Chandoba Chandoba Bhaglas Ka | Pre-Primary | Nursery Rhymes | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2019
  • आज आपण एक कविता चांदोबा चांदोबा गाण ऐकणार आहोत. चांदोबा चांदोबा भागलास का ? निंबोणीच्या झाडामागे लपलास का ? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी ! आई-बाबांवर रुसलास का ? कसाच एकटा बसलास का ? आता तरी परतुनी जाशील का ? दूध न्‌ शेवया खाशील का ? आई बिचारी रडत असेल, बाबांचा पारा चढत असेल ! असाच बसून राहशील का ? बाबांची बोलणी खाशील का ? चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ? दिसता दिसता गडप झाला ! हाकेला 'ओ' माझ्या देशील का ? पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
    #NurseryRhymes#ChandobaChandobaBhaglasKa#PrePrimary#Marathi#Pratham#Disney#Cartoon#Animation#Kids
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии •