श्री स्वामी समर्थ ताई ताई तुझी खूप भरभराट होत आहे खूप उत्कर्ष होत आहे याचा मला खूप आनंद आहे पण ताई तुला एक विचारू का राग तर येणार नाही ना तुमचे सध्या घराचे बांधकाम सुरू आहे मुलांची शिक्षण खाना पिना कपडेलत्ता दादांना तर सरकारी नोकरी ही नाही तुम्ही जागा घेऊन घर बांधलेले आहे मग तुम्ही पैशाचे एवढं कसं मॅनेज करता कारण तू आता गुरुपुष्यामृत साठी दादांना अर्धा तोळ्याची अंगठी घेतलेली आहेस पैसे इन्व्हेस्ट करणं तसं चांगलंच आहे परंतु तुम्ही एवढं कसं मॅनेज करता वेल्डिंगच्या कामांमध्ये तुम्हाला एवढं खरंच परवडतं का म्हणजे मलाही माझ्या मिस्टरांना रिक्षा ऐवजी वेल्डिंगचे काम घ्यायला लावायला त्याबद्दल दादांना सांगायला लाव किंवा दादा मग वेल्डिंगचे काम सोडून वेगळे काही काम करतात का त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करायला लाव प्लीज ताई तसं करायला सांग आणि तू खूप मनावर घेऊ नको मी फक्त असेच म्हटले कारण आमची घरची परिस्थिती खूप वाईट आहे
सोनू तुझे आणि दादाचे प्रेम पाहून. खुप कौतुक वाटते ❤ आम्ही देखील असेच आहोत गिफ्ट खुप छान आहे. आणि एक मी सांगेन मी देखील जवळ... जवळ 30 वर्ष अशीच काढलीत दूर राहून. कारण पर्याय नाही काम आहे.तू म्हणालीस दादांना आता बाहेर पाठवणार नाही तर असे करू नको हेच वय आहे चार पैसे जास्त कमवायचे. तुम्ही नशीबवान आहात कि दादांना काम बोलावते परंतु जगात असेही लोक आहेत की काम मिळावे म्हणून रा त्र दिवस धडपडत असतात. त्यामुळे त्यांना काम करू दे. मोठी बहीण म्हणून सल्ला दिला ❤ राग मानू नकोस. खुप आनंदी रहा तुम्हाला कोणाची नजर न लागो 😘😘
Are waa tai dadala khup sunder gift dile kharch dadala pahile br vatle aso dadana bola ata aram kara ani jvalchi kaam ghya as baher khup divas nka rahu aarula taila trass hoto aso kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏 खूप छान दादांना भेट दिली, असेच आनंदी रहा. ताई मला एक सांगायचे आहे, त्याचे उत्तर मला नक्की दे, अक्षय तृतीया दिवशी माझ्या मैत्रीणी चे आमत्रण होते, त्यानी त्या च्या मठात दत्त गुरू ची स्थापना केली आहे खूप मोठा कार्यक्रम होता, तिथे रूदाक्षाचे झाड आहे, त्यानी एक रुद्राक्ष माझ्या मिस्टराना दिला आहे, परत दोन दिवसांनी त्याच मठातील रुद्राक्ष मी. मित्राला दिला होता, हे आम्हांला माहीत नव्हते, त्याने तो आम्हा ला दिला भेट म्हणून, आता माझ्या कडे दोन रूदाक्ष एका च मठातील आहे त, आता मी त्यातील एक स्वामी समर्थांच्या मूर्ती जवळ, एक भिंत वर फोटो आहे त्याच या जवळ ठेवले आहे, असे चालते का❓ का वेगळे काय करावे , तुला काय वाटते ते सांग, रूदाक्ष घरी आले हे शुभ मुहूर्तावर शुभ आहे ना? मला तुझ्या तोडून ऐकायचे आहे, खूप मोठी कमेंट आहे, sorry
Hello tai, Aaj Tula happy bghun khupch chan watle Ashich hast rha kaym 🥰😘😍 ani Ho dada Tumhi nvta mhnun tai Khup Khup upset hoti mhitey n 🤭 Khup Prem ahe Br KY tai che mhnun Tumhala surprise gift dile ani tumhi accept kl Khup Chan pn tai sangu Tula gharche kam chalu ahe paise lagtatch khup tyamule tyana baher jawe lgty kamala tr Jau det thode adjust kr ha thodech diwas g mhnun baki Khi nhi aso chan watle Aaj vlog mast 🥰😘😍
Tai video khup Chan hota pn mla tula 1 vicharaych hot g mi n swami smarth che 11guruvar karat ahr ani mi cake khalla pn galti n khalla g janun bujun Nahi khalla aata Kay karaych punha guruvar chalu kru Kay g pn mi 1 ch ghaas khalla to pn mistaranchya hatani tu sang g Tai mi Kay kru... 😔
Hi सोनाली...दादा ना आणलेले गिफ्ट खूप मस्त आहे...दादांना पाहून छान वाटले..आरूपण खुश असतो...तुम्ही असेच आनंदी राहा..स्वामी चरणी प्रार्थना...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादांना अंगठी खूप छान आणली आहे. दादांना बघितल्यावर खूप आनंद झाला. दादा आल्यावर घर भरल्यासारखं वाटतं. सोनाली, तुझा चेहरा तर सोन्याच्या अंगठी पेक्षा उजळून निघालाय. सर्वजण आनंदी खुष आणि असेच एकमेकांवर प्रेम करत रहा. श्री स्वामी समर्थ
आजचा व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त दादा बरोबर बोलतात कुठेही गेले तरी काम करावेच लागते ताई माझे मिस्टर आर्मी मधे आहेत चार पाच महिने येत नाहीत सुट्टी ला खूप वाईट वाटत ग ताई श्री स्वामी समर्थ
ताई आज कि ती खुश आहे असेच खुश रहा अंगठीची डिझाईन मस्त आहे ताई आमचे फौजी तीन ते चार महिने बाहेर असतात आता फौजी ची सुट्टी संपली आता तीन ते चार महिने वाट पाहायची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺🌷
दादा ताई तुम्ही आले म्हणून खूप खुश आणि आनंदी आहेत ताई दादांना सोन्याच्या अंगठीचे डिझाईन खूप छान आणले आहेस स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नेहमी आहेत ताई दादा किट्टो आरु सर्वांना सुखात आनंदात ठेवू दे 👍👍👌👌❤️💖❤️🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
हाय सोनाली, तुझा खुललेला चेहरा पाहुनच समजले दादा आले. आपलं माणूस जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आपलं कशातच मन लागत नाही. हे अगदी खर आहे.पण संसारासाठी काही वेळा बाहेर पडून काम हे करावेच लागते. तुलाही सवय होईल. ते पण महत्त्वाचे आहे. असो आज तुम्ही दोघं खूप हॅप्पी आहात त्याचबरोबर दादाला पाहून आम्हीही हॅपी आहोत . दादाची अंगठी खूप सुंदर आहे. तुला हा ड्रेस खूप छान दिसतो. असेच हसत राहा 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
As nako bolu g tumcha sathich kam kartat g amche dada hakkacha manus ahe mhanun amche dada boli mala pan Bhau nahi ani dada la bagitlya pasun mala pan bhavachi jaga puran zalya sarkhi vatate mhanun boli
Sonali asa nasts g ata ghara cha Kam chalu h jithe kam asel tithe kava lagta army nevi police madhe jyache bhau pati ahe tyani Kay karaych tu tyana support kar Ani me tula mage comment Keli hoti ki tu cammod basun ghe jast karun sagli kade jarmn tonight use kartat bhu na vichar agndhi mast 👌👌 video mast 👌👌
खूप छान वाटले दादाला बघून पण कामासाठी बाहेर जाव लागत प्रेम किति र्हा असू दे पण पापी पोटासाठी मुलासाठी काम हे करावे लागते पण स्त्री चे मन हळवे असते काम केलेतरी राग येतो नाही केले तरी राग येतो तरत्या माणसाने काय करावे हेच प्रत्यक स्त्री कहानी आहे पण दादा कस्ट करतो घाम गाळून पैस कमावतो अशीच आमच्या दादाची प्रगती होऊ ऐ
हाय सोनाली खुललेल्या चेहर्यावरुन कळलं होतं कि मिस्टर आलेत. खूप छान. वाट बघणे म्हणजे एक सजा असते. अशी सजा कुणाला न मिळो. आम्हाला सवयच झाली त्याची. अंगठी छान घेतली. मिस्टरांचा पण चेहरा खुलला. खूप छान.
Khup chan sonali Tai gift dada sathi tuza face'aaj khup happy dist ahe asech happy Raha tai dada aaru bal kitto all family. 😊 Angthi kiti la basli tai mla hi ghaychi ahe plz sang mother day sathi
ताई अंगठी खूप छान घेतली आहे दादा साठी, ताई आज तुझ्या चेहर्यावर हसू दिसते आहे काय करणार ताई आपल्या घरासाठी पैसे कमवायला बाहेर आहे जावे लागते श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे, महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Hi सोनाली ताई दादाची अंगठी खूप छान आहे दादा कधी गावावरून आले ताई दादा म्हणाले ते अगदी बरोबर सोनाली ताई खुप खुश झाली 🤗 व्हिडिओ पाहान्याची खुप सवय झाली व्हिडिओ पाहिले नाहि तर करमत नाही वेळ भेटेल तसे पाहते
Tai Chan distoa ha dress ghalat ja khup Chan adisto tumhala az dada disle bar vatal Chan aahe angathi pn mi hi mazya muli sathi gold ghetal gurupusyamrut cya divshi 😊👌👌🤗🥰😘😘
ताई दादांवर खुप प्रेम करते
असेच राहा आनंदी तुमचा संसार सुखाचा असो श्रीस्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे रुतुजा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️🥰🥰 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई ताई तुझी खूप भरभराट होत आहे खूप उत्कर्ष होत आहे याचा मला खूप आनंद आहे पण ताई तुला एक विचारू का राग तर येणार नाही ना तुमचे सध्या घराचे बांधकाम सुरू आहे मुलांची शिक्षण खाना पिना कपडेलत्ता दादांना तर सरकारी नोकरी ही नाही तुम्ही जागा घेऊन घर बांधलेले आहे मग तुम्ही पैशाचे एवढं कसं मॅनेज करता कारण तू आता गुरुपुष्यामृत साठी दादांना अर्धा तोळ्याची अंगठी घेतलेली आहेस पैसे इन्व्हेस्ट करणं तसं चांगलंच आहे परंतु तुम्ही एवढं कसं मॅनेज करता वेल्डिंगच्या कामांमध्ये तुम्हाला एवढं खरंच परवडतं का म्हणजे मलाही माझ्या मिस्टरांना रिक्षा ऐवजी वेल्डिंगचे काम घ्यायला लावायला त्याबद्दल दादांना सांगायला लाव किंवा दादा मग वेल्डिंगचे काम सोडून वेगळे काही काम करतात का त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करायला लाव प्लीज ताई तसं करायला सांग आणि तू खूप मनावर घेऊ नको मी फक्त असेच म्हटले कारण आमची घरची परिस्थिती खूप वाईट आहे
Gift khup chan aahe Tai ❤👌Shree Swami Samarth ❤🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनू तुझे आणि दादाचे प्रेम पाहून. खुप कौतुक वाटते ❤ आम्ही देखील असेच आहोत गिफ्ट खुप छान आहे. आणि एक मी सांगेन मी देखील जवळ... जवळ 30 वर्ष अशीच काढलीत दूर राहून. कारण पर्याय नाही काम आहे.तू म्हणालीस दादांना आता बाहेर पाठवणार नाही तर असे करू नको हेच वय आहे चार पैसे जास्त कमवायचे. तुम्ही नशीबवान आहात कि दादांना काम बोलावते परंतु जगात असेही लोक आहेत की काम मिळावे म्हणून रा त्र दिवस धडपडत असतात. त्यामुळे त्यांना काम करू दे. मोठी बहीण म्हणून सल्ला दिला ❤ राग मानू नकोस. खुप आनंदी रहा तुम्हाला कोणाची नजर न लागो 😘😘
Shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai Navin ghari kadhi rahayla janar ahat?
सोनाली दादानां अंगठी खुप छान केलीस मस्त....
Are waa tai dadala khup sunder gift dile kharch dadala pahile br vatle aso dadana bola ata aram kara ani jvalchi kaam ghya as baher khup divas nka rahu aarula taila trass hoto aso kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
Hi tai kashi ahes
Shree Swami Samarth 👃👃🌺
Tai ashich aanandi raha
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏 खूप छान दादांना भेट दिली, असेच आनंदी रहा. ताई मला एक सांगायचे आहे, त्याचे उत्तर मला नक्की दे, अक्षय तृतीया दिवशी माझ्या मैत्रीणी चे आमत्रण होते, त्यानी त्या च्या मठात दत्त गुरू ची स्थापना केली आहे खूप मोठा कार्यक्रम होता, तिथे रूदाक्षाचे झाड आहे, त्यानी एक रुद्राक्ष माझ्या मिस्टराना दिला आहे, परत दोन दिवसांनी त्याच मठातील रुद्राक्ष मी. मित्राला दिला होता, हे आम्हांला माहीत नव्हते, त्याने तो आम्हा ला दिला भेट म्हणून, आता माझ्या कडे दोन रूदाक्ष एका च मठातील आहे त, आता मी त्यातील एक स्वामी समर्थांच्या मूर्ती जवळ, एक भिंत वर फोटो आहे त्याच या जवळ ठेवले आहे, असे चालते का❓ का वेगळे काय करावे , तुला काय वाटते ते सांग, रूदाक्ष घरी आले हे शुभ मुहूर्तावर शुभ आहे ना? मला तुझ्या तोडून ऐकायचे आहे, खूप मोठी कमेंट आहे, sorry
Nice vlog tai
Hello tai,
Aaj Tula happy bghun khupch chan watle Ashich hast rha kaym 🥰😘😍 ani Ho dada Tumhi nvta mhnun tai Khup Khup upset hoti mhitey n 🤭 Khup Prem ahe Br KY tai che mhnun Tumhala surprise gift dile ani tumhi accept kl Khup Chan pn tai sangu Tula gharche kam chalu ahe paise lagtatch khup tyamule tyana baher jawe lgty kamala tr Jau det thode adjust kr ha thodech diwas g mhnun baki Khi nhi aso chan watle Aaj vlog mast 🥰😘😍
दादाचा आवाज ऐकू येईना मोठा काढा
ताई अंगठीची डिझाईन छान आहे❤
अंगठी खूप खूप छान तुम्ही दोघे खूप खूप गोड आणि प्रेमळ आहात जोडी नंबर 1
Nice Vlog Sonali
अंगठी पण छान
🙏🏻🙏🏻👌🏻
❤❤❤❤
Tai Chan aahe gift dadana dilelal
Khup chan vatl dada na khup diwsani baghitl khup chan aagti kharedi Keli shree Swami samartha tai 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏व्हिडीओ खूप छान
ताई घर होईल तोपर्यंत जाऊ दे दादा ला ते तुमच्या साठी तर करतात ना
दादा ना पाहिलं की समाधान वाटते
काय बोलु तुला सखे , दादा बोलतात तसेच आमचे अहो बोलतात .असेच कायम स्वामी तुला नि दादाला आनंदी ठेवो.स्वामी समर्थ
Tai video khup Chan hota pn mla tula 1 vicharaych hot g mi n swami smarth che 11guruvar karat ahr ani mi cake khalla pn galti n khalla g janun bujun Nahi khalla aata Kay karaych punha guruvar chalu kru Kay g pn mi 1 ch ghaas khalla to pn mistaranchya hatani tu sang g Tai mi Kay kru... 😔
No problem dear ❤️🙏
Kalji karu nako
Mafi mag kahi hot nahi
गुरुवार सोड पकडू नको
पुजा तेवढी कर
@@pranjalShindevlogs Ho tai thik ahr sodtr
@@pranjalShindevlogs kevha chalu kru Tai 11guruvar
Hi सोनाली...दादा ना आणलेले गिफ्ट खूप मस्त आहे...दादांना पाहून छान वाटले..आरूपण खुश असतो...तुम्ही असेच आनंदी राहा..स्वामी चरणी प्रार्थना...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Maza dada la pahun khup Aanand zala dada khup Kam kartos thoda Aaram pan kar
Sonali khup chan gift dil.
श्री स्वामी समर्थ ताई अंगठी खूप छान आहे दादांना बघून छान वाटलं आरू kitto चा निकाल आहे ना ताई आज उद्याच्या व्हिडिओमध्ये सांग बाई निकाल पाहा चा आहे
दादांना अंगठी खूप छान आणली आहे. दादांना बघितल्यावर खूप आनंद झाला. दादा आल्यावर घर भरल्यासारखं वाटतं. सोनाली, तुझा चेहरा तर सोन्याच्या अंगठी पेक्षा उजळून निघालाय. सर्वजण आनंदी खुष आणि असेच एकमेकांवर प्रेम करत रहा. श्री स्वामी समर्थ
असेच आनंदी रहा
Khoop chan gift dhil sonali dadanla tu ..... An tuja ha dress tula kharch khoop chan dist ihe sonali 😊 ..... Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 sonali 😊
श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 🌺 🙂
दादांना पाहून खूप आनंद झाला. असेच कायम एकत्र आनंदी प्रेमाने राहा ♥️♥️♥️😊😊😊😊.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई दादा
दादांना खूप छान अंगठी आणली ग श्री स्वामी समर्थ तुझ्या पण पाठीशी आहेच पण माझ्या पाठी राहू दे
Dadana pahun khup Anand zala taiii
माझं आहे
आजचा व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त दादा बरोबर बोलतात कुठेही गेले तरी काम करावेच लागते ताई माझे मिस्टर आर्मी मधे आहेत चार पाच महिने येत नाहीत सुट्टी ला खूप वाईट वाटत ग ताई श्री स्वामी समर्थ
ताई आज कि ती खुश आहे असेच खुश रहा अंगठीची डिझाईन मस्त आहे ताई आमचे फौजी तीन ते चार महिने बाहेर असतात आता फौजी ची सुट्टी संपली आता तीन ते चार महिने वाट पाहायची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺🌷
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌷🌷🌹🌹
खुप छान आगठी
ताई तुम्ही कोल्हापूर मध्ये कोठे राहता मला तुम्हाला भेटायचं आहे
Aaj dada na pahile khupch chan vatale 👍🏻video nehami parmane mastch 👌🏻👌🏻🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान आहे अंगठी आवडली मस्त
Tai khup chan gift dil dada na 👌👌👌👌👌
Khup Chan tai nehmi hasat Raha tumhala pahun khup Chan vadte me nroj tumche video pahte nehmich kahi tari postive astech. Love you tai
श्री स्वामी समर्थ अंगठी खूप छान आहे ताई
व्हिडिओ खूप छान 👌👌
घेतलेली वस्तू सुंदर आहे 👌👌
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏💐💐💐💐
दादा ताई तुम्ही आले म्हणून खूप खुश आणि आनंदी आहेत ताई दादांना सोन्याच्या अंगठीचे डिझाईन खूप छान आणले आहेस स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नेहमी आहेत ताई दादा किट्टो आरु सर्वांना सुखात आनंदात ठेवू दे 👍👍👌👌❤️💖❤️🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
Khup Chan ahe ring kiti rs lagle te pan sang na tai ani kase save karta yetil rs asa dagine ghenya sathi please sang
Barobar aahe, apal Manus javal nasel tar zop lagat nahi. Dada aale video chan aahe. Asech Prem karat ja aekmekavar😊. Shree Swami Samartha 🙏
छान बोलले दादा काम कुठे ही असो,,केल ही पाहिजेच
श्री स्वामी समर्थ
Aangti mast aahe dada Nice Vlog dear ♥️👍
छान आहे अंगठी ताई श्री स्वामी समर्थ
Angathi khup chan Sonali, shree swaminchya krupeni tuzi ashich uttarottar pragati hohude
हाय सोनाली, तुझा खुललेला चेहरा पाहुनच समजले दादा आले. आपलं माणूस जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आपलं कशातच मन लागत नाही. हे अगदी खर आहे.पण संसारासाठी काही वेळा बाहेर पडून काम हे करावेच लागते. तुलाही सवय होईल. ते पण महत्त्वाचे आहे. असो आज तुम्ही दोघं खूप हॅप्पी आहात त्याचबरोबर दादाला पाहून आम्हीही हॅपी आहोत . दादाची अंगठी खूप सुंदर आहे. तुला हा ड्रेस खूप छान दिसतो. असेच हसत राहा 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
As nako bolu g tumcha sathich kam kartat g amche dada hakkacha manus ahe mhanun amche dada boli mala pan Bhau nahi ani dada la bagitlya pasun mala pan bhavachi jaga puran zalya sarkhi vatate mhanun boli
Tumi dogeya khup Chan ihat dada vahine
Shree Swami Samarth🙏
Chan kharedi 👌👍
खुप छान ताई vedio
रोज तुझे विडीओ मस्त असतात आणि अंगठीची डिझाईन पण छान आहे
Khupach छान ताई.❤ Khup छान आहे अगठी 💍💍 दादा किती खुश झाले आहेत 😊💞👌👌
sundar aahe tai Ring. video 1 no.
Sonali asa nasts g ata ghara cha Kam chalu h jithe kam asel tithe kava lagta army nevi police madhe jyache bhau pati ahe tyani Kay karaych tu tyana support kar Ani me tula mage comment Keli hoti ki tu cammod basun ghe jast karun sagli kade jarmn tonight use kartat bhu na vichar agndhi mast 👌👌 video mast 👌👌
Tai Jai shree Swami Samarth and Tai video kup mast hai
Shri swaami samarth❤❤❤
Sonali aaj tuza chehra chan vatla aani tu lajlis khup chan khup aavdla video thanks dada na baghun khup khup bar vatl mazya dadanchi khup khup pragatti houde hich swami Charni prathna 🙏 God bless you Dada
खूप छान वाटले दादाला बघून पण कामासाठी बाहेर जाव लागत प्रेम किति र्हा असू दे पण पापी पोटासाठी मुलासाठी काम हे करावे लागते पण स्त्री चे मन हळवे असते काम केलेतरी राग येतो नाही केले तरी राग येतो तरत्या माणसाने काय करावे हेच प्रत्यक स्त्री कहानी आहे पण दादा कस्ट करतो घाम गाळून पैस कमावतो अशीच आमच्या दादाची प्रगती होऊ ऐ
Hi Tai khup chhan vlog dada na pahun chhan vatale gift khup Sunder dile Dada Na shree Swami Samarth and take care
Khup chhan ring ghetli Tai 👍😊
हाय सोनाली
खुललेल्या चेहर्यावरुन कळलं होतं कि मिस्टर आलेत. खूप छान.
वाट बघणे म्हणजे एक सजा असते. अशी सजा कुणाला न मिळो. आम्हाला सवयच झाली त्याची.
अंगठी छान घेतली. मिस्टरांचा पण चेहरा खुलला.
खूप छान.
Khup chan sonali Tai gift dada sathi tuza face'aaj khup happy dist ahe asech happy Raha tai dada aaru bal kitto all family. 😊 Angthi kiti la basli tai mla hi ghaychi ahe plz sang mother day sathi
Shree Swami Samarth....
सोनाली तु तर मुंबई ला गेली आहेस ना सुट्टी ला हा जुना ब्लॉग आहे
Tai ag mi fauji wife ahe Ami tr kay karav g 😢
Chan gift diles
दाजींना खूप छान अंगठी अनारी ताई खूप शॉपींग केले👌👌🥰🥳
Booksathi address kuthe pathvaycha
khup chan hota tai video
ताई अंगठी खूप छान घेतली आहे दादा साठी, ताई आज तुझ्या चेहर्यावर हसू दिसते आहे काय करणार ताई आपल्या घरासाठी पैसे कमवायला बाहेर आहे जावे लागते श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे, महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Very nice pan s0ne analyanantar devasamor theun Puja karavi mag ghalave 🎉😊
Khup chan 👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shree swami samarth
Hi सोनाली ताई दादाची अंगठी खूप छान आहे
दादा कधी गावावरून आले ताई दादा म्हणाले ते अगदी बरोबर सोनाली ताई खुप खुश झाली 🤗 व्हिडिओ पाहान्याची खुप सवय झाली व्हिडिओ पाहिले नाहि तर करमत नाही वेळ भेटेल तसे पाहते
Khupchan tai gift dadana pahun khupchan vatal made for each other GOD BLESS YOU ALL FAMILY 👍✌🙏👌
Very nice 👍
ताई तू कित्त्ती खुश. झालीस ग!छान गिफ्ट दिले ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai angathchi design Chan aahe
Khup chan Jai baba♥️♥️👌👍♥️
Tai Chan distoa ha dress ghalat ja khup Chan adisto tumhala az dada disle bar vatal Chan aahe angathi pn mi hi mazya muli sathi gold ghetal gurupusyamrut cya divshi 😊👌👌🤗🥰😘😘
Dada la bhagun khup 👌 vatla tu pun khup khushit aahes ani golden ring khup ch bhari baki video 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Nice
Sonali tai nice video dada mehneti aahet
सोनाली एकदम खुश दिसतीयेस, अंगठी छान आहे
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Khupch chan vlog ❤ Gift Khupch chan..Shree swami Samrth
अगं सोनाली माझंच नाव आहे काशिगंगा 😅😅