आषाढ महिन्याची सामूहिक उपासना - ६ जुलै ते ४ ऑगस्ट २०२४ (सत्र ४ थे)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि |
    तन्नो कृष्ण: प्रचोदयात ||
    वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 18

  • @user-fl5jt7yd3u
    @user-fl5jt7yd3u 4 дня назад +1

    महागुरू नमस्ते 🎉 छानच आपली माहिती म्हणजे साक्षात पंचामृत होय . ऑनलाईन पद्धतीने सर्वांना आपण प्रेरणा देतात . या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण सर्वांना एकत्रित आणता हे आपले कौशल्य 🎉🎉 उत्कृष्ट , उल्लेखनीय आहे , आपणास पांडुरंगाचे , श्रीगुरुचे अनंत आशिर्वाद लभोत हिच श्री गुरूचरणी प्रार्थना 🎉🎉

  • @crick__status
    @crick__status 4 дня назад

    श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 🌺 🌺 🌺 🌺
    धन्यवाद सर 💐💐

  • @sujatadeshmukh2693
    @sujatadeshmukh2693 6 дней назад

    🙏🙏

  • @damayantikadu3062
    @damayantikadu3062 7 дней назад

    धन्यवाद गुरुजी.

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 7 дней назад

    बहुआयामी ज्ञान प्रसारण बद्दल आपले ऋणी आहोत.
    धन्यवाद 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  7 дней назад

      गुरुदेव दत्त ...

  • @rupalikulkarni8735
    @rupalikulkarni8735 8 дней назад

    धन्यवाद सर

  • @ashakathe106
    @ashakathe106 6 дней назад

    खूप छान माहिती दिलीत सर खूप धन्यवाद

  • @sunitajadhav3550
    @sunitajadhav3550 7 дней назад

    नमस्कार गुरुजी 🙏 खूप छान माहिती दिली 🚩

  • @arunboadke83
    @arunboadke83 8 дней назад

    खूप छान माहिती देतात सर तुम्ही, मनाला खूप छान वाटले सर🙏🙏

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 8 дней назад

    खूप छान मार्गदर्शन सर धन्यवाद सर!!

  • @mangalkoljatkar3955
    @mangalkoljatkar3955 8 дней назад

    धन्यवाद गुरूजी ❤ नमस्कार गुरूजी

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 8 дней назад

    धन्यवाद सर उत्तम माहीती दिलीत

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 8 дней назад

    धन्यवाद सर छान माहिती सांगितली तुम्ही आभार आहे

  • @priyakamble434
    @priyakamble434 8 дней назад

    🙏🏻 नमस्कार गुरुजी 🙏🏻

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 8 дней назад

    Namaste Sir. Khup chhan mahiti. Thank u 🙏🙏. Nakki Karu

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 8 дней назад

    नमस्कार गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @prernasathe2052
    @prernasathe2052 8 дней назад

    🙏 धन्यवाद गुरुजी