu aaj CHHATRAPATI SHIVAJEE MAHARAAJ ke wajah se hai !

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 года назад +1

    😡😡😡☝️💯💯💯

  • @lasanglama3365
    @lasanglama3365 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 2 года назад +1

    राज्यपाला .चे करायचय काय खाली डोक वर पाय

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil 2 года назад

    माजले हे सगळे भाजप वाले

  • @ashwinisvlogs13
    @ashwinisvlogs13 2 года назад

    Yanchya rajkaranat maharajancha khel lavalay sir.te CHATRAPATI aahe tyan viruddh ikun ghetl janar nahi

  • @lasanglama3365
    @lasanglama3365 2 года назад +1

    Sar doctor amul koli Jo aapane Kaha Satya Kaha aur Satya ko koi nakaar bhi Nahin Sakta Jo aaj chhatrapati Shivaji Maharaj ne Jo Maharashtra ke liye akhand Bharat ke liye kiye Hain vah Ghar ki baat hai main bhale Marathi Nahin Maharashtra ke liye mere dil ki ijjat hai main India ka Nahin hun balki Nepal ka hun mujhe India Maharashtra Ka utna histry to mujhe maloom Nahin hai lekin itna to maloom hai ki India mein

    • @Sanatani_256_
      @Sanatani_256_ 2 года назад +1

      Arre Mitra Aisa Kyu Kehte Ho Tum Bhi Humare Apne Ho Aur Nepal Bhi Bharat Ka Hi Hissa Hai Chahe Kitna Hi Politically Log Kashmir & Nepal Ko Alag Kare Bharat Se Par Woh Bhi Bharat Ka Hi Ang Hai Aur Chhatrapati Shivaji Maharaj Sirf Kisi Ek K Raja Nahi Woh Sabke Raja Hai Jiske Man Mei Bhakt Aur Swarajya K Prati Prem Ho Wohi Maharaj Ka Apna Hai Chahe Woh Kahi Se Bhi Ho 😄

  • @honerinuk1094
    @honerinuk1094 2 года назад

    its not incidence its incident

  • @anantabodke954
    @anantabodke954 2 года назад +2

    कोल्हे बीजेपी मध्ये जाणार हा अपप्रचार केला जातो

  • @arunavsrivastava1387
    @arunavsrivastava1387 2 года назад +3

    Everything is right but sir you yourself are in NCP, whenever they come to power peaceful community does not even allow celebration of Shivray in Maharastra, Hindus got ki11ed in riots during NCP rule, Reservation for them, etc.

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 года назад +2

      There are some misconceptions and misbeliefs

  • @vijaykamthe1457
    @vijaykamthe1457 2 года назад

    मराठी बोला

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil 2 года назад

    उनकी औकात दिखादो साब

  • @Abc-jhk
    @Abc-jhk 2 года назад +1

    Future mdhe tumhi BJP mdhe nka jau dada fkt....Shivsene la garaj aahe tumchi aani tumhi tya pakshyat pudhe pn jal....narya yed...zopla ahe ka totrya somaya, Fadnvis Raj saheb kuthe gele aata....

  • @Rajugupta-jr1zk
    @Rajugupta-jr1zk 7 месяцев назад +2

    मुझे नही लगता की सुधांसु त्रिवेदी ऐसी बचकाना हरकते करेंगे मुझे कोई सुधांसु त्रिवेदी जी का वो बयान सुनाएगा क्या

  • @shivrajshinde7802
    @shivrajshinde7802 2 года назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @pankajmanjhi5884
    @pankajmanjhi5884 Год назад

    Jai shivaji

  • @gangadharkumbhar2092
    @gangadharkumbhar2092 2 года назад

    जय शिवराय 🙏🙏

  • @its_dr.amolkolhe_fansforev2103
    @its_dr.amolkolhe_fansforev2103 2 года назад +2

    जय भवानी जय शिवराय 🚩🙏🙇🙇

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 2 года назад +1

    जय शिवराय 🙏🙏🙏

  • @cr7agoat825
    @cr7agoat825 2 года назад

    👍👍🚩🚩🙏🙏🙏

  • @EagerBeaver18
    @EagerBeaver18 12 дней назад

    0:34

  • @sushantarval9783
    @sushantarval9783 2 года назад +1

    जय शिवराय

  • @abhijeetjoshilkar3374
    @abhijeetjoshilkar3374 2 года назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @SNEHASISDEBNATH
    @SNEHASISDEBNATH 6 месяцев назад +1

    Jay shivaji maharaj

  • @dadathombare6380
    @dadathombare6380 2 года назад

    जय शिवराय 🙏🚩