Eka Makdane Kadhle Dukaan | Pre-Primary | Nursery Rhymes | Marathi
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- एका माकडाने काढलंय दुकान आली गिऱ्हाईके छान छान मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा माकड म्हणाले लावून गंध आता झालंय दुकान बंद
#NurseryRhymes #EkaMakdaneKadhleDukaan #PrePrimary #Marathi #Pratham #Disney #Cartoon #Animation #Kids