Get 60% OFF on Kukufm’s 1st Month subscription!! Only @39 instead of Rs 99 Use my code Coupon Code:- FREEDOM60 Download Link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
टोळ अप्रतिम... असे देव प्रत्येक गावात पाहिजे , वृक्षतोड थांबेल. तुम्ही लहान सहन गोष्टीत आनंद शोधता आणि तो आमच्या पर्यंत पोहचवता निशब्द व्हायला होत....😊
मस्त खूप छान. नारळाच्या झावळ्या वापरून केलेल्या गोष्टी खूप छान वाटल्या, आणि वाडी सुधा छान होती. तो सूर्यास्त मनाला सुखावणारा होता. मस्त वाटले. धन्यवाद.
मुक्ता मस्तच भोगवेचा किनारा चालत फिरायला फार छान आहे निवतीचा किल्ला या दिवसात गवतामुळे लालसर सोनेरी होतो संध्याकाळी खरोखर छान दिसतो या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे परत अनुभवायला मिळतात त्यामुळे मन अगदी भरून येते टोळ अगदी छान बनवला आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्ताताई तुझे प्रत्येक व्हिडिओ पाहिलेकी एक वेगळीच ऊर्जा मनात निर्माण होते..❤️😀 तुझ्या स्वभावातला साधे पणा, orignality व्हिडीओ मध्ये उतरते .. आणि हा साधेपणा मनाला खूप भावतो❤️..
@@MuktaNarvekar Khup Khup sunder place aahe. Aani tujhe abhar ki tu amhala ashi places dakhawtes. Just tell us the price of the veg thali which was served by kaki.
आपल्याला एक विनंती आहे..... तुम्ही जिथे-जिथे व्हिडिओ बनविण्यासाठी जाता शक्य झाल्यास तिथे दोन झाडे लावा.. एक रोहित आणि तुमच्या नावाचं आणि एक तुमच्या subscribers च्या नावाचं 😊😊 नेहमप्रमाणे व्हिडिओ खुप छान होता👌👌👌👌
निवती भाग 12 ठाणे वीकेंड दापोली भाग 1 भाग दोन थोडं व मांगर पण थोडाच हॅलो मुक्ता नार्वेकर अभिनंदन आपलं एव्हढे छान भटकंती चे व्हिडिओ बनवले त्या बद्दल khup chan aahet sarvach नीवती विशेष आवडले मला
❤️ from Russia.... Actually I'm from Sindhudurg, but currently studying in Russia.... Missing all this so much.. Thankyou Tai he sagla pahtana vatta mi hi tithech firtey😊... N hat's off to the efforts u put in 👏🏻👏🏻
Thank you for exploring our precious natural beauty ... But you said that Dungoba Dev told that he didn't want to build their temple that's not true.. He gave one condition to villagers of building their temple in one night ...This is impossible so.. There is no big temple of Dungoba Devsthan..This is the reason behind this...
Get 60% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only @39 instead of Rs 99
Use my code
Coupon Code:- FREEDOM60
Download Link:-
kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Nic on
Nice 👍🙂
@@maheshrawool9183 ¹1qqq
तुझ्या मुळे आम्हाला घरी बसून कोकण बघायला मिळते ❤️
कोकण घरी बसून अनुभवता येत नाही ...
@@srushtichavan19 खरय 💯💯
टोळ अप्रतिम...
असे देव प्रत्येक गावात पाहिजे , वृक्षतोड थांबेल.
तुम्ही लहान सहन गोष्टीत आनंद शोधता आणि तो आमच्या पर्यंत पोहचवता
निशब्द व्हायला होत....😊
Ashya khup thikani devrai aahet kokanat..mhnun ajunparynt tri kokan( jastkarun sindhudurg) hirvgar aahe..
आपणास जे काम आवडते ते काम करणे .खुप कमी लोकांच्या नशिबी असते ...
नशीबवान आहात ❤️❤️🔥
खुप शुभेच्छा 🥳
मस्त खूप छान. नारळाच्या झावळ्या वापरून केलेल्या गोष्टी खूप छान वाटल्या, आणि वाडी सुधा छान होती. तो सूर्यास्त मनाला सुखावणारा होता. मस्त वाटले. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏
मुक्ता मस्तच भोगवेचा किनारा चालत फिरायला फार छान आहे निवतीचा किल्ला या दिवसात गवतामुळे लालसर सोनेरी होतो संध्याकाळी खरोखर छान दिसतो या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे परत अनुभवायला मिळतात त्यामुळे मन अगदी भरून येते टोळ अगदी छान बनवला आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
काय सुंदर वर्णन करतेस ग मुक्ता, अप्रतिम शब्द कमी पडतात, तुमच्या मुळे घरी बसुन कोकण जवळून पाहता येत, खूप खूप शुभेच्छा🙏
धन्यवाद 😊🙏
मुक्ताताई तुझे प्रत्येक व्हिडिओ पाहिलेकी एक वेगळीच ऊर्जा मनात निर्माण होते..❤️😀 तुझ्या स्वभावातला साधे पणा, orignality व्हिडीओ मध्ये उतरते .. आणि हा साधेपणा मनाला खूप भावतो❤️..
धन्यवाद 😊🙏🙏
@@MuktaNarvekar Khup Khup sunder place aahe. Aani tujhe abhar ki tu amhala ashi places dakhawtes. Just tell us the price of the veg thali which was served by kaki.
निसर्ग सौंदर्याने नटलेला माझा अप्रतिम गाव
आपल्याला एक विनंती आहे..... तुम्ही जिथे-जिथे व्हिडिओ बनविण्यासाठी जाता शक्य झाल्यास तिथे दोन झाडे लावा.. एक रोहित आणि तुमच्या नावाचं आणि एक तुमच्या subscribers च्या नावाचं 😊😊
नेहमप्रमाणे व्हिडिओ खुप छान होता👌👌👌👌
विडिओ फारच छान, निवतीच्या किनाऱ्याचे शूटिंग फारच अप्रतिम झाले आहे
आशा विडिओ बघायला खुप खुप मन आनंदीत होतो ताई मी रोज तुझ्या विडिओची वाट पाहतो तर तु रोज आषा विडीओ बनवत जा प्रीज तुझा भाऊ राजेश
Mala tumache videos khup awadatat.kokan maz swapn ahe.magil janma tithla asawa kimbhuna pudhil janma tari tithe milawa evhadh akarshan kokanach tumacha videos through maz swapn purn hota❤
खूप छान मुक्ता.. मस्त माहिती.. तुझे video खूप छान असतात.
तुम ची भटकंती बंघू खुप काय बंगायला मीळाल खुप काही शीकायला मीळाला सुदंर आस ते कोकन पाहायला मीळाल खुप छान वाटल 👌👌👌👌👌😊🙏
धन्यवाद दादा 😊🙏
तुमच्या मुळे आम्ही रात्री अपरात्रीहि निवती ला जाऊन येतो,virtually 😊
अप्रतिम सौंदर्य आणि मनमोहक व्हिडिओ.. बोलण्याची पद्धत खुपचं सुंदर आहे.. मनाला भावून टाकते.. मुक्ता दिदी 😍
धन्यवाद 😊🙏
खूपच अप्रतिम !! सुंदर कोकण त्यात तुझा मधुर आवाज ऐकून मंन प्रसन होते !! Thnx
बोलायला शब्द नाहित ताई अतिशय सुंदर ❤❤
अतिशय सुंदर निसर्ग आणि त्याचे केलेले अप्रतिम चित्रण मुक्ताई तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे
धन्यवाद 😊🙏
कोकण सौंदर्याचे अप्रतिम वर्णन...
मुक्ता तु खुप छान बोलतेस स्पष्ट उच्चार गोड आवाज एकालाच खूप भारी वाटलं
Kokan.....aani tumcha aawajatil jadoo........khup sundar.....
निवती भाग 12 ठाणे वीकेंड दापोली भाग 1 भाग दोन थोडं व मांगर पण थोडाच हॅलो मुक्ता नार्वेकर अभिनंदन आपलं एव्हढे छान भटकंती चे व्हिडिओ बनवले त्या बद्दल khup chan aahet sarvach नीवती विशेष आवडले मला
मस्तच आहे मंदिर.. 💖
Aapli bolnyachi shaili khup bhari aahe..tyamule video bghyla majja yete..
Thank you 😊
बाप रे . . .किती सुंदर ब्लॉग 😍
निसर्ग सौंदर्य आणि डोळे भरून पाहत होते आणि जोडीला सुंदर वर्णन सुरेख संगम आहे
धन्यवाद 😊🌿
खूप सुंदर ठिकाण...
Khup chhan mukta.. changli mahiti dilis.
किती छान 👌👌माझ गाव वालावल ते पण अस आहे सुदंर
Kharch khup sundar ahe nivti fort ani beach . Aamhi anubhavalay hey sagal . Mast vatta.ekdam .
Khup chhan video, tent house khup chhan watla. Mukta tujha nivedan evdha chhan asta na ki vlog aajun aajun baghat rahawas watato. Narlyachya jhawlyan pasun banvleli topi helicopter tol chimni khup chan. Tol tar agadi hubehub hota khup chhan. Rohitchi photography khup chhan. Prani pakshi mashye khup bhari agadi jawalun baghtoy asa janavto. Taji bhaji khup chhan. Video mastach. All the best doghana.
धन्यवाद 😊🙏🙏
फिरायला टाईम भेटत नाही so असे विहंगम नजारे तुझ्या कॅमेरा मधूनच बघू शकतो मुक्ता 👍👍👍 छान होता vlog 👍
Khup sundar
Bhogwe maze gao aahe, agdi gavi gelyasarkhe watale
Dhungoba sarkhe ase ek similar mandir vengurlya pasun sadaran 7 km var aslelya vayangani yete ST bus shevatchya stop javal ahe.shree kajweshwar
मुक्ता खरच मुक्तपणे संचार करीत आहे.
Your voice, presentation exploration are incredible 👌👌👌 background music is awesome..loved it ❤
❤️ from Russia....
Actually I'm from Sindhudurg, but currently studying in Russia.... Missing all this so much.. Thankyou Tai he sagla pahtana vatta mi hi tithech firtey😊... N hat's off to the efforts u put in 👏🏻👏🏻
Hey!! Thank you so much 🌸🌸
खूप छान शब्द रचना!
अप्रतिम सौंदर्य निसर्ग
I love Dungoba's Dongar
Min.Budget 2-3 days sathi kiti jael. From kolhapur to nivati....2 persons?
Mukta Didi.. Your Voice, Way Of Presentation, Over All Video Is Superb..😃😃
That hand made craft was incredible ❤️
अप्रतिम संगीत आणि मस्त कोकण चा आस्वाद मुक्ता च्या आवाजात👌👌👌👌ग्रेट
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम आहे.
कोकण सारखं स्वर्ग नाही... केरळ गोवा हे सगळं फिके अहे... फक्त खंत इतकीच की आपल्य नेत्यांमुळे कोकण मागे राहिले, त्यानी पर्यटनासाठी काहीच केलं नाही... ❤️
अप्रतिम....जबरदस्त...
apratim video
Video apratim aahe as usual...sundar.
Thank you 😊😊
तुमचा आवाज आणि तुमचे हसणे 👍👍
Khup chan asa ha video jra ajun motha video karta ala asta tr mjaaa aali asti baki bhari vlog👌👌👌👌👌🥰
खुप सुंदर
Chaan mukta.. khup mast video ahet tuze...
Thank you 😊😊
10:43 ❤️❤️❤️
Super Vlog Mukta Tai.... We are learning lot from you..... Jay Maharashtra
खाद्य पदार्थ नवीन नवीन त्या ठिकाण चे दाखवत जा छान वाटतात
Khup chhan 👌👌👍😊
Tai with family kiti package lagel
अप्रतिम 👌👌
Beautiful❤😊
डुंगोबा कोचरा निवती सीमेवर आहे ना?
Mukta khup chhan video aahe.
Superb location.... 😀🙏
Dear Mukta
Would like to meet you
Swati Anawalikar
Pune
Your voice and marathi spoken is so good
Khupch osm video lavkrch 100k subscriber honar aahe
Thank you 😊😊
हो 😃
Khup Sundar
Very nice
Thank you for exploring our precious natural beauty ... But you said that Dungoba Dev told that he didn't want to build their temple that's not true.. He gave one condition to villagers of building their temple in one night ...This is impossible so.. There is no big temple of Dungoba Devsthan..This is the reason behind this...
Great 👍🏻💯💯🌿☺️🌄☺️
😍
खूप छान ग.. मी जाईन नक्की
सुंदर
What a cinematic shots 👍
भोगवे ❤️ माझं गाव, thank you.
वाह 😍
Stunner
Chan vlog. 👌
मस्त मस्तच
धन्यवाद 😊🙏
Great 👍
Nice video 👍👍
Which bike u use to travel?
Xpulse 200
@@MuktaNarvekar thks
Hi mukta tai
Hii
Nic tai vdo
Beautiful. What is the cost per night?
Khup chhan aahe video
धन्यवाद 😊🙏
Nice
👌👌👌
मस्त ❤️❤️
Thank you 😊😊🌿 ❤️
Namaskar mukta di..
नमस्कार 😊🙏
❤️❤️❤️
Proper temple is not there then what about in the rainy season as no roof.
ते स्थान कायम तसच असतं पण पावसाळ्यात व्हाळाच्या पाण्याला जास्त फोर्स असल्यामुळे जाणं थोडं मुश्किल आहे.
@@SahilKolambkar ok thank u
आतुरतेने वाट बघत बसले होते या एपिसोड ची
धन्यवाद 😊🙏
kalakrutii 👌👌
सुंदर आहे ना!!
@@MuktaNarvekar ho khupch chaan.. tujya vds mule barich locations smjlyat..tyanchi list pn thevli kadhun..jevha tym milel tevha tevha tithe jayaych aahe 😊
muktajinice vidiogivelink for app
आमचे गाव आम्ही लहानपणी येथे जायचो .
Nivati Hornbil Nest, details pls
🌼 Hornbill's Nest Details:
✴️Contact Nikhil : +91 9819093663
✴️Instagram
instagram.com/hornbill_nest?igshid=YmMyMTA2M2Y=
@@MuktaNarvekar Thanks
♥️♥️♥️👍🏻
Thank you 😊😊
👍👍👍👍👍