सर प्रबोधन ऐकून बर वाटलं पण एक गोष्ट सांगतो माझ्या बहिणीचा मुलगा आहे नुकताच दहावी पास 75% झाला आणि त्याला मी पुण्याला आणला आणि MSCIT चा कोर्स करण्यासाठी त्याचा बाप कबड्डीपटू होता आणि मुले मोठी झाली त्याला कळेना मुलगी 12 पास झाली घरी एक वेळचा चहा प्यायची पंचाईत मुलांचे ऍडमिशन घायचे कसे दुर्दयवाने त्यांचा बाप पायाने अधू झाला म्हणजेच काय तर त्याच्याकडून कोणतेच काम होत नव्हते पैसे जवळ नाही दवाखान्यात तरी कसं न्यावं सांगा बहीण आमची दिवसभर रानात काम कारायची आणि जेमतेम पोटाला अन्न मिळत होत तरी मुलाला इंजिनीअरिंग ऍडमिशन करून दिले त्याने सहा महिने काढले जमलं नाही त्याला नापास झाला तो घरचं दुखणं चालूच होत पैसे आणायचे कुटून त्यात मुलीला रिकामं नको म्हणून पोलीस भरती acadmy जॉईन करून दिली 3 महिने काढले आणि तिला मी समगितले आता घरी प्रॅक्टिस कर ती घरी आली काय करायचं त्या बापाने सांगा कवडी काम नाही सगळं उसनवारी बहिणीचे अवतार बघवना आता अस झालं त्यात मुलगा पुण्याला मला फोन परत आणि म्हणाला ऐका ठिकाणी काम आहे पैसे पाहिजे कमी लागत हिते म्हणून मी दिले परत ट्रेनिंग झाली आता 10 हजार भरायचे घरची परिस्तिथी अशी भरणार कुटून सांगा मला तर ती कंपनी froud वाटत होती मग मी त्याला सल्ला दिला तू पैसे कमव आणि तुझे तू पैसे भर आणि कर तिथे काम अजून ही कुटुंब टेंशन मध्ये जगत आहे .... अस आहे आयुष्य
छान माहिती दिली आहे
धन्यवाद
Khupch sundar motivation speech aahe 👍👍👌👌
Khupch chan
खूप खूप छान सर 😊😊
Khup Chan motivational speech ahe sir
खूप सुंदर! अप्रतिम व्याख्यान👌
खुप छान आहे व्याख्यान
खूप सुंदर 👌👌👌👌
खूप छान 🙏ऐकून खूप छान वाटले 🙏
Exlent sir🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
गणेश सर आपले speech ऐकले की खुप प्रेरणा मिळते. मरगळ आलेले मन पुन्हा जोमाने कामाला लागते. 🙏🏻
4:26
4:45
5:15 ❤
khup sundar dada
खुप सुंदर सर
खुप छान माऊली 🙏
Great speech
Thank u sir for great speech 🙏🙏
खुप सुंदर प्रबोधन...ऐकत रहावेसे वाटते..🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.😢
Great sir!
Nice sir
Khup chaan
खुपच छान 👌👌👌👌👌
शिन्दे सर तुम्ही स्टेज वर पाहीजे तुमच्या मागे जे बसलेत ना ते तुमच्या समोर पाहीजेत का ते विचारा मी सागु शकतो
माझा नवरा आईच खुप आईकतो मी काय करू
Nice sir 👍
👌
Nice
Apratim
🙏🙏
👌👌👍😍
❤
👌👌👌💯👍
Very nice
👍👍👍
Motivational speech
Audio quality क्लिअर नाही
👍👍👍👍
1ch no sir
खूप छान
Jivanach saar sangital sir
Sir mazya gavi speech karnyasathi tumhala bolval tr yal ka ani kay ast apal Mandhan..
👏👏👏👏💯👍👍👏👏👏👏🙏🙏🥰
Sir aajun hi konta hi loan nhi ahe mjhy vr speech deta bt tya mdhe kahi tri arth pahije
Please sir reply milala tr br hoil ...contract milala tr chanch mhanje speech arrenge karnyasathi
Sir reason dya bt tumchy vr hi loan ahe kivha khi goshti ahet pn tumhi kdhi tumhi tithe ubhe nhi rahilet
👌👌👌
Sir tumhala ekda speech kartana baghyachi khuop eccha aahe🙏🙏
मला आपला स्पिच आरेंज करायचा आहे, पेन रायगड येथे, जमेल का? प्लिज
Rajmata jijau yancha dream hota Swaraj cha
Kitivela tcha santo
सर तुमचा नंबर पाठवा
Send me the video
सर प्रबोधन ऐकून बर वाटलं पण एक गोष्ट सांगतो माझ्या बहिणीचा मुलगा आहे नुकताच दहावी पास 75% झाला आणि त्याला मी पुण्याला आणला आणि MSCIT चा कोर्स करण्यासाठी त्याचा बाप कबड्डीपटू होता आणि मुले मोठी झाली त्याला कळेना मुलगी 12 पास झाली घरी एक वेळचा चहा प्यायची पंचाईत मुलांचे ऍडमिशन घायचे कसे दुर्दयवाने त्यांचा बाप पायाने अधू झाला म्हणजेच काय तर त्याच्याकडून कोणतेच काम होत नव्हते पैसे जवळ नाही दवाखान्यात तरी कसं न्यावं सांगा बहीण आमची दिवसभर रानात काम कारायची आणि जेमतेम पोटाला अन्न मिळत होत तरी मुलाला इंजिनीअरिंग ऍडमिशन करून दिले त्याने सहा महिने काढले जमलं नाही त्याला नापास झाला तो घरचं दुखणं चालूच होत पैसे आणायचे कुटून त्यात मुलीला रिकामं नको म्हणून पोलीस भरती acadmy जॉईन करून दिली 3 महिने काढले आणि तिला मी समगितले आता घरी प्रॅक्टिस कर ती घरी आली काय करायचं त्या बापाने सांगा कवडी काम नाही सगळं उसनवारी बहिणीचे अवतार बघवना आता अस झालं त्यात मुलगा पुण्याला मला फोन परत आणि म्हणाला ऐका ठिकाणी काम आहे पैसे पाहिजे कमी लागत हिते म्हणून मी दिले परत ट्रेनिंग झाली आता 10 हजार भरायचे घरची परिस्तिथी अशी भरणार कुटून सांगा मला तर ती कंपनी froud वाटत होती मग मी त्याला सल्ला दिला तू पैसे कमव आणि तुझे तू पैसे भर आणि कर तिथे काम अजून ही कुटुंब टेंशन मध्ये जगत आहे .... अस आहे आयुष्य
Khup sundar vichar aahet Sir
Great speech
खूप सुंदर 🙏🙏🙏💐
Khup chan
👌👌