ताई कसल भारी दृश्य होत हो... आई जणू साक्षात उभी राहून स्वतःहून पाहतेय.. कस करताय सर्व जण काम. खरच ताई काही शब्दांत बोलाव अस नाहीच आहे आज माझ पूर्ण लक्ष फक्त आईंच्या मूर्तीवर आणि ते कसे fixing करत होते माझ्या पण मानत होत होत की बाई नीट करतील ना ते सर्व.... ❤️🙏🙏🙏🙏🙏
खुप छान वाटला हा व्हिडिओ साक्षात आई चे दर्शन झाल्यासारखं वाटलं मस्तच ताई .तुमची वेगवेगळी माहिती बघायला खूप छान वाटले.,मग ते स्वामींची असो , किंवा देवीचा साचा , किंवा महालक्ष्मीची मूर्ती . खुप छान.
तुझी श्रद्धा तर अतूट आहे खूप छान वाटली मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं अक्षरशा कोल्हापूरला जाऊन आल्यासारखं वाटलं मी कल्याण वेस्ट ला राहते मला तुला भेटण्याची खूप खूप इच्छा आहे
आज किती सुंदर देवीचे रूप दिसत आहे मी पाहतच राहीले हा विडीओ कधी संपला कळालेच नाही अतिशय सुंदर देखणी अंबाबाई चे रूप दिसत होते असे वाटले प्रत्यक्षात कोल्हापूर मधे आले आहे🙏🏻❤️🙏🏻🌹🙏🏻
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप सुंदर देवी आई चे रुप पाहून डोळ्याचे पारणे फिटले.साक्षात कोल्हापूर ची महालक्ष्मी माता 🙏🙏🙏🌹🌹🌹खूप सुंदर काम केले दादांनी 👌👌विशाल दादा ला त्याच्या मनासारखी बायको मिळू दे ही आई अंबामाते चरणी प्रार्थना 🙏🙏
खूपच छान ताई आई महालक्ष्मी खूपच सुंदर दिसते अगदी मन प्रसन्न झाल आई ला बघून आपण मनापासून तीच सगळं करतो ना तर ती पण आपल्याकडून सगळं व्यवस्तीत करून घेतेच.👌👍श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
महालक्ष्मी आई खुप सुंदर रुप दिसते ,तुला आवड आहे तु मनापासुन करतेस माझ्याकडे एकविरा आईचा चांदीचा मुखवटा आहे तो आम्ही दर गुरुवारी कोलगेट पावडरनी साफ करतो.मला पण एकविरा आईचे खुप अनुभव आलेत. ।जय एकविरा आई।।जय महालक्ष्मी माता।🙏🙏🙏
Khup chann vlog ahe megha laxmi aai khup chan disat ahet.Tula ek sangte tu youtuber asun video sathi khup thawpad aste tar mazya as vichar ahe tu smart watch hatat rahu de 😊
Aai ambabai ch darshan ghetlyasarkh watl khup mst g tai .....aapali Aai ambabai khup sundar diste majhi khup shradha aahe mazja ghari pan aai ambabai chi stapana mi keli aahe
Khup sundar distey Aai .....Tai mi swaminchi n Annapurna Aai chi chandichi murti keli vishal dada kde...khup sundar muti dile tyani.khup chan n bolke aahet dada.comedy pn krtat khup.
खूप छान विडिओ आहे मेघा, किती सुंदर दिसत्ये देवी, विशाल दादांनी खरच खूपच मेहनत घेतली आहे, खूप कठीण काम होतं, पण त्यांनी ते किती नीट आणि काळजीपूर्वक केलाय, खूपच सुंदर झाली आता देवी ची फ्रेम... खरच बघतच राहावंसं वाटतंय देवी कडे... 🙏
खरंच ते तू खूप मनापासून देवाची पूजा अर्चना करतेस तुझ्या व्हिडिओतून नेहमीच काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि काहीतरी नेहमीच भेटत आम्हाला आम्हाला तुझ्या घराचे होम टूर कर ना
Vow! Jai Ho so nicely presented. Excellent valuable uploaded Meghanjali Ji.All the things are managed well. Thanks for sharing . Jay Ho Swami Samarth 💐🙏
देवाची पूजा भक्ती मनापासून केली की आपल्या इच्छा आपल्यापासून देवच पूर्ण करून घ्यायला लागतो. असंच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. हे स्वामी चरणी प्रार्थना आणि अंबाबाई कडे मागणं 🙏
Khup mst zal changing devi aaich😍🙏🙏tai me 1 divsache gurucharitra parayan Aaudumber ya thikani Datt mandirat karnar aahe 6 tarkhela .mg tyasathiche ky niyam astil tr sang
ताई कसल भारी दृश्य होत हो... आई जणू साक्षात उभी राहून स्वतःहून पाहतेय.. कस करताय सर्व जण काम. खरच ताई काही शब्दांत बोलाव अस नाहीच आहे आज माझ पूर्ण लक्ष फक्त आईंच्या मूर्तीवर आणि ते कसे fixing करत होते माझ्या पण मानत होत होत की बाई नीट करतील ना ते सर्व.... ❤️🙏🙏🙏🙏🙏
आई अंबाबाई च रूप खूपच मनोहर दिसतय... साक्षात कोल्हापूर च्या गाभ्यार्यात नजर गेलायसरखी वाटली...ताई ग नजर काढ ग आईची...आई राजा उदो उदो🙏🙏🙏
Ho tai 😊🙏
खुप छान वाटला हा व्हिडिओ
साक्षात आई चे दर्शन झाल्यासारखं वाटलं
मस्तच ताई .तुमची वेगवेगळी माहिती बघायला खूप छान वाटले.,मग ते स्वामींची असो , किंवा देवीचा साचा , किंवा महालक्ष्मीची मूर्ती . खुप छान.
Thank u Tai 😊🙏
बोलायला शब्द कमी पडतात.. तुमची ही सेवा खुप श्रेष्ठ आहे 🙏🙏🙏🙏
तुझी श्रद्धा तर अतूट आहे खूप छान वाटली मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं अक्षरशा कोल्हापूरला जाऊन आल्यासारखं वाटलं मी कल्याण वेस्ट ला राहते मला तुला भेटण्याची खूप खूप इच्छा आहे
Khupach chaan video aahe aai laxmi chi tuzhya krupa aahe tuzhya sarv eccha nakki purn hotil
आज किती सुंदर देवीचे रूप दिसत आहे मी पाहतच राहीले हा विडीओ कधी संपला कळालेच नाही अतिशय सुंदर देखणी अंबाबाई चे रूप दिसत होते असे वाटले प्रत्यक्षात कोल्हापूर मधे आले आहे🙏🏻❤️🙏🏻🌹🙏🏻
Tumhal eithe he murti kashi banwyachi yachi video milele me khaali link detoy
ruclips.net/video/LoLDidojHbc/видео.html
खुप दिवसापासून वाट पहात होतो या व्हिडिओ ची खुप सुंदर फ्रेम, फ्रेमवर्क आई आंबाबाईची मुर्ती, आॅलव्होअर सर्व च खुप छान सुंदर आहे
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खूप सुंदर देवी आई चे रुप पाहून डोळ्याचे पारणे फिटले.साक्षात कोल्हापूर ची महालक्ष्मी माता 🙏🙏🙏🌹🌹🌹खूप सुंदर काम केले दादांनी 👌👌विशाल दादा ला त्याच्या मनासारखी बायको मिळू दे ही आई अंबामाते चरणी प्रार्थना 🙏🙏
खुप सुंदर डोलयाचे पारणे फेडनारे स्वरूप.... श्री स्वामी समर्थ
खुप खुप छान होता विडिओ. किती मेहनत घेऊन दादा नी खुप छान सजवुन दिले देवीला 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर दिसतय आई चे रुप अगदी साक्षात कोल्हापूर आईचे दर्शन झाल्या सारखेच वाटते ताई मस्तच आहे मुर्ती गाभारा फ्रेम 👌👌👍🙏🙏🙏🌺🌺🌺
मेघा खरच महालक्ष्मी मातेची मुर्ती अगदी कोल्हापूरच्या मंदिरातली मुर्ती सारखी वाटते. आई राजा उदोउदो 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान ताई आई महालक्ष्मी खूपच सुंदर दिसते अगदी मन प्रसन्न झाल आई ला बघून आपण मनापासून तीच सगळं करतो ना तर ती पण आपल्याकडून सगळं व्यवस्तीत करून घेतेच.👌👍श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
आई महालक्ष्मी चा उदो उदो..🌷🌷🌷🪔🪔🌷🌷🌷👏👏👏🚩🚩🚩👌👌👍👍🦋🦋🦋🦋🦋🦚
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥🙏🏻
श्री अंबाबाई महालक्ष्मी खुप सुंदर 👌👌
व्हिडिओ खुप छान 👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुमची देवाची पूजा करताना मला खूप आनंद होतो मला ही देव पूजा करायला खूप आवडतो म्हणून मी तुमची सगळया विडिओ पाहत असते , 🙏🕉/ श्री स्वामी समर्थ //🕉🙏
खूपच सुंदर. 🙏 स्वामी आई ❤️.लवकरच मनासारखी मुलगी मिळू दे विशालदादांना .
😊🙏
खूप सुंदर महालक्ष्मी आई दिसत आहे ताई खूप छान व्हिडिओ आहे🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khub Sundar aahe Murti कोटि-कोटि Pranam Aila 👏🌺
Maja kade pan same aahe aai mahalukshumi chi frame 🙏🌺🙏श्री सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते🙏🌺🙏
महालक्ष्मी आई खुप सुंदर रुप दिसते ,तुला आवड आहे तु मनापासुन करतेस माझ्याकडे एकविरा आईचा चांदीचा मुखवटा आहे तो आम्ही दर गुरुवारी कोलगेट पावडरनी साफ करतो.मला पण एकविरा आईचे खुप अनुभव आलेत.
।जय एकविरा आई।।जय महालक्ष्मी माता।🙏🙏🙏
Tai mi tumch suruwativha to video pahila aahe lagnachya agodarch jya paristhitet tumi ghar sodal . Tai tumhi khup positive aahat tumi khup kahi sahan karun ethparyant pochala aahat dadanni tumhala khup Chan sath dile tumachya pathishi aahet . Asech aanandi raha ..
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏मनापासून इच्छा असली की सगळ्या गोष्टी सार्थकी लागतात ,खूपच सुंदर दिसते देवी आईची मूर्ती🙏🙏😍😍
SHREE SWAMI SAMARTH TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹 KHUP SUNDAR AAI DISTE...🙏☺️🤗 KHUP MEHANAT GHETLI TAI..SARVANI..GOOD JOB KHARCH KHUP KATHIN HOTA HEY SARVA.. PAN ASHAKYA HI SHAKYA KARTIL SWAMI...TE SARVA KARUN GHETAT.. SEVA..SHEVTI TE PAN SWAMI AAI AAHET..🙏🥰KHUP SUNDAR..TAI 👏
Taai aaicha roop khoop chan disat aahe aai tumchya manatil saglya ichha purnna Karo hicha aai chanrani prathana .shree Swami samarth🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
खरच ताई देवीच रूप खुप खुलुन आल आहे...
खूपच सुंदर दिसतेय महालक्ष्मी आईची फ्रेम 🙏🏻
Hi megha sunder mahalaxmi aai. Kiti sunder disate aai. Mast video.
Khup chan devasamor aalo ki hi devichi murti samor yete itki najret bharle hi devichi murti
ताई खूप सुंदर वाट्त आहे आई ची तसबीर .🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रसन्न वाटलं बघून
Khup chann vlog ahe megha laxmi aai khup chan disat ahet.Tula ek sangte tu youtuber asun video sathi khup thawpad aste tar mazya as vichar ahe tu smart watch hatat rahu de 😊
Devi che rupa khup sundar disat ahe kharche prtykshy aaiche darshan zhalysarkhe vatale
🙏🏻खरंच खूप छानआई आई अंबाबाईचा उदो उदो, विशालची अशीच प्रगती होवो, आणि चागली बायको मिळो हीच आई चरणी प्रार्थना 🙏🏻
😊🙏🙏
मेघा ताई एकच नंबर काम झालय उदो ग अंबा बाई तुझा उदो उदो मेघा सर्व शेवटी मातेच ते रुप बघुन माझ्या डोळयात बाई पाणी च आले
खूप छान व्हिडिओ ,मेघा महालक्ष्मी आईला माझा नमस्कार,🙏🙏💐
खूपच छान.खरंच इच्छा तिथे मार्ग.शुभेच्छा.
Khup Sundar disat aahe 👌👌
खूपच सुंदर श्री स्वामी समर्थ
Aai ambabai ch darshan ghetlyasarkh watl khup mst g tai .....aapali Aai ambabai khup sundar diste majhi khup shradha aahe mazja ghari pan aai ambabai chi stapana mi keli aahe
Khup j sundar distay aai amba bai 🙏🏻🙏🏻maji pan khup khup ichcha ahe aai chi ashi j frame aanaychi..
Reallly dam hard work but vry well done mst kely kam tyani
Khup sundar distey Aai .....Tai mi swaminchi n Annapurna Aai chi chandichi murti keli vishal dada kde...khup sundar muti dile tyani.khup chan n bolke aahet dada.comedy pn krtat khup.
खूपच सुंदर..आईची मूर्ती तुम्ही कुठून घेतलीत. खूपच छान केले आहे. प्लीज सांगा मूर्ती कुठून घेतली ते. छान दर्शन झाले. धन्यवाद. 🙏
Tai please mala sang na kolhapur la gele ki kiti savashani ghalave lagtat
धन्यवाद ताई ☺️☺️☺️☺️ आपले आशीर्वाद सदेव असेच असू द्यात..☺️☺️🙏
Thank u dada 😊🙏
🙏🌺🌹 श्री महालक्ष्मी प्रसन्न खूप सुंदर फ्रेम दिसत आहे🌹🌺🙏
Nice Video Maha laxmi रूप खुप सुन्दर, 🙏
Meghana khup chan diste aai ambabai🙏🏻🌹
खूपच सुंदर 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹
Khup khup mast murti Aaichi👌🙏🙏
Jai Ambe.Jai Jagdambe.MahaLaxmi Aai khupach Sunder Distey.Aai Bhavanicha Udo Udo.
👌खूप छान 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chhan disate ambabai khup chhan kam kele
खूप छान विडिओ आहे मेघा, किती सुंदर दिसत्ये देवी, विशाल दादांनी खरच खूपच मेहनत घेतली आहे, खूप कठीण काम होतं, पण त्यांनी ते किती नीट आणि काळजीपूर्वक केलाय, खूपच सुंदर झाली आता देवी ची फ्रेम... खरच बघतच राहावंसं वाटतंय देवी कडे... 🙏
Thank u Tai 😊🙏
Ho na
Tumhal eithe he murti kashi banwyachi yachi video milele me khaali link detoy
ruclips.net/video/LoLDidojHbc/видео.html
Tumhal eithe he murti kashi banwyachi yachi video milele me khaali link detoy
ruclips.net/video/LoLDidojHbc/видео.html
Kiti sundar laxmichi photo. Kup sundar diste laxmi Mata. Kup avagad hota sagle kadun parat fix karne. Mala kup avadla.
आई अबाआई चा आशीर्वाद आहे आई अबाआई आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Tai khup khup khup chan video hota aaj cha. Ani devi khup chan sajvali💛
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. खूपच सुरेख तयार केले ताई जय महालक्ष्मी
खरंच ते तू खूप मनापासून देवाची पूजा अर्चना करतेस तुझ्या व्हिडिओतून नेहमीच काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि काहीतरी नेहमीच भेटत आम्हाला आम्हाला तुझ्या घराचे होम टूर कर ना
Wa ata khup cha chan vatata ahe devi aai
Khupch sunder distay devi Mahalakshmi aai puja pn khupch sunder keli shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘🌹
जय महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌺🙏 khupach sundar fram aahe mahalaxmi aai chi 📿🪔🙏🔱
खूप खूप छान सुदंर आई महालक्ष्मी 🙏
Khup sundar mahalaxmi mata aahe....jai mata mahalaxmi 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
Khup Chan Tai video aajcha shree Swami Samarth
खूप सुंदर आहे लक्ष्मी आई
आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई । उदे ग अंबाबाई 🙏🌹🌸
Tai mere pad cristal ka kasav hai use kis m rakha ja ta hai milk m ya rice m PLEASE tell me tai
खुप छान मी पण तिला खुप मानते आई माझी खरच खुप गोड आहे आम्हि सोताला नशीब वान समझतो कि आम्ही तिचा जवळ राहत आहे आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌸🌸🌺🌺🌺🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Shrri Swami samarth Tai 🙏🙏🙏🙏🙏 khup khup sundar diste mahalaxmi aai 🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samartha jai Jai swami samartha Tai.... Khup khup mast watla bghun
Jai Shree Mahalakshmi Mata Ki jai 🙏. Mazhyakade pan ashich photo aahe Aaisahebanchi
मेघा खूप सुंदर अप्रतिम काम झाले.
खूप सुंदर दिसते महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ
आजचा सुविचार खुप छान आहे
खुपच सुंदर दिसतेय अंबा माता 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Khup chan devi aai mast desat ahe
ताई खुप छान distiye देवी 🙏🙏
खूप छान खूप सुंदर फ्रेम आहे मी पण माझ्या पांडुरंगाची अशीच एक फ्रेम बनवायला दिली आहे
Vow! Jai Ho so nicely presented.
Excellent valuable uploaded Meghanjali Ji.All the things are managed well. Thanks for sharing . Jay Ho Swami Samarth 💐🙏
देवाची पूजा भक्ती मनापासून केली की आपल्या इच्छा आपल्यापासून देवच पूर्ण करून घ्यायला लागतो. असंच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. हे स्वामी चरणी प्रार्थना आणि अंबाबाई कडे मागणं 🙏
😊🙏
खुप सुंदर सत्यनारायण पूजेचा पण व्हिडिओ बनवा छान वाटत बघायला
Khup khup Sundar,🙏🙏🙏 tai mast
Khupch sundar rup tai ambaaai ch🙏🌹
ताई हा फोटो कीतीला घेतलीस होतीस फार छान फोटो दिसतोय
🌺🌹aai ambamata ki jay🌹🌺🙏🙏🌹chhan chmktat dagine.aaich rup khupch mast,chh....n.
Meghna etka sunder sajavat karti tu tuza ghari Mahalaxmi samorun chalun aali asel
जय माता लक्ष्मी ॐश्री श्रीयं नमः 🌹🌹🙏🙏🙏
Mst diste devi aae 🙏🙏 mahalakshmi mata ki jay
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री महालक्ष्मी माता प्रसन्न 🌺🌹🙏
खुप छान 👌🌺❣️
Tai maza durgasaptshruti granthala Aarti lagun thodas jalal aahe kopra tr mi Te vachu shakte ka plz reply dya tai 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम देवी दर्शन...
Khup mst zal changing devi aaich😍🙏🙏tai me 1 divsache gurucharitra parayan Aaudumber ya thikani Datt mandirat karnar aahe 6 tarkhela .mg tyasathiche ky niyam astil tr sang
Krupashirwad 🙏🌺💐 Shri Swami Samarth Mauli
Very beautiful
Khup sunder tai
Kitti sundar suvichar tai