कुळदाची पीठी | Home Made kulid pithi | Horsegram flour

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • पीठीभीत आणि सुकोबांगडो....
    मित्रांनो मी प्रत्येक वेळेला सांगतो की मालवणी माणुस फार छोट्याछोट्या गोष्टीत आनंद शोधतो. एक वेळ बिर्याणी, मटण, मासे नाही मिळाले तरी चालतील पण जेवणात पीठी आणि सुकोमासो व्हयोच.
    कोकणात कुळीद पिकवले जातात. कुळदाची शेती बऱ्याचठीकाणी केली जाते. उन्हाळी आणि पावसाळी अश्या दोन ऋतुंमधये हे पीक घेतात. तर आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत हे कुळीद जात्यावर भरडुन आणि दळुन पिठी कशी बनवली जाते. त्याचबरोबर जुन्याकाळी वापरल्या जाणाऱ्या जात्याची माहिती देखील आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा...
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    m.facebook.com...
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 273