MNS | पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 195

  • @OLPQR
    @OLPQR 5 часов назад +144

    EVMबंद झालेच पाहिजे🚂🚩

    • @johnsawant235
      @johnsawant235 2 часа назад +1

      Big big lolipop and Paisa Fake Tamasha dekh and get the Voters is the big fanda from Mahauti😡😡😡💯

  • @shaileshzagade3656
    @shaileshzagade3656 5 часов назад +139

    १०० टक्के फेरफार केले आहे EVM मध्ये. मनसे ला सामान्य लोकांचा पाठींबा होता.भाजप ने दगाबाजी केली आहे

    • @vaibhavwaim4364
      @vaibhavwaim4364 4 часа назад +6

      हो अगदी योग्य. मराठी माणसाणी मतदान केले आहे मनसे ला

    • @johnsawant235
      @johnsawant235 2 часа назад +2

      💯💯💯

    • @suryakantkondye2315
      @suryakantkondye2315 2 часа назад +2

      भरपूर लोकांनी मनसे ला मतदान केलंय

    • @subhashpatil4690
      @subhashpatil4690 57 минут назад

      तरी पण तो सुपारी बाज भाजप ला पाठिंबा देणार आहे , त्यांचे सर्व नेते बोलतात की महायुतीत जाऊ परत आम्ही .

  • @NitinKhade-i9f
    @NitinKhade-i9f 5 часов назад +67

    Barobar

  • @Sachinsalunkhe-cf3yx
    @Sachinsalunkhe-cf3yx 5 часов назад +71

    एकदम सगळे उमेदवार कसे पडू शकतात... ते पण वेगवेगळ्या पक्षांचे.. काहीतरी गडबड...

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 5 часов назад +75

    राज ठाकरे भाजप सोबत गेले हे चूक आहे पण एकही उमेदवार निवडून येऊ नये हे शक्यच नाही ईव्हीएम बंद करून परत निवडूनका घेऊन बॅलेट पेपर वर मतदान करावे म्हणजे समजेल

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 3 часа назад +16

    साहेब EVM फोडो आंदोलन सुरु करा......... जय महाराष्ट्र

  • @appakolakar5568
    @appakolakar5568 4 часа назад +27

    बरोबर आहे

  • @mwkar841
    @mwkar841 4 часа назад +35

    लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली हुकुमशाही चा उदय

  • @nivruttichavan9342
    @nivruttichavan9342 3 часа назад +16

    लोकशाही हारली.EVMमशिन जिंकली 🎉

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 3 часа назад +14

    राज ठाकरे यांनी evm बाबद आवाज् उठवला पाहिजे

  • @VaibhavUmbare
    @VaibhavUmbare 6 часов назад +44

    Barobar 😢😢😢

  • @Vikasbhaya-d6z
    @Vikasbhaya-d6z 5 часов назад +34

    राज साहेब तुम्ही नीट नाही बघा नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल.....

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 5 часов назад +19

    साहेब चूक झाली लवकर कळले

  • @ArchanaPatil-m6p
    @ArchanaPatil-m6p 5 часов назад +30

    ईव्हीएम चा वापर करुनच घोळ करण्यात आला आहे कारण यावेळेस लोकांचा मनसेला पाठींबा होता

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 3 часа назад +9

    Both correct points

  • @bhakti1980
    @bhakti1980 2 часа назад +4

    Jai Maharashtra, Yes you are right

  • @tcmaster21
    @tcmaster21 3 часа назад +10

    Right

  • @mahendrazambare250
    @mahendrazambare250 4 часа назад +20

    सर्व पक्षानी निवडणुक घेराव घातला पाहिजेण

  • @Kale_patil_408
    @Kale_patil_408 3 часа назад +4

    बरोबर

  • @pravinnaik469
    @pravinnaik469 5 часов назад +23

    हिच भाजपाची परंपरा आहे ते कोणालाही मोठे होऊ देणार नाही

  • @manoharkonkar6651
    @manoharkonkar6651 3 часа назад +9

    100%EVM

  • @abhishekparikh5288
    @abhishekparikh5288 5 часов назад +31

    Ek dum barobar evm hatav desh bacho....

  • @Shrawan_Sabale_8401
    @Shrawan_Sabale_8401 5 часов назад +25

    फडणवीस यांनी निवडणूक आयोगाने दबाव निर्माण झाला आहे

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 3 часа назад +13

    आम्ही मनसेला मतदान केले आहे नवी मुंबई मधून तरीपण उमेदवार निवडून कसे नाही आले कितीतरी लोकांनी मनसेला वोटिंग केले आहे नवी मुंबईमध्ये

    • @Nutan-l4r
      @Nutan-l4r Час назад

      Mi sudhaa manse laa vote khele aahe pan new Mumbai th tar yenar naahi karen jasth kam naahi aani prachar hi naahi

  • @narendragoge6050
    @narendragoge6050 3 часа назад +8

    खरे आहे या पुढे निवडणुका ballet पेपर वर व्हावी....

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz 4 часа назад +10

    मशीन हटवा मनसे बाचव

  • @ravindradamse-jj8ov
    @ravindradamse-jj8ov 4 часа назад +16

    हीच निवडणूक ballet वर घेऊन बघा. 100 टक्के BJP ला मतदान होऊच शकत नाही.

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 4 часа назад +28

    हा महाराष्ट्राचा निकाल नाही

  • @akashthorat383
    @akashthorat383 5 часов назад +43

    राज ठाकरेंना आता तरी कळायला पाहिजे BJP कशी आहे

    • @BrickBoxBanks
      @BrickBoxBanks 4 часа назад +3

      Raj should have supported his brother instead of bjp

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 часа назад +1

      फक्त राज ठाकरे नाही शिंदे आणि पवार यांनी पन

    • @akashthorat383
      @akashthorat383 3 часа назад

      @@Unicorndash555 RIGHT

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 часа назад +1

    उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी एकत्र आले पाहिजेत मुंबई वाचली पाहिजे महाराष्ट्रातील उद्योगधंदे व प्रकल्प गुजरातला गेले विचार करून दोघा भावांनी निर्णय घ्या

  • @vaibhavbhoir4453
    @vaibhavbhoir4453 5 часов назад +10

    पोलिंग बूथ वर ये एजन्ट असतात त्यांना त्या मशीन चेक करायला द्यावा.. त्यांना त्या मशीन चं फोटो काढण्याची मुभा द्यावी 🙏🙏

  • @user-4dg
    @user-4dg 4 часа назад +8

    विजयी उमेदवार गप्प का ?

  • @ganeshkondhalkar9135
    @ganeshkondhalkar9135 5 часов назад +10

    Evm setting

  • @ashishpatil5099
    @ashishpatil5099 5 часов назад +7

    Evm hack

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 4 часа назад +8

    काहीही झाले तरी भाजप EVM बंद करणार नाही असे केल्यास मनसे जिंकून येईल.

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 36 минут назад

      E vi m machin band karayala kendrat sarkar badalale pahije congres sarkar e vi m machin anali ata congres la tyacha paschatap hot asel

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f 5 часов назад +7

    Evm hatav desh bachhav

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 4 часа назад +5

    EVM,,,😊😊😊😊😊😊😊😊😊😊आता समजली का 😊😊😊😊😊😊

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 3 часа назад +2

    बी जे पी लहान पक्षी संपवत आहे

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 2 часа назад +2

    होऊन जाऊदे एकदा बॅलेट पेपर वर दुध का दुध पाणी का पाणी

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 часов назад +28

    पाठींबा द्या अजून...😂😂😂 खालून वरून bjp ने मनसेची मारली
    मनसे राज ठाकरे त्यांचे 1 केस उपटू शकत नाही.. फकत टिंगल करू शकतो
    राजकरण मधून साण्यास घ्या

    • @Snagesh3770
      @Snagesh3770 3 часа назад

      ये गुजराती ठाकरे आहेत असं नाही माघार घेणार कधी

  • @Babbya-aa
    @Babbya-aa 5 часов назад +7

    बिनशर्त पाठिंबा 😂

  • @hajaresantosh329
    @hajaresantosh329 5 часов назад +4

    भाजप बरोबर जो जातो तो संपतो म्हणून उध्दव ठाकरे गेले नाहीत तुम्ही एक झाले असते तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते

  • @stocknews5611
    @stocknews5611 4 часа назад +7

    Evm च सरकार असणार. पुन्हा इलेक्शन घ्या

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 3 часа назад +5

    evm काय करील ? घरात बसुन लोकं मतं देत नाहीत😊😊

  • @prashantdongare9189
    @prashantdongare9189 4 часа назад +4

    ज्याचा एक साधा नगरसेवक नाही तो चाललं आमदार बनाला

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 часа назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      हे भारी होतं 😂

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 5 часов назад +11

    भाजपला मनसेला पुढे येवू द्यायचं नव्हतं.म्हणुन ठरवुन मनसेला संपवण्याचा डाव होता.राजु पाटील, अविनाश दादा, अमित ठाकरे,राजु उंबरकर हे तिन नंबर ला असुच शकत नाहीत.. काहीतरी घोळ केला आहे भाजपने

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 часа назад +1

      😂😂
      नशीब ३ नंबर ला होते. जरांगे ने २८८ उभे केले असते ना तर हे ४ नंबर ला पण दिसले नसते.

  • @hemantg2408
    @hemantg2408 3 часа назад +3

    ह्या bjp वाल्यांची EVM आणि पैसे घेण्याची कामे फक्त

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 4 часа назад +10

    उद्धव ठाकरे बरोबर सुधा भाजप गद्दारी केली होती 5 वर्षापुर्वी 😊😊😊😊

  • @sachinmore112
    @sachinmore112 3 часа назад +3

    Evm मशीन सेटिंग करून मनसे ची मत युती नी घेतली हे नक्कीच
    जे मागे नाशिक महानगर पालिकेत झालं होत

  • @VinodMankar-g6y
    @VinodMankar-g6y 4 часа назад +4

    आता tari शाने व्हा evm बंद करा आणि दोघे भाऊ महानगर पालिका एकत्र लढा

  • @supriyasalukhe3875
    @supriyasalukhe3875 4 часа назад +4

    Evm ka kamal😅

  • @PmBhopi
    @PmBhopi 4 часа назад +2

    जय मनसे🎉🎉🎉

  • @savitarahinj1679
    @savitarahinj1679 2 часа назад

    Ho

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 4 часа назад +8

    निवडणूक आयोग कर्मचारी, मतदान केंद्रावर काम करणारे कर्मचारी यांना निलंबीत करा, संपुर्ण संपत्ती जप्त करा, परिवाराला भीक मागायला लावा. आणि अटक करुन रोज १८ तास सक्त मंजुरी करायला लावा. पैसे देऊन मते विकत घेणाऱ्या उमेदवाराला झाडाला बांधून मारा.

  • @vijaykadam4575
    @vijaykadam4575 3 часа назад +2

    अजीत पवार एकनाथ शिंदे भाजप यांनी सर्व मेनेज केले आहे

  • @gurufollow
    @gurufollow 4 часа назад +2

    वाढलेले जे मत आहे ते सर्व manage केलेली आहेत

  • @dilipahirrao3566
    @dilipahirrao3566 2 часа назад

    EVM बंद झाली पाहिजे

  • @DonCarleone-wp7gm
    @DonCarleone-wp7gm 3 часа назад +1

    रंग बदलणे महाराष्ट्राला आवडत नाही

  • @dineshpotle8384
    @dineshpotle8384 4 часа назад +2

    युती केली असती तर फायदाच झाला असता.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 3 часа назад +2

    भाजपाने सगळ्यांचे मतं आपल्या बाजूने फिरवली...

  • @RAVIGurnule-q1u
    @RAVIGurnule-q1u 2 часа назад

    आजपासून Evm वर मतदान करणार नाही

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 Час назад

    आपण सर्व समाज घटकांनी एकसंघ होऊन रस्त्यावर उतरून बॅलेट पेपरच्या मागणीसाठी आग्रही धरला पाहिजे ही काळाची गरज आहे 🙏

  • @ShivaRawani-v5k
    @ShivaRawani-v5k 2 часа назад +1

    कार्यकर्ता संभालने नहीं आया साहेब को🙏

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 часа назад +1

      वोटर क्या सांभालेगा फिर 😂

  • @indianloverandmy603
    @indianloverandmy603 4 часа назад +2

    काहीच अधिकार नाही तुम्ही बीन शर्त पाठिंबा जाहीर केलता😅😅

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 5 часов назад +6

    आमची सहानुभूती राज ठाकरे सोबत आहे. परंतु राज ठाकरे ना आपली भुमिका स्पष्ट करावी लागेल. एक वचनी रहाव लागेल..अन्यथा

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 2 часа назад

    सर्वोच्च न्यायालय ते निवडणूक आयोग ह्याच संस्था हे सर्व घडवतात

  • @mandawankhede7912
    @mandawankhede7912 2 часа назад

    Evm band zale pahijel

  • @aquajungleaquarium2142
    @aquajungleaquarium2142 2 часа назад

    लोकशाही चा पराभव
    इ वि एम बाबा की जय हॊ

  • @शिक्षण-द8र
    @शिक्षण-द8र Час назад

    हार झाली म्हणजे EVM आठवते

  • @archanakulkarni5400
    @archanakulkarni5400 3 часа назад +1

    ज्या पद्धतीने बीजेपी ने केंद्रातल्या सत्तेच्या जोरावर दोन पक्ष फोडून त्यांचे नाव आणि चिन्हे पळवली ती बीजेपी काहीही करू शकते.

  • @sagarsportsreview3491
    @sagarsportsreview3491 4 часа назад +3

    Shet kuth tya dewa bhavu ch nad krta
    tyni pawar la shant kel
    Raj uddhav la pn shant kel
    5 year awaj khali

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 6 часов назад +11

    नेहमी चुकीचा निर्णय

  • @gunajisabale4439
    @gunajisabale4439 Час назад

    राज साहेबाना एक विनंती आहे की ज्या दिवशी मतदान होते त्याच दिवशी प्रत्येक बुत चा रिझल्ट हा सी पी ऑफीसला जमा करावा म्हणजे pro हा त्या बुध चा अधिकारी असेल त्याचा समोरच निकाल जाहिर करावा आणि तो सीपी आफिसला जमा करावा म्हणजे यांना फ्रॉड करता येणार नाही .

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 5 часов назад +3

    ईव्हीएम बरोबर आहे❓ कारण एकनाथ शिंदे यांनी सुरत गुवाहाटी ला शिवसेना पळून हे बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे हे ना उध्दव ठाकरे यांचे बाप ना कुणाचे काका ते फक्त एकनाथ शिंदे यांचे च होते, कोर्टाने दोन अडीच वर्षे निर्णय न देता सरन्यायाधीश आरती मोदी बरोबर करून पळून गेले हे बरोबर आहे❓

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 53 минуты назад

    राज ठाकरे आपल्या उमेदवारासाठी आवाज उठवणार का का भाजपा प्रेम आहे अजून
    Evm ईव्हीएम सरकार आलं पुन्हा 😮😮😮

  • @jairaj9292
    @jairaj9292 46 минут назад

    काळ आधुनिक आहे तरीही आजदेखील अमेरिका, इंग्लंडमध्ये बलेट पेपरचा वापर होतो, भारतातही पुन्हा बलेट पेपरचा वापर झाला पाहिजे.

  • @kiranthakur4020
    @kiranthakur4020 4 часа назад +1

    द्या बिनशर्त पाठिंबा

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 3 часа назад +1

    Bjp ne mns cha evm ne game kela😢😢😢

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 2 часа назад

    आज पण .... 😂😂😂श गुजराती लोकांनी राज ठाकरे .......... तुम्हाला काय समजल मला माहीत नाही❌

  • @SAGARKAMBLE-pc6fb
    @SAGARKAMBLE-pc6fb 3 часа назад

    बिनशर्त पाठिंबा द्या

  • @ranadd
    @ranadd Час назад

    Maharashtra band

  • @smitamore9887
    @smitamore9887 5 часов назад +4

    1001% gadabad jhale

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 2 часа назад

    कोणताच नेता EVM साठी रस्त्यावर उतरणार नाही कारण ED, CBI,

  • @farukmaldar975
    @farukmaldar975 Час назад

    Raj saheb Navin mudda aahe evm cha tumhi uchlun dhara janta sath deyil

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 часа назад

    द्या अजून बिनशर्ट पाठिंबा 😂😂

  • @SumitPawar-j8t
    @SumitPawar-j8t Час назад

    Last 1 hour madhey jo voting percentage wadla, ithe kahi tari jhol disto on spot var aasa kahi disal nahi ki gardi wadli nahi pan percentage wadle kas Kay?

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 23 минуты назад

    उमेदवाराकडून नाही महाराष्ट्रातल्या गोरगरीब सामान्य जनतेकडून ईव्हीएम मशीन ही भाजपाच्या बाजूने तयार केलेली आहे हे सिद्ध झाले

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 48 минут назад

    देवेंद्र फडवनिस नी राज साहेब यांचा गेम केला असेल

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 5 часов назад +2

    राज ठाकरेंनी BJP ला मदत केली आहे. आता मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 4 часа назад

      R8 bjp cha chela hy sarv game hota ha kut rachla public yedi ny hy ekapn amdaar nivdun yet ny ani manse adhyaksh gapp ka? Kuch to garbad hai

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 часа назад

      ​@@shreyanshjadhav9960😂😂

  • @RK.-b8v
    @RK.-b8v 2 часа назад

    bjp सोबत जावू नका साहेब रांज्यातील राजकीय पक्ष संपवणे हाच त्यांचा Ajenda आहे

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 2 часа назад

    त्यला का मोठ समजता राज

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 43 минуты назад

    स्वतः चे आणि कुटुंबाचे हसे करून घेत आहे. चॅनेल ने तरी स्वतः ची थोडी फार राखावी जमलं तर.

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 4 часа назад

    True..EVM is not safe and additional thing is BJP fears only one party that is MNS so they played a big game...

  • @spindustries4673
    @spindustries4673 5 часов назад +1

    Harle ki asa 😂

  • @user-qi3gz5m299
    @user-qi3gz5m299 2 часа назад

    मनसे बविआ वंचित राष्ट्रवादी पवार गट प्रहार संघटना आणि इतर जे पराभूत आहेत त्यांनी आपली दुकाने बंद करावीत

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 2 часа назад

    साहेब येत आहे ठाकरे परिवार संपवण्यासाठी एक नंबरचा प्लॅन ठाकरे परिवार फक्त आता फोटोसाठी एकदा महानगरपालिका हातात आली की मग समजा

  • @sameersutar89
    @sameersutar89 4 часа назад

    MNS chi vat lavli, 1 pan amdar nahi, BJP ni lavli MNS chi.

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 5 часов назад

    For relection expenditure should be collected from BJP and Anajipant.

  • @sunilbhosale7172
    @sunilbhosale7172 15 минут назад

    Raj saheb evm fakt tumhi fodu shakta…

  • @vinayakkvideos
    @vinayakkvideos 2 часа назад

    Elon musk ne pan yabaddal tweet kele hote