राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब यांनाच पवार साहेब करणार अनुभवी नेतृत्व आहे. अभ्यासु व्यक्तीमत्व आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील असे व्यक्तिमत्व आहे.
माझ्या मते साहेबांनी विदर्भातला प्रदेशाध्यक्ष करावा कारण विदर्भामध्ये आता पवार साहेब सारख्या जाणत्या राज्याची आवश्यकता आहे फार आवश्यकता आहे कारण विदर्भामध्ये कोणीही रिक्स घ्यायला तयार नाही जो तो आपापल्या मतलबाचा विषय घेतो 🙏🙏
समाजातील सर्व घटक गोरगरीब
शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
पवार साहेबच जय जगदंब
👍👍👍👍👍👍👍👍👍
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब यांनाच पवार साहेब करणार अनुभवी नेतृत्व आहे. अभ्यासु व्यक्तीमत्व आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील असे व्यक्तिमत्व आहे.
माझ्या मते साहेबांनी विदर्भातला प्रदेशाध्यक्ष करावा कारण विदर्भामध्ये आता पवार साहेब सारख्या जाणत्या राज्याची आवश्यकता आहे फार आवश्यकता आहे कारण विदर्भामध्ये कोणीही रिक्स घ्यायला तयार नाही जो तो आपापल्या मतलबाचा विषय घेतो 🙏🙏
नवा अध्यक्ष हा मराठा समाजाचे होईल दुसरा चालत नाही. फक्त मतदान चालते
पहिल्यांदा लाजीरवाना हाशब्द मागे घ्या
आजित पवार गटाचे 41 पवारसाहेबांचे 10 म्हणजे एकूण 51 जागा राष्ट्रवादी काँग्रेस ने जिंकल्या.. दोन्ही गट आतून एकच आहेत आज ना उद्या ते एकत्र येणारच..
काही करा, पवारांचा पक्ष संपला आहे .😅😅
आता निवृत्ती घ्यायला हरकत नाही
योगेंद्रला करा
Dhanula kara
वंचित
आता भाकरी करपल्यावर त्याचा उपयोग काय ?
कारण चांगल्या भाकर्या अजित पवार सोबत घेऊन गेले. 😊