अमोल कोल्हे यांच्या जुन्नर तालुक्यात आमदार शेरकर करण्यासाठी महत्वाचे आहे महाराष्ट्रात प्रचार करतांना आपल्या तालुक्यात आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन आणने महत्वाचे आहे
खासदार साहेब तुम्ही आपल्या मावळ्यांना बुथ संभाळ्या ला सांगा आणी कार्याकरत्याना मतदार पर्यत शेवटच्या दिवशी सांभाळा शेरकर नक्की आमदार होणार खासदार सांहेबा ना आपली
शरद भिमाजी सोनवणे ❤
शरद चौधरी पहा ब्रेस्लेट कसा दाखवतोय पाकीट आलंय ना
हे खासदार साहेब परत दिसणार नाहीत
ओन्ली शरद दादा सोनवणे ❤❤❤
लबाड कोल्हा
कोल्हे नी नुसतीच नौटंकी करूं नये खासदार म्हणून निवडून येतो काम काही नाही केंद्र सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घेतो स्वतः काही करत नाही फक्त पोपटपंची
आण्णा तुम्ही कोल्हयाच्या मागे लोंडा घोळू नका
@@SurajDukare-jb7og यांनी ऐक माणूस जोडला नसेल
शरद चौधरी फक्त बाता मारणारा माणुस आहे... आम्ही कटृर शिवसैनिक आहोत आजच आम्ही शिवसैनिकांनी ठरवलंय आमदार शरददादा सोनवणे यांना करायंच आहे
महाराष्ट्रात 30 ते 40 अपक्ष आमदार निवडून येतील तिच्यात शरद सोनवणे याचा एक नंबरला नाव असेल
अपक्षच निवडून येईल असा प्राथमिक अंदाज आहे.... जुन्नर तालुकयात
किती ही विरोध करा शरद दादा सोनवणे आमदार होणार म्हणजे होणार
खासदार साहेब तुमच्यामुळे शेरकर साहेब पडणार
शरद चौधरी कोल्हे सेनेत दाखल
आता शिवसेनेने ठरवलं पाहिजे कोणाला मतदान करायचं
एक डिलर आणि एक पाकीट वाला
ऊस बिल दया दिवाळीच
नाही तर शेरकरला मत देत नाही9मत आहेत माझ्याकडे
दिवाळी करायची कि नाही आम्ही 😢
अकाउंटला चेक करा
ऊसाचे पैसे येतील ते आपल्या हक्काचे आहेत... तुमची अमुल्य मत शरददादा सोनवणे यांना द्यावे...असा एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आपणांस आमची विनंती
आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होणार 💯✅
शरद दादा भीमाजी सोनवणे 💯आमदार होणार
ओन्ली शरददादा
Kolhe Aadivasi समाजाला विसरले
शरद दादा 🚩✌
शरददादा भिमाजी सोनवणे 100% ❤
हे फक्त निवडणुकीला दिसतात
बरोबर
@@xyz592...परत येणार नाही😂
शरद दादा
शरददादा भिमाजी सोनवणे
एकच प्रश्न सर्वसमान्य मतदारांनी सत्यशील शेरकरला का मतदान करायचे ? एक काम सांगा
तुम्ही किती कंबर कसा अतुल शेठ बेनके च आमदार होनार
आमदार आपला माणूस शरद दादा भिमाजी सोनवणे🚩
कोल्हे एकदा जनतेच्या कमेंट वाचा मग आपली काय आहे ते कळल
तु लबाड 🦊
बोलबच्चन
वाह चांगलं पाकीट आले वाटतं
आयात उमेदवार... दिला..
एवढी काळजी होति तर शरद लेंडे.. आमदारकी डेयची.. पैसा खाऊ साला.. बगतो पुढची टर्म खासदार कसा होतो तू
Tumhala nivdun deun khup mothi chuk jhali junnarkaranchi
पडणाऱ्या जागा उध्दव ठाकरे साहेबाना दिल्या मनातल्या मनात हसतात उध्दव साहेबाना 🙏
जुन्नर वरून पाकीट मोठे कामे यांची नाही आणि समोरचाही करणार नाही खाजदार साहेब तुमचेच कार्यकर्ते तुमच्या अहंकाराला कंटाळले आहे..
शरद चौधरीच्या गावातून तरी शेरकरला मतदान होईल का?
8 कोटी घेतलेत कंबर कसायचे
अतुलशेठ फिक्स
Dilar king. Paisa bolata hai
दमदार आमदार अतुल दादा बेनके साहेब ❤
खासदार बोल बच्चन अमिताभ बच्चन लोक कशाच्या जोरावर निवडून देतात येऊन येणार तर विकास पुरुष शरद दादा सोनवणे आमदार नसताना देखील भरपूर विकास कामे केली 22 23
TUTARI❤💯
अतुल आमदार🎉🎉
2223
Sharad Dada amdar 🎉❤
जुन्नर मध्ये यांना कधीच वेळ नाही लबाड
माऊली शरद आशाताईं हेच खरी कामाची आहे
अमोल कोल्हे यांच्या जुन्नर तालुक्यात आमदार शेरकर करण्यासाठी महत्वाचे आहे महाराष्ट्रात प्रचार करतांना आपल्या तालुक्यात आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन आणने महत्वाचे आहे
Only mauli Khandagale ❤🎉
मी नाही त्यातली कडी लावा आतली
पत्रकार आपण काय प्रश्न विचारले अहो जीथे घोडेबाजार होतो तिथे अमोल कोल्हे. हे काही नवीन नाही.
निष्ठावंतांना डावलून उमेदवारी दिली दिली इथे फक्त आमदार अतुलदादा बेनके साहेब च निवडून येनार
आता बदल घडणार , सत्यशील दादा आमदार होणार❤
फक्त बोल बच्चन खासदार
अतुलदादा फिक्स aamdar
आपला माणूस "विजयी भव:"✌️🚩
Amdar satyshil Dadach💪🏻
Tu Kiti ghetale tikit dyayla te sang
बेनके चं मुलुख मैदान किल्ला मजबूत
जय हो
amadar satyashil dada❤✌
विश्वास जुना अतुल दादाच पुन्हा...
नको पुन्हा. अतुल जुना
सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न आमदार अतुलशेठ बेनके 🎉🎉🎉🎉
आता बदल घडणार...फक्त सत्यशील शेरकर
बदल घडणार .. सत्यशील शेरकर✅
विकासाचा वादा सत्यशील दादा❤
विकासाचा वादा आपला सत्यशील दादा
खासदार पण तालुक्यातील भूमी पुत्र म्हणून निवडून दिलं आता फक्त आमदार शरद दादा सोनवणे
आता फक्त सत्यशील दादा❤
Bolbacchan sarv umedwar vikau aahet. Lachar sena, aayat umedwar, bedukudya ghenare umedwar ek pn layak nahi. Sonawane kamacha manus watatoye hyanchyat
सत्यशील दादा शिवाय पर्याय नाही💯
Tutari vajnar, kalji nasavi
आयात उमेदवार
खासदार साहेब तुम्ही आपल्या मावळ्यांना बुथ संभाळ्या ला सांगा आणी कार्याकरत्याना मतदार पर्यत शेवटच्या दिवशी सांभाळा शेरकर नक्की आमदार होणार खासदार सांहेबा ना आपली
सत्यशील दादा शेरकर 100% निवडून येणार.
Junnar तालुक्याचं हित महत्तवाचे आहे
Only sharad Dada ❤
शरद दादा फिक्स येणार आहे ❤
अमोल कोल्हे साहेब मत वाया गेले आमचं पण आता नाही एकच वादा शरद दादा
One and only DaDa 2223
Satyshil Dada ♥
आमचं मत फक्त सत्यशील दादा
Honar nahi Satyshil, 100% percent.
Ghanta kelay pawar ni.
Ajit dada 1 veles parvadle, jativad tari karat nahi,
Aare shemnya garib aadivasi,.na bhet de kadhi tari
❤❤❤
शेतकऱ्यांचा कैवारी सत्यशील
सत्यशील दादाला मत म्हणजे जुन्नरच्या विकासाला मत
गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी बसण्यासाठी एकही बेंच लावलेली नाही
Tu Kiti orad yenar tr ATULDADA ❤
नवा चेहरा सत्यशील हवा
जुन्नर तालुक्यात फक्त सत्यशील शेरकर
सत्यशील दादा काळजी नसावी , ह्यावेळी बदल घडणार #सत्यशील
विकासासाठी शरद दादा हवा
पवार साहेबांना एकनिष्ठपणे साथ देणारा मावळा विधानसभेत जाणार...💪🏻👍🏻♥
शरद कसा सोन दाखवत आहे पाकीट किंग
चेहरा नवा सत्यशील हवा
फक्त माऊली
शरददादा फिक्स ❤❤
सत्यशील दादा शेरकर 👑
जुन्नरचा विकास = सत्यशील शेरकर
Ekach dada Sharad dada, lava takad
only सत्यशील शेरकर
जुन्नर मध्ये एक नंबर फक्त सत्यशील शेरकर