फाॅरेस्ट म्हणजे काय हो...ताई...जरा...सांगाल.... आमच्या कडे पण खूप त्रास आहे.... उंदीर मामा चा... गेल्या वर्षी तर 10....रु... भुर्दंड पडला वायरी.... खाल्याने.... जरा सांगाल आम्हाला पण
घराभोवती जीवजंतू येऊ नये म्हणून एक औषध मिळते बियाणे मिळते तिथे.त्याला फॉरेस्ट म्हणतात.घेऊन या ताई .खुप strong वास असतो ,त्यामुळे उंदीर येत नाही.जिथे उंदीर येतात तिथे एका कागदावर ठेऊन द्या वासाने पळतात.🙏🙂
उंदरासाठी थायमाईट ठेवा गाडीच्या चारही बाजूला गाडीवर जाताना थायमाईट च्या छोटया पिशव्या बाहेर काढून ठेवा खूप उग्र वास येतो वाघ्या, शेरू पासून लांब ठेवा रोज गाडी उभी केली की कोपऱ्यात ठेवत जा बाहेर जाताना काढत जा उंदीर वायरी कुरडतात खूप नुकसान होते गाडयांचे हात लावू नका थायमाईट ला
फाॅरेस्ट म्हणजे काय हो...ताई...जरा...सांगाल.... आमच्या कडे पण खूप त्रास आहे.... उंदीर मामा चा... गेल्या वर्षी तर 10....रु... भुर्दंड पडला वायरी.... खाल्याने.... जरा सांगाल आम्हाला पण
घराभोवती जीवजंतू येऊ नये म्हणून एक औषध मिळते बियाणे मिळते तिथे.त्याला फॉरेस्ट म्हणतात.घेऊन या ताई .खुप strong वास असतो ,त्यामुळे उंदीर येत नाही.जिथे उंदीर येतात तिथे एका कागदावर ठेऊन द्या वासाने पळतात.🙏🙂
ताई मुलुंडला आदीवासी (ठाकरे ) लोकं कर्जत वरून विकायला येतात सगळी रान भाजी ही भाजी दोन दिवस आधी विकायला आली होती
🙂🙏 भाजी खाऊन बघा एकदा
आता कशी आहे तब्येत ताई तुमची
ठीक आहे मी ताई 🙂🙏
Chafa & parijatakchya zadakhali sap asatat
🙂🙏
किती छान बोलली कोण भाजी करणार कशी आपलेपणा ने बोलली तु.... किती हक्का ने.... बोललेले ना मुलं....कि... आनंद वाटतो....भाजी खरच खूप छान लागते...❤....
🙏🙂😍
त्या ताई चार फोटो आहे ना....तो... दक्षिण भिंती वर....लावा....चांगलं... राहतं..
उत्तर का दक्षीण? कोणीतरी उत्तर दिशा सांगितली आहे
तुमचा गणपती द।खवल। नाही
विडिओ सर्व बघा ताई ,दाखवले आहेत 🙂🙏
Vlog mastach kakdi cha thali pith recipe share Kara ❤❤❤nice vlog
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
हि भाजी ताई भाकरी सोबत खायची खूप छान लागते
हो ताई,खुप मस्त लागते भाजी ही
Khup Chan vlog
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
God bless you all😊😊1no very nice tai👌👌take cera all👍👍🎉🎉
Thank you so much 😊
Priya dhidi after long time Ahroyee, n her friends came nice to see them
Thank you 🙂🙏
Priya tai gabolichi bhaji amchya navi Mumbai madye khup maghag milte ani khup chhan lagte tumhi khup laki ahat ki tumhala ahya tajya tajya bhajya gharajavalch miltat
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई त्या मोहर ची भाजी ला मिरची आणि मीठ टाकुन चटणी छान होते
हो ताई,करून बघेन 🙂🙏
उंदरासाठी थायमाईट ठेवा गाडीच्या चारही बाजूला गाडीवर जाताना थायमाईट च्या छोटया पिशव्या बाहेर काढून ठेवा खूप उग्र वास येतो
वाघ्या, शेरू पासून लांब ठेवा
रोज गाडी उभी केली की कोपऱ्यात ठेवत जा
बाहेर जाताना काढत जा
उंदीर वायरी कुरडतात खूप नुकसान होते गाडयांचे
हात लावू नका थायमाईट ला
कुठे मिळते हे औषध
👌👍
🙂🙏
Gabhuli chi भाजी matna पेक्षा भारी लागते...आम्ही pn खातो 1 number 😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Mast vlog kaaki ❤
Thank you 🙂🙏
पिंजरा लाव inside ला गावठी कोथम्बीर बांधून ठेवा हे 2 री वेळा सांगतो
हो नक्कीच 🙂🙏
ताई एक मांजर घरी घेऊन या म्हणजे उंदरांचा त्रास नाही होणार
आमच्या इथे मांजर गायब होतात 🙂🙏
मस्तच ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Priya gaboli chi bhaji bhuraji sarkhi lagate thodi ukadun ghyachi tel kandyaver karaychi bumbai khup mahag milate
हो ताई,करून बघेन मी पुन्हा एकदा 🙂🙏
ताई कर भाजी खूप छान लागते मी पन भनवतेय ही भाजी कल्यानला भेटत नाही ही भाजी ऊकडून पीळून घते आणी कांद्याची फोडनी देते
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Todays Nice vlog tai ...little girls are very clever and smart😊🥰🫶👍
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया काकडी छानच निघाल्या, लहान मुली आल्या होत्या छानच भाजी घेऊन आल्या!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
खूप छान vedio
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Chan
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
छान 👍🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
आम्ही तुमच्याकडे येऊ काय रहायला खूपच मस्त निसर्गाच्या सानिद्यात रहाताय 👌🏻👌🏻👌🏻
हो ताई या 🙂🙏
Mast
Thanks 🤗