यशस्वी गोठ्याचं चारा व्यवस्थापन | संपूर्ण माहिती | Shraddha Farms

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 72

  • @matikranti2758
    @matikranti2758 Год назад +24

    नमस्कार,🙏
    शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावरांचे योग्य चारा व्यवस्थापन करता का हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बनवताना एक छोटीशी चूक झाली आहे, महिला सुगीच्या दिवसांमध्ये नाही, तर सुगीच्या दिवसांसाठी मसाला बनवून ठेवतात असं म्हणायचं आहे.
    धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.

    • @sunilsawade1254
      @sunilsawade1254 Год назад

      👍👍

    • @nitinshinde5957
      @nitinshinde5957 Год назад +1

      आपला गोटा मूकत सचार आहे का ताई

    • @vishal9249
      @vishal9249 Год назад +4

      व्हिडिओ छान वाटला. आणि हो नवीन चॅनेल चालू केल्यानंतर लहान लहान चुका होतात. त्याबद्दल एवढं काय. म्हैस पालना विषयी a to z माहिती देत जा चॅनेल च्या माध्यमातून म्हणजे आम्हा छोट्या मोठ्या दुग्ध उत्पादक पशुपालकांना काही अडचणी जरी आल्या तरी आपल्या चॅनेल च्या माध्यमातून अडचणी दूर होतील धन्यवाद🙏

    • @PandurangKare-w3l
      @PandurangKare-w3l Год назад

      मस्त

  • @bhavnashelke3647
    @bhavnashelke3647 Год назад +8

    ताई तुम्ही यूट्यूब च्या मार्फत छान मार्गदर्शन करताय आणि तुमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षणामुळे सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन होतोय.
    मी प्रशिक्षणाला आले होते तेव्हा तुम्ही खूप छान प्रकारे चाऱ्याच नियोजन कसं करावं,चारा कोणता आणि तो जनावरांना किती द्यावा ह्याबद्दल माहिती सांगितली. मला त्याचा खूप फायदा होतोय. धन्यवाद 🙏

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Год назад +4

    आपल्या चनल ची गरज होती ती आता नक्कीच भरून निघेल कारण आपला खूप मोठा अभ्यास आहे आपल्याला व आपल्या फार्म चे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद मॅडम

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 3 месяца назад +4

    हिरवी मका
    मुरघास
    लसुण घास
    नेपीयर 4जी बुलेट
    गहू भुसा
    चारा
    हाँडरोपोनीक
    आजोला
    मिनरल मिक्सर
    शुदध पाणी
    मुक्त गोठा
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व वेळेत झाले पाहिजे

  • @mahendradeshmukh6308
    @mahendradeshmukh6308 Год назад +2

    खुप सुंदर माहिती दिली

  • @DinkarSuradkar-p2c
    @DinkarSuradkar-p2c Год назад +2

    खूप मोलाची माहिती दिली ताई

  • @ganeshpatil-wl5ys
    @ganeshpatil-wl5ys 11 месяцев назад

    ताई धन्यवाद खुप छान माहिती दिल्याबद्दल

  • @rohangaikwad3229
    @rohangaikwad3229 Год назад +3

    खूप छान👏👍

  • @saritagoatfarm46
    @saritagoatfarm46 Год назад +3

    खुप छान व्हिडीओ आहे धन्यवाद ताई

  • @ganeshkakade1106
    @ganeshkakade1106 Год назад +3

    खुप छान

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली ताई

  • @technogamersbigfan2871
    @technogamersbigfan2871 Год назад

    Khup chhan mahiti dilit tai thank you tumchya gothyala visit dyaychi echhya aahe deu shakto ka

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 Год назад +2

    ताई मला दूध देणार्या म्हैस एवजी गाभण म्हैस घेऊन ती व्येण्याच्या वेळेस विकायची असा व्यवसाय करायचा.तर तो परवडेल का

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 Год назад +1

    100% sukhya charyavar buffalo from chalu shakte ka 🙏

  • @dhaneshdeore5995
    @dhaneshdeore5995 Год назад

    खुप मस्त माहिती सांगितली

  • @vaibhavdhormale9895
    @vaibhavdhormale9895 Год назад +4

    👌👌👌

  • @ganeshchavare9448
    @ganeshchavare9448 Год назад

    छान माहिती दिली

  • @gajanankolte9490
    @gajanankolte9490 Год назад +2

    खरंच खुप छान मॅडम तुमचे नियोजन

  • @sarjeravbochre693
    @sarjeravbochre693 11 месяцев назад

    छान ताईमाहितीदिल्याबदल

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 Год назад

    मॅडम,सुपर नेपियर चा मुरघास म्हशी/लहान रेड्यांसाठी देणे योग्य होईल का ?

  • @vickypatil9585
    @vickypatil9585 Год назад

    Nice mam

  • @ravindrakukade2449
    @ravindrakukade2449 Год назад +2

    हिरवा चारा नसल्यास हायड्रोपोनिक चारा चालेल का?

  • @amolghule2393
    @amolghule2393 10 месяцев назад

    Nice

  • @Satishaw4
    @Satishaw4 10 месяцев назад

    खुराख ऐवजी सुख्या चऱ्यात haydroponik चारा दिला तर चालेल काय?

  • @santoshjadhvar5038
    @santoshjadhvar5038 8 месяцев назад

    ताई, मुरघास तयार करताना चा video बनवा

  • @swalehinshaikh5130
    @swalehinshaikh5130 Год назад +3

    तुम्ही उन्हाळ्यात गाय किंवा म्हैस माजावर आल्यावर लावता का?
    आणि लावल्यावर राहतील का?

  • @vikasshirsath26
    @vikasshirsath26 Год назад +5

    श्रद्धा ताई आमच्याकडे पण दोन कालवडी आहेत, खूप दिवस झाले पण माजावरच येत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे..??

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад +3

      8999910195

    • @yogeshgadakh8199
      @yogeshgadakh8199 Год назад +2

      minaral mixture chalu kra saheb pishavi chi vadh houn hitvar yetil yeamin strong mineral use kra best result ahe 🐄💯

    • @gauravsonawane5181
      @gauravsonawane5181 Год назад

      Agrimin super chealeated dya

    • @AjayDhangulwar
      @AjayDhangulwar 3 месяца назад

      Tyachya back side n harmonic lake hot aste 20 divsala nahi tar doctor la dakhva table detat

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Год назад +2

    Murghasa mule doodha cha kiti persent doodh vad hote

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад +2

      आपण कोणत्या चारा पिका पासून मुरघास बनवता यावर ते ठरते चिकात आलेली मका असेल तर 5-10 % दूध वाढ पाहायला मिळते

  • @aravivideos6822
    @aravivideos6822 9 месяцев назад

    Hydrophobic चारा .. मका 10दिवसांनी देतात ते योग्य आहे काय?

  • @sunnychikane2821
    @sunnychikane2821 Год назад +2

    Shrdha tai dudhache dar kmi honar aahet ka

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад

      या बद्दल माहिती नाही ,परंतु मला व्यक्तिशः वाटते की दुध दरात घसरण होनार नाही

  • @suhasbhairavkar7232
    @suhasbhairavkar7232 Год назад +3

    🙏👌👌👌

  • @sunnychikane2821
    @sunnychikane2821 Год назад +1

    Tai mla navin gota kraycha ahe kiti bay kiti kela pahije

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад +2

      आपली जनावर संख्या यावर गोठ्याचे माप ठरेल, एक जनावरास 4×10 चीन जागा उपलब्ध असावी

  • @nitinjadhav1325
    @nitinjadhav1325 11 месяцев назад +1

    ताई मूरघास वरतीच म्हीस दूध देतात का

  • @akshaykawale3733
    @akshaykawale3733 Год назад +3

    गाई साठी किती इंच कुटी चारा असावा साईज किती असावी नक्की सांगा

  • @pandurangsase1585
    @pandurangsase1585 Год назад

    करडी paind chalate ka

  • @rajkumarsawant5170
    @rajkumarsawant5170 Год назад +1

    Mast tai

  • @tusharshinde3193
    @tusharshinde3193 Год назад

    ताई गाईचा खाद्यचा पण व्हिडीओ बनवा

  • @chetanjagtap5913
    @chetanjagtap5913 2 месяца назад

    मला पावसाळ्यात सुका चारा जर उपलब्ध नसल्यास पर्याय काय करावे

  • @shreyashkorde5428
    @shreyashkorde5428 Год назад +1

    ताई नेपियर मद्धे पण Oxalate आहेच ना

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад +2

      Ho aahe.. pn jar velet kapani zali tr praman kami asat

  • @Satishlawate328
    @Satishlawate328 Год назад

    Nice videos .....😊

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 3 месяца назад

    लशीकरण महत्त्वाचे आहे
    त्या साठी अणुभवी डॉ असला पाहिजे
    आमच्या भागात फक्त लुटनारे डॉ. आहे

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu 9 месяцев назад

    खाद्य आहार व सुखा चारा कसा

  • @tractormusic
    @tractormusic Год назад +1

    मुरघास साठी कल्चर कुठे मिळेल

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад

      जनावरांचे औषध जेथे भेटतात, पशु सेवा केंद्र या ठिकाणी मुरघास कल्चर भेटल

  • @ajaypatil6743
    @ajaypatil6743 Год назад +2

    आम्हाला प्रशिक्षण घ्यायचे आहे... काय process आहे. आणि तुमचा फार्म location काय आहे

  • @vijaybhise1726
    @vijaybhise1726 Год назад

    Hi

  • @Chintulad12
    @Chintulad12 2 месяца назад

    😢

  • @harshalkhairnar962
    @harshalkhairnar962 Год назад

    श्रद्धा सरकी ला पर्याय काय आहे तुझ्या मते आणि गरजेचं आहे पर्याय पण सापडत नाही आहे आपले आत सांगा

  • @ganeshranveer9740
    @ganeshranveer9740 Год назад

    माझी म्हैस कुट्टी खात नाही

  • @divine_ag
    @divine_ag Год назад +3

    👌👌

  • @nageshgaikwad8078
    @nageshgaikwad8078 Год назад +1

    Hi