मालवणी मसाला I चार किलो मिरची वापरून अचूक प्रमाणासह केलेला साठवणीसाठीचा अस्सल मालवणी चवीचा मसाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 11

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 9 месяцев назад +3

    सुंदर. व्हिडिओ. चार. किलोची. अगदी. योग्य. सामान. प्रमाण. आणि. अगदी. नीट. नेटके. पद्धत. खूप. व्हिडिओ. पाहिले. परंतु. तुमच्या. मसाल्याच्या. रंग. आणि. प्रमाण. अगदी. योग्य. वाटला. मी. मालवणचा. धन्यवाद

    • @SunandasMalvaniKitchen
      @SunandasMalvaniKitchen  9 месяцев назад

      कमेंट वाचून खूप छान वाटले. मनापासून आभार

  • @manishabhogle9204
    @manishabhogle9204 2 года назад +2

    खूप छान पद्धतीने मालवणी मसाल्याची कृती समजावून सांगितलीत. मसाल्याचा रंगही छान आला आहे .धन्यवाद.

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 Год назад +1

    मला मिरी खूप वाटली ताई.... बाकी मसाला प्रमाण छान वाटले नि रंग पण खूप छान.

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 года назад +2

    1kg list dya itka kon krnr

  • @pallavidalvi5491
    @pallavidalvi5491 Год назад

    tumhi sell karta ka masala

  • @vaishalidhure2473
    @vaishalidhure2473 2 года назад

    Tumcha Malvani Masala aamhala Vikat Milel ka

    • @SunandasMalvaniKitchen
      @SunandasMalvaniKitchen  2 года назад

      नाही ताई आम्ही मसाला नाही विकत देत