Nete lok rajkaran kartyat 👌...setkaryala dhoka detyat👌 ...bailgada kamitit ek mat zal pahije tarach aapn hi kes jinku 🙏👍jai bail gada malak chalak group
प्राणी मित्रांना सांगा तूमच्यात दम आसेल तर केरळ मध्ये रोज बैल व रेडे म्हशीच्या कतल होतात त्या बंद करून दावा जी पंरपरा महाराष्ट्र आहे तिच्यात टांग आडवायच काम करू नका शर्यती चालू राहील्या तर खिल्लार गोवंश जिंवत राहिलं देशी गाईचे महत्व किती आहे ते महिती आहे ते बघा कुत्रा मांजर पासून बैल गाई पयर्यत प्रेम फक्त शेतकरी करू शकतो प्राणी मित्र संघटना नाही अस असेल तर संभाळून बघा एक बैलजोडी मग बोला
कुत्रे पाळण्यापेक्षा बैल पाळा तुमि शहरातल्या लोकांनो. तरच बैल हा प्राणी हयात राहील. नाहीतर बैल हा प्राणी फोटोतील पहावा लागेल.मेडम शेतकऱ्यांचा विषय आहे तुम्ही का पडता याच्यात.
मनापासून बोलले, तळमळीने बोलले. मनापासून अभिनंदन,दादा.जय महाराष्ट्र जय शिवराय
टाकळकर साहेब आपण खूप छान प्रकारे बाजू मांडली तुमच्यासारख्या माणसांमुळे शर्यत चालू होण्याची आशा आहे आपले मनापासून धन्यवाद
रामभाऊ टाकळकर यांनी सत्य पर स्थिती मांडली आहे
आता सर्वानी एकत्र लढा देण्याची गरज आहे
रामकृष्ण टाकळकर भाऊ एक नंबर तळमळ आहे म्हणून बोलताय एक नंबर भाऊ
टाकळकर भाऊ अत्यंत प्रभावी आणि सुचक भाषण केलंत ... अप्रतिम छान....
🏵️👌🏵️👌🏵️
छान माहिती दिली, राज्य भर माहिती दिली पाहिजे
साहेब खूप छान.. धन्यवाद..
घोडीसकट गाडा सोडला.. 👍🙏👍
आख्या मीटिंग मध्ये हे एकच भाषण पोट तिडकीच होतं , जे सगळ्यांच्या मनात होतं तेच भाऊंनी सांगितलं !!
खूप चांगले विचार लोकांच्या समोर मांडले, धन्यवाद दादा.
बैल ,गाय वाचली पाहीजे,, त्यांचा खर्च किती आहे,हे शहरातील लोकांना काय समजतै
एकदम बरोबर बोलले.....मुद्देसुद भाषण
खुप सुंदर भाषण केले दादा
पडळकर साहेब योग्य निर्णय घेतला आहे✌✌
एकदम बरोबर 👌👌 मोठे मोठे नेते यावर काहीच बोलत नाहीत
राजकारण न करता सर्वांनी एक शेतकरी वर्ग एक बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन म्हणून एकत्र या
अगदी बरोबर बोलले तुम्ही
राजकारण न करता हा प्रश्न सोडवला पाहिजे दादा तुम्ही खूप छान बोलले
खर आहे भाऊ तुम्ही आगदी प्रामाणिक पणे आपली तळमळ मांडली
साहेब एक च नंबर स्पष्टीकरण केल आपन खर च बोलवा तेवढ कमी आहे लय भारी । बैलगाड़ी शर्यत चालू जालिच पहीजे ।
अगदी रास्त बोलले शेठ 👍👌
राजकारण करणाऱ्या लोकांनी थोड लक्षात ठेवा
शेठ कसाई चे कशे काढनारा ते तर main accounter ahe financer यांचे
साहेब छोटे मोठे मोर्चे करून चालणार नाही ,direct रेल्वे रोको करा जलकट्टू valyavani बरोबर जक मारून करतील
चालू
टाकळकर दादा आपले मनापासून धन्यवाद
Yala mhantat bhashan...great 👍👍👍
आता यातून मार्ग निघणार पडळकर साहेब विषयात हात घातला
Khup chhan bollat 👌👌 saheb
Mast bhashan kele saheb
Khup Chan bhashan khari parithiti ahe
ऐ प्राणी मित्रच मानते पाहीजे
भाऊ एकदम खर बोलतो तू
खर आहे साहेब तुमचं
कसायांचे हप्ते चालू असतात,
बैलाला न्याय दया
खूप सुंदर सर
नुसती बैल गाडी शर्यात साठी नाही शेती साठी वापर करा
वा👌🙏🙏🙏🙏🙏
चालू झालीच पाहिजे
Khupch chann dadaaa
गोपीचंद नी हलावले सरकारला,
सगलयानी एकत्र या
अगदी खर तेच बोललात.
1no saheb
🙏🙏
पोलिसांचे हफ्ते चालू अस्त्यात म्हणून कत्तल करणारा मोकळा फिरतोय आणि शेतकरी जगाचा पोसशिंदा असून चोरासारखे फोटो काढतात वा रे न्याय व्यवस्था
खूप छान भाऊ
खरंच खुप चांगली माहिती दिली 👍👌
प्राणी मिञ कोण आहे हेच कळत नाही
Nice 👍🙏
🙏
साहेब खूप छान...💐💐💐
छान भाऊ
नाद एकच बैलगाडा शर्यत
👌👌👌👌
Nete lok rajkaran kartyat 👌...setkaryala dhoka detyat👌 ...bailgada kamitit ek mat zal pahije tarach aapn hi kes jinku 🙏👍jai bail gada malak chalak group
Khar aahe bhau khup chan bollay tumhi
💯 बरोबर बोलताय तुम्ही आप्पा
💐💐💐💐
राजकारण होतंय
Q
आणि तुम्ही म्हणे पोलीस पण शेतकरी आहेत हे व्ययक्तिक वागतात कायद्याप्रमाणे नाही.
🔥🔥🔥🔥❤️❤️
कसाई ला जनावरांना न्हेणार्याला अस खाली बसवून फोटो काढा म्हणावं बैलगाडा मालक हे शेतकरी आहेत चोर नाहीत
ते शिव शंकराचे वाहन आहे महादेवा चे आहे हे विसरू नका वातलाविल एकणा एक दिवस तुमची
साल्या कत्तल खाण्यात चालत का तुला
@@somnathugale7021 😀💯
🔥🔥🔥🔥👌
बरोबर
मनासारख्या बोलली
❣️ 🔥 🐎 💯
प्राणी मित्रांना सांगा तूमच्यात दम आसेल तर केरळ मध्ये रोज बैल व रेडे म्हशीच्या कतल होतात त्या बंद करून दावा जी पंरपरा महाराष्ट्र आहे तिच्यात टांग आडवायच काम करू नका शर्यती चालू राहील्या तर खिल्लार गोवंश जिंवत राहिलं देशी गाईचे महत्व किती आहे ते महिती आहे ते बघा कुत्रा मांजर पासून बैल गाई पयर्यत प्रेम फक्त शेतकरी करू शकतो प्राणी मित्र संघटना नाही अस असेल तर संभाळून बघा एक बैलजोडी मग बोला
साहेब आपणास विनम्र अभिवादन
Good luck
बरोबर बोललात दादा
ह्याला म्हणतात पट्या
Kadkk
खरं आहे
Tumhala fact ekch paryay rak thakre
भावा गोपीचंद आहे आता,
सरकारला हलवतो तो,
लवकर सगले चागले होईल,
Kasai kise grm krtat na rav yanche
1 number saheb
मी तुमच्या वरती खर्च करतो अनिक गाडीला जुंपून पळवतो चालेल का तुम्हाला
21 sentury this is modern world think differently
अश्या पोलिसांना गुच्छ जोड्या नि मारा
Do try in Olympic if have power
साल्या ह्या खेळात खेळाडू मरत नाही का कधीच
Tithun police yana pausa bhetato
Bailgadi sharyat thabalich pahije. Tyanche haal karun kasali majja lutata
नाही पाळत बैल आम्ही.
कुत्रे पाळण्यापेक्षा बैल पाळा तुमि शहरातल्या लोकांनो. तरच बैल हा प्राणी हयात राहील. नाहीतर बैल हा प्राणी फोटोतील पहावा लागेल.मेडम शेतकऱ्यांचा विषय आहे तुम्ही का पडता याच्यात.
बैल कशाला म्हणतात ते माहित आहे का
Shetakaryanch mahit nahi ki bail ha sheti
Sathi waparaycha ki sharayati sathi
.ugach swatacya aananda sathi tyanche haal karu naka
तुम्हाला गाडीला झुपून पळवले तर चालेल का
साल्या मग कुस्ती कशी खेळली जाते माय घाल्या बैलाला काय खाऊ घालतो शेतकरी ते तुला सुधा खायला भेटत नाही नालायक
Mg olympic hi band bhav🙄🖕
Dada khare chor tr he police aahet,aapn shetkari manapsun seva krto baila chi
Pidhi sampli..... Ghan geli.......VA.....
तुम्हाला कटा झरी रुतला रडायला सुरू करता माणूस आहे म्हणून काहीही करायला जावू नका
he haramkhor lok kasayala nahi tar shetkaryana trass detat
मुकी प्राण्याचं अवहेलना थांबवा
बाईला ला खरच करता म्हणून ते बैल बोलत नाही म्हणून काही पण करता का
🙏