महारास्ट्राची संस्कृती टिकून ठेवणारे कलाकार फार कमी आहेत या कलाकाराचा आदर करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे आज . रुदय स्पर्श स्वर खुप खुप गोड माऊली तुला मनापासून शुभेच्छा देतो जाय हरी.
नेसले ग बाई शालू पैठणचा | ह. भ. प. राधाताई पांचाळ | पारंपरिक गवळण | सांप्रदायिक भजन | या गवळणीला वर दिलेले टायटल द्या म्हणजे सर्वात अगोदर ही गौळण सर्च होईल. टायटल बरोबर नसल्यामुळं ही गौळण पहिल्या नंबरला सर्च होत नाही.
शिवराजे मल्हार जागरण मंडळ औरंगाबाद सोमनाथ नांगरे पाटील यांच्या कडून धन्यवाद
......युट्युबवर आमचे कारेक्रम उपलब्ध आहे
कोनत्या channel वर आहे
The z the
Good
@@bhanudasmane2755 by it
@@zakasmarathiart❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
खूप छान गवळण गायन वादन नृत्य.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राधा ताईच्या आवाजात मराठी माणसाचा खरा आवाज आहे.
सौंदर्य श्रेष्ठ कि स्वर.आवाज.श्रेष्ठ आपन दाखवुन दिले प्रणाम धन्यवाद ताईला,!👍👌
महारास्ट्राची संस्कृती टिकून ठेवणारे कलाकार फार कमी आहेत या कलाकाराचा आदर करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे आज .
रुदय स्पर्श स्वर खुप खुप गोड माऊली तुला मनापासून शुभेच्छा देतो जाय हरी.
सलाम स्त्री शक्तीला खूपच सुंदर गौळण आणि सर्व ग्रुप ला भरपूर भरपूर शुभेच्छा आणि नमस्कार मन तृप्त झाले गौळण ऐकून १ नंबर 👌👌👌👌💐💐💐💐💐💐
महाराष्ट्राचा अभिमान आहे जिथे असी माऊली गाते
ताई खुप छान👏✊👍 वारीत आपले लोणद मुक्ती भजन आईकले आहे
खूप खूप अभिनंदन खूप छान आवाज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून सर्व वाद्यवृंद खुप छान वाजवतात ताईंचा आवाज खणखणीत आहे नमस्कार धन्यवाद जयहरी
Mauli chhan awaaj aahe.dev tumala sukhi Karo.
गवळण गाण्यातील तडफ काही वेगळीच आहे. मन भरुन आले.❤❤
ताई तुम्हाला साष्टांग दंडवत खरोखरच जादू आहे आवाजात जय हरी ताई😙
सलाम त्या गायिकेला🙏🙏🙏
खूब छान माऊली मस्तक है पाया वरी वारकरी संतांच्या
राम कृष्ण हरी माऊली सर्व माय बहीणीला कोटी कोटी वंदन
खुप सुंदर राम कृष्ण हरी 🙏
खुप छान राम कृष्ण हरी
खुपचं छान आहे माऊली तुमचा आवाज
किती गोड आवाज माऊलीचा अभिनंदन
राधा ताई माझ्या गावाची आहे
फारच छान ....ताई ...जुनी एक आठवण...जुने तेच सोने.
Aikun kharach angavar shahare yetat as vatat ki mi thite vupastit pahije hoto... Love u Aai..
छान आवाज ताईचा ह्या आवाजाची कदर झाली पाहिजे .कोणीतरी पुढचा मार्ग दाखवा. please.
खूप छान आवाज आहे आई तुमचा असेच गात रहा असेच तुमचे व्हिडिओ आम्हाला ऐकवत रहा राम कृष्ण हरी
Very nice aai tumcha avaj kup chhan ahe
ताई साहेब खूप खूप सुंदर सुंदर आवाज
खूप छान आवाज आहे आई
आणि ताल सुद्धा
Khup Sundar Aavaj .Jay Hari
या मातेचा खुप गोड आवाज आहे.हिच माता खरी आयडॉल आहे .
खूपच सुंदर गायले आई 😀🙋🙏💝💕👍
आहो आता ह्या यूगात ह्याच आवाजाचीच गरज आहे. छान पहाडी दमदार आवाज आहे. लई भारी
Nirmala Varma brobar Aahe
Nirmala Varma ho
Aai kiti Chan gaylay tumhi maulinchi Krupa ahe
खुप छान अस्सल दर्जेदार आवाज आहे👌👌
काय आवजा आहे माऊली चा
अप्रतिम सरस्वती मातेची देणगी आहे माऊलीला
खुप सुंदर आवाज आहे माऊली
या मातेचा फार गोड आवाज आहे धन्य धन्य माई
खुपच छान आईसाहेब खुप गोड आवाज
कुब गौड अवाज आई अभिनंदन तुला
राधाताई पांचाळ खूप खडक आवाज आहे तुमचा
सुंदर माऊली आवाज अप्रतिम
खुप छान आहे धन्❤❤
खरंच अप्रतिम खूप गोड आवाज आहे
खूप छान माउली 🙏🚩
खुप छान संगीत ताई.....
. राजुरी navagan येथील महिला सप्ताह
खुप छान गवळन आई अप्रतिम
आजीने खूप छान आवाजात गवळण मटलीआहे
अग आई खुप छान गायली ।आलाप पन सुपर गायली पन पकवाद्याने त्याची आई आडवी घातली
😄😄😄😄😄
tai khupch Chan awaj aahe tumcha ......khup Chan.... Ved lavnara....
best gaulan....very must sound...good luck thanks
खुपच छान
वा एकच नंबर तोडच नाही या आवाजाला
हान आवाज ताल लय छान आत्मविश्वास भारी
Hi
काय आवाज आहे माऊली चा जय हरी
खूप छान
जय हरी विठ्ठल
खुपच छान व सुंदर🌼♥️
1 no awaj devachi krupa
Good धन्यवाद💐👌👌🙏
राम कृष्ण हरी राधाताई पांचाळ
खुप छान आवाज माऊली
मावशी १नंबर
10 वेळा ऐकले एकदाच
मावली काय आवाज छान जयहारी
वा भाऊ काय गवळण आहे
जय हरी
Sunil Varkad track Humne Kheri track
लय भारी आवाज माउली ला मनापासून नमस्कार👌💐
Very nice 👍
माऊली चा आवाज ऐक जादुच आहे एकदम छान
Sundar aawaz Mauli🙏
सुंदर आवाज माऊली जय हरी
राधाताई लय भारी. जुनीआठवण झाली
Lai bare radatie
लय भारी
अगदी सुंदर माऊली
Khup surekha Aavaj ahe👌
खुप छान आवाज ....
खुपच सुदंर .. मी तुमचा आवाज कामोठेेच्या साप्तह्या मध्ये आयिकला आहे.
Laxman Sale karmic
राम कृष्ण हरी माऊली
🙏खुप गोड आवाज आहे माऊली तुमचा🙏
नेसले ग बाई शालू पैठणचा | ह. भ. प. राधाताई पांचाळ | पारंपरिक गवळण | सांप्रदायिक भजन |
या गवळणीला वर दिलेले टायटल द्या म्हणजे सर्वात अगोदर ही गौळण सर्च होईल.
टायटल बरोबर नसल्यामुळं ही गौळण पहिल्या नंबरला सर्च होत नाही.
वा.. सुरेल आवाज
काय आवाज आहे मस्त
Khup God aawaj aahe ,,,,1 number
एकच नं आवाज
छान आवाज आहे तुमचा
माऊली राम कृष्ण हरी माऊली
अप्रतीम आई शब्द नाहीत माझ्याकडे सुझ कौसुक करायला 🙏🙏🙏🙏
Suppar khoop sundar
Akdm mst aavaj aahe
Shahare aale angavr Deva 🙏
Ganesh khup handsam ahe yr Tu
Tuza what asp no de friends ship la
जय हरि माऊली ताई
मस्त ताई 🙏🙏🌷🌷🌷🌷
वा खुप छान आवाज ताईचा
Farch Sunder hoilam
very nice gavlan Radhatai.
Wah...... Apratim...
खुप छानच मांऊली
अतिशय सु मधुर आवाज
Mla मahit aahet hya aamchya ithe karykramala aanlelya aahe tya donhi dolyani dekhil aandhlya aahet
🌹🌹🌹🌹🌹 एंकच नंबर ताई
Man Prasanna zale
mujhe apka program karvana h ap kahase ho. aor program apka kitne m hota h plz btae
Khup.छान.gihan
खूप छान .जय हरी माउली.
Va tai Chan aavaj