तुळजाभवानी च्या परडीची उत्पती कशी झाली?परडीचे महत्व व कथा एकाच व्हिडिओमध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 456

  • @kalpanawaghmare1227
    @kalpanawaghmare1227 Год назад +4

    माहिती खूप छान दिली महाराज तुम्ही माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी जर आपल्याकडे परडी असेल आणि आपल्या नातेसंबंधातलं म्हणजे आपल्या घरात एखादा व्यक्ती वारला तर ती परडी किती दिवसांनी बदलावी मी गुरूंना विचारलं तर ते म्हणतात की एक वर्षांनी बदलायची आणि मी गावच्या एका गुरूंना विचारलं तर ते म्हणतात सव्वा महिन्यांनी बदलायची तर कोणाचा ऐकावं हेच कळत नाही प्लीज तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @girishmajage2874
    @girishmajage2874 Год назад +5

    याच कारणामुळे तुळजाभवानी मातेच्या मुळ मुर्तीला कवड्या ची माळ नाही... पण काही भक्त गावोगावी देवीच्या मुर्ती ला कवड्यांची माळ घालतात या बाबत नक्की माहीती देचाल ही अपेक्षा 🙏🙏🙏🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Год назад +4

    खूप छान माहिती दिलीत जय महालक्ष्मी जय जगदंब जय गुरुवर्य सर मला अजूनही कोल्हापूरला लक्ष्मी आई / महालक्ष्मी , सांगितले जाते माझ्या शेतात आहे कोल्हापूरनिवासिनी लक्ष्मी माता म्हणतात पूर्वीपासून बांगड्यांची माळ आणि कोरडा आहे कृपया मला सांगता येत नाही अंगावर शहरे येतात उलगडा करावा

  • @kusumphatak7062
    @kusumphatak7062 Год назад +4

    सर खुप छान माहिती दिली आजपर्यंत कोणीही दिली नाही मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी तुमच्या नवनवीन व्हिडिओ ची वाट पाहात असते कारण आपल्या जी काही देवदेवतांची वारे आहेत ज्याची आपण पुजा करतो त्याच्याबद्दल माहिती असणे ज्ञान असले पाहिजे तर आपल्याला महत्व समजेल खुप छान धन्यवाद सर जय जगदंब

  • @anita_tai_boyane

    येकदम बोरोबर महाराज आसच न्यान देत रावा .आज माता रेणुका तुळजाभवानी ची काहानी आयकुन डोळ्यात पनी आलं धन्य आहोत महाराज🙏🏻आनखीन महीती द्या🙏🏻

  • @rohanchavan2098

    Yedeshwari devi chya paradichi mahiti dya

  • @roshaninakshine6503

    गुरूजी अतिशय उत्तम सविस्तर माहिती दिली बद्दल तुमचं आभार 🙏

  • @yogeshbhangale4130
    @yogeshbhangale4130 Год назад +9

    जय जगदंब , गोपनीय माहिती दिली आपण, गुरुजी. आजच्या काळात गरजे पेक्षा जास्त शिक्षण आणि पैसा, या मुळे आपली संस्कृती आणि मनुष्यती ल सत्व कमी झालेलं आहे. विदेशी संस्कृती आचरण केलं जात्त आहे.तुमच्या सारख्या सारख्या गुरुजनची या देशाला गरज आहे

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy Год назад +4

    जय जगदंब प्रणाम गुरुजी परळी विषयी माहिती सांगितली खूप सुंदर आणि खूप मुरली माहिती अशी माहिती कधी कोणी सांगितले खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही हे सर्व सर्वग्यान रहस्य सर्व शिष्यांना देत आहे सांगत आहे हेच तर आहे ज्ञान जय जगदंबा गुरुजी

  • @mahadevsakunde8437
    @mahadevsakunde8437 Год назад +4

    गुरुजी अतिशय सुंदर छान माहिती दिल्याबद्दल आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय

  • @chaitanyachavan7483
    @chaitanyachavan7483 Год назад +8

    गुरुजी परशुराम महाराजांनी आईला पुनर्दशनाबाबत विचारता आईने तुझ्या रामावतारात पुन्हा दर्शन देईन असे सांगितले व तुळजापूरात व येरमाळ्यात सितारुप घेऊन दर्शन दिले असं ऐकुन आहे

  • @organicfarminghealthylife2582
    @organicfarminghealthylife2582 Год назад +7

    आजचा तुमचे बॅक मध्ये असणारे सूर्याचे तेज तूमचा पेहनावा जबरदस्त एनर्जीटीक फ्रेश वाटले

  • @SureshJedhe-sy9xj

    आई भवानीची खूपच सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤

  • @user-qe2nw6mt6d
    @user-qe2nw6mt6d Год назад +8

    ग्रामीण भागातील धार्मिक जीवन व सर्व यात्रा,लोकांचे सण याविषयी खुप सुंदर माहिती सांगिता सर..तुम्ही म्हसोबा देवाची रोचक माहिती सांगितली ते पाहुन व ऐकुन खुप छान वाटले.

  • @guravdinesh
    @guravdinesh Год назад +4

    जय जगदंब 🙏🙏 जय मल्हार🙏

  • @dropadaminde4661
    @dropadaminde4661 Год назад +2

    खुप खुप धन्यवाद सर मी खूप भाग्यवान आहे तुमच्यासारखे गुरू लाभले त्याच मुळे आज इतकी छान माहिती मिळत आहे जय जगदंब

  • @shakuntalarane4322

    गुरूजी देवदेवतांबद्दलची माहीती ऐकताना किचकट वाचते पण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर किचकट म्हणणे योग्य नाही आपल्या देवदेवतांबद्दल माहीत असायलाच हवे आणि आपण दिलेली ही माहीती छान आणि उपयुक्त वाटली असेच देवीदेवतांबद्दल ऐकायला निश्चित आवडेल

  • @ushamedhe2067
    @ushamedhe2067 Год назад +4

    नमसकार गुरुजी आजची माहिती ‌‌‌‌‌‌khup छान होती मन भरुन आले 👌👌👌

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Год назад +3

    फारच सुंदर विवेचन केलेय आपण,त्याबद्दल धन्यवाद!

  • @rameshinche1388

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश मी कांचन रमेश इंचे जालना माझा कोटी कोटी नमन गुरुजी मी सारे विडीओ बघुन खुप आनंद वाटतो मला 😊😊