Jayant Patil यांचा पत्ता कट करत Rohit Pawar होणार Sharad Pawar गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष? शक्यता किती?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @yogeshyande2795
    @yogeshyande2795 12 дней назад +8

    रोहित पवारांनी आजोबाचे सर्व गुणधर्म जसेच्या तसे आत्मसात केलेले आहेत त्यांनाच प्रदेशाध्यक्ष केले पाहिजे म्हणजे ते नव्या दमाने परत महाराष्ट्रात जातिवाद वाढवतील

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 11 дней назад +3

    रोहित पवार हे प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर एन सी पी हा पक्ष साडेतीन जिल्ह्यांचा न राहता तो पुणे जिल्ह्यातील साडेतीन तालुक्यांचा राहील?

  • @manikpatil5070
    @manikpatil5070 12 дней назад +6

    जयंत पाटील साहेब जय हो

  • @ganeshsalunke4718
    @ganeshsalunke4718 12 дней назад +1

    यस

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 12 дней назад +3

    बारामती पवार प्रा.लिमिटेड कं.

  • @dattanimase3315
    @dattanimase3315 11 дней назад +2

    रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष करा साहेब

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 12 дней назад

    साडेतीन जिल्ह्यातील प्रदेशाअध्यक्ष 😂😅

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 12 дней назад +3

    खरोखरच रोहित पवाराना ही जबाबदारी दिली पाहिजे असेल क्वालिटी तर पक्ष उभारी घेईल नसेल तर आपली जागा कळेल 😅 लांब राहून दगड मारणं सोपं असतं आणि दगड आंब्याच्याच झाडाला मारतात बाभळीच्या झाडाला कोण दगड मारेल