पारंपारिक पद्धतीने जात्यावर दळलेले कुळीथ पीठ | घरच्याघरी कुळीथ पीठ कसे तयार करायचे | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- पारंपारिक पद्धतीने जात्यावर दळलेले कुळीथ पीठ | घरच्याघरी कुळीथ पीठ कसे तयार करायचे
#krushnaigazane #kokanirecipe #kulithpithrecipe
तुमी खूप महेनत करतात आणी आमलां दाखवतात...खूप छान समजवुन सांगतात तुमी..मंस्त विडीयो...आई लेकी ची जोडी...❤❤
धन्यवाद ❤️😊
खूप सुंदर पारंपरिक व्हिडिओ कृष्णाई खूप छान दिसतेस साडी मध्ये
Me Pune Chi mahiti
Me Pune Chi aahe wala koknath Konkan number pathwa
धन्यवाद ❤️
खूपच छान .आई ताई खूप शुभेच्छा .कान तृप्त झाले.जात्याचा आवाज ऐकून.
Kay baabe aikayala chan vatate 👌👌kulith pith chan tayar kele. Aani krushnai 👌👌👌👌🌹
धन्यवाद ❤️
Kittti sundar vdo. Kulith peerh 👌
Warali painting sundar
Ghari paint kele ka. Sundar
Khup Chan samjawle thumi recipe me nakki try karin thank U so much
जात्यावर आम्ही लहानपणी दळायचो.. व्हिडिओ बघून आठवणी जाग्या झाल्या.. 🙏
मस्त व्हिडिओ.... कुळथाची पीठी...गरम गरम भात...
😋😋😋😋
धन्यवाद ❤️😊
मस्त माहिती दिली ताई.खूप खूप धन्यवाद.
खुप छान माहिती सांगीतलीय.
खुप छान तुमची लेक ज्या घराची लक्ष्मी होईल तिथे कशाचीही उणीव राहणार नाही अन्नपूर्णा तिच्या रुपानेच ति त्या घरात नांदेल. खुप खुप आशिर्वाद
धन्यवाद ❤️
अन्नपूर्णाला अन्नपूर्णा भेट वा मस्त
😊❤️
Me nami tumcha video bagtay,khup Chan cooking recipes asthay
रेसिपिंचा सर्वात बेस्ट चँनल
हा व्हिडिओ छान च आहे.तुमचे सर्व रेसिपी उत्तम असतात.
खूपच सुंदर रेसीपी माहिती दिली आहे
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे
आता हे सगळं कुठे बघायलाच मिळत नाही.👌👍
धन्यवाद ❤️😊
मस्त जात्यावरचं कुळीत पीठ.
खूपच सुंदर व्हिडिओ दाखविला त.👌👌👍
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻कुळीथ पिठी म्हणजे आपली सर्वांची आवडती. आता घरीच खमंग पीठ बनवू 👍👍thnk u ताई 😊
धन्यवाद ❤️
Khup Chan distey krushnai aani kulith pith karnyachi paddht hi khup Chan samjavun sangitli.khup Chan 😊
Thank you ❤️
gaurisarkhi basley. chan distey krishnai.
❤️😊
All your v logs are too good .....I really love your vlogs ...........❤
Thank you
Krushnai video tar informative hotach khup chhan aani tu dekhil khup sundar distes khup chhan ❤
धन्यवाद ❤️😊
वाह krushnayi फारच कामाचा व्हीडीओ आहे. खरच खूप उपयोगी येईल. कुळीथ पिठले खूप आवडते. घरी करायला जमत नव्हते. एकदा बिघडले तेव्हा परत केले नाही. आता करेन
धन्यवाद ❤️
छान दिसत आहे कृष्णाई
❤️😊
Khup Chan Video
धन्यवाद
Khup prem ❤❤❤😊
❤️😊
खूप सुंदर दिसतेस कृष्णाई🌷
❤️😊
Babe mast distes sadi madhye mast kulith pith banavla kaki thanks
धन्यवाद
Kulith pithacha sugandh pohochala bar ka aamchya paryant. Khup chhan paddhati ne dakhavle. Krushnai khup chhan 👌 disate aahes aaj. Khup chhan distoy necklaces set. Annapurna la "Annapurna" bhet dili 🙏🙏 waa 🌹🌹.
❤️😊
Krushnaí खूप छान दिसते❤❤
PleaseCall
धन्यवाद
Khupchan video
एकदम भारी 👌👌👌
Wow Krushnai, you are looking beautiful
Mast recipe jatyvarch dalale kulith pidha mazykadepan small jat hotepan navin jaaget aalyvar kaadhun takl aata mixervar mi pidhi karte
धन्यवाद
Chan mahiti
मस्त एक नंबर 👌👌👌👍👍👍
खुप खुप छान माहिती आहे
धन्यवाद
Tu khup sunder distes krushanai swami tumcha pathishi hahet
धन्यवाद
Very nice video krishnai chan distes god bless you
Thank you
Sooooooo.nice.i.liked
Thank you
Mastchh
Kya baat hai😊 ekdam bhari video aahe. Khupach chaan vatale. Kitti tari divsani jaate pahile. Mastach❤
आमच्याकडे पण आहे जाते
😊❤️thank you
Tyala mixture pulse mode var chalvayacha
Khup chhan video krushani ❤👍☕👌
धन्यवाद
Kharach krushnai ani tai doghi khup chan ani vagna pan kkhup chan
धन्यवाद ❤️
छान माहिती👌👌👌❤️
धन्यवाद
Kiti sundar
😊❤️
Mast khoop chan
तुमचे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात
माझ्या पत्नीला खूप आवडतात.
तुम्ही कुळदाच जात्यावर दळलेल पिठ विकत द्याल का.
आम्हाला हव आहे.व्हिडीवोवरुन आम्हाला कळवा.
धन्यवाद ❤️
आम्ही पीठ विक्री नाही करत
Mala kuid pith mial kay
कृपया करडीच पीठ बनवण्याची पद्धत दाखवा - मुंबई
खुप छान 👌👌
पारंपरिक. चुल जात्याचा उपयोग करुन.कुळीथाचे पीठ दळण्याची कृती खूप छान दाखवली पारंपारिक चुल विळी जाते ह्यांचा काय उपयोग असतो ते शहरात रहाणाऱ्या नविन पिढीला कळते.कृष्णाई तू साडीत खूप सुंदर दिसतेस.
मोड आलेल्या कुळीथाची उसळीची रेसिपी दाखवा.
धन्यवाद ❤️
हो नक्की
y
user name Floor to D
कृष्णाई तू खूप सुंदर दिसतेय आहे. Vlog छान झाला. तुला छान भेट वस्तू दिल्या.
धन्यवाद ❤️
मस्तच
याचे पिठलं कसं करायचं दाखवाल का? 🙏😊
धन्यवाद❤️
आपल्या चॅनेल वरती पिठलं रेसिपी आहे प्लीज चेक करा
@@krushnaigazane921 ok thanks 😊
Tumhi jata, pata varvanta kuthe n kasa ghaycha yavar video banvla tar khup madat hoil
हो नक्की
Khup sundar zale, aamchyakde jate nahi, please tumhi mixture vr kse kraiche te lvkr dakhva, mla banvaiche manun, baki video ek no nehami pramane,
मिक्सर वापरून कसे करायचे ह्याचा देखील नक्की व्हिडीओ करू
धन्यवाद
Khup mehnat ghetaw khup must
धन्यवाद
Krushnai looking lovely in saree
पिठ बनवुन मिळेल का?
मस्त दिसत आहे कृष्णाई ❤❤❤❤❤❤ जात्यावर दळलेल्या पिठाला खूप चव असते.😊
धन्यवाद ❤️
aamhi badishp aani dhane aani kali miri taktoh
Chan sugran hashil
धन्यवाद
खूप छान काकू ,कृष्णाई 😊
Very nice 🎉🎉🎉🎉
Aaj Birthday aahe ka. Krushnai cha.?
Khup chan diste aahe.
krishnai aamhala sup ravli topli cha video dakhav
हो
नागली चे भाकरी पीठ तुम्ही कसे बनविता ते पण दाखवा
Krishnai jyachshi lagna hoil tyache sone hoil
बाबी खुप छान दिसतेस काही गुड न्यूज आहे का कारण साध्या लग्नाचा सिझन चालू आहे कुळीथ पीठ छान केले माय लेकीची जोडी छान
खुप छान 👌🏻👌🏻
जुन्या आठवणी जाग्या केल्यात थँक्स आई.
❤️😊
Mast
👌👌👌👌
जात्यावरल्या ओव्या म्हटल्या असत्या तर जास्त छान व्हिडिओ झाला असता.
आमच्या गावाकडे गाणी म्हणतात जात्यावर
ताई हॆ पीठ आपण विकत देऊ शकाल का? 🙏🏻
आम्ही विक्री नाही करत
धन्यवाद
चिकन मसाला पावडर दाखवा
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
❤️😊
माझ्या आजी सोबत मी जात्यावर अशी पीठ दलली आहेत.विशेषतः मोदकाचे पीठ. पूर्वी घरीच दलत असायची.हे कुलीथ पण साल काढून मग बारीक पिठ करायचो.
Thumche goan konte
नाचणे
Tai,tumhalahi namaste.g.b.u n all.🙏
❤️😊नमस्कार
धन्यवाद
जाते उलटे फिरवायचे ना
mstch h
Khup chan mastach 👌👌
धन्यवाद
❤❤❤❤
Dhane pn taktat ka,
हो, अजून छान चव येते
Ok
Thanks
आम्ही गावाला गेलो कि कुळीथ पीठ आणतोच
Ratnagiri
Babe you looking Very nice 👌👌
❤️😊thank you
मला भेटायचे आहे तुम्हाला पत्ता मिळेल का
Krushnai today u r looking beautiful in the saree nice saree, what is special today.
Thank you
Krushnai business suru kar
Lagna lavkar kar
तुम्हाला काय घाई
Tar kay....Uchapati
Sahaj boli hyat ky
Mast