दादा खरोखरच दुःख आहे तुमच्या विरोधात खुर्ची साठी इतकी निच पातळी.जनताजनार्धंन हे सर्व पाहा आणि भरघोस मताधिक्य देऊन ह्या ध्येयवेड्या माणसाला शिवजन्मभूमीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या.जय शिवराय 🚩🙏
दादा काळजी नसावी अजून 10 जरी शरद सोनवणे नावाचे व्यक्ती आले तरी काहीच फरक पडणार नाही. या वेळेस फक्त्त ब्रँड आपला माणूस शरद भीमाजी सोनवणे च आमदार होणार.✌️विजयी भव 💐💐💐
दादा खरंच अभिमान वाटतो तुमचा... सर्वसामान्यांसाठी तुम्ही खूप केलय... विकासपुरुष आहात तुम्ही दादा. नक्कीच आमदार आहेत तुम्ही.. आमच्या साठी युगपुरूष आहात दादा तुम्ही....
शेठआतून.... दम असेल तर मैत्रीपूर्ण लढा.... कशाला नको ते डोकं लावतात..... किती बी काड्या करा दादा आल्याशिवाय राहत नाही... आमचा एकच दादा शरददादा भिमाजी सोनवणे .. विजयी भवं 🙏🎉🎉🎉🎉
शिवभुमीच्या चैका चैकात पोष्टर लावा यांचा शिवभुमीच्या रयतेला समजाऊदया स्वराज्या नंतरचा शिवभुमीचा सर्वात मोठा घरभेदी एका शिवभक्ताला रोखण्यासाठी किती मोठ षडयंत्र रचतोय हा याच काय करायच शिवभुमीची माय बाप जणता ठरवील 🙏
*जुन्नरच्या जनतेला हात जोडून विनंती, भावनेतून मतदान करू नका, कामाचा माणूस निवडून द्या, नाहीतर पाच वर्ष पश्चाताप होईल.* *हीच ती योग्य वेळ आहे!* *आपला माणूस निवडून देण्याची!* *माझे मत शरद दादालाच 🚩✌️🙏*
दादा विरोधक घाबरले आहेत, त्यामुळे असे बालिश चाळे करत आहे, जनता हुशार आहे यांना यांची औकात दाखवल्याशियाय शांत बसणार नाही....
ओरिजिनल ते ओरिजिनलच, खरं सोन, आपला माणूस ❤️🚩✌️
आमदार आपला माणूस शरददादा भिमाजी सोनवणे यांच्या विरोधात किती भी लावा शक्कल आमचा शरददादा आहे भक्कम
विजय आपलाच हे त्यांनीच सांगुन दिले
विजयी भव:❤
खर आहे दादा एकदम घाणेरडे राजकारण करतात बेनके पण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे...आमदार फक्त शरद दादा च
दादा तुम्ही लढणार आणि जिंकणार
दादा खरोखरच दुःख आहे तुमच्या विरोधात खुर्ची साठी इतकी निच पातळी.जनताजनार्धंन हे सर्व पाहा आणि भरघोस मताधिक्य देऊन ह्या ध्येयवेड्या माणसाला शिवजन्मभूमीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या.जय शिवराय 🚩🙏
दादा येउद्या किती पण फितूर, आम्ही सर्व जण जुन्नर कर आहे तुमचा सोबत❤
कोणाला कितीही द्यायचाय त्रास त्यांना एकटा बास आपला माणूस🎉
दादा तुम्ही आमदार होणार 100%
दादा काळजी नसावी अजून 10 जरी शरद सोनवणे नावाचे व्यक्ती आले तरी काहीच फरक पडणार नाही. या वेळेस फक्त्त ब्रँड आपला माणूस शरद भीमाजी सोनवणे च आमदार होणार.✌️विजयी भव 💐💐💐
येणार तर फक्त दादाच चिन्ह जाहीर होउदे असे किती पण सारख्या नावाचे येऊदे चिन्ह तर आमचं येईल ना.... आपला माणूस विन झाला 🚩🚩
आपला माणुस आमदार होनार ❤❤
दादा ना हरवण्यासाठी सगळे एकत्र झाले आहे जुन्नर ची जनता साथ देणार जनतेच्या सेवकला शरद दादा ला
शरद दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है 🚩🚩
फक्त शरददादा. सोणवने.आपला.माणूस आमदार. होणार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯
आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤
दादा तुमची तालुक्याला गरज आहे
मार्केट मध्ये कितीही शेंगदाणे आले तरी बदाम ते बदाम च. जनतेला माहित आहे कामाचा माणूस आपला माणूस शरद भिमाजी सोनवणे. ✌️#विजयी भव
दमदार आमदार शरद दादा भिमाजी सोनवणे 🚩🚩
ONLY Dada 2223
ओरीजिनल ते ओरीजिनलच, खरं सोन, आपला माणूस दमदार आमदार शरद दादा सोनवणे 🚩❤️✌🏻
दादा तुम्हीच जनतेचे आमदार आहे, त्या मुळे आले किती फितूर तरी, शरद दादा भिमाजी पुन्हा होणार आमदार ❤
शरद भिमाजी सोनवणे,नाव वाचूनच मतदान करणार
दादा तुम्ही पुन्हा होणार आमदार❤❤
एकच वादा शरद दादा
मावळा शिवबाचा🚩 शूरवीर,
लई नतमस्तक अंबर..👏
केले गप गार शंभर. ✌️
हा थांबत नाही क्षणभर
शरद दादा जुन्नरकर,
आहे १ नंबर ✌️
शरद दादा भिमाजी सोनवणे आपला मानुस
घराणेशाही नको आता फक्त आपला माणूस शरद दादा सोनवणे पाहिजे 💯
बेनके हे जनतेच्या मनातून हरलेला आहे...दादा तुम्ही दमदार आमदार आहे...
दादा only ❤
दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे हि जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निवडून येणार 2024 ला तुम्हीच आमदार होणार
चार सोनवने आणले तरी आमदार शरददादा भिमाजी सोनवणेच होणार
आपला माणूस ❤
पुन्हा शरददादाच…🚩
जनता तुमच्या पाठीशी आहे शरद दादा 2024होणार तुम्हीच आमादार
फक्त शरद भिमाजी सोनवणेच आपला माणूसच आमदार होणार 🚩
दादा तुम्ही निवडून येणार हे भविष्य ज्याने मला सांगितले ती व्यक्ती खुप ओव्हर लेव्हल ची आहे
आमदार फक्त शरद दादा भिमाजी सोनवणे च
दादा मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण आता नाही काम करणार अतुल दादा ने आस काम करणे आपल्याला शोबत नाही
आपला माणूस ❤️🚩
Ata Fakt Sharad Dada ❤
शरददादा सोनवणे 🚩
शरद दादा 100% निवडुन येणार.
दादा जनता फार हुशार आहे असे किती सोनवणे येऊ द्या
Dada tumhi fix ahe 💯🔥 🔝
फिक्स आमदार शरद दादा ❤️🔥
विरोधका मध्ये समोरासमोर लढण्याची हिम्मत नाही त्यांच्या मध्ये.म्हणून ते असे करतात. त्यांना त्यांची हार समोर दिसतेय त्यांना.
शरद दादा 100%
शरददादा भिमाजी सोनवणे
शरद दादा सोनवणे🚩
आमदारांना माहीत आहे आपला कार्येक्रम होनार आहे त्यामुळे आस राजकारण चालू आहे
दादा असे किती पण बोगस आणू द्या जुन्नरची जनता ओरिजिनल आपला माणूस निवडून देणार
शरद दादा 🎉
कहो दिलसे शरदरदादा सोनवणे फिरसे 💯👑🚩
शरद भिमाजी सोनवणे ❤
दादा आपल्याला संपूर्ण तालुक्यातून सपोर्ट आहे🚩✌️
आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे
बेनके साहेब तुमच्या कार्याला सलाम
अशीच कामे करीत जा
काय तुमचे वडील होते आणि तुम्ही काय करता
शरददादा तुम्ही घाबरू नका जनता नेहमी सत्य काय आहे हे जाणून आहे आपण बिनधास्त लढा विजय आपलाच आहे
दादा यांना आता पराभव आपल्या डोळ्या देखत दिसत आहे म्हणून हे सगळे चालल आहे
शरद दादा च आमदार होणार
आपला माणूस
शरद दादा तुम्ही काळजी करू नका जुन्नर ची जनता तुमच्या बरोबर आहे
आपला माणूस शरद दादा
MLA SHARDDADA SONAWANE 🚩🚩🚩
दादा त्यानला कितीही खोटे पणा करुध्या शेवटी विजय आपलाच आहे जनताच न्याय करेल
शरद दादा तुम्ही काळजी करू नका तुम्हीच निवडून येणार
असे घाणरडे राजकारण करू नका बेनके साहेब
जुन्नर तालक्याला एकच शरद अलका भीमाजी सोनवणे माहित आहे,
Shrad Dada
बेनके पडणार💯
Only Sharadada Sonawane 🎉
दादा तुमच्या सारख्याच काम करणाऱ्या माणसाची गरज आहे या शिवजन्मभुमीला🚩
आपला माणूस 🙏🚩
शरद दादाच आमदार होनार
दादा खरंच अभिमान वाटतो तुमचा... सर्वसामान्यांसाठी तुम्ही खूप केलय... विकासपुरुष आहात तुम्ही दादा. नक्कीच आमदार आहेत तुम्ही.. आमच्या साठी युगपुरूष आहात दादा तुम्ही....
दादा सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे असे 100 सोनवणे आणले तरी तुम्हीच आमदार होणार... शेठ पक्क घाबरलंय
दादा काळजी करू नका आम जनता तुमचा बरोबर आहे
Onliy shard dada
दादा विजय आपलाच आहे तुम्ही लीड किती वाढवायचे याचा विचार करा कारण तालुक्यातील जनतेला माहितीये गरीब लोकांचा एकच कैवारी आहे
2223
आमदार शरददादा सोनवणे ❤
धरण पार्टी सगळी कडे रडीचा डाव खेळते😂😂😂😂😂😂
कारखाना ते जुन्नर रोड कसा आहे ते त्यांना आत्तापर्यंत दिसले नाही
फिक्स आमदार शरददादा
कुणी किती काहीही प्रयत्न केले तरी दादा तुमीच जिंकणार विजय होणार✌️✌️✌️✌️
शरद सोनवणे -३८%
अतुल बेनके - ३४%
सत्यशील शेरकर - २८%
असे अंदाजित मतदान भेटेल साहेब.
Sherkar 38 sonavne 34 benke28
शेरकर 40%
फक्त शरद दादा सोनवणे
शेठआतून.... दम असेल तर मैत्रीपूर्ण लढा.... कशाला नको ते डोकं लावतात..... किती बी काड्या करा दादा आल्याशिवाय राहत नाही... आमचा एकच दादा शरददादा भिमाजी सोनवणे .. विजयी भवं 🙏🎉🎉🎉🎉
जो दुसऱ्या साठी खड्डे खणतो तोच त्या खड्यात पडतो .
आपला माणूस "विजयी भव:"✌️🚩
शिवभुमीच्या चैका चैकात पोष्टर लावा यांचा शिवभुमीच्या रयतेला समजाऊदया स्वराज्या नंतरचा शिवभुमीचा सर्वात मोठा घरभेदी एका शिवभक्ताला रोखण्यासाठी किती मोठ षडयंत्र रचतोय हा याच काय करायच शिवभुमीची माय बाप जणता ठरवील 🙏
कोण पण
FIX MLA SHARAD BHIMAJI SONAWANE❤👑
यात गैर काही वाटत ना
ही यालाच राजकारणाची खालावलेली पातळी म्हणतात
शरददादा सोनवणे आमदार होणार
दादा लढाई होणारच आहे
*जुन्नरच्या जनतेला हात जोडून विनंती, भावनेतून मतदान करू नका, कामाचा माणूस निवडून द्या, नाहीतर पाच वर्ष पश्चाताप होईल.*
*हीच ती योग्य वेळ आहे!* *आपला माणूस निवडून देण्याची!*
*माझे मत शरद दादालाच 🚩✌️🙏*
Ekach dada Sharad dada
यांना समोर पराभव दिसतोय म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातील माणसे आणून उभे करता
नाव दिला आत्ता चुनाव चिन पण सेम देणार हे लोक बगा
जय शिवराय दादा ❤❤