Maratha Reservation | कुणबी दाखले रद्द करा, आंबेडकरांच्या मागणीवर मराठा आंदोलक नाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • #manojjarangepatil #marathareservation #obcvsmaratha #laxmanhake #prakashambedkar #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 520

  • @5to7sr89
    @5to7sr89 Месяц назад +60

    कुठलाच पक्ष मराठा समाज्याच्या बाजूने नाहीये हे 40 वर्षें आपण पाहत आहोत म्हणून नवीन पक्ष काढून येतील तेव्हढे आमदार निवडून आणणे आणि चळवळ उभी करणे हाच पर्याय आहे. जय शिवराय 🚩🚩

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад +4

      काहीही करा
      ओबीसी तुन आरक्षण नाही म्हणजे नाही
      जय महाराष्ट्र
      जय शिवराय
      🙏🏻

    • @pravindhayagude1691
      @pravindhayagude1691 Месяц назад

      Barobr

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад +2

      ​@@gp-kd8meतुझ्या घरचे आरक्षण नाही.

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 Месяц назад

      @@gp-kd8me shahanya amhi pahile ch kunbi ahot kunbi he obc madhech ahet nahi manje nahi ch he Kay shanpan ahe

    • @rdshelke66
      @rdshelke66 Месяц назад

      जास्तीत जास्त जागा लढवून जिंकणे गरजेचे

  • @user-wu7ug9fh7t
    @user-wu7ug9fh7t Месяц назад +37

    अरे मराठी भावांनो हे जुने दिवस अटवून बदला घेयला बघत आहे हे कोणी असो हे आपल्याला दुसऱ्या नजरेनी बघत आहे

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 Месяц назад +41

    शरदचंद्र पवार साहेबांच चोखीनारे का विचारलं जातं नाही तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर असताना मराठ्या साठी काय केले कुणीही विचारत नाही आणि तुतारी ला मतदान करतेत

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад +2

      👍🏻

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Месяц назад +1

      Are bhau kahi kele nahi he maratyala mahit ahe.tu. sangu nako Jaya jaticha manus asel to voting sathi dusarya jatiche kame karatat Sharad pawarnr 1994 la obc la 19:06 19:08 19:11 arakshan dile te radda karave,Sharad pawarche obc var far mothe upkar ahe tyachi fed asi kartat.

    • @laxmanaghav526
      @laxmanaghav526 Месяц назад

      @@machhindragaikwad3649 हे ओबीसी आरक्षण मंडल आयोगाच्या आणि त्याकाळी असलेलं केंद्र सरकारने दिले शरदचंद्र पवार असे पुण्याचे काम करत नसतात ते फक्त जातिवाद फोडाफोडी आणि मुस्लिम धार्जिणे कामे करतात शरद पवार हे नास्तिक आहेत देव आणि धर्म मानत नाहीत

  • @tukaramgavate9445
    @tukaramgavate9445 Месяц назад +84

    ओबीसीआरक्षण हे फक्त 10 वर्षासाठी दिले होते त्याची मुदत कधीच संपलेली आहे ,प्रथम सगळं अरक्षणच रद्द करा

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Месяц назад +17

      रोज नवीन नवीन शोध लावत आहे मराठा समाजातील लोक

    • @BhupendraJogi842
      @BhupendraJogi842 Месяц назад +4

      ​@@saurabhbabhulkar8476पहिल्यांदा ओबीसी म्हणजे कोण, त्याची व्याख्या काय हे समजून घे आणि मग कमेंट कर

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад

      😂

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Месяц назад

      आता हे याला कुणी सांगितले?? अबे किती बे अडाणी, अनपढ आहात बे तुम्ही मराठे..

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад +1

      ​@@BhupendraJogi842तुच समजुन घे.

  • @krishnawadikar1833
    @krishnawadikar1833 Месяц назад +16

    सर्व भारतीयांचे आरक्षण रद्द करून जे भारतीय नागरिक गरीब आहेत त्यानाच आरक्षण द्यावे आणि सर्व गरीब लोकांना शिक्षणात 100%फी माफ करावी कोणालाही राग येणार नाही एक भारतीय नागरिक जय हिंद

    • @ravimanohar4169
      @ravimanohar4169 Месяц назад

      आमदार खासदार मंत्री यांच्या खाजगी शाळा कॉलेज चे धंदे कसे चालणार ❤ jaybhim ❤jay savidhan 💖

    • @rdshelke66
      @rdshelke66 Месяц назад

      सर्व सोयीयुक्त हॉस्टेल उपलब्ध करून देणे.. आरक्षण कोणालाही देऊ नये..
      समान पातळीवर मेरीट नुसार शिक्षण

  • @laxmanshinde5356
    @laxmanshinde5356 Месяц назад +106

    कुणबी दाखल रद्द करा मग ओबीसी आरक्षण पण रद्द करा

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад +5

      कुनबी फेक आहे 🙏🏻😂

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад +3

      ​@@gp-kd8meओबीसी सुध्दा नकली आहे.

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru Месяц назад

      ​@@gp-kd8metujhya baap nizam ni lihun thevle ahe kunbi arakshan.

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Месяц назад

      😂😂शिंदे साहेब तुमच्या घरावर मी खाडा खोड करून कब्जा केला तर

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 Месяц назад

      @@gp-kd8me prakas ambedkar la swatachi dishya nahi bharkatlela manus ahe tyacha kahi vicharat ghenyasadhi bhumika nahi

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 Месяц назад +15

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे

  • @user-vu8ml2dm4o
    @user-vu8ml2dm4o Месяц назад +51

    आपण सर्व मराठा बांधवांनी एकजुटीने यांना यांच्या जागा दाखवुन देण्याची आवश्यकता आहे

    • @mahadeomate7820
      @mahadeomate7820 Месяц назад +1

      Sarv Marathyanni Aapli JAT Dakhavili, v Prasthapit Rikamchotanna Niwdun dile.
      Aata Aankhi Kay jaga dakhwinar ?
      Mhanje Aamne - Samne !
      He Kay bharat -China yudh aahe Kay ?
      Mhanje, Parat BRAMHANI kawa suru.
      Rastya war watawaran tang karnya peksha hyanna Kendrat ( loksabha ) Pathawile , mag te kontyahi Pakshache aso, Tyanchyawar DABAV banawa.
      Asali, khel, to vaha se hoga.
      He fadnvis la mahit aahe, v Shinde la mahit zale Asel.

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 Месяц назад +125

    अहो 10 वर्षासाठी आपल्याला आरक्षण दिलं होतं आंबेडकर साहेब त्याला 70 वर्षे झाली तरी तुम्ही घेतच आला आहात हे कोणी कॅन्सल करायचं ते का तुम्हाला दिसत नाही

    • @amolnaik1989
      @amolnaik1989 Месяц назад +12

      What's university 😅😅😅

    • @sujittaware31
      @sujittaware31 Месяц назад

      सगळे चोर आहेत fukat नोकरी पाहिजे hyana

    • @suryawanshim3925
      @suryawanshim3925 Месяц назад +9

      कोण म्हणतंय असं ...जो पर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तो पर्यंत हे चालूच राहणार ..

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Месяц назад +9

      मालुसरे ,थोडा अभ्यास कर !

    • @rameshwalhekar9371
      @rameshwalhekar9371 Месяц назад +13

      आर्थिक निकस या वर सर्वे करून आरक्षण देण्यात यावे तो कोणतया जातीचा आहे हे विचार न घेता कोण काय भुगतो 😊या वर न लक्ष देता शासनाने निर्णय घायला हवा

  • @user-sq2oq4ty7m
    @user-sq2oq4ty7m Месяц назад +41

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @user-em6vx8kq5n
    @user-em6vx8kq5n Месяц назад +12

    शरद पवारनेच वाटोळे केले आणि अजूनही तुम्ही त्याच्या पाठीमागे धावत आहात.

  • @user-qw9kh6ue6j
    @user-qw9kh6ue6j Месяц назад +7

    आरक्षण विरोधी शरद पवार आहे. आपण त्यांना मदत करत आहे आणि जे सरकार आरक्षण देणार आहे त्यांना शिव्या देतो आहे.

  • @user-st4gj2st6v
    @user-st4gj2st6v Месяц назад +38

    दुसर्‍या कोणत्याच देशात आरक्षण नाही मग भारतामध्ये आरक्षण हे कशासाठी सर्व आरक्षण रद्द केले पाहिजे जो हुशार आहे त्यांनाच शिक्षण व नोकरीत घेतले पाहिजे ❤❤

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp Месяц назад

      90 टक्के व60टक्के का पडतात. याचा अभ्यास नवी पिढीला करणं गरजेचं आहे याच्यापाठीमागे पण आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा आहे नी अभ्यास करा.

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 Месяц назад +2

      जगाचा अभ्यास कर माहीत पडेल त्यासाठी अभ्यास करावा लागतो...की कोणत्या देशात कोणाला आरक्षण आहे😅😅😅

    • @pratibhaacharya4570
      @pratibhaacharya4570 Месяц назад +3

      कारण भारत देशात जाती व्यवस्था आहे म्हणून

    • @user-sh4nr4my1s
      @user-sh4nr4my1s Месяц назад

      दुसऱ्या देशात चातूर्ण वर्ण नाही तिथे जातीभेद नाही म्हणून आरक्षण नाही हे अगोदर लक्षात घ्या

    • @subhashbramhraj101
      @subhashbramhraj101 Месяц назад

      आरे भाऊ, येथेसर्व संस्था, बँका, मंत्री, आमदार, खासदार, ZP शेती, कारखाने तुमचेच आहेत ना रे आम्ही किती वर्ष तुमची सेवा करायची.

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 Месяц назад +73

    सर्वच आरक्षण रद्द करावे

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 Месяц назад +37

    कुनबि हिobc मध्ये आहे कुनबि रद्द झाल तर obc बि रद्द होणार हे तर नक्किच

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Месяц назад

      अरे बहिताडा ओबीसी मध्ये एकुण किती जाती आहेत हे पहिले माहीत करून घे
      कुणबी समाज ओबीसी तून आरक्षण घेत आहे हे जर तुम्हा मराठा लोकांना चांगल दिसत नसेल तर खुशाल कुणबी च आरक्षण रद्द करा
      आत्ता कुणबी पण नाही पाहिजे आणि मराठा समाज पण नाही पाहिजे ओबीसी मध्ये
      जा वेगळ आरक्षण घ्या मराठा अणि कुणबी च

  • @kirankapale9058
    @kirankapale9058 Месяц назад +27

    पैसे खाल्ले की जनता ह्यांना निवडून ही देत नाहीत

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад +23

    प्रकाश आंबेडकर पेक्षा रामदास आठवले बरे.bjp ची 100% B टीम आहे हे आज सिद्ध झाले.

    • @vkumarvkumar7127
      @vkumarvkumar7127 Месяц назад

      Vegale Aarakshan barobar ahe
      Dusaryanchya tatat jevanyapeksha swatachya tatat jewa te kadhihi changalech ahe
      Bhau Bhau gharat sobat rahat nahi

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

      @@vkumarvkumar7127 50% च्या वरती टिकते का? उगीच काहीही बोलायचे त्यामुळे प्रकाश आंबेडकर वरती स्वतः निवडून येयची कुवत नाही. दीपक केदार चांगला नेता वाटतो.

  • @sohamshelke4450
    @sohamshelke4450 Месяц назад +21

    प्रकाश आंबेडकर साहेब, नेहमी staement बदलत आहेत. कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे.

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Месяц назад +25

    आंबेडकर यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत चर्चेत यायचे आहे... बाकी काही नाही.🛑

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Месяц назад +81

    आरक्षण बंद करा. 1994 चा GR रद्द करा.

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад +4

      🍌

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Месяц назад +3

      कोर्ट मध्ये जा...बंद करून दाखव..

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Месяц назад +6

      😂😂बहुतेक सगळे मनोज भाऊ कडून शिकून आलोय.

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад +1

      सरकार ने लवकर जातीनिहाय जनगणना करावी आणि
      सिलिंग कायदा पारित करावा
      जेणे करून ज्यांच्याकडे 30/40/50/
      एकर जमीन आहे ती सर्व गरिबांना मिळावी

    • @nitkamble26
      @nitkamble26 Месяц назад +1

      अनपढ़ 😂

  • @user-tq3ee8cn2k
    @user-tq3ee8cn2k Месяц назад +37

    आंबेडकरांनी ए सी आरक्षण रद्द करा कारण प्रगतीच्या विघातक आल्या नंतर 10 आरक्षण करावे असे बाबासाहेब यानीच संविधानात सांगितले

    • @user-br8xk5sz9q
      @user-br8xk5sz9q Месяц назад +3

      तू रोज घरी शेन खातो असा इतिहासाच्या पुस्तकात लिहले आहे.

    • @user-sv8rz9ng1n
      @user-sv8rz9ng1n Месяц назад

      🍌🍌🍌

    • @Alwyslearn
      @Alwyslearn Месяц назад +8

      😂😂..... अंध भक्त उगीच बोलत नाहीत....ते 10 वर्षांचं राजकीय आरक्षण होत.... आरक्षण रद्द करायचं विचार करत आहात तर मग तेवढं....सगळ्या जमिनी सगळ्यांना सारख्या वाटा 😅

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад +2

      Sarvat talented brahman Ani maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation Ani rakhiv matadar sangh cha boudha samajala kahihi upayog nahi jay bhim jay parshuram

    • @UserAs-vw9wk
      @UserAs-vw9wk Месяц назад

      बरोबर

  • @DrAshani
    @DrAshani Месяц назад +44

    पक्या हा पाहिल्यापासून भाजपाची B टीम आहे.. हे माहीत होतेच..
    आता सिद्ध ही झाले... 😠 😡 😠 😡

    • @shubhamtayade1574
      @shubhamtayade1574 Месяц назад +3

      @@DrAshani तु कधी पासून भाजपा विरूद्ध ी झाला रे तुम्हाले राम मंदीर हिंदुराष्ट्र पाहिजे,

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 Месяц назад +1

      अहो bjp. ने राम मंदिर बनवलं आता ते हिंदुराष्ट्र बनवणार आहे...तुम्हीच जर bjp ला टार्गेट करायला लागले तर मग घंटा कोण वाजवणार😅😅😅

    • @vidyasagargaikwad5704
      @vidyasagargaikwad5704 Месяц назад

      स्वतःच्या बापाला पण असंच बोलतो का रे तुमच्यासारखा चुतियाना आम्ही बोलल्यावर मारतो

    • @sachingawali1798
      @sachingawali1798 Месяц назад

      कोण डॉक्टर आहे हा माशी भदरणारा तुला सांगतोय आंबेडकर घराण्या बद्दल विचार करून बोल नाहीतर तुझा वर रंटी रेडा सोडेल हेलक्षात घे जेव्हा पाठिबा दिला तेव्हा तुम्ही बाळासाहेब यांच्या पाठीमाघे उभे राहिले kare हेपल्या बि टीम म्हणतो बाळासाहेब ना पहिला तुझा बाप ओरिजनल आहेका चेक कर आणि नंत्तर बाळासाहेब यांच्या विरोदात बोल

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg Месяц назад

      चलो एक बार राम मंदिर कि ओर भाजपा प्रेमी साल्या

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z Месяц назад +54

    वंचित, मनसे हे फक्त समाज मनावर गोंधळ निर्माण करण्यात पटाईत

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад

      😂

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Месяц назад +2

      😂😂आणि राष्ट्रवादी तुमच्या हक्काची का भाऊ ज्यांनी तुमची माती केली.

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 Месяц назад

      Prakash ambedkar manje rajkiya watulit sapadalela ahe kunkade bharkatat jail he sangatà yet nahi

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад +4

    प्रकाश आंबेडकर Dr बाबासाहेबांचे वन्सज आहात तुमच्या कडे मराठा समाज आदरपूर्वक पाहतो डॉ बाबासाहेबांच्या संविधानानुसार गरीब मराठा समाज न्याय मागतो आहे प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही राजकारण करु नका तुमचं स्थान मोठं आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад +3

    जात पात सोडून फक्त गरीब समाजाला च आरक्षण पाहिजे

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Месяц назад +6

    आरक्षण देण्याची गरज या देशा मध्ये का पडली... एवढा जरी अभ्यास केला तरी कोण आरक्षणास पात्र आहे कोण नाही हे लगेच समजेल सर्वांना...

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +21

    समान नागरी कायदा या भारतामध्ये येणे महत्त्वाची गरज आहे म्हणजे सगळ्याचेच आरक्षण उडून जाईल

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Месяц назад

      😂😂😂😂

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 Месяц назад

      अभ्यास वाढवा,समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा काय संबंध. 😂😂😂

    • @ganeshmahandule9469
      @ganeshmahandule9469 Месяц назад

      अभ्यास कर बाबा थोडा समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काही संबंध नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 Месяц назад +75

    SC ST OBC सगळच आरक्षण रद्द करा

    • @user-sv8rz9ng1n
      @user-sv8rz9ng1n Месяц назад

      🍌🍌🍌

    • @suryawanshim3925
      @suryawanshim3925 Месяц назад +17

      सगळंच रद्द करा अन संपुर्ण संपत्तीचं समान वाटप करा मग सगळंच व्यवस्थित होईल ..

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Месяц назад +4

      🍌

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Месяц назад

      सांग तुझ्या त्या 26 मराठा खासदारांना...की हिम्मत असेल तर बंद करून दाखवा...

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru Месяц назад

      ​​@@suryawanshim3925tujha baap ala.hota ka kashta karayla haramkhora.

  • @ashwinilondhe7663
    @ashwinilondhe7663 Месяц назад +14

    वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची बी टीम आहे हे सन्माननीय आंबेडकर साहेबांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं त्याबद्दल धन्यवाद

    • @vivekthorat8056
      @vivekthorat8056 Месяц назад

      मनोज जरांगे कोणाचा माणूस आहे हे देखील लोकसभेनंतर सिद्ध झाले आहे.

    • @babasahebacharya775
      @babasahebacharya775 Месяц назад

      बीजेपीला मतदान करतात की

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Месяц назад +5

    आता शिंदे साहेब व फडणवीस साहेब यान्चे मागे आपन सर्व ठाम उभे राहू या. 1994 ला शरद पवार यांनी मराठ्यांचा घात केला आहे. हे लक्षात घ्या.तो कुणबी आहे.

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Месяц назад +3

    घटना तज्ञ भारतीय संविधानाचे जनक महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सोडले तर आपले अस्तीव काय प्रकाश आंबेडकर जी साहेब फक्तं आंबेडकर हे नाव म्हणून तुमच्या नावाला वलय प्राप्त झाले आहे तुमच्याकडून कोणत्याही जाती वर बोचाल ही अपेक्षा नाही साहेब तुम्ही हे सत्य आहे ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे ती बाजू मराठा समाजाची असो की ओबीसी सामजाची असो ..... जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र जय ओबीसी

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Месяц назад +4

    ज्यावेळी प्रकाश राव यांनी , औरंग्याच्या समाधीवर फुले वाहिली , तसेच वंचितचे माणसे उभे करून भाजपला मदत करणे , खासदारकीला पडले त्यांची कवडी किंमत आहे त्यांनी जर गरीब मराठा कुणबी आरक्षणाला विरोध केला तर कधीच निवडून येणार नाहोत हे लक्षात ठेवावे .

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +3

    मराठा मतदान साठी आंबेडकर जवळ करीत होते.पण मराठा हुशार आहे. ते पहीले पासून वेगळे ताट असा उल्लेख करीत होते.अचानक भेट घेतली म्हणजे मतदान वळले असं होतं नाही. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा ताकद दिसेल.

  • @vasantjogdande9162
    @vasantjogdande9162 Месяц назад +2

    अकोल्यात दोन मराठा उमेदवाराने ठरवून बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केला....

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 Месяц назад +3

    भाऊ आता हुशार व्हा आपल्या मराठा समाजाने यांना गरीब म्हणून आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा समाजाने त्यांना सतर वरशे विरोध केला नाही पन आता मराठा आरक्षण मागतो तर आता सर्व जातीचे लोक एक होऊन आपणास विरोध करीत आहेत तरी आता मराठा समाजाने हुशार होण्याची वेळ आली आहे

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Месяц назад +2

    डॉ बाळासाहेब यांच्या आजा या आरक्षण दिले ओबीसींना कोणाचा बाप आहे बदलू शकत नाही संविधानात कोनीच चोंच मारण्याचा प्रयत्न करू नये जय भीम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 Месяц назад +17

    जो जात धंदा करतात त्यांनाच जात सवलती दिल्या तर नव्वद टक्के ओबीसी सवलतीस मुकतील.डाॅक्टर, वकील, सरकारी कर्मचारी यांना बाप ओबीसी म्हणून आरक्षण देण्याची गरज नाही. गरीब गरजू ओबीसींना मिळाले पाहिजे.

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 Месяц назад

      Are dada tyana milat pn nay NCL lagu hote mazya bhavala NCL lagu zal ahe to toper ahe Maharashtra all krushi vidyapithamadhun .tyala hot obc jowar education chalu hote. Ata adhikari zalay exam top karun tr gel tyach reservation .atta to bolatoy mala an mazya mulana obc lagu nahi hot tr me ka ya lafdyat padu? Kunala milo athava na milo..asach maratrysmadhi ny karan shrimant marathe obc reservation fakt rajkarnasathi pahije mhanun jarange la paisa purvaylet kadi kalnare tumhala..obc asun mala 114 tait mark an asun me teacher bharti madhi adkun ahe ajun lagala ny no..an open madhale mule lagale baba 110 wale. 104 wale ata ajun obc madhi yeun he merit wadhvatay ka !?

  • @satyshilakakade4193
    @satyshilakakade4193 Месяц назад +22

    BJP ची B टिम मणतेत ते खरंच आहे 😅😅

    • @shubhamtayade1574
      @shubhamtayade1574 Месяц назад

      @@satyshilakakade4193 तु वंचित ला मतदान केले काय ❓

  • @sachingiramkar7431
    @sachingiramkar7431 Месяц назад +1

    ओबीसी सर्व एकत्र आले म्हणून आंबेडकर बदलले कारण विधान सभा निवडणुकीत त्यांना काही फायदा होणार असेल पण डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहे त्यांनी सुधा मराठा समाजाचे प्रश्न लक्षात घेऊन सविधानिक पाठिंबा द्यावा कारण बाळासाहेब म्हणजेच आम्ही त्यांना बाबासाहेब समजतो जय शिवराय जय भीम

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 Месяц назад +2

    आंबेडकर साहेब आपल्या 10 वर्षासाठी दिलेल्या आरक्षण पिढ्यानपिढ्या चालू ठेवलाय त्याचं काय करायचं

  • @user-qw9kh6ue6j
    @user-qw9kh6ue6j Месяц назад +2

    हिंमत असेल तर आंबेडकरांना शिव्या देऊन दाखवा.😂

  • @TheBoss-ng5fu
    @TheBoss-ng5fu Месяц назад +1

    आधी गरीब मागासलेला मराठा व श्रीमंत व पुढारलेला मराठा यांची विभागणी करा , श्रीमंत मराठ्यांनी व ओ बी सी नि ही आपल्या गरीब बांधवांसाठी आरक्षण स्व खुशीने सोडावे , तेवढी हिम्मत दाखवावी तरच आरक्षणाच प्रश्न मार्गी लागेल

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i Месяц назад +2

    ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही रोखू शकत नाही रोखणारा सर तर सर्वच आरक्षण बंद करा

  • @dtraj99
    @dtraj99 Месяц назад +1

    प्रकाश आंबेडकर यांनी एकाच ठिकाणी ठाम रहावे. ना इकडचे ना तिकडचे.

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Месяц назад +3

    सामाजिक न्यायाला धरून आरक्षण प्रश्न मार्गी लावा असंवैधानिक मागणी करू नये

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v Месяц назад +2

    मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील

  • @user-br8xk5sz9q
    @user-br8xk5sz9q Месяц назад +23

    आरक्षण मागायच कुणबी च आणि घोषणा दाईची १ मराठा लाख मराठा

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Месяц назад +1

    आज हे बघायला शाहू महाराज असायला हवे होते. मराठा समाजावर अन्याय होत आहे असे वाटते.

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 Месяц назад

    अहो आंबेडकर साहेब आपणास ज्यावेळी ज्या परिस्थितीनुसार आरक्षण दिले आहे त्यावेळची परिस्थिती आता राहीलेली नाही.मालुसरेनी दिलेली प्रतिक्रिया अगदीच योग्य आहे.

  • @abasahebtakale3436
    @abasahebtakale3436 Месяц назад +2

    बरेच .....मिळालेले दिसतात सत्ताधाऱ्यांकडून

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Месяц назад +3

    व्हिडिओ मध्ये आवाजाची पातळी फार कमी आहे.गाड्यांचा हॉर्नचा आवाज येत आहे.प्रश्न विचारण्याचां आवाज फारच कमी आहे. स्पीकर चांगले वापरा. टेक्निकल बाबी सुधारा.

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Месяц назад +2

    लोकसभा पाहिली. प्लीज आता पक्ष बांधणीचे काम बघा. उगाच सगळीकडे कशाला .. ....

  • @SadashivGadhekar
    @SadashivGadhekar Месяц назад

    मराठ्यांनो आपण सर्व क्षेत्रात तज्ञ आहात. प्रथम जरांगे भाऊला तज्ञांकडून संविधानातील तरतुदी समजावून सांगा व आपणही समजून घ्या. मराठा तज्ञ आपणा सोबत का नाही, समाजातील बराचसा घटक आंदोलना पासून का दुर जातोय विचार करा. उगाच आपसात भांडून नुकसान करु नका.

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Месяц назад +1

    आता भारत सरकारने आरक्षणाचे संविधान जनते समोर आणावे, अन्यथा देश जातीच्या राजकारणावर होरपळून निघेल.भारतीय संविधान सर्वांना न्याय देण्यासाठी अस्तित्वात आलेले आहे,जर त्याचा योग्य वापर केला नाही तर हिंसाचार उफाळून वर येईल.भविष्यात काही होईल हे सांगता येत नाही.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Месяц назад +5

    प्रकाश आंबेडकर यांच्या वर बीजेपी चा प्रचंड दबाव आहे म्हणून ते असं बोलत आहेत. नाही तर प्रकाश आंबेडकर यांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +1

    मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्वात आधी जातीनिहाय जनगणना करणे अति आवश्यक आहे
    आणि सिलिंग कायदा लागू करावा
    आजही काही गावामध्ये गरीब दलित
    राहतात ज्यांच्याकडे एक गुंठा ही जमीन नाही

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj Месяц назад +1

    मराठा आरक्षणाचा निर्णय लागे पर्यंत कोणत्याही जागा भरु नका.

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j Месяц назад +5

    जरांगे स्वताला काय समजतो मी हे देईल कस नाही देत मी पहातोच आणी मी देनार हा कुठल्या पारद्याची अवलाद आहे.

    • @rakeshjadhav4327
      @rakeshjadhav4327 Месяц назад

      ऐक मराठा कोटी मराठा

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj Месяц назад

    प्रकाश आंबेडकर दुप्पटी भुमिका घेत आहेत.त्यामुळे त्यांचे महत्व कमी होईल.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад

    कुणबीचे खोटे दिलेले दाखले तोरीत रद्द करा . ही आंबेडकर साहेबांची मागणी योग्य आहे .

  • @pandurangbangar203
    @pandurangbangar203 Месяц назад +1

    1994 la कोण मुख्यमंत्री होते रे महाराष्ट्र चें
    14%चें 30%केले हे लक्ष्यात घ्यावे आणि फक्त तुतारी ला मतदान करायचे

  • @YurajJadhav-x9s
    @YurajJadhav-x9s Месяц назад +1

    नक्की बोगस दाखले रद्द करायला पाहिजे

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f Месяц назад +1

    बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्ष आरक्षण दिले ते आता 50 वर्ष झाले ते आरक्षण पण बंद करा.
    आंबेडकर हे मतांचं राजकारण करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा. मराठा तर एकदा औबीसी च्या स्टेजवर जाऊन दिखाऊ पणा करत आहे.

  • @khirodesai4540
    @khirodesai4540 Месяц назад +3

    Nahi bhetnar जरांगे साहेबांचा अभ्यास कमी आहे

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Месяц назад

    राजकिय आरक्षण बंद केलं तर दलित एकही नेता निवडून येणार नाही उदा.अकोला मध्ये मराठा समाज प्रकाश आंबेडकरांना मतदान कधीच करत नाहीत

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Месяц назад +1

    योग्य मागणी केली आहे.

  • @XFactor-who
    @XFactor-who Месяц назад

    ज्यांनी युती सरकार लोकसभेत मोठे विरोधात मतदान करून पाडले त्यांना आरक्षण कसे देणार....सरकार....

  • @user-mh4de2dl9m
    @user-mh4de2dl9m Месяц назад

    जातच रद्द करा म्हणजे आरक्षणचा प्रश्न येणार नाही

  • @cmacsadv.jagannathmane8056
    @cmacsadv.jagannathmane8056 Месяц назад +1

    काही लोक (भुजबळ, हाके आणि प्रकाश आंबेडकर) प्रसिद्धीसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर बोलतात. मराठी बंधुनो अश्याना प्रतिउत्तर देऊन त्यांना मोठं करू नये. कानाडोळा करा. आपला लढा सरकारशी आहे. आपण सरकारकडे आरक्षण मागतो त्यामुळे इतर कोणत्याही जातीशी संघर्ष नाही. इतर जातीवर मराठी बांधवानी बोलू नये असे वाटते.

  • @gp-kd8me
    @gp-kd8me Месяц назад +7

    गावठी मिथुन गरीब असल तर कामधंधा करावा
    समाजाला वेठिस धरु नये 😂

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Месяц назад

      मग तू काऊंन गांड खाजतोय तु बे काम करणारे

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 25 дней назад

    सर्वच आरक्षण रद्द केले पाहिजे पुन्हा समीक्षा करुन आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे वार्षिक उत्पन्न 2लाखाचे संपूर्ण कुटुंबाचे असेन तेलाच लागु करावे... कडक अंमलबजावणी हिवाळी. हे महत्त्वाचे....

  • @vpl001
    @vpl001 Месяц назад

    मराठा समाजाने आपली लढाई सरकार आणि कायद्यापूर्ती मर्यादित ठेऊन लढावे, हे ओबीसी नेते काय बडबड करतात त्याकडे लक्ष देऊ नये, आणि प्रतिक्रिया सुध्दा देऊ नये, आपले काम शांत पणे करतं राहावे

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c Месяц назад +6

    विद्वानानो कायदा आमदार आणि खासदारच बनवतात रे माझ्या भावानो.
    ते आंबेडकर आहे ते विचार अभ्यास करून बोलतात ना यार

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 Месяц назад +2

      विद्वान 😂 बायको बामणाची करतोय वंचित आहे म्हणतोय

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Месяц назад

    महाराष्ट्रातील सर्व बहुजेनानी एकत्र यावे आणि ह्या आरक्षणावर कायदेशीर मात करावी, आणि जे दंड थोपटत बोलत आहे पवार यांच्या जीवावर तर यांना बहुजेणानी यांची अवकात दाखवून द्या,

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Месяц назад

    प्रकाश आंबेडकर साहेब बाबासाहेब यांचे आपण वंशज आहात १० वर्षासाठी आरक्षण दिलं असता ना आज बागायत त्याचा उपभोग घेत आहात यापैकी थोडके च सुधारलेले आहेत पहिल्यांदा सुधारलेले बाजूला काढून टाका

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад

    प्रकाश आंबेडकर यांच्या धरसोड वागण्यामुळे तर अशी बिकट वेळ आलेले हे वंचित वर

  • @pramodghorpade5717
    @pramodghorpade5717 Месяц назад

    Sarvachach araksan radda kara na ambedkar saheb

  • @fnvshorts
    @fnvshorts Месяц назад

    ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी SC, ST बांधवांना ओपन च्या जागांवर निवडून आणायचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्या ✅✅✅

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад

    १० वर्ष आंबेडकर साहेब यांनी आरक्षण दिले होते राजकारणी लोकांनी आपला पक्ष पुढे चालवा म्हणुन S c st आरक्षण चालू ठेवले

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Месяц назад

    अगदी बरोबर भावांनो

  • @rjrz8718
    @rjrz8718 Месяц назад

    आतापर्यंत ज्या समाजाने ओबीसी आरक्षण चा फायदा घेतला आहे त्या आर्थिक सक्षम लोकांचं आरक्षण काढून घ्या आणि ज्यांना आतापर्यंत गरज असूनही आरक्षण दीले नाही त्यांना ओबीसी आरक्षण दिलेच पाहिजे आणि 1आणि याविरोधात बोलणाऱ्या नेत्यांनी थोडीतरी माणुसकी दाखवावी मराठा समाजावर अन्याय होईल असे मत मांडायची गरजच नाहीं

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Месяц назад

    बाबासाहेब अंबेडकर साहेबांनी.. संविधनात दर दहा वर्षांनी प्रसंगा नुसार बदल करा म्हणून सांगितले होते....
    पण तो बदल का करत नाहित... हा महत्वाचा मुद्दा आहे...
    मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोणतेही सरकार असो... त्यांची इच्छा नाही
    बाकी किरकोळ कोण काय बोलतोय ते सोडा 🙏🏻🙏🏻

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 Месяц назад

    आता कोणत्या सरकार चा हात आहे का जरगे बोलत नाही जे सरकार देणार त्यांची जात पात काढली आरक्षण हे संविधान आहे ते मिळाले पाहिजे

  • @ashokpatil9395
    @ashokpatil9395 Месяц назад

    बाळासाहेब व राज ठाकरे कोणीही एथून पुढे विश्वास ठेवणार नाहीत.बाळासाहेब वकील पेशा वापरून राजकारण करू पहात आहे.पण घटणाकार यांना बाळासाहेब कलंकित करून राजकारण करतात.

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar Месяц назад

    ओबीसी तून भेटनार नाही पन माहार आणि मराठा एकाच आहे याचा पुरन आभ्यास केलातर मराठा समाज हा माहार आहे हे शिध होनार

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Месяц назад

    समान नागरिक केला तरच हा प्रश्न सर्व भेटू शकतो कोणालाही आरक्षण नको जो विद्यार्थी हुशार असेल तोच पुढे जाणारा आणि चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात जाणार कमी शिकलेल्या लोकांनी कमी टक्केवारी लोकांच्या हाती हा देश गेलेला आहे

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Месяц назад +1

    नविन वेगळे मराठ आरक्षण घ्यावे. ओबीसी आजिबातुन नको.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Месяц назад

    शरद पवार आजपर्यंत सत्तेत होते त्यांनी काय केले हे त्यांना विचारा.

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Месяц назад

    अरे भाऊ तुमचे खासदार का बोलत नाहीत एका जातीचे 27 खासदार आहेत त्यांनी जातीनिहाय जनगणना करून जिस कि जीतनी संख्या भारी उस की उतनी भाग्य दारी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जय भीम ❤❤

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад

    विधानसभेसाठी अस्तित्व दाखवण्यासाठी वंचित ची धडपड....अशी असणारी परिस्थिती आहे.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Месяц назад

    बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षाचा आरक्षण दिलं होतं त्याच्या नंतर राजकारण केले या आरक्षण मध्ये ते रद्द करून टाका

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 Месяц назад

    Aata 'O B C Kunbi Maratha' sudhdha 'Mananiya Manoj Dada Jarange Sahebansobat', ghetli thasun 'Fadanveesane'.

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 Месяц назад +4

    Ajun javal karaa hyana....😊😊

    • @subhashbramhraj101
      @subhashbramhraj101 Месяц назад

      गरज नाही रे तुमची, आम्ही समर्थ आहोत.

    • @payalindianvlogger6236
      @payalindianvlogger6236 Месяц назад

      @@subhashbramhraj101 kaay samarth aahat...Asata ter ghetle naste aa....r...Kshan...

  • @ugaleram335
    @ugaleram335 Месяц назад

    विधानसभेत आमचं मतदान वंचीतला नाही.

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 Месяц назад

    सर्वांचाच आरक्षण रद्द करा सर्वांना शिक्षण मोफत करा ज्यांना जास्त बुद्धिमत्ता आहे परीक्षेत जास्त मार्क मिळतील यांना नोकरीत प्राधान्य द्या

  • @rajendra2862
    @rajendra2862 Месяц назад +2

    झटका कमी बसला

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Месяц назад

    धन्यवाद आंबेडकर साहेब जे ओबीसी

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 Месяц назад +1

    Only VBA 👑

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Месяц назад +2

    योग्य भूमिका घेतली आहे....👍..
    OBC च आरक्षण हिसकावून खाण्याचा मराठाच डाव आहे...

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Месяц назад

    भारत सरकारने सर्वांचे आरक्षण रद्द करावे,सर्व घटकांना मध्ये प्रगत असलेल्या कुटूंबाना आरक्षणातून वगळावे ज्याला खरच आरक्षणाची गरज आहे अशा कुटूंबाना आर्थिक निकषावर आरक्षण सरकारने द्यावे,तर आणि तरच भारताचा पुढील काळात विकास होईल, अन्यथा देश जाती जमाती विखुरला जाईल.