विलासराव देशमुख यांच्या भाचीचा अनुभव, रितेश देशमुख यांची मामे बहीण Swami Om 🕉

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2022
  • #swamiom #स्वामीओम
    #स्वामीसेवा#swamiseva
    #swamisamarthanubhavinmarathi
    #akkalkotswami
    #jayjayswamisamarth
    #swamisamarthstory
    #pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव

Комментарии • 1,1 тыс.

  • @yuvrajraghunathraochavan1393
    @yuvrajraghunathraochavan1393 2 года назад +50

    आयुष्यातील आता पर्यंतच्या अनुभवांपैकी सर्वोत्तम अनुभव ! साक्षात स्वामी भेटीचाच अनुभव ! स्वामींना एकच विनंती करतो की माझा जन्म गुरुवारचा आहे आणि जन्म झाल्यावर माझ्या जिभेवर सोन्याच्या काडीने ओम हे अक्षर लिहिले आहे, असे माझी आई सांगते. स्वामींना माझी एकच विनंती आहे की सौ. स्मिता पाटील - देशमुख ताईला जसे तुम्ही अनुभव दिलेत, तसेच तुमच्या सर्व भक्तांना वेळो-वेळी तुमचे अनुभव देऊन उपकृत करावेत ! जय श्री स्वामी समर्थ !

    • @chandakarande2944
      @chandakarande2944 2 года назад +1

      Jay sree swana sarth

    • @ramchandrajadhav1003
      @ramchandrajadhav1003 2 года назад

      Shree swami samrth
      Tai Tu sakshat swami samrth aahes

    • @madhavipanjari427
      @madhavipanjari427 2 года назад

      ताई तुझे खूप छान अनुभव ऐकले . मन प्रसन्न झाले. 🙏🙏🙏🙏

    • @rekhasarangdhar3344
      @rekhasarangdhar3344 Год назад

      ताई खरच तुम्ही खुप धन्य आहे मनापासून तुम्हाला प्रणाम आहे माझा

    • @megharane3384
      @megharane3384 Год назад

      श्री स्वामी समर्थ ❤ या ताईनचे अनुभव एवढे छान आहेत की ऐकता ऐकता माझ्या डोळ्यातुन आपोआप पाणी येत होत आणि मला वाटलं हे सर्व स्वामीच मला सांगत आहेत.या ताईन कडून खूप काही शिकायला मिळालं. खुप खुप धन्यवाद 🙏🙏❤ आणि शुभेच्छा,

  • @geetanadkarni9982
    @geetanadkarni9982 2 года назад +21

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹
    ताई तुम्ही खूप धन्य आहेत. इतक्या लहान वयापासून स्वामींनी तुम्हाला त्यांच्या सेवेत आणलं आणि इतक त्यांच्या जवळ घेतलं. खूप खूप भाग्यवान ज्यांना अशी स्वामी सेवा मिळते आणि त्यांचे असे अनुभव मिळतात. आणि ताई तुमचे अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि एका क्षणाला डोळ्यात पाणी आलं. धन्य धन्य ती स्वामी माऊली. अशीच कृपा तिची सर्वांवर राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना🙏🙏

    • @alkatambe4566
      @alkatambe4566 Год назад +1

      Shri swami samrtha

    • @ratnaprabhaadagale2823
      @ratnaprabhaadagale2823 Год назад

      स्वामी ओम "*श्री स्वामी समर्थ महाराज की जय* "
      ताई खूपच सुंदर अनुभव आहे. तुमच्या इतकी नाही पण थोडी फार अशी सेवा आमच्या हातून घडावी हीच माझ्या गुरू माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही खरंच किती भाग्यवान आहात. तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींनी दर्शन दिले. तुमच्या हातून अशी सेवा घडवून घेतात खरच खूप खूप भाग्यवान आहात. शत:शा प्रणाम.

    • @JayDalavi-gb7rm
      @JayDalavi-gb7rm 6 месяцев назад

      Tai Tumi khup khup bhagywan ahat koti koti pranam tumala

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 года назад +136

    🙏🏻ताई, तुझा अनुभव व प्रचंड स्वामीसेवा ऐकून थक्क व्हायला झाले आहे, एवढ्या लहान वयात एवढे अगाध ज्ञान म्हणजे खरच तुझ्यावर स्वामींचा वरदहस्त आहे. स्वामीच तुझ्या मुखातून बोलत आहेत असे वाटले. तू एवढी लहान असूनही तुला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻व खूप शुभेच्छा!!💐💐

    • @rohinishendkar5047
      @rohinishendkar5047 2 года назад +5

      Khup chan. Shree swami samarth

    • @surekhawagh3680
      @surekhawagh3680 2 года назад +1

      L

    • @madhavipanjari427
      @madhavipanjari427 2 года назад +1

      Shri swami samarth 🌺🌺🌼🌼

    • @praveentandel3826
      @praveentandel3826 2 года назад +1

      ताई तुमचा अनुभव ऐकून खूप प्रसन्न वाटले श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏

    • @rajashriparab4102
      @rajashriparab4102 2 года назад +2

      @@rohinishendkar5047 5 ,

  • @P.S.G.1137
    @P.S.G.1137 2 года назад +28

    ‼️श्री स्वामी समर्थ‼️निशब्द....gerat आहात ताई तुम्हाला शत शत नमन 🙏सुनीता ताई आज आपला चायनल खऱ्या अर्थाने सार्थिकी लागला ताई🙏सुनीता ताई तुम्हाला पण शब्द सुचत नाही माझं ही तसच झालं स्माईली ताई तुम्ही महान आहे🙏

  • @vrushalibhilare7714
    @vrushalibhilare7714 2 года назад +10

    स्माईली ताईंनी जो -जो अनुभव सांगितला ते ऐकुन अ़ंगावर काटा येउन डोळ्यात पाणि येत होते खुप खुप छान वाटले असेच माझ्या ही प्रयत्नाना यश येवो ही स्वामी चरणी प्रार्थना....…ॐश्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 2 года назад +12

    ताई एवढ्या लहान वयातला तुमचा अनुभव ऐकून थक्क झाले, एवढं अगाध ज्ञान स्वामींचा वरदहस्त लाभलाय तुम्हाला;सुनिता ताईंना हा सर्वात टाॅपमोस्ट,एकदम सुंदर शेअरींगचा अनुभव धन्य आहेत स्मीताताई

  • @TejaswiPandit
    @TejaswiPandit 2 года назад +11

    खुप खूप सुंदर अनुभव.....ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले.... खुप खूप धन्यवाद ताई तुम्हीं हा अनुभव शेयर केला 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pratibhapandit3447
      @pratibhapandit3447 Год назад

      खुप खुप छान अनुभव श्री ,स्वामी समर्थ

    • @surekhakulkarni3703
      @surekhakulkarni3703 9 месяцев назад

      🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹very nice.

  • @dilipjoshi5901
    @dilipjoshi5901 2 года назад +14

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹कोटी कोटी प्रणाम स्मिताताई स्वामींना आणि तुम्हाला 👏👏👏👏

  • @asthagaikwad9425
    @asthagaikwad9425 2 года назад +12

    ऐवढा मोठा अनुभव आयकाला भेटला खरच डोळ्यातुण पाणी आले अंगावर काटे आले आहे धन्य आहे गुरु माऊली ...तुमचा ऐवढा मोठा अनुभव आम्हांला शिकऊण जातो ...स्वामी ओम ताई...

  • @rekhakharade7373
    @rekhakharade7373 2 года назад +8

    ताई तुमचा अनुभव ऐकून व तुमची स्वामी सेवा पाहून खूप छान वाटले अगदी अंगावर शहारे आले खरंच ताई तुम्हाला व स्वामींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @jayshrimusale6148
    @jayshrimusale6148 Год назад +12

    🌷🌷खूपच सुंदर, तुमच्या पाठीशी जसे स्वामी समर्थ उभे आहेत तसे सर्वांच्या पाठीशी उभे राहावे 🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @shivajinemane7500
    @shivajinemane7500 5 месяцев назад +5

    खुपच छान अनुभव.....ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ashwiniyeole9002
    @ashwiniyeole9002 2 года назад +9

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏 कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला, तुमच्याकडून साक्षात स्वामी बोलत होते असं वाटलं

  • @amolsali
    @amolsali 2 года назад +30

    गेल्या ३ दिवसांपासून रोज हा अनुभव ऐकत आहे... 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ashwininewale6778
      @ashwininewale6778 Год назад

      Kharach tai tumacha anubhaw aikun dolyat pani aal . Swaminchya krupene tumachya sarkhech sarv bhaktanchya sarv iccha purn house
      Shri Swami samarth.. 🙏🙏

    • @ganeshaassociates1270
      @ganeshaassociates1270 Год назад

      @@ashwininewale6778 ..
      Mi mnnn ..

    • @amolsali
      @amolsali Год назад

      Aaj parat aikawas watal..

    • @amolsali
      @amolsali Год назад

      स्वामी सारामृतात देखील चोळप्पा यांना आधी विंचू चा अनुभव आलेला त्यानंतर तो संकेत धरून ते अक्कलकोट ला स्वामी दर्शनासाठी निघालेले असा उल्लेख आहे

    • @amolsali
      @amolsali Год назад

      Sundar anubhav 👌

  • @shraddhaagre9176
    @shraddhaagre9176 Год назад +5

    खरंच ताई तुमची श्रद्धा आणि कष्टाळू वृत्ती आणि सर्व सहनशीलता खुप आहे त्यामुळे स्वामींना तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले तुमचे अनुभव ऐकून मी खूप खूप धन्य झाले खरंच तुमचे अनुभव तुम्ही सर्वांना सांगून आमच्या वर पण स्वामी कृपा केलीत खुप धन्यवाद🙏🙏🙏

    • @shraddhaagre9176
      @shraddhaagre9176 Год назад

      टाईप मध्यें काही चुकले तर समजून घेणे खुप छान अनुभव ऐकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 2 года назад +4

    🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किती अद्भुत अनुभव ताई ! धन्य धन्य.

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Год назад +7

    खूप खूपच भारी सेवा आणि स्वामींची कृपा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @alkachobe4478
    @alkachobe4478 2 года назад +4

    बाप रे ताई काय तुम्ही जबरदस्त अनुभव सांगितलाय खरोखर तुमच्यावर खूप खूप साथ जन्मी स्वामींची कृपा राहणार आहे आणि तुमचा अनुभव ऐकून आमच्या अंगावर शहारे आलेले आहेत आणि असं असं वाटतंय की आत्ता तुम्हाला येऊन भेटावं एवढा छान अनुभव मी आज पर्यंत कोणाचाच ऐकला नाही धन्यवाद ताई तुम्हाला पण आणि स्वामीला पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashokdeshmukh3138
    @ashokdeshmukh3138 Год назад +12

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव एकल्या मुळे स्वामी वरील श्रध्दा 100 वाढण्यास मदत झाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @revatikakade8644
    @revatikakade8644 Год назад +4

    Smita Tai किती सुंदर अनुभव आहेत तुमचे, ऐकुन अंगावर रोमांच उभे राहिले, तुम्ही सुद्धा किती मोठी सेवा करत आहात, खरंच ताई तुमचे अनुभव अजुन ऐकत राहावेसे वाटताहेत, खुप छान वाटले ताई, खुप आभारी आहे... श्री स्वामी समर्थ.

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 2 года назад +13

    खूप छान अनुभव आहे.
    Thank you for sharing.

    • @rasikamuli3019
      @rasikamuli3019 2 года назад

      खुपच छान माहिती दिली 👍👍👌👌🌷🙏🌷

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723 Год назад +4

    नमस्कार ताई तु जे जे सांगितले ते सर्व माझ्या डोळ्यासमोर दिसत होते,ताई,तुमच्या,मुखातून,जे,शब्ध,येत,होते,अस,वाटत,होते,की,स्वामी,समर्थच,,,दिसत,होते,ताई,खूप,खूप धन्यवाद या,माध्यमातून खूप काही शिकायला मिळेल आणि आशिर्वाद पण कृतज्ञता, करत कृतज्ञता ताई 🌺🙏🌺

  • @surabhikulkarni9842
    @surabhikulkarni9842 2 года назад +10

    खुप खुप भाग्य आमचं तुमचा अनुभव ऐकायला मिळाल खुप स्वामी ची कृपा आहे तुमच्यावर

  • @archanasaswade3664
    @archanasaswade3664 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे , साक्षात ब्रह्मांडनायक यांच्या प्रिय भक्त आहात तुम्ही

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 2 года назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सुंदर अनुभव ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 2 года назад +6

    तुमच्या भक्तीला त्रिवार वंदन..
    काही शब्द नाहीत....
    स्वामी तुम्हाला सर्व काही प्रदान करो...
    🙏🙏❤️❤️

    • @sakshibagwe7691
      @sakshibagwe7691 Год назад +1

      🙏🙏🙏🙏🙏⚘👌👌khoop chaan

  • @poonamjadhav3240
    @poonamjadhav3240 2 года назад +2

    🌹🙏🏼🌹!! श्री स्वामी समर्थ!!🌹🙏🏼🌹
    खुप सुंदर अनुभव आहे...भक्ती करावी तर अशी.......👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🌹🙏🏼🌹😊

  • @sanjaypatil3987
    @sanjaypatil3987 2 года назад +6

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला आणि श्री स्वामी समर्थांना माझा कोटी कोटी प्रणाम

    • @meenanaik4402
      @meenanaik4402 Год назад

      Khub sunder anubhav Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @sandhyakulkarni4926
    @sandhyakulkarni4926 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 🌻🌻🌻🌻🌻

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 2 года назад +6

    Shree Swami Samartha🙏🙏

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 2 года назад +6

    खुप छान ताई धन्य आहेत ताई स्वामींची खुप खुप कृपा आहे तुमच्या वरती 🙏🏻🙏🏻

  • @swaminiishere5067
    @swaminiishere5067 2 года назад +5

    Khupch sunder anubhav,swaminchi avadh krupa aahe tai var,tai chi purv janmachi punyai pan aahech tya shivay avghya kami vayat ashi seva shky nahi,shree swami samarth,dhanyvad anubhav share kelya baddal

  • @nidhikasare3210
    @nidhikasare3210 8 месяцев назад +4

    🙏 श्री स्वामी समर्थ
    स्मिता ताईंचे हे स्वामी चे अनुभव ऐकून खूप बरे वाटले खरंच अंगावर शहारे आले

  • @damit1246
    @damit1246 2 года назад +2

    खूप सुंदर अनुभव
    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @partibhadoiphode9683
    @partibhadoiphode9683 2 года назад +2

    कोटी कोटी प्रणाम माझा ताई तुम्हाला तुम्ही एवढ्या लहान वयात स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होऊन
    स्वामी समर्थ कृपा अंत करणं पुर्व क सेवा केली करतं
    आहात एवढ्या बिझी असतात पण तरीही स्वामी समर्थ तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹

    • @funtv5669
      @funtv5669 2 года назад

      Kiti sunder tai Swami seva God bless you ❤️👍👍👍

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 года назад +1

    Atishay Chan anubhav 😇🙏❤
    Tai khup punyavan aahat tumhi ❤🙏tumhala koti koti pranam tai 🙏😊❤kharach Jyanchya pathi swami aai aste tyana khup sahan shakti aste 😊❤
    Shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😇❤

  • @vrindakothavale311
    @vrindakothavale311 2 года назад +5

    ताई तुझी अत्यंत स्वामी भक्ती चिकाटी बघून मन गहिवरून आल श्री स्वामी समर्थांना कौटी कौटी दंडवत

  • @mangalagorde6781
    @mangalagorde6781 Год назад +4

    तुम्हाला दैवी शक्ती मिळाली आहे तुम्हाला जसे स्वामी समर्थ प्रसन्न झाले आहे जी शक्ती मिळाली आहे तशीच आम्हाला पण थोडी मिळो आम्हाला स्वामी चे दर्शन मिळो आणि माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹 मी नाशिककर 🙏🌹🌹

  • @mayawardekar4202
    @mayawardekar4202 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ,.... गुरुराया धन्य -धन्य हो माऊली कृपा करा सद्गुरूराया. 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vimaljadhav6631
    @vimaljadhav6631 Год назад +1

    Simply great. No words. 🙏🙏🙏🙏tumhi saglenkartha inspiration ahath 👏👏👏👏🙏🙏

  • @tanishjachak_1805
    @tanishjachak_1805 2 года назад +5

    Shree Swami samartha 👏👏💐💐💐

  • @arundeshmukh2336
    @arundeshmukh2336 Год назад +4

    देशमुखताईंचे अनुभव ऐकून डोळयातले पाणी थाबंतच नव्हते .खरोखर खुपच सुंदर अनुभव सांगितले

  • @janvibelose
    @janvibelose 2 года назад

    Kupch chan anubhv hota taicha ..ani tai amhi kup bhaygvan ahot ki sakshat tumchya tondun swaminch anubhv yekl as va swamich sangt ahet.tumahala koti koti pranam dhanyawad 💐🙏🙏🙏

  • @rohiniwanve2611
    @rohiniwanve2611 2 года назад +5

    Tai khup khup पुण्यवान आहेत ....स्वामी कृपा अशीच राहो ...स्वामी भक्तांवर ....श्री स्वामी समर्थ...💐

  • @poonambhalerao7774
    @poonambhalerao7774 2 года назад +5

    Shree Swami Samrth 🙏

  • @dikshasonavane5400
    @dikshasonavane5400 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ
    खूप सुंदर अनुभव 🙏👍

  • @ashwinipawarmarne3868
    @ashwinipawarmarne3868 Год назад +15

    खूपच सुंदर अनुभव डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर काटे स्वामी सगळ्यांना असेच अनुभव प्रचिती देवोत हिच स्वामींचरणी प्रार्थना 🙏 आमच्याकडून खूप खूप सेवा करुन घ्या स्वामी🙏

    • @vijayshree5339
      @vijayshree5339 7 месяцев назад

      Shree swami samrth jay jay swami samrth 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @shailejapatil7315
    @shailejapatil7315 2 года назад +5

    खूप छान अनुभव आहे ताई आपला 🙏🌹🙏 shree Swami Samarth 🙏🌹🙏

    • @NeelamthapeThape
      @NeelamthapeThape 2 года назад

      Khoop chhan Anubhav tai श्री swami samarth

    • @vaishalipahurkar2427
      @vaishalipahurkar2427 2 года назад

      Khup chan anubhava shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏

    • @vaishalipahurkar2427
      @vaishalipahurkar2427 2 года назад

      Tai tu cha number saga na
      Tumha la bheti na chi Iha ahe shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏🙏

  • @kavitajadhav3373
    @kavitajadhav3373 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ ताई. हा अनुभव एकूण चक्क स्वामींचे दर्शन झाल्या सारखे वाटले . कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला.

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Год назад +5

    खूप खूप सुंदर अनुभव,तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @sangitasalve4634
    @sangitasalve4634 Год назад +4

    धन्यवाद ताई तुमचा अनुभव खूप लाख मोलाच आहे ऐकून मी धन्य झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏❤

    • @pratibhaaghorker9343
      @pratibhaaghorker9343 Год назад

      Khupch chan tai tumacha Anu bhavlakh .mooacha ahe .tumala cswamina maza mujara .vnamaskar🌼🙏🙏🙏🙏🎉🌼Shri Swami Samarth .🌼🙏🙏🙏🌼

    • @dilipkolhatwar9546
      @dilipkolhatwar9546 Год назад

      Tai tumcha anubhav khupch Chan aahe kiti koti naman

    • @dilipkolhatwar9546
      @dilipkolhatwar9546 Год назад

      Jay shree Swami samartha maharaj mazya family members na Aarogya sarvana Sukha Shanti Pradhan Kara hich mazi maprvk prathna jayho Shri Swami samartha maharaj deva maze rakshan kara mala darshan dya, God is great Love you God 🙏🌹🙏

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 2 года назад

    Khupach sunder anubhav sangitla tai tumhala koti koti pranam kharach god is great ani tumhi suddha etki sewa kelit tumhi swamin chi tyache swamini tumhala darshan dile ya jagat kharach dev aahe ha anubhav tumchya mulech aamchya pratayas aala kharach tumhala ani swami na amcha koti koti pranam shree swami samarth🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 11 месяцев назад +3

    खूप सुंदर अनुभव... स्मिता ताई या खूप पुण्यवान आहेत... त्यांच्या सारखा स्वामी भक्त आजवर पहिला नाही. जर भक्त निस्वार्थी भक्ती करत असेल त्याच्या पाठीशी नेहमी उभे असतात.. आणि थोड्या सेवा करतो आणि लगेच काम पूर्ण होण्याची अपेक्षा करतो..
    आज हा अनुभव ऐकून स्वामिंवराचा विश्वास आणखीन अधळ झाला.... श्री स्वामी समर्थ.. श्री गुरुदेव दत्त.....
    स्वामी होते... स्वामी आहेत... स्वामी असणार
    श्री स्वामी समर्थ

  • @sunitanathe3286
    @sunitanathe3286 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 खुप सुन्दर अनुभव आहेत ताई

  • @rupalikumbhar7314
    @rupalikumbhar7314 Год назад +1

    Khup Chan aahe taincha anubhav tya taina maza koti koti pranam shri swami samarth jay jay swami samarth

  • @usharanigaikwad7992
    @usharanigaikwad7992 2 года назад +3

    Shri swami samarth 💐💐🙏🙏

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 Год назад +3

    खुपच सुंदर नि अद्भूत अनुभव, अक्षरश:डोळ्यात पाणी येत होते या ताईंचा अनुभव नि त्यांची अतुट श्रद्धा पाहुन जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rohinijogdand5619
    @rohinijogdand5619 2 года назад +6

    Shree Swami Samarth🙏.

  • @shraddhasangamnerkar324
    @shraddhasangamnerkar324 2 года назад +1

    ताई खरंच खूप छान वाटले अनुभव आईकुन खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि अनुभव आईकुन तर डोळे भरून आले 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @anuradhanayanbondre5012
    @anuradhanayanbondre5012 2 года назад

    Khup chan anubhav aahe tai cha shri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼tai tumhala koti koti pranam shri swami samarth aseh tumchyaa patishi raho shri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @madhurisabale744
    @madhurisabale744 Год назад +4

    Shree Swami samartha 🙏💖

  • @chandralekhanaikawadi8177
    @chandralekhanaikawadi8177 2 года назад +8

    JAI SADGURU 🙏. OM SHREE SHREEPAD SHRIVALBHAY NAMHA .

    • @dipalibadgujar5610
      @dipalibadgujar5610 2 года назад

      श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @dineshmate1293
    @dineshmate1293 Год назад +2

    खूपच छान dhanyawad श्री स्वामी माऊली

  • @sunitapatil4518
    @sunitapatil4518 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ताई तुमची स्वामी सेवा खूप मोठी आहे तुम्हाला आणि स्वामींना कोटी कोटी प्रणाम,,

  • @akshayajadhav4900
    @akshayajadhav4900 2 года назад +5

    खुप सुंदर अनुभव आहे ताई स्वामी समर्थ महाराजांची क्रुपा आहे 🙏

  • @poojatalekar6322
    @poojatalekar6322 2 года назад +3

    Jai Swami samartha 🙏🙏

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 2 года назад

    अप्रतिम अनुभव ताई तुमच्या मुखातून साक्षात स्वामी स्व अनुभव सांगत होते खुप रोमांचक अनुभव मनापासून धन्यवाद स्माईली ताई तुम्हाला व सुनिता ताईंना

  • @shubhadakamat9031
    @shubhadakamat9031 2 года назад +1

    Apratim anubhav taincha, Shri Swami samarth jay jay swami samarth

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @chitramayekar1471
    @chitramayekar1471 Год назад +2

    🙏🙏श्रीस्वामीसमर्थ स्माईली ताई. स्माईली(स्मिता) ताई तुम्हाला कोटीकोटी प्रणाम. लहानपणापासून आपला स्वामीमय दृढ विश्वास, जिद्द, द्वेषविरहीत निरामय भक्ती, ग्रंथ वाचन,गूरूचरित्राची पारायणे,शप्तशती पाठ,नित्यसेवा करणे हे आपल्या मंजुळ आवाजात ऐकून कान,डोळे आणि मन तृप्त झाले. धन्य आहात तुम्ही. स्वामी सदैव तूमच्या पाठीशी आहेतच.तुमचे अनुभव ( बाळंतपण)ऐकून अंग शहारल."कर भला तो हो भला."हया स्वामीच्या वाक्याची प्रचिती येते. श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामी समर्थ अवधुत चिंतन गुरुदेव दत्त. 👏👏👏

  • @sangitalingade9622
    @sangitalingade9622 Год назад +2

    ताई तुम्हाला पहिले शातशा प्रणाम🙏 तुमचा अनुभव आणि तुमची सेवा बघुन खुप छान वाटलं .... तुमचे तोंडातून जसेकाय स्वामी बोलतात अस वाटत होत.... धन्यवाद ताई .....मला खूप हिंमत आली....
    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @manishadhole1835
    @manishadhole1835 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी,माझी आई,माझी माय,माझे गुरू🙏🙏🙏🙏

  • @shreeswamisamarthchhaya6860
    @shreeswamisamarthchhaya6860 2 года назад +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kavitaskitchen4678
    @kavitaskitchen4678 2 года назад

    Ya taina koti koti pranam,Tai tumche anubhav mantra mughda karnare aahet ,ya kaliyagat Ashi seva ,Tai great aahat tumhi 🙏🙏🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +4

    निःस्वार्थ सेवेचं फळ हे अतिशय गोड आणि समाधानकारक असतं हे यावरून सिद्ध झालं. 👌श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @swapnalipatilm8347
    @swapnalipatilm8347 2 года назад +4

    Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏

  • @savitrawakde7561
    @savitrawakde7561 2 года назад +7

    Shree swami samarth 🌹🌹🙏🙏

    • @mamtasawant7269
      @mamtasawant7269 2 года назад

      🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌹💐🌺🙏

  • @sayalinagwekar9210
    @sayalinagwekar9210 2 года назад +1

    Sunder❤Shri Swami Samarth

  • @arunashinde8573
    @arunashinde8573 2 года назад +2

    Shri swami samarth खूपच मस्त

  • @sanjayrane6962
    @sanjayrane6962 Год назад +5

    Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chatanyt4977
    @chatanyt4977 2 года назад +3

    khupch chan anubhav 🙏🙏🙏🙏

  • @dishahande9513
    @dishahande9513 Год назад +1

    🙏🙏🌹नमो स्वामी राजम दत्तावतारम 🌷श्री विष्णू ब्रम्हा शिवशक्ती रुपम🌷ब्रम्हा स्वरूपाय करुणा कराय 🌷स्वामी समर्थाय नमो नमस्ते🌹🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @user-gz3dd6pw8t
    @user-gz3dd6pw8t 8 месяцев назад +1

    Khup chhan, khup mhnje khup chhan, aksharsha te sarv ghatna dolyan smor ubhya rahat hotya. Sarv kahi swamich karun ghetat yachi prachiti ali. Shree swami samarth🙏🙏🙏🙏

  • @siddhikadam10b29
    @siddhikadam10b29 Год назад +5

    खुप छान अनुभव आहे ताई
    तुम्हालां कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏

    • @sanjanakukale9813
      @sanjanakukale9813 Год назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹

  • @shraddhakothawale6147
    @shraddhakothawale6147 Год назад +3

    खरंच अप्रतिम अनुभव आहे ताई तुमचा सलाम ताई तुम्हाला शब्दच नाहीत स्तुती करायला 👌 👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipikathestandupcomedian
    @dipikathestandupcomedian 2 года назад +1

    Shree swami samarth jay jay swami samarth,🙏🙏🌹🌹💐💐🌹🌹💐💐🙏🙏

  • @priyankamanke8920
    @priyankamanke8920 2 года назад

    Khup sunder,, apratim anubhav 🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +9

    यांचा अनुभव एकूण असे वाटले की ..आपण किती सेवा करतो आणि किती जास्त अपेक्षा करतो..सेवा करावी तर या ताईसारखी...सेवा करा सेवेकरी व्हा 🌹🙏

  • @rupalishinde7952
    @rupalishinde7952 Год назад +3

    ताई तुमचा अनुभव खूप सुंदर आहे तुम्हाला कोटी प्रणाम व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @alkadixit314
    @alkadixit314 2 года назад +1

    Hya Smita taina koti koti pranam tasech tyanchya sevelasudhha koti koti pranam kharokharach shabdach tokde padtil asadhvich ahet hya tai tyanchi seva aikun amhala laj vatate daryamadhil khaskhashi evhadi amhi seva karto ani Swami Krupechi apeksha matra abhalaevhadi thevato hya tainsarkhi jwalant seva asavi Tai dhanya dhanya zale tumche.anubhav aikun tumche anubhav aiktana janu Kahi sawmich sangat hote bhagha porichi sevakashi ahe te atyant preranadayi ani udbodhak aikun lakhona nakkich prerana milel tumchi mothi Krupa amachyar tasech sunitatainchisudhha mothi meherbani ahe itkya premalpane ty anubhav share kartat akher doghinahi koti koti pranam Dhanyavad!

  • @swatidesai7433
    @swatidesai7433 2 года назад

    Tai tumhala majha koti koti pranam.
    Tai tumchyasarkhi Swami Sewa sarwnchya hatun ghado...
    Kharech Tai tumchyakdun Swami sewa karnyachi mala prerna millali...
    🙏🙏ha Namskar Tai tumchyatlya Swami Maharajana..🙏🙏
    Shree Swami Samarth......

  • @futuremotive8123
    @futuremotive8123 2 года назад +3

    Khara amhi thodishi seva karto swami chi ani swami kadun apeksha karato pan hya tainii niswarthi pana ni seva keli te pan lahan pana pasun ani fal bhetala Swami kadun kharach salute ahe taina khup 🙏🙏🙏

  • @madhurisathe6131
    @madhurisathe6131 2 года назад +4

    Shree Swami Samarth 🙏

  • @rajashrisalgude185
    @rajashrisalgude185 2 года назад

    🙏🌹Smita tai tumcha anubhv .Swami seava pahun mn bhrun aal dolyat Pani aal .tai tumhala koti koti prnam🙏 Shri Swami samrth🙏🌹

  • @madhuriswami4572
    @madhuriswami4572 2 года назад +1

    shree swami samarth: khup khup chan, aai mauli swami .

  • @chaitalitakale6521
    @chaitalitakale6521 2 года назад +5

    Shree Swami Samarth 💐🎉🎉💐🎉

  • @sulbhapande6546
    @sulbhapande6546 2 года назад +5

    स्वामींवर प्र्ंचड श्रध्दा व निःसीम भक्ती चे हे फळ .ताईंचा अनुभव अंगावर शहारे आणाणारा होता.श्री स्वामी समर्थ .

  • @meenavijay7539
    @meenavijay7539 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐💐🙇‍♀️

  • @blastgamer582
    @blastgamer582 Год назад +2

    ताई तुम्ही खरंच भागेवान आहे की तुम्हाचा डोक्याखेवर स्वामी चा हात आहे हा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात तुन पाणी काय थांब त नव्हते खरंच खूप छान वाटले अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashvinipatil3660
    @ashvinipatil3660 2 года назад +2

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी