Dharmaveer 2 Movie review | Prasad Oak | Pravin Vitthal Tarde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 723

  • @रेड्डी-47
    @रेड्डी-47 Месяц назад +56

    1) महाराष्ट्रात चर्चा फक्त आणी फक्त जाती ची होताना दिसत आहे .
    कोणी फडणवीस यांना ब्राह्मण म्हणतो तर कोणी ठाकरे व सुळे यांना ब्राह्मण म्हणतो .
    2) महाराष्ट्रात कोणी फडणवीस नी शिवसेना फोडली असे म्हणतो
    तर कोणी मराठा असलेल्या शिंदे यांनी मुस्लिम समर्थक ब्राह्मणाची साथ सोडली असे म्हणतो .
    3) महाराष्ट्रात कोणी ब्राम्हण असलेल्या फडणवीस यांनी राष्ट्रवादी फोडली असे म्हणतो
    तर कोणी मराठा असलेल्या पवार यांनी ब्राम्हण असलेल्या सुळे व त्यांचे पाहूणे ठाकरे यांच्या हाताखाली काम करायला नाकार दिला असे म्हणतो .
    4) तर कोणी म्हणतो की ब्राम्हण असलेले ठाकरे व त्यांचे भाच्चे सुळे हे दोन पाहूने एकत्र आल्या मुळे मराठा असलेले पवार नाराज झाले व मराठा समाजाची संघटना वाचविण्यासाठी ते बाहेर पडल्याची पण चर्चा असते .
    5) ब्राम्हण असलेल्या फडणवीस यांनी मराठा समाजाला sebc चे 10% आरक्षण दिले
    तर काही लोकं विचारताना दिसतात की ब्राम्हण असलेल्या फडणवीस यांनी तर आरक्षण दिले पण
    ब्राम्हण असलेल्या ठाकरे व ब्राम्हण असलेल्या सुळे यांनी मराठा समाजाला काय दिले ?
    6 ) या सर्व चर्चा फ़क्त आणी फ़क्त जाती वर होते त्याचे खुप वाईट वाटते ...
    वाईट पण वाटते व जाती जाती मधे कायमचे तेढ निर्माण होण्याची भीती पण वाटते ...
    चर्चा हि प्रगती व योजना व झालेली कामे यावर झाली तरच निवडणूकीत मजा आहे ....
    जाती जाती मे बटोगे तो कटोगे....
    एक रहोगे तो नेक रहोगे ...

    • @kharatechbola3759
      @kharatechbola3759 Месяц назад +2

      lachari karavi ti ashi, 😂

    • @रेड्डी-47
      @रेड्डी-47 Месяц назад

      @@kharatechbola3759
      हिंदूओ मे और सेक्युलर मे फरक होता है .....
      Secular की आसान व्याख्या
      " भगवे की आड मे छुप कर हरे रंग को फायदा पहुंचाने वाला दलाल व्यक्ती ".

    • @RAPPOSIR
      @RAPPOSIR Месяц назад

      Tu kiti fake aahe

    • @sangram361
      @sangram361 Месяц назад

      जात आहे हिंदुत म्हणून विभगते,आली भगवत गितेतून तरीपण हिंदू धर्म महान र्वा

    • @रेड्डी-47
      @रेड्डी-47 Месяц назад

      @@sangram361 Secular की आसान व्याख्या
      " भगवे की आड मे छुप कर हरे रंग को फायदा पहुंचाने वाला दलाल व्यक्ती ".
      हिंदूओ का सबसे बडा दुष्मन secularism और secular व्यक्ती है .
      Secular व्यक्ती जयचंद होता है .
      और मुघलों की ताकत ये secular जयचंद हि होता है .
      जोगेंद्रनाथ मण्डल के Secularism के झासे मे आकर बहोत सारे हिंदूओ ने बांगलादेश मे रहने का निश्चय किया....अब उन के बच्चे रोज मार खा रहे है ...
      अगर भविष्य मे सुखी रहना चाहते हो तो ....
      अपनी जिंदगी से secular और मुघल दोनो को हदपार करना जरूरी है .

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 Месяц назад +44

    आयुष्यभर महाराष्ट्र मध्ये घर फोडणारे माणसावर पण एक वेळेस सिनेमा बनवा म्हणजे लोकांना कळेल जाणता राजा कसा आहे 3:30 जिल्ह्याचा

  • @rajendramehetre7665
    @rajendramehetre7665 Месяц назад +262

    महाराष्ट्रतील राजकारणात एक थेर्डा म्हातारा आहे त्यावर देखील त्याच्या कुकर्मावर एक मराठी चित्रपट निघायला हवा

    • @tushar-sx4gx
      @tushar-sx4gx Месяц назад +70

      पण तो काय बोलतोय हे समजणार नाही, मराठीत subtitle द्यावे लागतील 😂

    • @ameychavan70
      @ameychavan70 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂​@@tushar-sx4gx

    • @Thedistroyer1041
      @Thedistroyer1041 Месяц назад +68

      😂 आणी त्या चित्रपटाचे नाव असेल बाराजातीचा बोकड 😅😅😅

    • @macd3416
      @macd3416 Месяц назад +3

      🤣🤣🤣

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 Месяц назад +22

      ते ठेडग मरेना झालाय

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Месяц назад +4

    *खराखुरा जनसामान्यांचा आधार... जीरो तून हिरो झालेले..आनंद दिघे साहेबांना कोटी कोटी अभिवादन*

  • @itsarya1504
    @itsarya1504 Месяц назад +34

    खूप सुंदर review आहे ताई. तुझे सगळे videos खूप सुंदर आणि स्पष्ट आसतात ही एक वाखणण्याजोगी गोष्ट आहे. मराठी भाषेमधील एक सर्वोत्कृष्ट आणि सत्य स्थिती मांडणार channel आहे....!!!!❤❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +1

      Thanks ☺️

    • @sachindeogirkar6701
      @sachindeogirkar6701 Месяц назад

      एकदम bias ahe tu...Ani कोणाचा उदो उदो करत आहे...आनंद दिघे चे दोन्ही खिसे रिकामे होते पण त्यांचे जे स्वतःला शिष्य समजतात त्यांचे खिसे मात्र पैशाने भरले आहे..त्याच काय...चातुगिरी किती करशील

  • @prakashchandorkar8372
    @prakashchandorkar8372 Месяц назад +11

    प्रसाद ओक यांनी आनंद दिघे साहेबआणि क्षितिज दाते ह्यांनी एकनाथ शिंदे त्या भूमिका जगल्या आहेत. खूप कमी लोकांना हे भूतो न भविष्यातील भूमिका आहे.

  • @sameergaykar4583
    @sameergaykar4583 Месяц назад +19

    नक्की सिनेमा कोणावर आधारीत आहे? इंटरवल पर्यंत ठिक आहे. त्यानंतर सर्व काल्पनिक आणि चमकोगीरी. यांच्यापेक्षा अजूनही गर्दी नवरा माझा नवसाचा २ ला आहे. कारण जनतेला सत्य माहिती आहे.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Месяц назад

      Lokanchi marji lokna ky pahije ky nahi pahije he sangnara tu kon aahe te sang 1 la aamchi marji bagacha asel tar bagu aamcha paisa ne tu ka madhi madhi martoy tuja ky problem asel tar tuja aai baapa sang na

    • @vijaychavan8838
      @vijaychavan8838 Месяц назад

      मी आज नवरा माझा नवसाचा 2 पहिला, पण यांच्या चमकोगिरी मुळे इच्छा पण नाही झाली

  • @Rahulnikam-u2q
    @Rahulnikam-u2q Месяц назад +8

    या चित्रपटामधला एक खूप महत्त्वाचा सीन वगळलेला आहे जो की ट्रेलर मधे आहे तो म्हणजे ट्रेलर मधे आपण पाहू शकता काही लोक आनंद दिघेंना मारण्यासाठी प्लॅनिंग करताना दाखवली गेली आहेत त्या सीन मधे त्या पात्राच्या तोंडी तसा संवादही आहे तो म्हणजे "आनंद दिघे को मारना पडेगा" आणि त्या पात्राच्या प्रत्युत्तरादाखल त्याचा सहकारी म्हणतो की "लेकीन उन्हे मारेगा कौन" अशा आशयाचा एक सीन आहे तो पूर्ण चित्रपटामध्ये दाखवला गेलेला नाही म्हणजेच प्रश्न हा उभा राहतो की तो सीन जर चित्रपटामध्ये जर दाखवायचाच नव्हता तर तो ट्रेलर मधे तरी कशाला ऍड केला फक्त लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चित्रपट चर्चेत राहण्यासाठी हे सगळ केलं असावं असा कुणालाही प्रश्न पडेल जर का लोकांनी चित्रपट बारकाईने पहिला असेल तर ही एक मेजर चूक लगेच लक्षात येईल या सीनला वगळण्याबाबत खुलासा करण्यात यावा.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +2

      Wow !! That’s a brilliant observation !! Happy to see smart audience like you on our channel, Yes ! You are absolutely right ! That scene was not there in the Final Cut, and that will be shown in the third and final part of the film.

    • @aadityakolekar1576
      @aadityakolekar1576 Месяц назад

      3rd part madhe asnr

  • @pratikjoshi4675
    @pratikjoshi4675 Месяц назад +35

    Good... बाकी जयचांदाच्या ऑलादी कमेंट मध्ये फालतू बडबड करतील त्यावर लक्ष देऊ नका..😊
    जय श्रीराम 😊

    • @vt473
      @vt473 Месяц назад +2

      Correct

    • @VIP-dz3du
      @VIP-dz3du Месяц назад +1

      @@pratikjoshi4675 librandu sodun dya
      Jay hindu rashtra🚩

    • @rtsiop
      @rtsiop Месяц назад +1

      Ek song hawa hota mamich ani riyaz aali tr ...bhaktanchi demand hoti ...

    • @pratikjoshi4675
      @pratikjoshi4675 Месяц назад +1

      @@VIP-dz3du जय श्रीराम 🙂

    • @pratikjoshi4675
      @pratikjoshi4675 Месяц назад

      @@rtsiop होय आम्ही भक्त आहोत हिंदुत्वाचे, सनातनचे, भारताचे आणि या देशाच्या उज्वल भविष्याचे ज्यात स्त्री ल देवी मानतात...
      कोणाचे चुकातही असेल पण समोर वाईट आहे म्हणून त्याचा आस्वाद घ्यायचा ही घाणेरडी विचारसरणी आमची नाही तर समजावणे व योग्य वाटेवर जाणे ही शिकवण आहे 🙂

  • @beastintheattic3992
    @beastintheattic3992 Месяц назад +42

    ताई तू योग्य नाहीस पूर्णपणे, पण तरी आपल्याशी सहमत,
    Interval नंतर शिंदे वर एवढं फोकस नकोसा झाला आणि अति वाटू लागला होता.
    पण इतर ठिकाणी चित्रपट उत्तम बनला आहे.
    शिवाय मावीया च्या काळात शिवसेनेला कसे गप्प राहावे लागत होते, शींदेला कसे मीटिंग च्या बाहेर बसवले होते, निवडणुकीची रिहर्सल या गोष्टी ज्या दाखवल्यात त्या तुम्हाला बातम्या मध्ये नक्कीच दिसल्या आहेत.
    बाकी दिघे साहेबांशी निगडित इतिहास आहे तसा दाखवला आहे. फक्त यदाकदाचित नाटकाला सुद्धा एक वेळी ठाण्यात शिवसेनेनं प्रोटेक्शन दिलं होत हे दाखवले नाही चित्रपटात.
    बाकी हिंदू विरोधी लोकांना आता जळजळ आणि मळमळ होणार आहे हे नक्की.

    • @Happyshri09
      @Happyshri09 Месяц назад +1

      देवा भाऊ कधीही शिंदे पेक्षा भारी आहे ... हा शिंदे फडणवीस साहेबाच्या विरोधात आतून politics करतोय casteism करून...त्याचे निवडून आलेत bjp च्या बळावर आणि आता strike rate strike rate करतोय

    • @pankajugale9119
      @pankajugale9119 Месяц назад +5

      सदर मूवी प्रपोगंडा मूवी आहे सदर मूवी कोणीही बघायला जाऊ नये कशी मी सर्व महाराष्ट्रीयन जनतेला विनंती करतो असे व्हिडिओ बनवणारे यूट्यूब वरचे व्हिडिओ सुद्धा पाहू नये

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv Месяц назад

      @@Happyshri09 देवा भाऊने पदरात दोन निखारे बांधून घेतले आता आग लागणारच

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Месяц назад

      ​@@pankajugale9119 फक्त आमच्या जलांगेची movie पहा ती propoganda नाही

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Месяц назад

      ​@@SantoshNikam-vk6nv चुक! चुक!! निखारा एकच बांधला आहे.

  • @TheAnonymous820
    @TheAnonymous820 Месяц назад +69

    Fakt hindu virodhi lokach ya movie la flop ani bekar mhantat 😂

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +15

      Yes !!! Ignore them just the way we ignore our problems in life ✅😌

    • @vt473
      @vt473 Месяц назад +4

      अगदी बरोबर, फक्त पोटशुळीचे दुखणे हिंदू धर्माबद्दल ,बाकी च्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत नाही

    • @rtsiop
      @rtsiop Месяц назад +1

      Tyat kattar hindutvavadi mamicha dance pn hawa hota riyaz Ali sobat cha. ...

    • @ashvi87
      @ashvi87 Месяц назад

      ​@@rtsiop 😂😂😂layach budala aag lagli aahe fashiv shenechya😂😂😂😂 . .tuzya penguin la sang dance karaila nahitar ...udhhat la😂😂😂

  • @sanket26nov
    @sanket26nov Месяц назад +14

    फक्त एका राजकीय पक्षाला सर्व महाराष्ट्र समजणे चुकीचे आहे

  • @Prachi_436-z5g
    @Prachi_436-z5g Месяц назад +55

    Movie is proper propoganda. Movie chya starting madhe palghar Sadhu case ugach jodle ahe next scene madhech eknath Shinde swapnatun uthtaat Ani tyana Anand dighe saheb distaat ase dakhavle ahe .. movie chya disclaimer madhe tar ahe tech dakhvat ahe asa lihle ahe pan makers ne Eknath saheb yana Anand dighe saheb aaj hi distaat asa showcase kelel gele ahe which I found something else.
    movie Sushma andhare ne Hinduhriday samrat balasaheb yana mhatara va therde bolli hoti he hi dakhavla ahe Ani Sushma andhare chi ti chuk hi ahe tila shivsena party madhe nahi ghyaila hava hota but movie madhe eknath Shinde Ani tyanche sobat che minister, Navin Mitra alet asa bolun bolun jyana tomne Marat ahet ' tyanchya sobatch mhnjech Ajit pawar yanchya sobat satte basle ahet !..
    Dharamveer 2 madhe Rajan vichare cha character nahi showcase kele gele ahet .. infact Dharamveer 1 chya veli mag uddhav Thackeray na ka promotional event la bolavle gele hote ?
    Movie madhe raj saheb Thackeray shivsena madhun baher padle ya baabit Anand dighe saheb Ani eknath Shinde saheb yanche conversation dakhavle gele ahet . The thing is raj saheb khup nantr baher padle .
    Movie madhe kahi politicians real life madhe nonveg khataat Ani tyana sanatan va kattar hindu chya goshti kartana office madhe dakhavle gele ahet .means I'm just not understanding what is hindutva is now 🙏🏻
    movie chya trailer madhe Anand dighe saheb yancha mrutuy var scenes ahet ek mangesh Desai question kartaat eknath Shinde na toh Ani ek 5 Gunda Anand dighe Saheb yanchya hatye cha plan karat astat toh scene movie madhe nahi ! Ani neta ha lokanchya daraat shobto ha scene hi nahi . May be he part 3 sathi asavet .
    Movie madhe junya goshti astil jase ki rakhi scene , shrimalang, attack on Shinde saheb, letter vala and many more I found real but after interval it's seem like a propoganda movie . Makers ne trailer madhun dighe sahebanche mrutyu reason ughadpit karnar asa dakhvun tech movie madhe nahi sangitle ahe .
    Hinduhriday samrat balasaheb Thackeray ani Dharamveer Anand Dighe Saheb ❤️🙏🏻 ya doghanchya nantrlar dusre konte hi politicians politicians mhanya sarkhe yeil asa konich rahilele nahit . I'm just looking the way every political party is bussy in making their own propoganda movies .

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +26

      पालघर साधुंची केस उगाच वाटणारया व्यक्ती सोबत Logical Discussion शक्य नाहीच !! 🫡

    • @Prachi_436-z5g
      @Prachi_436-z5g Месяц назад +30

      @@anchorgayatri tumhi khup logical review dila ahe 👍🏻te diste ahe .I'm saying palghar Sadhu chi case ithe fkt eknath shinde na dighe saheb distaat mhnun tumhi jodli ahe 👍🏻

    • @gauravshoyo380
      @gauravshoyo380 Месяц назад

      महाराष्ट्र भुषण पुरस्कार, खारघर सोहळा का नाही दाखवला. ​@@anchorgayatri

    • @Manav_patil_official
      @Manav_patil_official Месяц назад +12

      Khup changla bhashan detes 😂😂😂😂 tujhya saheb mask laun gap baslele lockdown madhe te dakhavle nahi nashib samaj picture madhe 😅😂

    • @Prachi_436-z5g
      @Prachi_436-z5g Месяц назад +27

      @@Manav_patil_official Uddhav Thackeray as a responsible Chief minister of Maharashtra did things in COVID ...pan te swatach aajari Hote mhnun tumhi kahihi bolat ahat ! I just don't like one thing of udhav Thackeray is taking Sushma Andhare in party because tine balasahebaancha aapman kela hota tari pakshyat ghetla pan same tumche eknath shinde saheb movie madhe ya Navin Mitra karun tomne marat ahet tyanchya barobrch aaj satet basle ahet tyavr hi bola ! Mi ek media student ahe mi Politian na changlech olakhte . Chicken daru khataat pitaat ani TV varti kattar Hindu Sanatan chya goshti kartaat 👍🏻
      The thing is ki mala ek hi Politian yogya vattat nahi Politian duty is talk about things for his voters as responsible candidate he should work on Basic needs of his her voters like Education, Shelter, Goods.
      Pan tumhi tyat Hindutav aanal koni congress cha mag muslim anel mag aap saap bhandne vegle jiv jato saamanya Lokancha 👍🏻mi movie baghunch ale ahe dada mi mixed review dila ahe comment chya maadhya matun changlya goshti hi sangitlya ani vait hi ! Karan mala right ahe majh mhann maandnyacha

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 Месяц назад +38

    Aurangzeb lovers na nahi avadnar I saw the movie in theatre yesterday morning show 🙏🏻🇮🇳🕉️🚩⚔️🎭🍿🎥

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +6

      Exactly !!

    • @rohitthanage1932
      @rohitthanage1932 Месяц назад

      Ticket cha photo tak mag 🤣

    • @rtsiop
      @rtsiop Месяц назад +1

      Anand dighe saheb tr ekch number ...bakiche je ky hota rajkarnasathi yancha vyapar ....
      Baki kattar mami ch riyaz aali sonat cha dance hawa hota. ..

    • @Ishwarmayekar5818
      @Ishwarmayekar5818 Месяц назад

      Comments section madey kahi converted muslim hindu nav gheun yetat ahet 🤔😌🙏🏻🇮🇳🕉️🚩amcha dharmat 🕉️ swagat ahey tumcha ...

    • @majedarkahaniya740
      @majedarkahaniya740 Месяц назад

      I am not Aurangzeb lover but still I didn't liked this movie. Ab bol.. Part 1 ko dekho aur part 2 dekho. Itni bakwas writing aur screenplay. Aur full movie eknath shinde ko glorify karri. And let me tell you this movie was supposed to be based on the life of anand dighe saheb. Part 2 me hug diya pura.

  • @vaibhavtejam5285
    @vaibhavtejam5285 Месяц назад +20

    एकनाथ शिंदे हे नाव मूव्हीसाठी तंतोतंत बसला असत...
    Sorry Madam
    Unsubscribe
    Im not uddhav thakeray fan...
    for your kind information....

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +8

      Thank you for unsubscribing! We need true Cinema fans here, not any political party praisers … 🥴🫡

    • @vaibhavtejam5285
      @vaibhavtejam5285 Месяц назад

      @@anchorgayatri @anchorgayatri ruclips.net/video/G1TQ6pk4EEg/видео.htmlsi=PneED-kskFVaLpxH
      "साहेबांच्या (शिंदेसाहेबांच्या) हिंदुत्वाची गोष्ट" : प्रशांत कदम
      पूर्ण बघण्याची गरज नाही पहिले 5 मिन खूप काही बोलून जातात
      IM NOT A PARTY PRAISER
      like You are Not a REVIEWER...
      Thank You...

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 Месяц назад

      Landya tu nko shikus ardhi buli walya​@@vaibhavtejam5285

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 Месяц назад +1

      ​@@anchorgayatri बरोबर ताई 💯

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 Месяц назад

      😂😂tu bugle uddhav chach fan ahes Kiva mulla asla pahije

  • @bhagyashrikhose6511
    @bhagyashrikhose6511 Месяц назад +7

    मी नुकतेच तुझे vdo बघायला लागले होते आणि आवडत ही होते...पण या review मुळे नाराज झाले...part 2 ची गरज नव्हती...it's just a propoganda movie made to elevate Eknath Shinde's image

    • @arnavjoshi6676
      @arnavjoshi6676 18 дней назад

      आधी मूव्ही पाहिलंय का हे सांगा
      घरात बसुन मोबाईल हातात आहे म्हणुन काहीही टाईप करू नका

  • @HarshBhosaleharsh
    @HarshBhosaleharsh Месяц назад +30

    दिघे साहेब❤️🚩

  • @BapuDane
    @BapuDane Месяц назад +1

    शिंदे साहेब यांच्या सारखा मुख्य मंत्री होणं नाही निर्णय क्षमतेवर सर्वात भारी आज आता ताबडतोब फक्त शिंदे सरकार

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 Месяц назад +54

    Jyani khatana kela ahe tyala ha movie nka dkahvu 😂😂😂 Usman Thakre

    • @patilrahul515
      @patilrahul515 Месяц назад +5

      बुरखा वाटणारे एकनुद्दीन शैख

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Месяц назад

      Ghart bolvun chatli tri nahi usman thakrey sarkh😂😂😂​@@patilrahul515

    • @VIP-dz3du
      @VIP-dz3du Месяц назад +3

      Libradu no comments
      Udhvast khan🚩🚩

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Месяц назад

      Ghart aanun chatli tri nahi usman thakrey sarkh 😂😂​@@patilrahul515

    • @rtsiop
      @rtsiop Месяц назад +1

      Bhaktanchi kattar hindu mami riyaz aali sobat nachte tevha ?

  • @rahulmhaske5788
    @rahulmhaske5788 Месяц назад +15

    Review sathi kiti Samose khalle with Red and Green Chutney, baas Rani ewadi hype nako karu , tula tuza envelope nakki milel😂😂😂😂

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +4

      I wish everyone was like you in this world who can sell their souls for 8000/-
      Sorry Uncle, People do have self respects and Honest Love for cinemas. 🤣😅 You can unsubscribe!!

    • @rahulmhaske5788
      @rahulmhaske5788 Месяц назад +3

      @@anchorgayatri i accept Aunty whatever u said but still I think think that ur polished ur review too much, as for this movie not tht much concern needed

    • @adityamane5831
      @adityamane5831 Месяц назад

      @@anchorgayatri her all the symptoms match with andhbhakt...

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 Месяц назад +1

    आनंद दिघे साहेब आम्हाला त्यांच्यां वाढदिवसाच्या दिवशी, bat ball द्यायचे भेट म्हणून, तसंच दर वर्षी जून महिण्यात वह्या पुस्तकं द्यायचे 🙏 साहेबांना स्वतः बघितल्याचा मला आनंद आहे

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 Месяц назад +23

    बाप सिनेमा तुझ्यासाठी असेल...
    कारण तुम्हाला हे सांगायचे खूप पैसे मिळाले असतील

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +9

      Of course Anti Hindus are crying in the comments !! 🔥💯

    • @Sagarmhatre9291
      @Sagarmhatre9291 Месяц назад +15

      @@anchorgayatriहा movie दिघे साहेबांवर नाही, तर एकनाथ शिंदेवर आहे. फक्त स्वतःचीच लाल केली आहे. Fake story

    • @prathameshsarode166
      @prathameshsarode166 Месяц назад

      ​@@Sagarmhatre9291सर्वसामान्यांना प्रबोधन/सुज्ञ बनवण्या करिता चित्रपट बनवले जातात. हा चित्रपट एकनाथ शिंदे भोवती फिरत जरी असला तरी ह्यात हरकत काय? त्यांनी मा.बाळासाहेबांच्या आणि मा. दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचे विचार तर सोडले नाहीत ना. विसरु नको प्रवीण तरडे कोण आहेत, किती हिट चित्रपट लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहेत. तू अप्रत्यक्षपणे त्यांना ह्यात दोषी ठरऊ पाहतो का मग?

    • @prathameshsarode166
      @prathameshsarode166 Месяц назад

      ​@@Sagarmhatre9291 सर्वसामान्यांना प्रबोधन आणि सुज्ञ करण्याकरिता चित्रपट बनवले जातात. हा चित्रपट एकनाथ शिंदे भोवती फिरत असला तरी ह्यात हरकत काय? मा. बाळासाहेबांचे व मा. दिघे साहेबांचे हिंदुत्व विचार तरी नाही सोडले त्यांनी. विसरु नको प्रवीण तरडे कोण आहेत, किती हिट चित्रपट लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहेत. अप्रत्यक्षपणे तू त्यांना ह्यात दोषी ठरवतो का?

    • @prathameshsarode166
      @prathameshsarode166 Месяц назад +4

      सर्वसामान्यांना प्रबोधन आणि सुज्ञ करण्याकरिता चित्रपट बनवले जातात. हा चित्रपट एकनाथ शिंदे भोवती फिरत असला तरी ह्यात हरकत काय? मा. बाळासाहेबांचे व मा. दिघे साहेबांचे हिंदुत्व विचार तरी नाही सोडले त्यांनी. विसरु नको प्रवीण तरडे कोण आहेत, किती हिट चित्रपट लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहेत. अप्रत्यक्षपणे तू त्यांना ह्यात दोषी ठरवतो का?

  • @WebDev33
    @WebDev33 Месяц назад +21

    She is Fan of Eknath Shinde Only

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад +2

      Every hindu should be

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +3

      We are the true fans of Hindutva 🔥🚩 Neither a fan of any politician nor a fan of any celebrity!! जो हिंदुत्व सोबत… आम्ही त्याच्या सोबत ♻️💯

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll Месяц назад +3

      @@WebDev33 she is fan of right person, still better than wearing caps and converting yourself to some other religion..

    • @WebDev33
      @WebDev33 Месяц назад +1

      Then Give Disclaimer Sponsored by Eknath Shinde,
      And What is Hindutva Do you think You only Know Hindutva

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll Месяц назад +2

      @@WebDev33 still better than getting sponsored from Congress 😆

  • @shantaramhulawale4015
    @shantaramhulawale4015 Месяц назад +2

    आणि त्या चित्रपटाचे नाव...ठेवा.. दगाबाज... M.B.patil यांच्या पुस्तकावरून....नक्की..काढा

  • @sampatshelke6340
    @sampatshelke6340 Месяц назад +1

    राजकारण्यतिरिक्त सिनेमा कसा याचे उत्कृष्ठ समालोचन

  • @nilkanthraut3551
    @nilkanthraut3551 Месяц назад

    धन्यवाद ताई... धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चित्रपटाचा आपण प्रचार केलात.. खूप खूप धन्यवाद..

  • @sameerseth9948
    @sameerseth9948 Месяц назад +2

    आज संध्याकाळी थेटरला जाणार आहे आम्ही सगळे... खूप दिवस वाट पाहत होतो

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +1

    ताई आपण खूप छान माहिती देता, २ दिवस झालेत येक नंबर चा ट्रेलर आला, त्यावर पण व्हीडिओ बनवा

  • @ganeshchamankar7935
    @ganeshchamankar7935 Месяц назад +13

    वास्तववादी सुंदर सिनेमा...सर्वानीच पहावा...म्हणजे त्यावेळची नेमकी परिस्थिती समजेल

  • @jayshivray387
    @jayshivray387 Месяц назад +74

    प्रविण तरडे म्हणजे बाप सिनेमा 🔥🔥

    • @GANESHBHALERAO-gs8vd
      @GANESHBHALERAO-gs8vd Месяц назад

      1:53 1:53 या 3832. 1:55 , . Sfn m io .uiuo . B buib,er, 1:55 .

  • @thehistoryman1798
    @thehistoryman1798 Месяц назад +23

    Unsubscribe......!!!
    Jay maharashtra 🚩
    लोकसभे ने सांगितलंच पण येणारी निवडणूक पुन्हा ठरवेल..... कोण बरोबर कोण चूक!!!!!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +6

      Lol ! 😂 Thank you for unsubscribing!! We wish one day you will be back!!

    • @MattyMT15
      @MattyMT15 Месяц назад +1

      ​@@anchorgayatriताई तुझा असा Attitude बघून कोण येईल तुझ्या कडे? त्यानी unsubscribed केलं तुला म्हणजे तो आधी तुझा subscriber होता, असा Attitude ठेवलास तर कसकाय चॅनल चालेल तुझ?

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb Месяц назад +21

    शिंदे दिघेंच्या नावाने आपली डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करू पाहत आहे पण हा चित्रपट पुरता फ्लॉप आहे.. म्हणून आता भाजप व शिंदे गटाच्या राजकारणी लोकांकडून जनतेला फुकट हा चित्रपट दाखवला तरीही लोक interval मधूनच उठून जातील 😂😂

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Месяц назад +5

      Shivsainik je ahet te film pahtil...jyani apli sunnat keli tyala ksa avdel film 😂😂

    • @kunaljaitapkar2431
      @kunaljaitapkar2431 Месяц назад +1

      Movie म्हणून बघा सिनेमा उगाच राजकारण आणू नका मराठी कलाकारांच कौतुक म्हणून बघा तो सिनेमा
      राजकारण करून मराठी सिनेमा खाली पडू नका कोणी च
      हिंदी च्या खान कपूर ची चाटूगिरी बंद करा आता मराठी माणूस जागा हो आता जरा

    • @mikokankarswayam8241
      @mikokankarswayam8241 Месяц назад

      ​@@aniketkkkkk2380barobar saccha shivsainik purna film pahil kadachit multiple times

    • @mikokankarswayam8241
      @mikokankarswayam8241 Месяц назад +2

      aurangazeb fan club 😅

  • @manali_anurag
    @manali_anurag Месяц назад +1

    Was waiting for specially yours review.. thanks ❤

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 Месяц назад

    हा सिनेमा बघावाच लागेल असं दिसतंय. नक्कीच बघणार आहोत. आपलं विश्लेषण मात्र अप्रतिम बरं का!😂

  • @sameer838
    @sameer838 Месяц назад +2

    चंगली लोक गेली अनी वाकड़ी लोक आहेत अजून😢

  • @dheerajshinde8043
    @dheerajshinde8043 Месяц назад +2

    Film very well reviewed madam. Dharmaveer 2 is a terriffic film.

  • @vilasrparlepatil1709
    @vilasrparlepatil1709 Месяц назад +1

    छान माहिती व संकलन चांगले .. मराठी भाषा पण उत्तम बोलत आहात. ड्रेस मेकअप शोभून दिसत आहे.

  • @VilasMore-hf6gb
    @VilasMore-hf6gb Месяц назад

    ताई तुमचे नवरा माझा नवसाचा 2 फिल्म विषयीची अचूक माहिती ती मला खूप आवडली...❤❤❤ पण धर्मवीर 2 मध्ये असं नाही जाणवते मला तुझ्या बोलण्यावरून...... शिंदे सरकारची एवढ सीन नव्हती द्यायला लागत पिक्चर मध्ये... पिवर राजकारनी पिक्चर वाटला हा.....

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up Месяц назад +9

    चित्रपट पाहिला खुप छान, धर्मवीर आनंद दिघे परत होने नाही.❤❤❤❤❤❤❤❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +2

      Aanand ji Dighe 🫡 The Legend for a reason 🔥

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 Месяц назад +4

    One and only Marathi superstar Gaddar shinde....

  • @rohidassable1415
    @rohidassable1415 Месяц назад +4

    फारच छान चित्रपट आहे..
    हिंदू नो जागे व्हा.. हिदू की बात कहेगा.
    वाह देश मै राज करेगा...
    यह आनंद दिघे साहेब.....
    एकनाथ शिंदे आगे बढे.आनंद तुम मैं है ...

  • @rajkumar4203
    @rajkumar4203 Месяц назад +46

    रिव्ह्यू करण्यासाठी किती पैसे घेतले मॅडम

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 Месяц назад +7

      म्हणजे चांगला समीक्षण दिला म्हणजे पैसे घेतले काय?

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +32

      तेवढेच घेतले जेवढे तुम्ही ही निरर्थक कमेंट करायला घेतले 🤣 शून्य !!

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Месяц назад +3

      Tuji mummy kiti ghete itkech ❤❤😂😂😂

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад +5

      How much you got to comment from Congress UBT

    • @ravijivane1475
      @ravijivane1475 Месяц назад +1

      @@anchorgayatrikhup chan uthar dilye tumhi 🫢😂😂

  • @sumedhbokil1911
    @sumedhbokil1911 Месяц назад +10

    Kamaal Observaation, Kamaal Timing, Kamaal Diction.. Hats off to this review... CM CAMEO 💫💫

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад

      Kya baat hain !! ☺️😍✅ You got it right !!

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 Месяц назад +18

    दिल्ली गुजरात मुघल बादशहा चा पेड कामगार वर काल्पनिक सिनेमा कोण बघणार, महाराष्ट्र लुटारू सैनिक यांना कोण बघणार.....त्या पेक्षा आम्ही गुजरात चा दरबारी असलेले सैनिक यावर बनवता आला असता. मराठी माणसाला कसे देशोधडीला लावून गुजराती लोकांची चाकरी कराची यावर बनवता आला असता.....

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el Месяц назад

      मराठवाड्याला बारामतीचा काका इतके वर्ष लुटत होता तेव्हा कुठे गेला होता तुमचा मराठी प्रेम.

  • @Kdkggff
    @Kdkggff Месяц назад

    हा सिनेमा होता की यांची राजकीय सभा..काय तर म्हणे बाप सिनेमा स्वतःच्या profession शी प्रामाणिक रहा 😂

  • @nikhilbundhele6111
    @nikhilbundhele6111 Месяц назад +2

    It's really nice that u have started reviewing marathi movies.......!

  • @ravipanchal4466
    @ravipanchal4466 Месяц назад +21

    दिघे साहेबांचा मृत्यु २००० साली
    उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली
    शिंदे पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या अब फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले.
    राज ठाकरे शिवसेना सोडली २००६ साली
    शिंदे नी शिवसेना फोडली २०२२ साली
    मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती.
    जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ?
    तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे . 3:34 3:34 3:35 3:35

    • @ganeshkadtare4764
      @ganeshkadtare4764 Месяц назад

      येडा रे येडा जरा राजकीय अभ्यास कमी दिसतोय

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv Месяц назад +2

      करेक्ट 💯

    • @adides1
      @adides1 Месяц назад

      @@ravipanchal4466 well said!!! Ha cinema ek paid promotion ahe. Ani ha review tya paid promotion cha paid promotion ahe!!!

    • @always_Onpoint
      @always_Onpoint Месяц назад

      ह्या कॉमेंट वर ही व्हिडिओ वाली बया रिप्लाय देणार नाही...कारण इथे सत्य बाहेर आले ना...आणि हे उद्धव ठाकरे शिंदे फडणवीस पवार ह्यांना सर्वांना आजमावून पहिला ना? आता तरी मनसेला मत द्या....ह्यांच्याहून तर जास्त नालायक नसेल ना राज ठाकरे? आणि तो माणूस तर समोरासमोर सांगतोय की त्याला कसा महाराष्ट्र घडवायचा आहे तरी परत नसेल तर तुम्हाला ही 5 6 टाळकी लख लाभो

    • @digambarbaraskar4181
      @digambarbaraskar4181 Месяц назад +1

      फालतू सिनेमा,दिघेसाहेबांचा अपमान करणारा हा चित्रपट आहे,एकनाथ शिंदेंची पापे दडप यासाठी हा अयशवी प्रयत्न.ताई तुम्हीपण त्यांचे उदो-उदो करा.

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 Месяц назад +1

    Story in Short : Why Eknath Shinde Saheb left old Alliance and how he formed his own Alliance...Baki Dighe Saheb hyanchi story scenes je due to time limit first part cha bhaag navte tevdech scenes add ahe...Baki Biopic of Hon.Eknath Shinde Saheb🤔👍😉🙂🙂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 Месяц назад

      film pahili ka tari tu madarsachhapp chamchya..??🤣🤣🤣 baala tu ja apla sataranjya uchalayla🤣

  • @nehascollection..195
    @nehascollection..195 Месяц назад

    मी कालच बघितला हा सिनेमा खूप छान आहे सर्वांनी बघावा असा

  • @shriprasad82
    @shriprasad82 Месяц назад

    सिनेमा एक नंबर आहे. Acting, directing 👌🏻👌🏻👌🏻

  • @sandeepbodke389
    @sandeepbodke389 Месяц назад

    अतिशय सुंदर सिनेमा आहे, खऱ्या अर्थानी जगासमोर खरे शिवसैनिक समोर येतो आहे

  • @VenomKnowsItAll
    @VenomKnowsItAll Месяц назад

    Mam ignore all the bad comments, tumhi marathi movies review kartat hich khup mothi gosht ahe, tumchamule aplya marathi movies la protsahan milat ahe, wishing you loads of success.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +1

      Your parents raised you well !! 🔥💯 Thank you for being with us !
      It’s hard to digest the truth, Hence Anti Hindus will always cry over such films. 🥴😅

  • @amittambe3486
    @amittambe3486 Месяц назад +16

    *सफशेल पेड रेव्यू आहे किंवा उगाच पंगा नको म्हणून घाबरून केलेला खोटा रेव्यू आहे हे कळतंय..😂😂😂*

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 Месяц назад +1

      😂😂

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +5

      Unfortunately, We don’t sell our souls like you !! Would love to know more about how did you sell yours!!😅🫡

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +1

      Anti Hindu people will do the same, what else you can expect from them !! @amittambe3486

    • @siddharthamane8431
      @siddharthamane8431 Месяц назад +3

      ​​@@anchorgayatri Please ignore such a nonsense people, तुमच्या बरोबर माझ्यासारखे असंख्य लोक आहेत जे बर्‍याचवेळी व्यक्त होत नाहीत. (कारण आपल्याला आपआपली कामं करुन टॅक्स भरुन अश्या मुर्खांना पोसायचे आहे 😅) So keep it up we always waiting your next video. 😊

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +1

      @@siddharthamane8431 Oh absolutely 💯 Siddharth!!! We know people like you still exist, hence we are proud to have you as our YT FAMILY 😍🫠

  • @rawdy273
    @rawdy273 Месяц назад +1

    ताई कुणाला बनवताय...
    किती भेटले...

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Месяц назад +14

    Third class propaganda kalpanik scene fakt Shinde chya image building saathi ch aahe

    • @mr.akshay5580
      @mr.akshay5580 Месяц назад +2

      Right Bro,
      kadachit Tai la review bnvnyasathi shinde kdun Pakit milel asel as vataty

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv Месяц назад +1

      पाकीट नाही खोक

    • @ishankhanapurkar9628
      @ishankhanapurkar9628 Месяц назад

      It's just because you do not watch the movie as audience but as a political worker of some parties.

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv Месяц назад

      @@ishankhanapurkar9628 It's just because the producer and director have also done this film for a perticular politician and for his advertisement as they're political member of that party

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад

      @@ishankhanapurkar9628 Shinde ki marketing aur imagination wale scenes hai jo hua bhi nhi

  • @getsharethink3353
    @getsharethink3353 Месяц назад +1

    Etkya sarya comments. Mi mhanto movie ha fact entertainment mhanun bagha na avdala tar changla nahitar vait. Political angle ne baghnaryani saral ignore kara hi video. Ani Pravin Tarde hya navavarun mi sagto ha movie chan asnar.

  • @rohitvardhan6105
    @rohitvardhan6105 22 дня назад

    डायलॉगबाजी शिवाय दुसरं काही नाही, स्क्रीनप्ले साऊथ सिनेमाची कॉपी वाटते.. तरडे ला कॉपी केल्याशिवाय दुसरं काय जमतं?

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 Месяц назад +6

    कोणी काहीही म्हणो शिवसेनेचा आत्मा हा कट्टर हिंदुत्वाचा आहे... आजही एकनाथजी शिंदे हिंदुहृदयसम्राट ह्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत आणि गेल्या अडीच वर्षात ते प्रगल्भ राजकारणी तसेच उत्तम नेते म्हणून सर्व महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलेले आहे... उद्धव ठाकरे ह्यांनी जर २०१९ ला सत्तेचा मोह केला नसता आणि विरोधी बाकावर बसले असते तर आज कदाचित शिवसेनेचा एक कट्टर समर्थक म्हणून मी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून उद्धव ठाकरे ह्यांना मतदान केले असते परंतू आता ह्यापुढे आयुष्यात कधीही उद्धव ठाकरे ह्यांना मी तरी मतदान करणार नाही कारण जे सत्तेसाठी स्वतः च्या वडिलांच्या विचारधारेवर ठाम राहू नाही शकले ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी ठामपणे कधीच कोणते निर्णय घेऊ शकणार नाहीत...

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Месяц назад

    धर्मवीर भाग २❌ एकनाथ शिंदे पुराण✅

  • @culturentravel641
    @culturentravel641 Месяц назад +8

    Eknath Shine cha rajkiya hita sathi dharmaveerancha naav vaprun haa chitrapat banavla aahe...

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Месяц назад

    जोवर काय झाडी, काय डोंगर दाखवत नाही.. तोवर चित्रपट काल्पनिक समजला जाईल. ही बाई संघाच्या विचारधारेची आणि मोदीभक्त असल्याने हिला आवडणारच😅

  • @ramdasmandavkar3372
    @ramdasmandavkar3372 Месяц назад +1

    हा सिनेमा बघायला लोकांना शिंदे गटाचे आमदार व पदाधिकारी घेऊन जात आहेत

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram Месяц назад +24

    किती पैसे देता ताई प्रचार कराचे 😂😂

  • @akashbharathi-u3u
    @akashbharathi-u3u Месяц назад +7

    Ma'am ek request ahe please
    Old is gold म्हणून या थीम ने आदीचे फिल्म्स रिव्ह्यू करा ना.Ex
    जोगवा
    नटरंग
    फॅन्ड्री....and many more

  • @pramodbhanji9808
    @pramodbhanji9808 Месяц назад +1

    हो मी पिक्चर बघितला आहे फार छान पिक्चर आहे हा

  • @sanketkasbe
    @sanketkasbe Месяц назад +1

    Dighe Saheb..Hanle aste re tumha lokana... Kattar Hindu lokana pan Movie aavadla nahi Interval Madhe Bore zale hote sarva Jan..nusta feka feki No Hate Paisa Barbaad...Real title of Movie Eknathveer... Masterpiece Dharmaveer part 1 🗿Part 2 🤡
    Paise Ani Time barbaad karnyasathi Perfect Movie Aahe 🙏🏻

  • @dipakpande9391
    @dipakpande9391 Месяц назад +2

    This movie is propoganda movie focus on eknath shinde but public not interested

  • @manalipatilraut4819
    @manalipatilraut4819 Месяц назад +1

    101% agree with ur review ❤ khup chan abhyas ❤❤

  • @AmolChavan-nd6hl
    @AmolChavan-nd6hl Месяц назад

    One of best movie 🎬
    Salute eknath shinde साहेब 🎉

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d Месяц назад +53

    पाकिट मिळालं गायत्री💋 ला 😍😍 😉🤣🤣🤣🤣🤣

    • @AbhishekBotule-uk8qf
      @AbhishekBotule-uk8qf Месяц назад

      शरद पवारच्या कुत्र्या 😡😡
      हिंदू धर्माला लागलेला किड्या😂😂gayatri tai la nav theval tr bambu ghalil😮😮😅😂

    • @ravindramohape4626
      @ravindramohape4626 Месяц назад +2

      Bhai aplya sahebanchi gost ahe paise chi bat Nako krus

    • @tshsu73
      @tshsu73 Месяц назад +2

      💯👍

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +18

      @Sgaming-p3d सगळेच जण ८००० रुपयांत आत्मा विकत नाहीत काका … People are not like you !! We are Proud Hindus and Proud Rashtra Bhakts 💪🏻🚩 We don’t make fake id on social media blame other’s unnecessary!! Grow up ! One day you will get there !!

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 Месяц назад +1

      ​@@ravindramohape4626साहेबांचा कठपुतळी सारखा वापर करत आहे मिंधे, आता तरी डोळे उघडा

  • @asifmaleem5851
    @asifmaleem5851 7 дней назад

    अर्ध्या पेक्षा जास्त चित्रपट श्री एकनाथ शिंदे, त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदार व ते किती बरोबर होते या वर आधारित आहे, आणि त्यात ही किती अतिशयोक्ती ने सादर केले आहे दिग्दर्शकाने.

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 Месяц назад

    खूप छान चित्रपट आहे धर्मवीर 2 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳

  • @vistawoodmall4626
    @vistawoodmall4626 Месяц назад +1

    Prasad Oak has nailed it.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад

      Oh absolutely 💯 National Award Loading ♻️

  • @hacker7909
    @hacker7909 Месяц назад +2

    Kalji karu naka. Aslya movies ni amhala kahi farak padat nahi. Mi hindu aahe aani majha vote MVA lach🔥. Loksabha pattern repeat honar parat. 🔥

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Месяц назад

    👆तिसरा भाग... 🫢
    महाराष्ट्राची लोक जनता काढणार आहे....
    हे त्या 2024 विधान सभेमध्ये निवडणुकीत...🫣
    तिकीट फुकट वाटायची संपली... म्हणून गर्दी ओसरली असेल का...?😁

  • @veermungaji7810
    @veermungaji7810 Месяц назад

    Interval nntr fakt shindela dakhvala ahe movie dharmveeranchi aani lal keliy shindechi😂😂😂😂😂

  • @akashbharathi-u3u
    @akashbharathi-u3u Месяц назад

    Ma'am Mala vatal hot propogenda movie asel parat tech dakhvatis je part 1 made दाखवलं पण आता तुमचा रिव्ह्यू बगून mla thodi इच्छा निर्माण zali ahe film bagaychi.. thank for review.

  • @abhikawale3190
    @abhikawale3190 Месяц назад +8

    propogenda ahe तुम्हला पण माहिती आहे हे धर्मवीर 1हा खरा चित्रपट आहे ✔️✔️

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +5

      Lol 😂 At the time of Dharmaveer 1, people were trolling them because they said, It’s all false, Now you all are saying this movie is false and the first part was good !!
      At least stand for what’s right and what’s not !!

    • @maheshbhoir3274
      @maheshbhoir3274 Месяц назад +3

      You replied that it means 10 khoke nakiich

    • @abhikawale3190
      @abhikawale3190 Месяц назад +2

      @@anchorgayatri धर्मवीर 1 मध्ये राजन विचारे चा सीन दाखवला होता, की एकनाथ शिंदे साठी राजन विचारे यांनी पद सोडलं. आणि काही days आधी शिंदे ला विचारलं की हे बरोबर होतं का तर शिंदे बोलला नाही ते सगळं खोटं होतं आलं
      या फिल्म मध्ये काहींच्या काही दाखवलं आहे second part पूर्ण शिंदेचा आहे 😂😂

    • @abhikawale3190
      @abhikawale3190 Месяц назад +2

      @@anchorgayatri मला माहिती आहे की तुम्ही एक हिंदू विचार घेऊन हा movie बघत आहात. दिघे साहेब फिल्म मध्ये म्हणतं आहे एका मुस्लिम बाईला ki बुरखा काढ,पण 1 महिन्या पूर्वी शिंदेची आमदार मुस्लिम बायांना बुरखा वाटत होती तिचा पराभव झाला होता आता म्हणून हे कसलं doble dolki.

    • @amit0650
      @amit0650 Месяц назад

      @@maheshbhoir327410 खोके ? खूप झाले 😂

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 Месяц назад +1

    Yala mhantat sap cinema 😂kashacha kashashi mel nahi .swatahchich aarti aani lal 😂aata tisra bhag aala pahije agniveer parat sandhi nahi 😂😂😂

  • @DigambarBharaskar-k9o
    @DigambarBharaskar-k9o Месяц назад +3

    Moral of the Story....... Who is Eknath Shinde...

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Месяц назад +1

    अप्रतिम विश्लेषण,,,खरंच प्रवीण तरडे यांना मानले पाहिजे,, ह्या सिनेमामुळे ठाणे जिल्हा जगाच्या पाठीवर अजूनच लोकप्रिय होईल❤

  • @LalitaUmbre
    @LalitaUmbre Месяц назад

    हा चिञपट फक्त एकनाथ शिदेची लाल दाखवली आहे ,

  • @reshmasankpal3982
    @reshmasankpal3982 Месяц назад

    शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सलाम एक नंबर

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 Месяц назад +1

    बारामती वर खरोखरच एक मुव्ही निलायला पाहिजे!

  • @machindrachavan5421
    @machindrachavan5421 Месяц назад

    सचिनचा पोस्टर दाखवून विनोद कांबळे दाखवला

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Месяц назад

    दिघे साहेबांच्या नावावर किती गोळा करीत होते ते दाखवा दिघे साहेब महापुरुष होते

  • @macd3416
    @macd3416 Месяц назад

    ताई खूप छान विश्लेषण,
    Thank you

  • @umeshkadam1920
    @umeshkadam1920 Месяц назад

    Movie che fukat ticket bhetat aahe he kasha sathi he pan sanga

  • @paresh9879
    @paresh9879 Месяц назад +8

    Hi pan aata samosa critic zaliy unfollow aajpasun lok tuza bharosavar jatat movie bghayla yachi kalji ghya #samosacritic

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll Месяц назад +6

      Movie changliy ugach kharab mhnu naka

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Месяц назад +8

      Thank you for unfollowing me!! I wish one day you will be back !! 🤗

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Месяц назад

    FILM SHOULD BE MADE ON 50 KHOKE , EKDAM OK TO EXPOSE FALLS PEOPLE.

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Месяц назад +7

    मस्त 👌

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 Месяц назад +4

    Chan movie ❤

  • @तनमनधनप्रगती-व4र

    आपण एवढी तू कमेंट्स करते तुझा जन्म कधीचा.मी जेवढा जवळले दिघे साहेबाना जवळून बघितले ते तुझे त्या वेळेस वय कदाचित ४/५ असेल. परत असे बोलुनको आज दिघे साहेब असते तर हंटर नी मार खाल्ला असता माहित नसेल तर साहेबांनी खासदार ला हंटर ने मारले होते हे चौकशी कर मग बोल

  • @nileshsalaskar7215
    @nileshsalaskar7215 Месяц назад +1

    EPISODE 1.PARYANT THIK HOTA ,2 KASHASATHI DIGHE SAHEBAN BADDAL DAKHAVLA CHHAAN BUT EKNATHRAO TUMHI JE KELAT SHIVSENE BAROBAR,MARATHI MANSACHI EK MEKANSHI BHANDNE BHADNA LAAVNYACHA PAAP KELAT TE THIK NAHI SHIVSENEBAROBAR ASTANA AAMHALA TUMCHA AADAR HOTA TO KADHICH GELA

  • @govindmukate7739
    @govindmukate7739 Месяц назад

    बाई वाड्यावर जाऊन आल्यात वाटत...

  • @rishukulkarni3703
    @rishukulkarni3703 Месяц назад

    शिवसेना म्हणजे फक्त बाळासाहेब🚩

  • @aanthe5550
    @aanthe5550 Месяц назад

    Tai you are brave RUclipsr and Pravin tarde is brave director

  • @rtsiop
    @rtsiop Месяц назад +1

    Dharmavir 3 devabhau script lihitil ..tyat mami n reyaz ali ch song asel ..andhbhaktanchi dukhti rag ....

  • @sameer838
    @sameer838 Месяц назад

    शेवट्ची भाई एण्ट्री बाप आहे❤❤❤

  • @vishaldongarevlog858
    @vishaldongarevlog858 Месяц назад +4

    एकनाथ ने आपली च टिमकी वाजवली आहे