१ किलो लोणच्याचा मसाला | Pickle Masala | Maharashtrian Recipes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • १ किलो लोणच्याचा मसाला | Pickle Masala
    Ingredients :-
    50 gm Moharichi daal (Muster Seeds Dal)
    2 tbsp Badishep (Fennel Seeds)
    2 tbsp Cumin Seeds
    1,1/2 tbsp Red Chilli Powder
    1,1/2 tbsp Kashmiri Mirchi Powder
    1 Small tbsp Methi Daana (Fenegreek seeds)
    1 tbsp Turmeric powder
    1 tbsp Hing / Asafetida
    2 tbsp Salt
    नमस्कार,
    मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
    मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
    धन्यवाद...
    *Music :-
    Campfire by Scandinavianz / scandinavianz
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/_campfire
    Music promoted by Audio Library • Campfire - Scandinavia...
    Maharashtrian Recipes
    If you like My Video then ...
    Please like ,Comment & Subscribe My Channel.
    MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
    1) RUclips Link :- / @maharashtrian_recipes...
    2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
    3) Twitter Link :- / maharashtrianr
    4) Google+ Link :- plus.google.co...
    5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
    Follow me,
    Thank you...

Комментарии • 206

  • @ujwalabhoite5168
    @ujwalabhoite5168 17 дней назад +1

    ❤❤❤ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  17 дней назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jyotijadhav7172
    @jyotijadhav7172 4 года назад +4

    खूप छान माहिती ताई,,thank you very much

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @sureshgavli5930
    @sureshgavli5930 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 4 месяца назад +2

    खरच खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ही रेसिपी मी करून बघेन

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 2 года назад +1

    योग्य प्रमाण सांगितलं त्या बद्दल धन्यवाद ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @suhasinisawant6473
    @suhasinisawant6473 3 года назад +2

    मस्त लोणचं मसाला नक्कीच करून बघणार 👌👌🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️

    • @snehalataagrawal3575
      @snehalataagrawal3575 4 месяца назад

      😮😊​@@Maharashtrian_Recipes_Latika

  • @pradnyakamble9700
    @pradnyakamble9700 2 месяца назад

    खूप छान video 👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @raniyadav5085
    @raniyadav5085 3 года назад +2

    Khup Chan masala kela taii perfect praman dili

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @rutujajadhav6292
    @rutujajadhav6292 3 года назад +2

    Mam mi pan karun baghitle khup chan jhalay so beautiful thanks mam.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @rutujajadhav6292
      @rutujajadhav6292 3 года назад +1

      @@Maharashtrian_Recipes_Latika ok mam

  • @supriyaburle3187
    @supriyaburle3187 4 года назад +1

    Tai tumhi khup chhan shikvatay tumcha recipe pn khup chan Aastat tai I like you & your recipe thank you

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा.
      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @priyadarshiraorane9250
    @priyadarshiraorane9250 4 месяца назад +2

    मस्त

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @aartipitkar6787
    @aartipitkar6787 4 года назад +2

    खुप छान आणि सोप्या भाषेत सांगितलेत तुम्ही

  • @kirannarayankar7338
    @kirannarayankar7338 2 года назад +1

    Khup chan ahe lonche receipi

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 2 года назад +1

    मसाला प्रमाणे मी करणार आहे खूप छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @tejaswinikarhad9875
    @tejaswinikarhad9875 3 года назад +1

    Masala khup mast zala 👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shitalbansod6905
    @shitalbansod6905 3 года назад +1

    1 नंबर

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @hemlatapandey303
    @hemlatapandey303 3 года назад +1

    Khupach chhan sangital adanyalahi Jamel

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @varshanabriya895
    @varshanabriya895 4 года назад +1

    Mi karun pahila ekdam chaan zal 👌👌☺️😋 thank u ,🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @sanjay6295
    @sanjay6295 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shraddhamulye7858
    @shraddhamulye7858 2 года назад +1

    Khup chaan. Please भोकरा च्या लोणच्याची रेसिपी सांगाल का प्लीज

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut4543 2 месяца назад +1

    Chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @bebydoll842
    @bebydoll842 3 года назад +1

    Khup chaan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sudhirdeshmukh3932
    @sudhirdeshmukh3932 2 месяца назад +1

    बाजारात आंब्याच्या फोडी करून देतात तर ते फोडीला मिठ लावून ठेवली तर चालेल काय

  • @neelimasagare9977
    @neelimasagare9977 4 месяца назад +1

    छान 👌👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @neelimasagare9977
      @neelimasagare9977 4 месяца назад

      मी आज बनवले कैरी चे लोनचे

  • @jaigolande9932
    @jaigolande9932 3 года назад +1

    Far chan tai recepies 👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @leenawadk3754
    @leenawadk3754 2 года назад +2

    👍👍👌👌👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @latapawar7091
    @latapawar7091 4 года назад +2

    खूप छान झालं आहे लोनच मी तूम्ही सांगितले तसे केले

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️

  • @madhurasawant912
    @madhurasawant912 3 года назад +1

    छान माहीती दिलीत

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shailajakale9676
    @shailajakale9676 4 года назад

    तुमच्या रेसिपि छान आसतात प्रात्याक्षिक छान दाखावता नवख्या गृहिणि देखील पाहुन करु शकतात मला गावरान लवंग मिरे घालुन हळद मिठाचे लसूण घालुन लोणचे रेसीपी दाखवा

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      आता लोणचे दाखवणे possible nahiye. साहित्य वैगेरे मिळत नाही. मी नक्की दाखवेन तुम्हाला नंतर

  • @pradnyakamble9700
    @pradnyakamble9700 2 месяца назад

    सुरुवातीला आंब्याच्या फोडीना हळद आणि मीठ लावताना मीठ जास्त झाल्यास, फोडी खारट झाल्यास काय करावे

  • @vijaykamble7509
    @vijaykamble7509 2 года назад +1

    खूप छान रेसिपी

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @kamalgujar7139
    @kamalgujar7139 4 года назад +1

    छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @indumatidhawale912
    @indumatidhawale912 3 года назад +1

    Kupach chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shwetarangari1702
    @shwetarangari1702 3 года назад +1

    Me nakki Karen khup sopi paddhat sangitl tumhi

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @archanaraut2927
    @archanaraut2927 4 года назад +1

    खूप छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @sarahparham2705
    @sarahparham2705 3 года назад +2

    Mast

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @sarahparham2705
      @sarahparham2705 3 года назад +1

      @@Maharashtrian_Recipes_Latika aaple abhar ahe. Khupach sunder masala

  • @rajeshreepawar8756
    @rajeshreepawar8756 Год назад

    Ya lonchat gul takay cha asel tar kiti takVa lagel

  • @nanapawar1007
    @nanapawar1007 3 года назад +1

    kup chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @swapnalidabhade4728
    @swapnalidabhade4728 3 года назад +1

    Kali Miri takli TR chalel ka

  • @pradnyakumbhar9635
    @pradnyakumbhar9635 3 года назад +3

    Thank you very much 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @swatidalvi3706
    @swatidalvi3706 Год назад

    Lonche ata may madhe bnwel tar kharb honar ..ka ..karan kahi jan bolatat ki paus pdla tya nantr bnwa ..changl tikat

  • @saylisawant9657
    @saylisawant9657 4 года назад +1

    Khup chan Taai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @mangeshmore8141
    @mangeshmore8141 2 года назад

    खूप छान 👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @aartisandeep4212
    @aartisandeep4212 3 года назад +2

    Ekdam chaan Ani barober recipe sangitli tai. Agdi paramparik paddhatichne. Mazya atyane mala ashich recipe sangitli hoti. Kahi jani veglich sangtat.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 2 года назад

    लोणचे प्लास्टिक बरणी मध्ये भरले आहे ठीक राहील का?

  • @sarikagund2316
    @sarikagund2316 3 года назад

    Madam tymmhi lavang. Miri nahi vaparat ka

  • @aajarpathan3974
    @aajarpathan3974 3 года назад +1

    मी दोन किलो कैरी घेतली आहे पण बिगर हळद मिठ न लावता हलक्याशा ऊन्हात वाळऊन घेतल्या आहेत आता लोणचे घातले तर चालेल का

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад +2

      हळद मीठ लावावे लागते आणि मग वळवायचे असते.

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 2 года назад

    मऊ आबे निघालेत तर त्याचे काय करू शकतो कारण लोणचे साठी 5 डझन आणले त्यातले थोडे मऊ निघाले तर कळवा

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      Aambe Jar Pivalsar asle kaplya nantar aani Mau aste tar lonche banvu naka kharab hoil. Tya Mau ambyacha tumhi gul amba karun khau shakta. Lonche la aambe kadak have aahet aatun pandhare shubhr

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      God ambat tikhat Kairichi Chutney
      ruclips.net/video/aSI0968Zpjw/видео.html

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      Gul Amba Recipe
      ruclips.net/video/1ODPI-Npc9g/видео.html

  • @sunitasathawane4046
    @sunitasathawane4046 4 года назад +1

    Nice yummy Tai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @swapnilkolhe9541
    @swapnilkolhe9541 4 года назад +1

    Khup Chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @abhaymuley2342
    @abhaymuley2342 4 года назад

    Amyachya fhodi ratbhar bandun thevl tr chalel ka

  • @jyotsnawaghmare2167
    @jyotsnawaghmare2167 3 года назад

    लोणचे चिकट झाल्यावर काय करावे
    मेथी जास्त झाली आहे

  • @rinadighe1918
    @rinadighe1918 2 года назад

    Tai aamhala badisep v medhi nako tar loncha tikal ka

  • @sushiladhav304
    @sushiladhav304 3 года назад

    Methi Dane ghatle nahit tr chalel ka

  • @meerasonawane3622
    @meerasonawane3622 26 дней назад

    लोणचे खारट झाल्यास काय करावे

  • @krishnasurtakar8278
    @krishnasurtakar8278 3 года назад +1

    Thank you 🙏🏻🙏🙏🏻

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @aadhiniadnyamylife3105
    @aadhiniadnyamylife3105 4 года назад +2

    Khup chhan aahe mi aaj bnwte tai lonche

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @NRM9
    @NRM9 Год назад +1

    Nice recipe. Aap apna chehra kab dikhange?

  • @SonaliGogale-xl3so
    @SonaliGogale-xl3so 5 месяцев назад +1

    खार लोणचं एकदा करून दाखवा ताई

  • @seemalondhe6165
    @seemalondhe6165 4 года назад

    ताई 1 कि लोणच्या ला 2 चमचे मीठ पुरेसं ahe का... कारण मी ऐकलं कि लोणच्या ला मीठ खूप लागतं म्हणून..

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      आपण आंब्याच्या फोडीला मीठ लावून बांधुन ठेवतो त्यामुळे मीठ कमीच टाकायचे आंब्याच्या फोडीला जास्त मीठ लागते.

    • @seemalondhe6165
      @seemalondhe6165 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika ok.. धन्यवाद ताई

  • @swatidalvi3706
    @swatidalvi3706 Год назад

    Ha lonche masala kiti kilo kairi madhe hoil

    • @swatidalvi3706
      @swatidalvi3706 Год назад

      Avla lonche pan dakhwa na

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      1 kg Kairi paryant hoil.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      Aavlyache Lonche
      ruclips.net/video/zeDdbIDzdh4/видео.html

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      Hirvya Mirchiche Lonche
      ruclips.net/video/WsUFizT2OtM/видео.html
      Lasun Mirchiche Lonche
      ruclips.net/video/52iwlmC2pNY/видео.html
      Kairiche Lonche
      ruclips.net/video/BTsDR1NQE9Q/видео.html
      Limbuche Aambat God Lonche
      ruclips.net/video/2rxg4FfSelk/видео.html
      Limbuche Lonche
      ruclips.net/video/cas5bxexSJE/видео.html
      Raw Mango pickle
      ruclips.net/video/5CMrBoyu57s/видео.html
      Quick Limbu Mirchiche Lonche
      ruclips.net/video/CGjj4T0bzHI/видео.html

  • @Neetayadav12347
    @Neetayadav12347 4 года назад +2

    मला खुप आवडले थँक्स

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌

  • @sankalpgawandevlogs7647
    @sankalpgawandevlogs7647 2 года назад

    4 kilo launched masala Sanga

  • @shubhamsolaskar4835
    @shubhamsolaskar4835 4 года назад +1

    Khupach chan lonche masala madam.....thanks

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

  • @rizalifestyle7056
    @rizalifestyle7056 3 года назад

    Tai mainmula chi lonche chi recipe sanga

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 4 года назад +1

    खुप छान मसाला रेसिपी ताई मी पण अशाच प्रकारे मसाला बनवते पण मी साहित्य भाजून घेते छान होतो आणि लोणचं टिकतो पण धन्यवाद ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

  • @sunandadeore5931
    @sunandadeore5931 2 месяца назад

    माझे लोणचे तिखट कमी झाले काय करू

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 месяца назад

      Garam Telat thodishi tikhat powder garam kara aani thand jhalyanantar Lonchyat mix kara. Aani mirch powder garam kartana Jalun deu naka.

  • @sonalilimhan431
    @sonalilimhan431 3 года назад

    Methidane jast zale tr Kay karyche tai

  • @nayankoshti8a383
    @nayankoshti8a383 3 года назад

    ताई 20 कैरी साठी किती मीठ घ्यावे

  • @seemalondhe6165
    @seemalondhe6165 4 года назад +1

    ताई मनापासून धन्यवाद... मला तुमच्या पद्धतीने च हा मसाला हवा होता.. हाच मसाला आपण लिंबू मिरची ला पण वापरू शकतो का.. न तुम्ही हिंग कोणत्या कंपनी चं वापरलं आहे.. खूप पिवळं धमक आहे..

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      हो हाच मसाला तुम्ही लिंबू मिर्चीला पण वापरु शकता. आणि मी वनदेवी हिंग पावडर वापरते.

    • @janraogaikwad7583
      @janraogaikwad7583 4 года назад

      Londhe

  • @sakshishirodkar768
    @sakshishirodkar768 4 года назад +1

    लोणचे मसाला अगदी मस्त.
    ताई हा मसाला भाजीत वापरू शकतो का?

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      थोडी चव वेगळी लागते कारण मोहरीची डाळ त्याच्यात जास्त आहे.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

    • @sakshishirodkar768
      @sakshishirodkar768 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika already added

    • @sakshishirodkar768
      @sakshishirodkar768 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika thank you

  • @sangitavagre2225
    @sangitavagre2225 4 года назад +1

    Thanks tai

  • @mohankeswani8642
    @mohankeswani8642 4 года назад +1

    V nice latika chan receipe

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @vaniviswanathan.v5962
    @vaniviswanathan.v5962 4 года назад +2

    🙏👍👏👌😋💕

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @pratibhaindurkar6938
    @pratibhaindurkar6938 3 года назад

    घरगुती हळद आणि तिखट बनवण्याची तयारी कशी करायची ते दाखवलं काय?

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      हळद पावडर घरगुती पद्धतीने बनवा
      ruclips.net/video/eRRQfs3nEPM/видео.html

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      ओल्या हळदी पासून बनवा हळद पावडर
      ruclips.net/video/fKej10IDnlQ/видео.html

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      तिखट मिर्ची पावडर
      ruclips.net/video/SoDS7WWwBog/видео.html

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      लाल मिरची पावडर
      ruclips.net/video/cZpl0dOJr10/видео.html

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      कोल्हापूरी झणझणीत मसाला
      ruclips.net/video/sJUbo5Q8oJ8/видео.html

  • @nayanamahajan3310
    @nayanamahajan3310 4 года назад

    Tai 4 kiloche praman sanga pls

  • @chanchalahiwale9185
    @chanchalahiwale9185 2 года назад +1

    Thanks Tai, reply dily baddal,🙏,

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @chanchalahiwale9185
      @chanchalahiwale9185 2 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika Dal fry chi recipe ch video pahila Ani try Keli ,ek dum mast zali,, Mazi mulgi bolte aata hotel madhun nahi aanychi,evdi Chan zali,,🙏💞

    • @chanchalahiwale9185
      @chanchalahiwale9185 2 года назад

      Badisop nantar ghatli tar chalel ka

    • @chanchalahiwale9185
      @chanchalahiwale9185 2 года назад

      Lonchy madhe

  • @smittravelogue1311
    @smittravelogue1311 3 года назад +1

    Khup mast 👌👌👌 Mala praman ch pahije hote

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shlokbadgujar4293
    @shlokbadgujar4293 4 года назад +1

    Lasun takala nahi

  • @sheelaborade4610
    @sheelaborade4610 3 года назад +1

    Mast tip sangitli

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @sanjay6295
    @sanjay6295 3 года назад

    लसूण टाकावा का लोणच्यात

  • @ravindrakadam8329
    @ravindrakadam8329 3 года назад

    साबार मसाला दाखवा कीती कसा घयचा

  • @pushkraj270
    @pushkraj270 4 года назад +1

    अहो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतय लोणचं तयार झाल्यावर तर पाहायलाच नको
    खूपच भारी

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @sanjanakhatate54
    @sanjanakhatate54 4 года назад +2

    मालवणी मसाला दाखवा

  • @meerasonawane3622
    @meerasonawane3622 26 дней назад

    आम्ही जिर नाही टाकत

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  26 дней назад

      Jya Goshti Tumhala aavdat nahi tya Goshti tumhi skip karu shakta pan Kontyahi Lonche Recipe la Jeere takne garjeche aahe.

  • @janraogaikwad7583
    @janraogaikwad7583 4 года назад +1

    Tumhala bolata nahin yet ka nit

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 3 года назад +1

    Masala baghunath tondala pani sutlay

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @anjalichandavale3341
    @anjalichandavale3341 3 года назад

    अंबे नाही कच्ची कैरी म्हणावे.

  • @sunitasathawane4046
    @sunitasathawane4046 4 года назад

    Tai kairya fodun aanly vikat tar kas kar nar

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      कैरी सॉफ्ट आणि पिवळी पडली असेल तर नका करू. लोणचे खराब होईल.

  • @misalchetana
    @misalchetana 4 года назад

    Ek kg kairi asel tr kiti masala ghyava

  • @sunilkumbhar5401
    @sunilkumbhar5401 3 года назад

    कमी पैश्यात

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 4 года назад +1

    Lonach dakhva na pls

  • @janraogaikwad7583
    @janraogaikwad7583 4 года назад

    Like nahi karnar

  • @sunandakakadekhupchchhanup7257
    @sunandakakadekhupchchhanup7257 3 месяца назад

    छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 года назад +2

    Khup chaan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे ✌️😊