सर मी आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो,फार उत्तम मार्गदर्शन मिळते.मला माझ्या गावी चिरा बांधकाम करायचे आहे,कल्याण पासून माझे गावं ३४० किमी अंतरावर आहे मला ६००० चिरे हवेत तर मला वाहतुकीचा व c चिरा यांचा एकूण किती खर्च येईल.
Hii Mala pan gavi satara येथे Renevation karaychh आहे load bearing structure hott but ground floor fakt kelay 15 year zale astil mala varachh बांधकाम करून घ्यायचा hott, tumhi help Karu shakal ka
नमस्कार सर, 12 x 15 आणि 10 x 15 असे दोन रूम TOTAL 22 x 15 बिना लेनटेन चे चिरा बांधकाम, रूफ सिंगल पानी एका बाजूला १० फूट दुसऱ्या बाजूला ८ फूट ऊंची असे दोन रूम बांधकाम केले आहे. फॉउंडेशन २ फूट रुंदीचे व ३ फूट उंचीचे काळ्या दगडात केलेले आहे. आता लेनटेन टाकून स्लॅब टाकता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद ...!
अप्रतिम आणि अतिशय सोप्या भाषेत विश्लेषण केलं आहे. धन्यवाद.
साहेब तुम्ही दिलेली माहिती बद्दल आपल्या लाख लाख धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद
सर मी आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो,फार उत्तम मार्गदर्शन मिळते.मला माझ्या गावी चिरा बांधकाम करायचे आहे,कल्याण पासून माझे गावं ३४० किमी अंतरावर आहे मला ६००० चिरे हवेत तर मला वाहतुकीचा व c चिरा यांचा एकूण किती खर्च येईल.
खूपच छान माहिती...👌👌
आपले लोकेशन कळवणे.
Khup chhan mahiti dilit
Small farmhouse plan sangu shakal kay
🎉धन्यवाद सर
Apan kuthe rahata ani feeskiti
Hii
Mala pan gavi satara येथे Renevation karaychh आहे load bearing structure hott but ground floor fakt kelay 15 year zale astil mala varachh बांधकाम करून घ्यायचा hott, tumhi help Karu shakal ka
Sir maze 2 room ahe lod bearing mala vrti ek room karayche ahe chalel ka sir
Sir mla estimate and Bill of quantity excel sheet havi ahe load bearing structure chi
Majha Hall ata 11 by 20 hoto ahe. Thik ahe ka ?
Ani chira bandh kamala kiti kharch yeil
Ani chira bandhkamala kiti kharch yeil
नमस्कार सर,
12 x 15 आणि 10 x 15 असे दोन रूम TOTAL 22 x 15
बिना लेनटेन चे चिरा बांधकाम, रूफ सिंगल पानी एका बाजूला १० फूट दुसऱ्या बाजूला ८ फूट ऊंची
असे दोन रूम बांधकाम केले आहे. फॉउंडेशन २ फूट रुंदीचे व ३ फूट उंचीचे काळ्या दगडात
केलेले आहे.
आता लेनटेन टाकून स्लॅब टाकता येईल का?
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद ...!
Sadhya majhya hall la khidki kadhu shakat nahi ahe me 20 by 11 asun pan. Tar kai karta yein tyachi idea dya.🙏🙏
आपण चार बाय चार ची खिडकी आरामात ब्रेकरच्या साह्याने काढू शकता
साहेब हे सांगितलेले रूम एरिया मापे कारपेट की बिल्ट अप साईझ ते क्लियर करा
Carpet
700 sqft. Total Kharch kiti yevu shakto
18फुट रुंदी 27फुट लांबी पल्ट आहे...लोड बेरींग बांधकाम करायचे आहे.बजेट कमी आहे.तरी उपाय सांगा.मि मजुरी करतो सर.
900 sq chira loadbearing sathi kharch va chira lagatil
15/50 planning cost
Sir 15 X 20 kiva 12 X 20 cha room la load bearing chappar karu shakto ka?
Yes
Sir hall plus kitchen open ahe 15 by 30 ahe Tyavr load bearing kru shkto kaa
Yes
Yes
Load gheil na ? Kahi problm tr nahi na honar future made?
1bhk load baring gharala kiti kharch ye el
Rs1600 per sq. Ft
सर लोड घर पक्क आसतका
Yes
1200 sqrfeet ghar किती खर्च. येइल
20 lakh
13by38 jaga ahe jina atun ghetla tar kute ghyava